हा सूर्य अन् हा जयद्रथ..... अन् याचा प्रत्यक्ष प्रत्यय या विडिओतून सगळ्यांसोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब,,,, असे कित्येक लोक आहेत ज्यांना सतिश दादांच्या या कार्यामुळे अनमोल सहकार्य मिळालेले आहे....❤लव्ह फ्रॉम येवला❤
4 वर्षे पासून loan साठी बँक मध्ये फिरतोय होत नाही. ट्रेनिंग प्रमाणपत्र( R-seti), ITR 3 वर्षे बॅक स्टेटमेंट, 7/12 उतारा,आधार कार्ड- प कार्ड , प्रोजेक्ट रीपोर्ट CA कडून केलेला. प्रत्येक ठिकाणी पैसे मागितले अधिकार्यांना, 17000 खर्च करून loan झाले नाही. योजना फक्त अधिकार्यांना पैसे दिले तरच पास होतात. आता स्वतः 9 शेळ्या घेऊन सुरवात केलीय.
साहेब अण्णासाहेब पाटील महामंडळ एकटा सबसिडी देतो किंवा व्याज परतावा सध्या व्याज परतावा चालू आहे सबसिडी बंद आहे त्यामुळे लोकांची गैरसमज होईल असं सांगू नका
मोहटादेवी गोट फार्म व्यवस्थापन; कोल्हे उभयतां तसेच सतीशराव सरांचं अभिनंदन... शासन योजनेसंदर्भात दिलखुलास संवाद व मार्गदर्शन... धन्यवाद...!!
पुन्हा एकदा माहितीपूर्ण व्हिडिओ टाकलात त्याबद्दल सतिषसर खुपखुप धन्यवाद
हा सूर्य अन् हा जयद्रथ.....
अन् याचा प्रत्यक्ष प्रत्यय या विडिओतून सगळ्यांसोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब,,,,
असे कित्येक लोक आहेत ज्यांना सतिश दादांच्या या कार्यामुळे अनमोल सहकार्य मिळालेले आहे....❤लव्ह फ्रॉम येवला❤
4 वर्षे पासून loan साठी बँक मध्ये फिरतोय होत नाही.
ट्रेनिंग प्रमाणपत्र( R-seti), ITR 3 वर्षे
बॅक स्टेटमेंट, 7/12 उतारा,आधार कार्ड- प कार्ड , प्रोजेक्ट रीपोर्ट CA कडून केलेला. प्रत्येक ठिकाणी पैसे मागितले अधिकार्यांना, 17000 खर्च करून loan झाले नाही. योजना फक्त अधिकार्यांना पैसे दिले तरच पास होतात.
आता स्वतः 9 शेळ्या घेऊन सुरवात केलीय.
Bhau tuza no de
😢
खरं आहे दादा
खर आहे भाऊ आम्ही पण गेलो होतो बँक वाले नाही म्हणत होते
कोणताही अधिकारी कमिशन घेतल्याशिवाय काम करत नाही. कमिशन हि किड कोणतेही सरकार आले तरी यावर उपाय करू शकत नाही.
कमिशन दिल्या शिवाय लोन देत नाही.हे १००/टक्के खरं आहे
.
😊😊❤n😊😊0
लय छान माहिती दिली तुम्ही याच्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन
खूप छान मुलाखत सर ताईसाहेब सर याना पुढे खूप खूप अभिनंदन
लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
सतीश सर खुप छ्यान मार्गदर्शन आहे सर
आकाश हनुमान धायगुडे
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👌👍💐🙏
नक्कीच वव्यसय चालू करायची इच्छा आहे पण पैसे नाहीत बँकीची मदत मिळाली तर खूप चांगले आणि राहिले ट्रेनिंग ते पण करू
खूप चांगली माहिती दिली दादा तुम्ही तुमचे खूप आभार
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन!
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
सतिश सरांचे मोलाचे मार्गदर्शन खुप गरजेचे आहे
Sir pn PMEPG yojnena mdhye goat farming sathi loan nahi aahe production and manufacture sathi hi yojna aahe
Sir, namaskar file hote Ani Vina kharch. Ani Satish sir maze sheli palan tumachya sarv vidio baghun chalu ahe dhanyawad sir
आॅनलाइन प्रशिक्षण कुठे मिळेल.मला आवड आहे.
Sahaj hot nahi bank madhe mi don varsha pasun chakra martoy pan nahi hot aahe 20 hajar karch pan zala😢
सगळे अधिकारी सारखे नसतात चांगले आहेत तेवढे बोटावर मोजण्याइतके बाकीचे सगळे लाचखोर आहेत
अहो ताई छत्रपती संभाजी नगर
प्रमाणपत्र साठी प्रशिक्षण करायला कुठं यायचं सर 🙏
आपले खूप खूप आभार सर
Sanjay mule from jawla bazar
सर खरंच तुम्ही छान मार्गदर्शन करता
मी तुमचा प्रत्येक विडिओ लाईक करतो धन्यवाद
Amol kolheche sheli.form kontya gavala ahe tyancha ph no kalva
सर मला शेती नाही आणी जागा सुधा नाही पण शेळी पालन करायची आवड आहे
Aavad asel aani mehnat kraychi tyari asl tr sagle hou shakat
मी पण जॉईन केलं आहे सर
❤❤❤❤😊
Bank vyajdar kiti ahe sir
Kast nusar aste ka sir
सर सामायिक शेती असली तर काही अडचण येते का ?
योग्य मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏🙏🙏
ST. Cast. Aahe sir yojna sanga. 🙏
Very nice information
Sir n, patav tumacha bolca ahi
गोठा आणि शेळ्या दाखवलं नाही. बँक कागद पत्रे लिस्ट पण दिली नाही 😢
Sir me aaple video daily pahto ani ho sir mi aadhi je question kela tyacha answer hawa aahe
मला बॉयलर पोल्ट्री फार्म चालू करायचा आहे भाऊ पण मला लोण चि गरज आहे तर तर मुद्रा लोण मला भेटू शकते का. भेटत असेल तर काय काय प्रोसेस करावी लागेल
nice sir
Very very nice
Certificate kasa magvaycha
ST.cast ahe sir konti ahe sir sanga please,
Sir.20 sheli ahe mazhya kad
Ta.audha. dist.hingoli
ST. Cast aahe sir konti aahe sir sanga please🙏
आता कधी आहे सर ट्रेनिंग
Amol dada sir la khi bolu dya 😂😂😂
काल आम्ही बँकेत गेलो तर बँक वाले अम्ही loan देऊ शकत नाही म्हणत होते पर्याय?
Bak of indi lon death nahi sar
👌👌
Navitya purana yojana 2022-2023 kadhi
नमस्कार 🙏
सर तुम्हांला बोलू च देत नाही
यात एक रुपयाही राहत नाही शिल्लक😂23:24
🙏🙏🙏
भावा कमिशन हे द्यावाच लागत कमिशन घेतल्या शिवाय काम करतच नाहीत अधिकारी
Very nice 👌
Sir pmjp
आहे
Dada co no nambar dya 🙏
Sir sare fek aahe sarvana paise dyeve kagata sarv aadhikari paise che lalchi aastata.tyamule ya yojna नसलेल्या बरे त्या मुळे लोक यात इंटर्स घेत नाही
Dada tumhi watsapp gurpa calu kar na
Hi
सर तुमच नबर काय आहे
साहेब अण्णासाहेब पाटील महामंडळ एकटा सबसिडी देतो किंवा व्याज परतावा सध्या व्याज परतावा चालू आहे सबसिडी बंद आहे त्यामुळे लोकांची गैरसमज होईल असं सांगू नका
,
🙏🙏🙏
एक एक जण बोला
👌👌