हिच्या तोंडातुन निघणारे हर एक शब्द अगदी स्पष्ट आणि सुरेख ।।आणि सुंदर आवाज ।। जर हिला संगीताच ज्ञान मिळाले तर भविष्यात ही एक उत्तम गायिका बनेल।। कृपया हिला मदत करावी।। खूप छान गाते👌👌👌👌
सानिका .....छानच गाते .....🤗👍👍💐💐तिला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन ....💐💐💐💐तिच्या पूढच्या वाटचाली साठी आभाळ भर शुभेच्छा 💐💐 ........पण ती अजून लहान आहे ....तीच्या डोक्यात हवा जाईल अश्या जास्तं प्रमाणात .... तुलना करुन बोलू नका .....तीला अजून पुष्कळ जग ...स्पर्धा पार करायला जमिनीवर राहू द्या ... अवास्तव आणि नको तीतक्य्या बोलण्या ऐवजी तीला योग्य मार्गदर्शन करा ...प्रोत्साहन ..properly द्या .... हे बरं होईल ......👍👍👍💐💐💐👍👍🤗🤗🤗we love you .... 🤗🤗God bless you ....💐💐🤗🤗
एकदम कडक. ज़िल्हा परिषद शाळेंचा नाद कुणी करू नये. खरा टॅलेंट हा मातृभाषेत आणी सरकारी शाळेतच तयार होतो. तिच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. पालकांनो जागे व्हा आपली मुलं मराठी शाळेतच घाला सरकारी शाळेत
ह्या मुलीचा आवाज अप्रतिम आहे.अशी अनेक मुलं/मुली असतील कि ज्यांना दैवी आवाजाची देणगी असते पण त्यांना मार्ग सापडत नाहि.आपण तिला प्रसिध्दी दिलीत .सारेगमप किंवा सुर नवा अशा कार्यक्रमांतून ती पुढे यावी .तिला खुप शुभेच्छा.
चिपळूण मधील कुंभारली शाळेत शिकणारी भावी गाणकोकिळा पुढे चिपळूण तालुक्याचे नाव खरोखरच रोशन करणार आहे तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🌹 जय महाराष्ट्र.
Watch our new video, click here👇👇👇👇👇
th-cam.com/video/ODVRVahDhow/w-d-xo.html
I do respect such TH-cam channel producer,Mala tumcha contact number devu sakta? Plzz
Mi Arvind from Mumbai tuni,
1x
जिल्हा परिषद शाळेचा नाद खुळा👌👌
मुले इथं घडतात ....
बेस्ट लक👍👍
pradip pawar - barobar. Asha lahan gavat je Talent laple aahe. Te social media chya through baher aala pahije 🙂Tar ch ticha bhavishya ujwal hoil
English medium madhe fakt twinkal twinkal asat. Dusar kay nasat
खुप छान
सगळं खरं आहे पण या मंत्री लोकांनी झेडपी शाळा बंद पाडल्या सुधारणा केल्या नाही आणि त्यांनी त्यांच्या स्वताच्या इंग्रजी शाळा काढल्या बक्कळ पैसा कमवतात ते
व्वा! छान् ! सानिकाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडुन !
आमच्या कुंभार्ली गावची सानिका बेंडकर सानिका तुला पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 😍😍😘😘😘😍😍
आता कोणत्या वर्गात आहे सानिका ...सपोर्ट करा
अप्रतिम...... खूप खूप खूप छान.....💐💐🙏🙏👍👍🇮🇳🇮🇳
खूपच सुरेख आवाज आहे... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा... सानूबाळा
खुप छान आवाज आहे पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
एंकर साहेब साहेब व मा.मुख्याध्यापक सर व शिक्षक बांधवाचं खूप आभार ज्यांनी इतक्या लहान मुलींची दखल घेतली यात तुमची सगळ्यांची महानता आहे..
L
Thanks
खूप छान
अप्रतिम आवाज आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Very nice
Apratim 👌👌
Very nice 👌👍 good luck
Khup chan
bolo bum bum
खुपचं सुंदर आवाज व खातेही लयबद्ध.तिला माझ्या शुभेच्छा.
अप्रतिम आवाज आहे, भविष्यात सामान्य कुटुंबातील प्रसिद्ध गायिका ठरेल.
हिच्या तोंडातुन निघणारे हर एक शब्द अगदी स्पष्ट आणि सुरेख ।।आणि सुंदर आवाज ।। जर हिला संगीताच ज्ञान मिळाले तर भविष्यात ही एक उत्तम गायिका बनेल।। कृपया हिला मदत करावी।। खूप छान गाते👌👌👌👌
सानिका तु खरंच खूप छान गाते... तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍👍👍👌👌👌
खुपच छान
पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान
खूप छान
खूपच सुंदर😘
खूप खूप छान पुढील वाटचाली साठी अनंत शुभेच्छा
Mind blowing शेवटी कोकणकर आहे keep it up beta
Khup sundar khupch Chan aawaj ahe..best luck beta...
सानिका .....छानच गाते .....🤗👍👍💐💐तिला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन ....💐💐💐💐तिच्या पूढच्या वाटचाली साठी आभाळ भर शुभेच्छा 💐💐
........पण ती अजून लहान आहे ....तीच्या डोक्यात हवा जाईल अश्या जास्तं प्रमाणात .... तुलना करुन बोलू नका .....तीला अजून पुष्कळ जग ...स्पर्धा पार करायला जमिनीवर राहू द्या ...
अवास्तव आणि नको तीतक्य्या बोलण्या ऐवजी तीला योग्य मार्गदर्शन करा ...प्रोत्साहन ..properly द्या ....
हे बरं होईल ......👍👍👍💐💐💐👍👍🤗🤗🤗we love you ....
🤗🤗God bless you ....💐💐🤗🤗
सनिका खुप छान तुला माझ्या वायाळ परिवार कडून तुला सिगंर बन्नयसथी खुप खुप शुभेच्छा
Very nice
सानिका खूप छान गते,,,पण तिला अजून रियाज करावे लागेल,,,सानिका बेस्ट लक,,,तिला सर्वांनी मदत करावं,,,👍👍👌💐
As good suggestion love you
Sushama Gandhi Thakare - Barobar ✔️
खूप छान सानिका ताई.... अभिनंदन अभिनंदन.... खरंच ग्रेट.....
Nice Keep Smiling And Always Stay Happy 🌹💐🌼👌😜 God Bless U 😀🍀🌻🌺🌷
खूपच सुंदर आहे ह्या मूलिचा आवाज...
एकदम कडक. ज़िल्हा परिषद शाळेंचा नाद कुणी करू नये. खरा टॅलेंट हा मातृभाषेत आणी सरकारी शाळेतच तयार होतो. तिच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. पालकांनो जागे व्हा आपली मुलं मराठी शाळेतच घाला सरकारी शाळेत
अप्रतिम आवाज सानिका बाळा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
छान आवाज आहे सानिका पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा God bless you
Mst 👍👍👍 sanika
ह्या मुलीचा आवाज अप्रतिम आहे.अशी अनेक मुलं/मुली असतील कि ज्यांना दैवी आवाजाची देणगी असते पण त्यांना मार्ग सापडत नाहि.आपण तिला प्रसिध्दी दिलीत .सारेगमप किंवा सुर नवा अशा कार्यक्रमांतून ती पुढे यावी
.तिला खुप शुभेच्छा.
फॉर सुंदर आवाज है आशीष प्रगति करत रहावे
खरच खूप छान व्हिडिओ बनवलात खूप खूप अभिनंदन आणि सानिका ही एक मोठी गाईका होणार यात शंका नाही तीला खूप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर आवाज आहे
Khup god sanika aawaj aahe tuza sangit shik khup chan carrier karshil beta mi pn singing krte...
SATISH JADHAV@g
Very Very Good👍👍👍 Original Gold🏆🏆🏆 🙏🙏🙏
चांगला गुरु आवश्यक आहे.. नक्कीच उज्वल भविष्यासाठी
खुप छान
Very nice
खूप सुंदर आवाज
Khupach sundar sanika ashich pragati kar all tha best
सानिका तु गोड गातेस.तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐
खूप गोड आवाज आहे सानिका लयभारी
khup mast
@@bhartipawar7348 khup chhan voice
खुप छांन आहे तुझा आवाज...👌👌👌👌👍👍👍
सानिका ....म्हणजे बांसुरी ची मंजूळ धून ....नावा प्रमाणे ' सानिका ....👍👍💐💐🤗🤗💐💐
Sunder awaj aahe Sanika cha. Keep it up
Mazay ajolatli mulgi sanu i am proud of you nice bacha
काय आवाज आहे superb very nice
Amazingggg !!👌👌
मुख्याध्यापकांचं विशेष कौतुक..!!👍
खुप गोड आवाज आहे तुजा सानिका पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️💐
सानिका भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
वाह खूप छान . अभिनंदन आणि शुभेच्छा
सानिका खुप गोड आवाज आहे तुझा....तुला सरस्वतीची देणगी मीळालीय , तुझ्यावर सरस्वती अखंड प्रसन्न राहो..तुला मनापासुन खुप शुभेच्छा...
खुपच सुंदर सानिका all the best dear
अप्रतिम लेकरा.. hattsof to u.. thnk u sir..
Best
Sundar parantu yogy margdarshanachi garaj aahe best luck
सुंदर ,गोड आवाज आहे . हिला खुप चांगले आयुष्य आरोग्य लाभु दे .
Khupach chhan gates sanika tuzya avajala kunachi najar n lago hich ishwar charani prarthana
Danika well done
Khup chan sanika. Khup mothi ho
खुपच चांगला व मंजुळ आवाज आहे. नंबर १ जबरदस्त लय भारी
👌👌mastch sanu
Khup chhaaan sanika best of luck ☝️👍👍
Mind blowing sound Sanika.... Best of Luck.....
UNSUB. B
खूपच गोड आवाज,शुभेच्छा सानिका
Khup Chan aawaj ahe so sweet cute girl best off luck beta
Good song best of luck be coming singar jai Maharashtra jai Mahakali Mata kubharli
खुप सुंदर ताई आणी शाळेचे मुख्याध्यापक याचं ही मना पासून आभार असेच सहकार्य करावे हि नम्र विनंती खुप शुभेच्छा
ऑल द बेस्ट बेटा पूढच्या वाडचालीसाठी हादिॅक शूभेच्छा
Nice
Very good Sanika..... All the best bala😘
Kup chan best of luck pudil watcalisati
मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा. नमस्कार.
Outstanding vioce ...best luck
Hi सानिका बेडकर खरोखरच तुझा आवाज खूप छान आहे लता मंगेशकर मालिकेला फेल केलं
खूपच सुंदर आवाज आहे माझ्या कोकण कन्येचा
खरच गोड आवाज आहे. शुभेच्छा
सानु खूप मस्त आवाज आहे तुझा तुला खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्याला
आवाज खरंच खूप छान आहे , सुरेल.
Khup chan voice .Sanika All the best for your future .
Nice
खरा विदयार्थी जि प शाळेतच घडतो सानी का बेटा अप्रतीम आवाज गायनाचा छंद जोपास
चिपळूण मधील कुंभारली शाळेत शिकणारी भावी गाणकोकिळा पुढे चिपळूण तालुक्याचे नाव खरोखरच रोशन करणार आहे तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🌹 जय महाराष्ट्र.
खुपच छान....cuteness overload..talented..
Please hit like for sanika and sir
खुप छान गीत गायन केले लेकराने......👍
आवाज खुप छान आहे 👌👌💐💐 चांगला सराव करून गायिका व्हावी.
All the best सानिका💐💐💐💐💐💐💐💐
खूपच सुंदर .. proud to be a chiplunkar😍💕
Mast all the best for your golden bright future Sanika... 💐💐👌👍
😍😍😍👋👋khup chan 👍
आवाज चांगला आहे पण आत्ताच प्रसिद्धीच्या मागे लागता शास्त्रीय संगीताचा तीन ज्ञान घेतलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे
खुप छान 👌👌
She Is Singing very nice Best Wishesh For Her Future
She should be well educated in music. Otherwise she will be Ranu mandal
नादखुळा आवाज. खुप खुप शुभेच्छा
khup godh awaj ahe tujha ek divas tu nakkich singer hoshil best luck baby
अप्रतिम खूपच सुंदर💐💐💐👌👌👌💐
god bless you dear stay happy stay healthy
खूप सुंदर गवळण आहे
काय बोलाव हिच्या बद्दल..अप्रतिम आणि खुप मज्जा आली...आवाज पन छान आहे आणि 1st & 2nd गान खुप छान गायलिस 😘
Shailesh Zuzam Khub Chand artist Beta 2
खुपचं छान गिते गाते बेटा तु
खूप खूप धन्यवाद ... s11 टिम चे . तुम्ही ह्या चिमुरड्या गाणकोकीले ला हा प्लट्फोर्म ऊपलब्ध करून दिल्याबद्दल .... गॉड ब्लेस यु सानिका ....
Chhan avaj ahe tuza Sanu god bless you beta
अप्रतिम खुप गोडआवाज
Keep it up sanika 😍👌👌👌
खूपच सुंदर👌👌
sweet voice 🔥🔥👍👍
खूप छान , सुंदर आवाज
Best of luck ....sanika
खूपच छान . सुंदर !
Very nice beta😚😚
खुप छान गाते सानिका अंभिनदन
sanu tu ग्रेट आहेस.. thousands of heart.. best wishes for ur bright future... dear.. !!""
खरंच....काय सुंदर आवाज आहे...
Great pillu😘😘😘😘😘शिवाजी महाराजांचे गाणं पिल्लू खूप भारी गायलेस तू.......
.जय भीम जय शिवराय
खुपचं सुंदर आवाज बाळा,, नक्कीच उद्याची गानकोकिळा आहेस,,
आपण मुलाखत घेऊन एका गायिकेची सर्वांना माहिती करून दिली, धन्यवाद!!👌👌
खुप छान आवाज आहे 👌👌👍👍
धन्य माता पिता तयाचिया
पिल्लू माज्या राज्यांचे अजून गाणी म्हणून अपलोड कर
मस्त आवाज आहे😍😘👌👍
New subscriber😄😍