चारा उद्योगासाठी सबसिडी ५० लाख मिळते .
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- प्रक्रिया केलेला चारा, चाऱ्याचे गटू तयार करणे, TMR युनिट यासाठी शासनातर्फे सबसिडी दिली जाते. यामध्ये व्यक्तीक उद्योजक , बचत गट, संस्था यांना अर्ज करता येते , संपूर्ण माहिती पहा .
#eKapte #NLMscheme, #fooder #govtschemes
WhatsApp Contact No. 7972542736
टेलिग्राम चॅनल t.me/ekapte
ट्विट्टर / maiudyami
Instagram / ekapte
Facebook Page - / kaptekg
फार सुंदर प्रेरणादायी व्हिडिओ.
यासाठी लागणारी मशिनरी, लायसन्स, प्रशिक्षण, project report, कच्चा माल याविषयी अधिक माहिती, मार्गदर्शन हवे आहे. काय करावे??
very informative sir
धन्यवाद सर जी जबरदस्त प्रोजेक्ट आहे
सर खुप छान व परिपूर्ण महिती दिली आहे धन्य वाद
Nice and very informative video sir keep posting such videos helps a lot 👍🙏🙏
सगळ खर आहे पण बँक गॅरंटी देत नाही , परत अगोदर प्रोजेक्ट पूर्ण करावा लागणार
काहीतरी गैरसमज आहे तुमचा, NLM चे सगळे व्हिडिओ पहावे, स्पष्ट सांगितले आहे.
Great sir ✌️👍
Biomass briquettes sathi working capital jast lagt... Tr te include rahil ka ya madhe
यात येत नाही
Good job
सर मोहा (बीया) टोळी च्या तेलाला मार्केट कुठे आहे
Verry good sir I,m interested
All the best
या योजनेत मुरघास बंकर तयार करु शकतो का
Yes
Khup chan
हे कोणत्या योजनेत बसते यासाठी कोणत्या ऑफिसला भेटायचे
ऑनलाईन अर्ज करावे NLM वार
Must sir
1 No Sir 🙏
❤❤
Sir Namskar,
Mazya kade cattle feed manufacturing plant ahe.
Mala plant extension karaycha ahe.
Mala ya yojnecha fayda hoile ka sir?
करू शकता
सर मला मूरघास युनिट साठी 1 कोटी नाही लागणार तर मी 1 कोटी पेक्षा कमी रक्कमेचा करू शकतो का?
नाही
1hecter nepear ghas gavat lagvad karat ahe sir, ❤🎉
माझे गुरु
कोल्हापूर जिल्हा मध्ये करायला अनुदान आहे का?
yes
Hi sir i am interested
7972542736
👍
He विकायचे कुठे
पशूखाधगोळी पेंड/सुग्रास ला हे लागू आहे का?
nahi
मत्स्य पालन साठी कोणती कर्ज योजना आहे.
Yes, yacha video kela aahe
जमीन किती लागते
उद्योगाला लागेल तशी एखादी एकर
सर तुमचा ऑफिस चा पत्ता काय आहे तुमची सविस्तर भेट घेऊन चर्चा करायची आहे
7972542736 या व्हॉट्सॲप ला मेसेज करावे, appointment घेवुन भेटता येईल. पुण्यात ऑफिस आहे.
सध्या योजना सुरू आहे का सर
Yes