ความคิดเห็น •

  • @dineshchavhan9505
    @dineshchavhan9505 7 หลายเดือนก่อน +1

    देशमुख साहेब आपला सहवास लाभला आणि कोयनेचे मनसोक्त दर्शन मिळाले

  • @ParshuramPaungaokar
    @ParshuramPaungaokar 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव जुन्या लोकांनकडू भुकंपावेळची माहिती व अनुभवाची माहिती ऐकून खूप आनंद झाला.

  • @virendramathurvaishya2301
    @virendramathurvaishya2301 7 หลายเดือนก่อน +1

    विश्वास जोशी जी तुला या वीडियो त pahun आनंद झाला, अभिनंदन ❤

  • @sudhirkadamsk9586
    @sudhirkadamsk9586 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ आठवणी जाग्या झाल्या!भेंडिगिरी परिवार 👏🙏

  • @user-qs7dk2cx3z
    @user-qs7dk2cx3z 7 หลายเดือนก่อน +3

    वैभव vdo छान.
    मित्रांच्या जुन्या आठवणी ऐकायला मिळाल्या. अनिलला भूकंपानंतर पहिलयांदाच पाहिले.
    आम्ही मुले पावसाळ्यात ओढ्यां वर धरणं बांधायंचो. हिवाळ्यात वाळलेल्या गवताचा ढीग करुन , आतमध्ये छोटीशी ठीणगी लावून सुप्त ज्वालामुखी .खेळायचो. मुलांचे खेळ environment प्रमाणे होतत.
    विवेक़ जोशी

  • @archanadhabdhabe6705
    @archanadhabdhabe6705 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव तुमच्यामुळे खूप काही पाहायला ऐकायला मिळत आहे..
    Thank You

  • @tanajikadam2752
    @tanajikadam2752 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव, फारच छान ❤🎉

  • @pandurangdeshmukh4286
    @pandurangdeshmukh4286 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव , सुंदर विडीओ आणि तो ही तू योग्य वेळी सादर केलास , खूपच छान

  • @dilipnarsale3797
    @dilipnarsale3797 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव फारच छान

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान👍

  • @dilipsarnaik3839
    @dilipsarnaik3839 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव फारच छान😅 अशीच तुझी प्रगती होवो. असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्याची संधी दे. तूला खूप खूप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन शुभेच्छांबद्दल शुभेच्छांबद्दल शुभेच्छांबद्दल

  • @savitagujar1599
    @savitagujar1599 7 หลายเดือนก่อน +1

    जुनं ते सोनच असतं नेहमी🥰,nice video😊👌

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 7 หลายเดือนก่อน +1

    वैभव, फार सुरेख व्हिडीओ केला आहेस. अश्याच प्रकारचे उपयुक्त माहितीवर आधारीत व्हिडीओ करत जावे
    . अभिनंदन!धन्यवाद!

  • @yogeshmisal3151
    @yogeshmisal3151 7 หลายเดือนก่อน +1

    Best

  • @InclineProduction
    @InclineProduction 7 หลายเดือนก่อน +1

    Audio mast record zalay... Ek number bhava

  • @amolmane9614
    @amolmane9614 7 หลายเดือนก่อน +1

    💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻