Rastriy Gokul Mission Yojana Mahiti Marathi | राष्ट्रीय गोकुळ मिशन | CA Pradip Lad | २ कोटी सबसिडी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2024
  • Rashtriy Gokul Mission Yojana Mahiti Marathi | राष्ट्रीय गोकुळ मिशन | CA Pradip Lad | २ कोटी सबसिडी
    आता व्यवसाय करणे झाले एकदम सोप्पे
    कारण सरकारी योजनेचे फायदे मोठे,
    मदतीला आहे लोन डीपीआर त्यामुळे
    स्वप्न होणार सर्वांचे साकार... !
    गाई-म्हशींसाठी‎ २‎ कोटी सबसिडी‎ मिळवून‎ देणाऱ्या 'राष्ट्रीय‎ गोकुळ मिशन' या शासकीय योजनेची परिपूर्ण‎ माहिती‎ देणारा,
    CA प्रदीप लाड‎ सरांचा व्हिडीओ‎ नक्की‎ पाहा.
    या व्हिडीओमध्ये,‎ CA प्रदीप‎ लाड सरांनी, २ कोटी‎ सबसिडी स्कीम‎ असलेल्या योजनेची‎ संपूर्ण‎ माहिती‎ दिली आहे.
    'राष्ट्रीय‎ गोकुळ‎ मिशन'‎ हि‎ केंद्र‎ सरकारची 'गाई-म्हशींसाठी‎-२ कोटी‎ सबसिडी योजना' आहे.
    या‎ योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक‎ असणाऱ्या‎ व्यक्तींना loan dpr खालील सेवा प्रदान करते.
    1)Bank Finance
    2)Online Banking Application
    3)Project‎ Report
    4)Documentation‎ Guidence
    योजनेबद्दल अधिक‎ माहिती‎ जाणून‎ घेण्यासाठी‎ तसेच आपले काही प्रश्न असतील तर आपण‎ सोमवार‎ ते‎ शनिवार,सकाळी‎ १०‎ ते‎ ६‎ या‎ कामकाजाच्या‎ वेळेत‎ ऑफिसमध्ये येऊन आम्हला‎ भेटू‎ शकता‎.
    तसेच CA‎ प्रदीप लाड सरांना‎ समक्ष‎ भेटू सुद्धा शकता‎.
    कार्यालय‎ पत्ता‎ : 27 यशश्री,‎ शिवप्रसाद सोसायटी,‎ सिंहगड‎ रोड, पोतदार‎ हॉस्पिटलजवळ, पानमळा, दत्तवाडी,‎ पुणे, महाराष्ट्र‎ 411030.
    Contact Details
    मोबाईल‎ नंबर :+91 9730389727
    Whatsapp Link: wa.me/9730389727/
    Email ID: vijay.loandpr2388@gmail.com
    संकेतस्थळ : www.loandpr.com
    समोरून चालून आलेल्या या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या.
    Loan DPR,
    Follow us On:
    LinkedIn: / creditum-management-pv...
    Instagram: / loandprprojectreport
    Facebook: / loandprprojectreport
    Twitter: / loandpr
    Moj: mojapp.in/@loandpr?referrer=U...
    #agriculture #governmentscheme #subsidyscheme #gokulmission #loandpr #projectreport

ความคิดเห็น • 166

  • @ishangoatfarmmaharashtra5883
    @ishangoatfarmmaharashtra5883 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती सर लवकर मी आपणास भेटायला पुण्यात ऑफिस येईल

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @goatfarm9404
    @goatfarm9404 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @mangeshhendre1501
    @mangeshhendre1501 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही खूप छान माहिती देतात त्यामुळे तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात

    • @King_dipak_chattar
      @King_dipak_chattar 3 หลายเดือนก่อน

      सबसिडी परत करावी लागते का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. सर तुम्हाला व्यवसायाबाबतीत किंवा गव्हर्मेंट योजने बाबतीत माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      नाही सर.

  • @user-xl2xl1mi9v
    @user-xl2xl1mi9v 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आपण सांगा तली सर,

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sharadchavan1556
    @sharadchavan1556 4 หลายเดือนก่อน +5

    योजना चांगली आहे पण फक्त मोठ्या लोकांसाठी आहे.सर्वसामान्य शेतकरी 30-40 लाख रुपये कधीच भरु शकत नाही

    • @King_dipak_chattar
      @King_dipak_chattar 3 หลายเดือนก่อน

      सबसिडी परत करावी लागते का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @sureshpatil9530
    @sureshpatil9530 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार लाड साहेब फार छान माहिती दिली तुम्ही ❤❤❤

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @roshantale-co9jf
    @roshantale-co9jf 6 หลายเดือนก่อน

    Best

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      Thank You.

  • @pratapgaikwad71
    @pratapgaikwad71 4 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद,अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @GajananPawar-by5oc
    @GajananPawar-by5oc 6 หลายเดือนก่อน +7

    सर आपण फार छान माहिती सांगितली सुरवातीला कोणाला भेटावे लागेल

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @dnyandevpatil5043
    @dnyandevpatil5043 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर

    • @nileshwalunj736
      @nileshwalunj736 6 หลายเดือนก่อน +1

      1 कोटीचा प्रोजेक्ट भेटू शकतो का.....

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 4 หลายเดือนก่อน

    Chan mahiti aahe sir
    Matra shetkaryana kahi
    Nahi milat labh

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी ९१ ९१५६४४४२५१ संपर्क करा.

  • @kingmobin7777
    @kingmobin7777 5 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही माहिती खूप चांगली दिलि

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद,अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

    • @patildipak1874
      @patildipak1874 3 หลายเดือนก่อน

      Saheb म्हशी साठी करू शकतो का

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 6 หลายเดือนก่อน

    👌👌छान सविस्तर माहिती दिली साहेब 🙏

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @azamkhan928
    @azamkhan928 4 หลายเดือนก่อน +1

    ऐक नंबर सर जी

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. सर तुम्हाला व्यवसायाबाबतीत किंवा गव्हर्मेंट योजने बाबतीत माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @atuldeshmukh730
    @atuldeshmukh730 19 วันที่ผ่านมา +1

    Sir aamhi prakalp yogya paddhatine raabvu shaktot tumchya sahkaryaachi aawshyakta aahe

    • @loandpr
      @loandpr  18 วันที่ผ่านมา

      For more details Contact: +91 8421114973

  • @mangeshhendre1501
    @mangeshhendre1501 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा आवाज खूपच सुंदर आहे हो

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @devendrabiraris9681
    @devendrabiraris9681 5 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही छान माहिती दिली.पण माझ्या जवळ पहिले 30 गाय व म्हैस आहेत आणि चांगल्या प्रकारचे मोठे सेड आहे.आणि मला या व्यवसायात15वर्ष झाले आहेत तर मला काय करता येईल.

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर तुम्ही हा व्यवसाय अधिक उत्तमरित्या करू शकता त्यासाठी तुम्हाला ह्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे ह्या माहिती साठी आपण ९१ ९१५६४४४२५१ ह्या नंबर वर संपर्क करा.

  • @JAGDISHDHOND-to3ib
    @JAGDISHDHOND-to3ib 4 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय सर आदरणीय सर सप्रेम नमस्कार मी ऐकली आहे आमचे श्री संत नामदेव महाराज संस्थान आहे आमच्याकडे 400 गाई उपलब्ध आहेत तर त्याच गाई चालतील का व संस्थानला अर्ज करता येईल का ते कळवणे

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर,FPC च्याअंतर्गत तुम्ही अर्ज भरू शकता अधिक माहितीसाठी कृपया ९१ ९१५६४४४२५१ संपर्क करा.

  • @lahu8286
    @lahu8286 4 หลายเดือนก่อน +1

    जर जमीन lease वर घेतली तर त्याचे mortgage कसे करणार आणि त्याचे valuation कसे असेल... अ‍ॅग्रीमेंट कसे असेल यात

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @madhukargavhane8420
    @madhukargavhane8420 4 วันที่ผ่านมา

    चारा नियोजनाचा खर्च पकडला नाही, तो जवळ जवळ दीड कोटी वर्षाला होऊ शकतो,म्हणजे 4 कोटी 35 लाख + 1 कोटी 50 लाख म्हणजे पावणे 6 कोटीचा एकूण प्रकल्प आहे.

    • @loandpr
      @loandpr  4 วันที่ผ่านมา

      For More Details Call: +91 85301 44437

  • @omtangde443
    @omtangde443 5 หลายเดือนก่อน

    NGO. Cow farming Gokul mission sathi patrata ahe ka

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @user-ut4qh8oi7g
    @user-ut4qh8oi7g 5 หลายเดือนก่อน

    सर प्रॉपर्टी चे व्हँलूएशन करण्यासाठी जमिन एका जागेवर किंवा एका गावात असणे आवश्यक आहे का? दोन चार पाहुण्यांचे मिळून मॉरगेज केल तर चालेल का?

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी ९१ ९१५६४४४२५१ संपर्क करा.

  • @CrazygamerP2
    @CrazygamerP2 4 หลายเดือนก่อน

    सर आपण बँक लोण साठी अण्णासाहेब पाटील यांची मदत घेऊ शकतो का जेणे करून आपल्याला व्याज जास्त जाणार नाही.... नक्की सांगा

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर घेऊ शकता पण बँक लोण कशा साठी हवं आहे आणि हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, ह्या विषयी अधिक माहितीसाठी ९१ ९१५६४४४२५१ संपर्क करा.

  • @user-ss4nl7zd3b
    @user-ss4nl7zd3b 4 หลายเดือนก่อน +1

    सबसीडी,मिळती ती आठ टप्पेत मिळत आहे म्हणजे ती कधी (कामाची सुरुवात केल्या नंतर काय काम पूर्ण झाले नंतर) मिळत

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर सबसिडी मिळाल्या नंतरच आपण काम करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे, व्यवसायाबाबतीत अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @lahu8286
    @lahu8286 4 หลายเดือนก่อน

    Interest rebate चा बेनिफीट साठी कसे register करावे लागते आणि criteria काय aahe

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 5 หลายเดือนก่อน +1

    सर कर्नाटक राज्यात हि योजना चालेल का बेळगाव जिल्ह्यात

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर, ही योजना कर्नाटक राज्यातही घेऊ शकता अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @prathmeshphotography4987
    @prathmeshphotography4987 4 หลายเดือนก่อน

    सर भुमिहीन साठी कोती योजना आहे का सर

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @dnyaneshwarpanhale4648
    @dnyaneshwarpanhale4648 6 หลายเดือนก่อน

    साहेब दाहा म्हशी चा प्रोजेक्ट आहे या साठी मिळेल का लोन

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @sharadnikam6786
    @sharadnikam6786 6 หลายเดือนก่อน +3

    यापेक्षा लहान प्रोजेक्ट आपल्याकडे आहे का... असेल तर कळवा...

    • @shravanrothepatil3194
      @shravanrothepatil3194 5 หลายเดือนก่อน

      Annasaheb pathil loan bhetal

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. +91 91564 44251

  • @rajaram-phopale
    @rajaram-phopale หลายเดือนก่อน +1

    Hi sir good afternoon

    • @loandpr
      @loandpr  29 วันที่ผ่านมา

      For more Details Contact +91 97303 89727

  • @sagarwaghchavare7227
    @sagarwaghchavare7227 2 หลายเดือนก่อน

    Section 8 company is also eligible?
    What is the condition about Networth/ Capital requirement in case of Section 8 company.

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      your company should be registred for more details please contact us on 9156444251.

  • @sudhakarsable6675
    @sudhakarsable6675 6 หลายเดือนก่อน

    मी लवकरच कागद पत्रे पाठवून देतो.

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर,अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @AnilPatel-ew1en
    @AnilPatel-ew1en 4 หลายเดือนก่อน

    Gai chi kimat kon tharavta?

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत तुम्हाला जी रक्कम दिली जाते त्यामधुन आपण जनावरांचा विमा काढणे, जनावरांची किंमत तसेच कोणत्या जातीची गाय घ्याची आहे हे देखील तुम्ही स्वतःहा ठरवु शकता,अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @sachinjamadar3643
    @sachinjamadar3643 10 วันที่ผ่านมา +1

    Sir total project cost 3 cr chalat nahi ka 4 cr ch pahije ka

    • @loandpr
      @loandpr  6 วันที่ผ่านมา

      Contact Now: +91 97303 89727

  • @mangeshhendre1501
    @mangeshhendre1501 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब नमस्कार महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत तुमची किती प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहेत जरा त्याची माहिती द्या आणि त्या फार्मर चे आम्हाला मोबाईल नंबर द्या आम्हाला जरा मदत होईल

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर आत्तापर्यंत आपण ५०,००० जास्त प्रोजेक्ट रिपोर्ट्स व्यवसायिकाना उपलब्ध करून दिले आहेत. आणि कंपनी पॉलिसीनुसार आम्ही आपल्याला शेतकऱयांचे नंबर तर सेन्ड करू शकणार नाही पण तुम्हा आमच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१ किंवा कंपनीच्या सोसिएल मिडिया पेज ला जॉईन करा.

  • @sambhajipatil1824
    @sambhajipatil1824 5 หลายเดือนก่อน +1

    फोन नंबर मिळेल का किंवा सर तुम्हीं केला तरी चालेल

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @Sankygamer18
    @Sankygamer18 4 หลายเดือนก่อน

    सर आपला नंबर मिळेल का व 5 एकर जमीन एकाच ठिकाणी हवी का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर जमीन ५ किलोमीटर मध्ये हवी आणि एका गावामध्ये असणे गरजेचे आहे, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @pratikkajale7310
    @pratikkajale7310 6 หลายเดือนก่อน

    Sir Poultry Farm Sathi Kahi Scheme Aheka ?

    • @shaikhrayees7952
      @shaikhrayees7952 6 หลายเดือนก่อน

      Aahe

    • @shaikhrayees7952
      @shaikhrayees7952 6 หลายเดือนก่อน

      Nlm

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      पोल्ट्री फार्म साठी सुद्धा विविध योजना आहेत, पण त्या योजना कोंबडीच्या जातीवर अवलंबुन आहे, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @shreeganeshdeshmukh3929
    @shreeganeshdeshmukh3929 6 หลายเดือนก่อน

    konache project approv zala asel tr tyachi mahiti ani video banvana sir

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      लवकरच तुम्हाला ह्या विषयीचे विडिओ पाहण्यास मिळतील,अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @kirankadam5849
    @kirankadam5849 4 หลายเดือนก่อน

    Bachat gat karu shktat ka

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @BhimraoGadhe-rd3vv
    @BhimraoGadhe-rd3vv 6 หลายเดือนก่อน

    कमी जमीन व गायी म्हशी कमी घेऊ शकत नाही का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर ह्या योजनेअंतर्गत सरकारने काही ठराविक जनावरे असणे आवश्यक आहे, तसेच अजूनही काही गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @user-nc8ci1wt4b
    @user-nc8ci1wt4b 2 หลายเดือนก่อน

    Sir i had apply for NLM . but i want to apply for RGM is it possible.

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 4 หลายเดือนก่อน

    विमा काढावा लागतो का प्राण्यांचा

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน +1

      सर राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत तुम्हाला जी रक्कम दिली जाते त्यामधुन आपण जनावरांचा विमा काढणे गरजेचे आहे,अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @balkrishnashinde6200
    @balkrishnashinde6200 10 วันที่ผ่านมา +1

    Cibil score 7.8 ahe chalel ka

    • @loandpr
      @loandpr  6 วันที่ผ่านมา

      Contact Now: +91 97303 89727

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 6 หลายเดือนก่อน +1

    मलापण व्यक्ती करायचंय आहेत

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 6 หลายเดือนก่อน

    लोन किती पास होते

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @user-ix7ne6sq6z
    @user-ix7ne6sq6z 3 หลายเดือนก่อน

    Tumche charges kiti te suddha clear cut saanga

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा.

  • @anjalidarade5405
    @anjalidarade5405 29 วันที่ผ่านมา

    Lease ne jamin ghevu shakto ka

    • @loandpr
      @loandpr  19 วันที่ผ่านมา

      Yes

  • @ganeshkale5825
    @ganeshkale5825 หลายเดือนก่อน +1

    सर मला हे कर्ज घेईच आहे तुम्ही करुन देता का

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      हो सर मिळेल, कृपया अधिक माहितीसाठी ९१५६४४४२५१ कॉल करा.

  • @sagarmane8034
    @sagarmane8034 4 หลายเดือนก่อน

    मुरा मशी चालतात का सर

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर, आपण ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता ह्या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया ९१ ९१५६४४४२५१ संपर्क करा.

  • @nitinkatekhaye2946
    @nitinkatekhaye2946 4 หลายเดือนก่อน

    सर कमी गाई कमी कमिशन कमी लोन कमी सबसिडी असा जमत नाही

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @dhanrajmundhe6313
    @dhanrajmundhe6313 4 หลายเดือนก่อน

    Tumhi kiti paise gheta

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर तुम्हाला व्यवसायाबाबतीत किंवा गव्हर्मेंट योजने बाबतीत माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @sachinjagtap41
    @sachinjagtap41 6 หลายเดือนก่อน

    लोन घेणे कंपल्सरी आहे का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @MeghdutMhetre
    @MeghdutMhetre 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही लोकं कॉलच उचलत नाहीत

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @yogeshborde4773
    @yogeshborde4773 2 หลายเดือนก่อน

    2 घ जन मिळून करू शकतो का

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      सर Lease Agreement द्वारे आपण जमीनची तरतूद करू शकता.अधिक माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा

  • @samadhanpatil3863
    @samadhanpatil3863 2 หลายเดือนก่อน

    Morgej property lagte ka

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      ५ एकर जमीन लागते.

  • @anilimade1906
    @anilimade1906 5 หลายเดือนก่อน

    शिबिल खराब आहे योजना मिळलका

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @shaikhrayees7952
    @shaikhrayees7952 6 หลายเดือนก่อน

    एखाद्या चा प्रोजेक्ट पास जहाले असेल तर माहिती सांगा... त्याचे अनुभव सांगावे आभारी आहे......

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      हो सर, ५०,००० पेक्षा जास्त व्यवसायिकांचे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवून दिले आहेत पण कंपनी पॉलिसी नुसार आपण त्याचे नंबर सेन्ड करू शकत नाही, व्यवसायाबाबतीत अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

  • @nitinwarjukar7173
    @nitinwarjukar7173 3 หลายเดือนก่อน

    साहेब 30 40 लाखाची रक्कम असायची कोठून

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा.

  • @sandeepdwagh88
    @sandeepdwagh88 6 หลายเดือนก่อน +2

    100 शेळ्या +10 बोकड 50% अनुदान योजना आहे.

    • @pravinkrushndhait3053
      @pravinkrushndhait3053 5 หลายเดือนก่อน

      information

    • @gaikwadsuresh4345
      @gaikwadsuresh4345 5 หลายเดือนก่อน +2

      Mala msg kara NLM Madhun mi karun deto sheli+ mendhi cha

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      NLM योजने अंतर्गत आपण आपला व्यवसाय वाढवु शकता अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251

    • @sandeepdwagh88
      @sandeepdwagh88 3 หลายเดือนก่อน

      बँके कडून प्रतिसाद नाही त्यामुळे घेता येत नाही

    • @rajaram-phopale
      @rajaram-phopale หลายเดือนก่อน

      ​@ gaikwadsuresh4345

  • @nitinwarjukar7173
    @nitinwarjukar7173 3 หลายเดือนก่อน

    5 akar जागा आहे

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      हो चालेल सर तसेच अधिक माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा.

  • @dharmendragurjar3356
    @dharmendragurjar3356 หลายเดือนก่อน +1

    भाई साब हिंदी में वीडियो बनाओ

    • @loandpr
      @loandpr  29 วันที่ผ่านมา

      For more Details Contact +91 97303 89727

  • @pralhadpatil9537
    @pralhadpatil9537 หลายเดือนก่อน

    Sir mala bolayche ahe coll karu ka

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      या नंबर वर ९१५६४४४२५१ कॉल करा.

  • @samadhanlokare1749
    @samadhanlokare1749 25 วันที่ผ่านมา

    आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ऑफिस पत्ता

    • @loandpr
      @loandpr  19 วันที่ผ่านมา

      Yes, Contact Now: 8956431875

  • @devidasdharkar9405
    @devidasdharkar9405 4 หลายเดือนก่อน +1

    सरदारईघेतायेताका

    • @devidasdharkar9405
      @devidasdharkar9405 4 หลายเดือนก่อน +1

      1कोटी50गा ई

    • @loandpr
      @loandpr  18 วันที่ผ่านมา

      For more details Contact: +91 8956431875

    • @loandpr
      @loandpr  18 วันที่ผ่านมา

      For more details Contact: +91 8956431875

  • @yogeshborde4773
    @yogeshborde4773 2 หลายเดือนก่อน

    2 ठिकाणी जमीन असेल तर चालेल का

    • @loandpr
      @loandpr  หลายเดือนก่อน

      १ ते ३ मीटरमध्ये जमीन असेल तर चालेल सर तसेच अधिक माहितीसाठी या ९१५६४४४२५१ नंबरवर कॉल करा.

  • @nishant6414
    @nishant6414 4 หลายเดือนก่อน +3

    योजना चांगली आहे सर
    पण यातून एका महिन्यात किती उत्पन्न व किती खर्च येईल तसेच बँक हफ्ता कव्हर होईल का याबाबत माहिती द्यावी.
    नुसती सबसिडी मिळते म्हणून कर्ज काढणे आणि व्यवसाय करणे योग्य आहे का?
    कृपया आपण याबद्दल माहिती द्यावी

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @vishal9249
    @vishal9249 4 หลายเดือนก่อน

    योजना आहे संपूर्ण भारतात फक्तं आणि फक्तं 500 कोटी ची. याचाच अर्थ असा की भारतातील फक्तं 250 जण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि विषय सब्सिडी चा तर दोन कोटी अनुदान +2 कोटी लोन. आता नीट समजून घ्या हा ca दोन कोटी बँकेकडून लोन मिळवून देई पर्यंत तुमची मदत करणार. त्या साठी चार्जेस 20 हजार रुपये डॉक्युमेंट सबमिट. आणि बँकेकडून लोन मिळवून दिल्या नंतर यांना लगेच 4 लाख रुपये कमिशन आपण द्यायचे. तदनंतर goverment कडून 2 कोटी अनुदान तुम्हाला मिळू अगर ना मिळो यांना त्याचे काही नाही. आणि हो बँक तुमच्या जमिनीचे वॉल्युशन 2 कोटी असेल तर च तत्काळ मंजूर करून देणार .🙏🙏🙏

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहिती संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @shivawankhade7729
    @shivawankhade7729 3 หลายเดือนก่อน

    Nigh re chapri..

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      सर तुम्हाला व्यवसायाबाबतीत किंवा गव्हर्मेंट योजने बाबतीत माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. ९१ ९१५६४४४२५१

  • @user-ve6qx7vf8q
    @user-ve6qx7vf8q 6 หลายเดือนก่อน

    सर तुमचा फोन नंबर भेटेल का

    • @loandpr
      @loandpr  3 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी कॉल करा. +91 91564 44251