कोल्हापूरने भारतीय चित्रपटसृष्टी साठी भरपूर योगदान दिले आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक , संगीतकार, गीतकार, कलावंत ,तंत्रज्ञ यांची ही पंढरी आहे. महाराष्ट्र सरकारला जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेऊन तेथे फिल्म सिटी सारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी भरपूर वाव आहे.
Intresting facts

होय
...पण ते योगदान आणि या दिग्गज लोकांचे कार्य सगळ्या लोकांना समजायला पाहिजे त्यासाठी हा video जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहचवला पाहिजे!!
ताब्यात का.. विकत घ्यावा