Sir ji ram ram Mi ARMY mdhe sainik ahe ya yojnesathi mi khup prynty krtoy pn tumchya mahiti mude mi cliyr zholy cliariti khup chan aali sir ji thnku sir ji
या सर्व योजना पण ज्याचे वार्ड, ज्याचे मेम्बर त्यांनाच मिळतात,,,,खऱ्या गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही....योजनेची 30-40 टक्के रक्कम तर अधिकाऱ्याच्या सह्या घेण्यातच खर्च होते 😢😢
मला तुमच्या फॉर्मुला यायचा आहेमी 60 वर्षाचा रिटायर्ड माणूस आहे .बळीराजाचे खरे सुपुत्र आहात भारत माता तुम्हा सारखे . .शेतकऱ्यांसाठी तळमळीने झटणारे चांगले सुपुत्र .तुम्हा सारखे .सर्वांच्या घरी विशेषतः ग्रामीण भागात जन्मालाप्रत्येक खेडोपाडी येऊ देत ही त्या भारत माते चरणी प्रार्थना करतो
सरजी खूप छान माहीती दिलीत नविन व्यवसाय करणाऱ्या साठी पण पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येतात दोनवळा ट्राय केला पण नशिबानही हुलकावणी दिली . ऑफलाइन ट्रेनिंग ची तारीख काढा लवकर सरजी🙏
याच मुळे मी तुम्हाला, शेळीपालनातील देवमाणूस म्हणतोय. ❤
मी ही या योजनेच लाभ घेत आहे ...खूप छान विडिओ बनविला सर ....धन्यवाद विडियो साठी
Sar tumcha nambar
व्याज दर किती आहे
No दया सर
Contact no. Dya tumch
मोबाईल नं देत नाही याचा अर्थ काय?
🔥 खूप छान माहिती दिली तर अशीच माहिती कायमची आम्हा सर्वांना द्यावी हीच विनंती श्री 🔥गुरुदेव दत्त 🔥
तुम्ही चांगलं मार्गदर्शन करता म्हणून लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि खरं बोलता
खूप चांगली योजना आहे करणारा साठी ओरिजनल
सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
खुपचं महत्त्वपूर्ण माहिती दिली सर😊❤❤❤❤❤
खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद
खूप छान व्हिडिओ
अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🎉
खूप छान सर माहिती दिली सर्वांना अगदी महत्त्वाची माहिती देता सर तुम्ही नेहमीच🎉
दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा सर
फार छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
खूप छान आणि मी शोधत होती तीच माहिती आपल्याकडून मिळाली dhanaywad 🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती दिली🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम व सोप्या भाषेत माहिती दिली सर मनापासून धन्यवाद
खूप खूप माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद सर
Sir ji ram ram
Mi ARMY mdhe sainik ahe
ya yojnesathi mi khup prynty krtoy pn tumchya mahiti mude mi cliyr zholy cliariti khup chan aali sir ji thnku sir ji
Hello sir plz contact
सर खूप छान छान महत्त्वाची माहिती
खूपच छान माहिती दिली होती
या सर्व योजना पण ज्याचे वार्ड, ज्याचे मेम्बर त्यांनाच मिळतात,,,,खऱ्या गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही....योजनेची 30-40 टक्के रक्कम तर अधिकाऱ्याच्या सह्या घेण्यातच खर्च होते 😢😢
yes
yes
Hoy
होय बरोबर
बरोबर
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👍👌💐🙏
खूप छान... जे लोकांच्या डोक्यात शिजतंय तेच तुम्ही समोर आणून व्हाडू लागले सर
मला तुमच्या फॉर्मुला यायचा आहेमी 60 वर्षाचा रिटायर्ड माणूस आहे .बळीराजाचे खरे सुपुत्र आहात भारत माता तुम्हा सारखे . .शेतकऱ्यांसाठी तळमळीने झटणारे चांगले सुपुत्र .तुम्हा सारखे .सर्वांच्या घरी विशेषतः ग्रामीण भागात जन्मालाप्रत्येक खेडोपाडी येऊ देत ही त्या भारत माते चरणी प्रार्थना करतो
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
सर तुम्ही सर्वात गरीब शेतकऱ्यांना खूप छान माहिती देतात धन्यवाद❤❤
सर तुम्हची स्टाईल रजनीकांत सारखी आहे खुपचं छान माहिती दिली आहे सर
एकदम भारी नियोजन आहे
Khup chhan mahiti milali mi hya sandarbhat tumchi nskkich bhet ghenyacha praystna karnar thanku so much 🙏
एकदम मस्त माहिती दिली आहे
Khup sopya padhatine mahiti dili sir thank you
एक नंबर माहिती देताय सर तुम्ही
खरोखर हा माणूस गरीबाचा पांडुरंग आहे एकच नंबर
सुन्दर माहिती दिली आहे सर्
खूप छान माहिती आहे sir ❤❤👌👌
संतोष चंद्रकांत शिंदे रामेश्वर सर खूप छान माहिती दिलीत
खूपच छान माहितीचा दीली आहे
अतिशय महत्वाची माहिती सांगितली साहेब
खूप खूप छान आहे भाऊ
नाईस वीडियो
खूपच छान माहितीचा दीली आहे 7:18 7:18
Chan mahiti sangitli
खूप छान माहिती दादासाहेब...
लव्ह फ्रॉम येवला
अतिशय चांगली माहिती मिळाली काही दिवसांपूर्वी मी पण एन एल एम योजना विषयी विचारले होते
खुप छान आहे
khup sundar mahiti kiti janaje video pahile paisya bajar aahe pan tumi ji mahiati dili khar salut tumala
Khup chan mahiti dili tumi sir
Ok sir informmation is Excalnt
Khup mahtvachi mahiti dili sir
बहोत बडिया सर जि
सरानी जशी माहिती दिलेली आहे तशीच माझी खुप जन देतात पन कोनच NLM योजना मिळाले शेड व शेडची रच दाखवत नाही सराना एक शेतकऱ्याकडुन विनंती आहे की फोम दाखवावा
रामेश्वर भाउ योग्य आशी माहीती दीली आपण धन्यवाद
Atishay sundar
खुप चांगली माहिती दिली सर
Khus chan mahiti dile.thanks.pl.traning babar kalwa.
सर योजनांसाठी प्रशिक्षण घ्या जास्त छान समजेल आम्हाला
I love you sir , respect for u ❤
सरजी खूप छान माहीती दिलीत नविन व्यवसाय करणाऱ्या साठी पण पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येतात दोनवळा ट्राय केला पण नशिबानही हुलकावणी दिली . ऑफलाइन ट्रेनिंग ची तारीख काढा लवकर सरजी🙏
खूप छान माहिती.
video.ati uttam.vatala sir.amala.n.l. mchha.lone.karayachha aahe..sir.aadhi.tumchhayakade.karayechha ...aahe.
धन्यवाद 🙏🙏खुप छान
खुप छान माहिती दिली❤
खूप छान सर
धन्यबाद सर छान
सर प्रमाणपत्र घेण्यासाठी आपली फी किती आहे व प्रशिक्षण घेण्यासाठी कोठे यावा लागेल
आपण कायम सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावतात हे पुण्य आपल्याला कायम कामात येईल सर
Khup chan mahiti dili Sir..
Environment condition poultry farms sathi karj nlm madhe basal ka
खुप खुप सुंदर🙏 माहीती आहे🙏 सर
c a.manje kaya asat sir dhanayavad sir
Good work sir
एकच नंबर माहिती
खुपच छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏👍
सर खूप भारी माहिती दिली
आम्हाला पण माहिती छान दिली
Sir mala 1cr chi yojana karaychi aahe mazykade 5acaar jamin aahe tyaat maala shlee paalan karaych aahe tar hi yojana ghenyaa karita kit kharch mala yeu shakto. Tyaabaddal mala mahiti paahije. Tumchyaa uttaraachi waat pahaat aahe.
ardhvat mahiti ahe
Sir kukut palan sathi project report kasa banvaycha ek vdo banva plz
All documents redi krun deto
NLM योजना मिळालेले कुणी आहॆ का नंबर द्यावा
धन्यवाद सर छान अभिनन्दन आपले।🙏🙏
Khup chan information sir
Rohit nanaware Kade on line 5 day training केले aahe certificate kase geeta yeil
सर अपंग साठी शासना च्या स्किम आहे शेळी पालन व कुकूटपालन मार्गदर्शन करावे 🙏🙏
Poultry farm co operative society project माहिती मिळेल का
सरजि तुम्हाला भेटलाय काNlmचा लाभ.माहिति खुप तलमतेने देताय धन्यवाद🙏🏻
Very nice guide
मी लाईक करतो
Lay bhari sir ❤❤❤❤❤
मी पण सुरुवात केली आहे शेळीपालनाला
Very very good social work sir thngs
फारच महत्वाची माहिती दिलीत मला NLM loan करायचे आहे
Sir tumhala loan krayche aahe ka
Balance kiti pahije agodr
Khupch chaan
खूप छान माहिती सर
Sir shedi palan chalu kraych ahe tr tya sathi aadhi shead bandhav lagel ka
Saheb mala kraicha ahee pan jaga majhya kade 3 gunte aahe n/a plot tya war karaicha kasa ha vichar padlay Karan jaga rode tuch wadi wasti madhe aahe
Sir mla kukkut palan che anubhav pramanpatr pajije hote tumcha kdun
Sir vyasay praman patra gramsevakach pahije ki sarpanchach
रामेश्वर बंधू आपण वेवसायाची योग्य माहीती दिलीत मी मुंबईला राहतो कुकूट पालन करायचं आहे पण प्रशिक्षण घायच आहे धन्यवाद सर
२० लाखाची योजना समजावून सांगा शेतकर्यांचे गैर समज दूर होतील.