Namaskar Sir Very nice information about Industry and subsidies. It's so helpful for younger who trying to establish their Industry. I will contact you .Thanks Sir
साहेब आपण दिलेली माहिती खुप छान आहे. त्या बद्दल धन्यवाद.आपण बरिच उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला पण उद्योग सुरु करण्या साठी बरेच युवक तसेच जण तयार होतील पण खरेच सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्या जनतेसाठी प्रशासकीय मदत करतील का बिना चिरीमिरी ची अपेक्षा न ठेवता. तसेच आजच्या घडीला साधं सरळ एकद अगदीच नगण्य आहे अशी जाहिरात केली जाते ति महणजे उद्योग आधार प्रमाणपत्र तयार करून धेणे किती अवघड आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत हे सरकारी अधिकारी यांना माहीत नाही. आपल्या देशात किंवा राज्यात अधिकारी कर्मचारी यांना प्रथम सदरच्या बाबत सरकारी योजना बाबतीत साक्षर करावे बरेच काही आहे .
सर MSME चे रजिस्ट्रेशन आहे ते मात्र सिमेंटच्या वस्तू बनविणे व बिल्डिंग मटेरियल अशा प्रकारे चे रजिस्ट्रेशन केले आहे! अजून मी कोणत्याही कर्ज घेतले नाही! या व्यवसाया बरोबरच मी नविन व्यवसाय करु शकतो काय? करु शकता येत असेल तर मला रेडिमेड कापड शिकवण काम करु शकतो काय!त्या साठी किती अनूदानाची रक्कम मिळेल!🙏
सबसिडी मिळते, मार्केटिंग कशी करावी, यासाठी तुमचे प्रोडक्शन किती, कोणत्या एरिया मध्ये विकणार अश्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून मार्केटिंग प्लॅन तयार करणे आवश्यक वाटते
सर नमस्कार मी एक वीट उत्पादक आहे माझा व्यवसाय हा अत्यंत परंपरेत पद्धतीने चालतो तर मला माझ्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण करावयाचे आहे त्यासाठी मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का असे म्हणतात वीट भट्टी हा व्यवसाय बँकेच्या नकारार्थी यादीमध्ये आहे
सर नमस्कार , आमचा नाशिक भाग बी झोनमध्ये आहे , परंतु आम्हाला शेती पुरक उद्योग करावयाचा आहे , रस्ता ,पाणी , व कच्चा माल उस खूप मोठ्या प्रमाणात आहे , सध्या शेतकरी अर्थिकद्रुष्टीने अडचणीत आहे , काय आणि कसे केले पाहिजे.
सर आपल्या मौल्यवान माहिती मुळे.तळागाळातील मानव करंटमध्ये येत राहिलं.धन्यवाद.
धन्यवाद सर खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत सर ! आभारी!
Namaskar Sir
Very nice information about Industry and subsidies. It's so helpful for younger who trying to establish their Industry. I will contact you .Thanks Sir
Thanks dear respected sir God bless you and your family 🙏🙏🙏
अप्रतिम माहीत दिली आहे सर ....thank a lot
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद सर
साहेब आपण दिलेली माहिती खुप छान आहे. त्या बद्दल धन्यवाद.आपण बरिच उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला पण उद्योग सुरु करण्या साठी बरेच युवक तसेच जण तयार होतील पण खरेच सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्या जनतेसाठी प्रशासकीय मदत करतील का बिना चिरीमिरी ची अपेक्षा न ठेवता. तसेच आजच्या घडीला साधं सरळ एकद अगदीच नगण्य आहे अशी जाहिरात केली जाते ति महणजे उद्योग आधार प्रमाणपत्र तयार करून धेणे किती अवघड आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत हे सरकारी अधिकारी यांना माहीत नाही. आपल्या देशात किंवा राज्यात अधिकारी कर्मचारी यांना प्रथम सदरच्या बाबत सरकारी योजना बाबतीत साक्षर करावे बरेच काही आहे .
धन्यवाद. जोपर्यंत जनजागृती होत नाही तो पर्यन्त असे होणारच. माहिती महत्वाची आहे व नंतर त्या महितीचा उपयोग सुद्धा महत्वाचा आहे.
👌छान माहिती सर. धन्यवाद 🌹🙏✌️🙂
खुप छान माहिती दिली सर तुम्ही 🙏
Good information sirji
सबसिडी साठी वेवसाय नसतो.जो वेवसाय आवडला तो करावा लागतो
खुब सुंदर धन्यवाद दादा 🙏
Nice concept of every point
you are gem in this field, great work
Super mahiti
सर, निबोळी अर्क, निंबोळी तेल, निंबोळी खत यासाठी इलीजिबल आहे का
yes
Nice information thank you Sir
So nice of you
Sir petrol pump sathi hi yojna aahe ka
Good morning sir mazya jawal 1.6 land ahe 100%subsidy aamare project karu shakte mala project Report tya karita kiti khach yete thank🙏🙏
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करार करून घेतला आहे, पीएसआय 2019 स्किम साठी चालेल का?🙏🙏 धन्यवाद सर 🌹🌹 किंवा कोणत्या योजनेत अर्ज करावा.
सहसा शासकीय जागेवर गृहीत धरले जात नाही, बाजार समिती फक्त विक्री साठीच देते, तरी एकदा आपले कागदपत्रे घेवून बँकेत जाणे.
सर MSME चे रजिस्ट्रेशन आहे ते मात्र सिमेंटच्या वस्तू बनविणे व बिल्डिंग मटेरियल अशा प्रकारे चे रजिस्ट्रेशन केले आहे! अजून मी कोणत्याही कर्ज घेतले नाही! या व्यवसाया बरोबरच मी नविन व्यवसाय करु शकतो काय? करु शकता येत असेल तर मला रेडिमेड कापड शिकवण काम करु शकतो काय!त्या साठी किती अनूदानाची रक्कम मिळेल!🙏
करू शकता
मराठवाड्यातील परभणी कोणत्या calss मध्ये आहे...... सबसिडी साठी
D+
सर बन्दिश शेली पालन व शेड यासाठी सब्सिडी आहे का सर
chhan information
Sir mala kacchi ghani cold press oil chi mill takayachi aahe. Tyasathi subsidy n loan process kalel ka
Yes
We have farmer producer company and would like to know ,Can we get benefit of PSI 2019
sir, i am manisha bhushan mahale resident dhule ,register under msme for sanitary napkin manufacturing unit n yet to be start, can i will be eligile?
This scheme applies after commencement of production
I wish to start Mahila udyog of making plates, glass, spoon from banana stem. I need your guidance. Vppatil,chopda dist jalgaon.
Kaju udyogala kiti subsidy bhetel Sir
Jaga genasathi pan bhetel ka subsidy
No
शहरी भागातील महिला बचतगटांना आलेल्या किंवा
महिलासाठी आलेल्या 2021 च्या शासकीय योजना
बद्दल माहिती सांगाल का? Pl
Sarvach Yojnat Mahilana Karta Yeil
Sir Kukut palan sathi karjmilat nahi ahe Kay karav
सर नविन बचत गटांना कोणत्या व्यवसायावर १००% सबसिडी मिळतील
वयक्तिक करावे
खुपच छान
सर पोहा उद्योग सुरू करण्यासाठी सबसिडी मिळेल का व मार्केटिंग कशी करावी हे सांगा सर
सबसिडी मिळते, मार्केटिंग कशी करावी, यासाठी तुमचे प्रोडक्शन किती, कोणत्या एरिया मध्ये विकणार अश्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून मार्केटिंग प्लॅन तयार करणे आवश्यक वाटते
सर मला भेस पालन करायचे त्याच्या साठी मी उद्योग अधार ची फाईल केली होती त्याला 2 वर्षे झाले परंतु अत्ता पर्यंत तरी मला लोन मिळाल नहो
कारण काय
Sindhudurg madhe bhetel ka ?
Goat farming subsidies aahe ka
मी वशिम जिल्यचा रहिवशी आहे मी कोणती फाईल करायला पाहीजे सध्या कोणती योज ना चालू आहे सर आमाला नक्की कळवा आमाला खू गरज आहे
सगळ्या योजना चालू आहेत
सर माझा फर्निचरचा उद्योग आहे उद्योग वाढायचा तर मला पीएम योजनेतून कर्ज प्रकरण करता येईल का
PMEGP हे फक्त नवीन उद्योगासाठी आहे .
You are great sir.....
Trying to make aware about entrepreneurship with the help of friends like you. Thanks
Pmegp chi subsidy ghetli asel tri milel ka???? Kuthe apply krycha sir
Yes. Offline dic
सर मला पेपर प्रोडक्ट उद्योग सुरू करायचा आहे, सबसिडी मिळते का व किती मिळते
करता येते. 7972542736
Sir ajun hya yojna chalu ahet ka
Ho
सर गूळ उद्योग Agro & food processing या category मधे येतो काय?
Yes
Sirji mi agarbatti cha business Feb 2020 la start kela aahe loan ghetle 25% subsidy milale aahe mla aaply karta yel ka
contact on 7972542736
साहेब मंगल कार्यालयं बांधकामासाठी काही अनुदान आहे का
नाही
Pune sarkhya Thikani new start up sathi kahi yojana aahet kay
Yes
सर नमस्कार मी एक वीट उत्पादक आहे
माझा व्यवसाय हा अत्यंत परंपरेत पद्धतीने चालतो तर मला माझ्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण करावयाचे आहे त्यासाठी मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का
असे म्हणतात वीट भट्टी हा व्यवसाय बँकेच्या नकारार्थी यादीमध्ये आहे
Red bricks laa adchan aahe
सोयाबीन सॉल्वेंट प्लांट वाशिम जिले में कितना पर्सेंट सब्सिडी मिल सकती है कोई सब्सिडी क्लस्टर स्कीम भी चलती है क्या. सर
Please contact on 7972542736
सर माझ्या कडे सध्या 10 गाई आहेत, मला अजुन 10 गाई घे याच्या आहे त. तर मला लोन सबसिडी मिळेल का ❓
सहसा आता यासाठी कोणत्याही योजना सबसिडी मध्ये नाहीत, पण एखादी महामंडळ मध्ये आपण बसत असल्यास करावे.
या योजनेत कोल्ड स्टोरेज बिसिनेस येतो का?
याचा तो एक भाग होवू शकतो
Construction business sati kahi ahe ka
बिल्डर ला सबसिडी नसते
Thank you. Sir. Ji
Good
Any special benefits for Women Entrepreneurs??
Yes, there are schemes
सर नमस्कार , आमचा नाशिक भाग बी झोनमध्ये आहे , परंतु आम्हाला शेती पुरक उद्योग करावयाचा आहे , रस्ता ,पाणी , व कच्चा माल उस खूप मोठ्या प्रमाणात आहे , सध्या शेतकरी अर्थिकद्रुष्टीने अडचणीत आहे , काय आणि कसे केले पाहिजे.
7972542736 contact
Ahamednagar ahe ka sir
Yes
साबण उद्योग ला सबसिडी आहे का? आणि शिक्षण देणारे कोणी आहे का
Yes
Gr baghaych hot sir
Check Description box
सुंदर
Nice sir
सर दाळमीलला सबसिडी आहे का आसेल तर काय करावे लागेल
Yes Apply
Sir ya scheme la konte documents lagtat
Please check by clicking on i button while runing videos
चनाडाळी पासुन बेसन निर्मिती उद्योगासाठी अनुदान मिळु शकतू का साहेब ?
Yes
Sir nice ibformation
Keep watching
Description nahi dist sir
पीएस आय ही योजना बचत गटा साठी उपलब्ध आहे का
नाही
सर तुमी लय तळमळीने माहिती देता
Dhanywad.
सर मला टेक्सटाइल मशनरी नवीन प्लान सुरू करायचं आहे
आ साठी अधिक माहीती हवी होती
Okay
❤😊
Nice
Paper plate udyog manufacturing
करता येतो
mi palghar madhe rahato dahanu mala yojnecha labh milu sakto ka
Yes
सर ह्या योजने अंतर्गत काजू उद्योग सुरू करता येईल का
Ho
Small appliances cha business sathi aahe ka ha business
सर्व मनुफॅक्चरींग युनिट साठी आहे.
Thanks sir
Welcome
खुप छान माहीती.
Thanks
Great job sir
🙏👍
Google pay links also provide sir
Please message to 7972542736
Psi 2019 करिता आर्ज कुठे , कसा करावे
DIC kade
सर मसाले ऊद्दोगा साठी सबसेडि मिळेल का सर
Yes
D+ Zone Aahe
Kathya uydog sathi ahe ka
Yes
या योजनेत गुळ प्रक्रिया उद्योग मध्ये 100% सबसिडी मिळेल का
Contact your DIC
डेअरी आहे का सर
Product dairy
Respected sir i want to start dairy products and milk dairy so shall I get some subsidy
Yes you can
सर कृपया पेट्रोल पंप विष यी द्या
यात येत नाही
textile unit baddal mahiti dya
Okay
सोयाबीन प़किया उद्योग साठी आहे का ही स्कीम
Yes
Sir dairy unit chi details sanga
7972542736
पॉवर लुंम साठी काय आह काय साहेब
Yes
सर मला तुमचा मोबाईल वाटसॅप नंबर द्या
7972542736
Please help me
Okay
सर तुमचा फोन नंबर हवा आहे
7972542436
Amcha sentring khile wire nails banvnyacha vyavsay aahe tyasthi loan hoil ka sir ani kiti vel lagu shakto
Nice
Thanks
Nice sir
Thank you sir
Nice
Thanks