तुझ्या स्टेटमेंट ला मी सहमत आहे पण हे ही लक्षात घे जर एखाद्या चोराने चोरी केली किंवा गुन्हेगाराने कोणताही गुन्हा केला की त्याचा तपास कर्त्यावेली एखाद्या सुसद्य व्यक्तीची चौकशी केली तर आंदोलन करा म्हणजे पोलिस फक्त आणि फक्त गुन्हेगाराला च पकडतील जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल तो या मताशी सहमत आहेस का
@@goreprakash76 maza mobile chorila Gela ani to police la sapadala tyani Mazya vadilana call kela Karan tyat Mazya vadilancha number hota. Ata me proof dile ki maza mobile ahe. Tar police mhanat hote ki paise dya mobile chya badale. Tyanch mhanan hot ki tumcha mobile amhi sapadaun Dila mhanun amhala paise dya. Mag he amchya karun paise ghetat mg sarkar kadan kay ghetat.
@@goreprakash76 Mazya mitrane register marage Kel mulichya ghatchyane mula var complaint Keli. Ti complaint mitvnya sathi mulga ani mulichya ghatchyane police station la ale. Ata ya thikani pn te paise magat hote. Sarkar kadan hyach kamache paise bhetat na. Ani amhi lok je tax bharato tyatunach sarkari Naukar ch payment hot. Mg janate kadun paise ka khatat he lok.
अभिनंदन मित्रा तुझं आवडला आपल्याला तुझा तू योग्य वेळी जो निर्णय घेतला तुझं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे मित्रा तू इतिहासामध्ये नाव रोशन केलं यापेक्षा तू स्वतःच्या अधिकारासाठी सगळं केलं एक जगाला वेगळा संदेश दिला आणि खरंच प्रत्येक गोष्टीही माणसाने समजदारीने घेतलं पाहिजे अडीअडचणी असतात आणि एक शिकणारा मुलगा जो शिकण्यासाठी आलेला असतो त्याची काय परिस्थिती असते गावाकडची काय उत्सुकता असते आणि अशा वस्तूंना त्यांनी साथ द्यायची होती तर तुला त्यांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे तू जे केलं ते मला खूप आवडलं आय लव यु टू मित्रा
पोलीस वाले दादागिरी करतात ना ट्राफिक आले की तरुण मुलावर वेगाने गाडी घेऊन जातात त्यामुळे एक्सीडेंट पण होतात ह्या लोकांना बिलकुल कळत नाही फक्त पैसा हवा असतो आणि सर्वसामान्यांना त्रास देतात ना काहीही कारण दाखवून तुमच्याकडे वजन जास्त आहे तुम्ही तुमच्याकडे हे नाही तुमच्याकडे ते नाशिक कारण सांगून फुकटचे पैसे उकळतात पावत्या पण देत नाही आणि भ्रष्टाचार जास्त होतो याच्यामध्ये.
@@HighTech02आम्हालाही मराठी-महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे परंतु हेच तुम्ही रत्नागिरी रायगड सिंधदुर्ग च्या लोकांना का नाही म्हणत जेव्हा ते प्रत्येकवेळी आमचो कोकण, आम्ही कोकणातले, सतत कोकण कोकण करत असतात...आणि इकडे विदर्भ नाव जरी घेतलं तर लगेच महाराष्ट्र म्हणा म्हणून अक्कल पाजळत असता,
खूपच मस्त फक्त पैसे वाल्यांची चालती असं होतं पण सर्वसामान्य लोकांनी जर आपला आवाज उचलला तर कायद्याचा भंग कोणी करणार नाही दादा एमपीएससी परीक्षेसाठी तुला खुप सार्या शुभेच्छा
द ग्रेट मित्रा मोठ्या प्रमाणात पोलिसांची दादागिरी प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात सर्वसामान्य माणसाला हा त्रास भोगाव लागतोय या मित्राला सलाम🙏🙏👍👍
वाह! क्या बात है.याला म्हणतात खरा हुशार आणि जागृत विद्यार्थी. हे ट्रॅफिक पोलिस नागरिकांची फार फजिती करता आणि त्रास देता.पण हीच वेळ आज यांच्यावर आली.👍👍🙏👌💐
शिक्षण खुप महत्वाचे आहे आपल्या महाराष्ट्र तल्या तरुण मुलांनी clg fakt tp म्हणून न करता आयुष्यात काही तरी करायचं आहे ह्या उद्देशाने करतील ना त्या वेळेस माजा महाराष्ट्र खूप सुंदर नटलेला असेल
पोलिसांबरोबर माझाही अनुभव काही छान नाही दोन ऑगस्टच्या रात्री मला दादर रेल्वे स्टेशनवर अतिशय वाईट अनुभव पोलिसांकडून आला काही पोलीस व होमगार्ड रात्री बारा ते चार च्या दरम्यान झोपलेल्या लोकांना काटे घालून उठवत होते व बसल्या बसल्या बॅगवर डोके ठेवून देखील झोपून देत नव्हते, कित्येक पर राज्यातील लोकांना पोलिसांनी व होमगार्डने माझ्यासमोर का झोपला म्हणून हातातील दांडके यांनी मारलेले आहे. वयस्कर लोकांना देखील झोपून दिलेलं नाही. मी रात्री बारा ते सकाळी आठ अख्खी रात्र जागून झालेली आहे. आपल्या संरक्षणासाठी असलेली लोक जर आपल्याला असा त्रास देत असतील तर आपण दाद कोणाकडे मागायची. खरंच मी टू या मोहिमेसारखे पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात मोहीम चालू झाली पाहिजे
अरे दादा त्या मुलाला रेल्वे स्टेशन ला सोडल कि पोलीस स्टेशन ला नेले मला तर वाटत नाही सोडून दिले कारण रिक्षामध्ये पोलीस साहेब पण गेले असे सोडून देऊ शकत नाही सोडली तर खर नाही****
असे किती तरी काहीही होत असतात पण खऱ्या अर्थाने tv 9 न्यूज वाल्यांचे आभार..त्यांच्या मुळे हे उघड आले असे आंदोलन किंवा live पत्रकार,रायगड येथील पेन येथे का नाही होत...
आंदोलन केल्याशिवाय कांही गोष्टी शासकीय यंत्रणेला कळतच नाहीत या तरुणाने चांगला धडा दिला
तुझ्या स्टेटमेंट ला मी सहमत आहे
पण हे ही लक्षात घे जर एखाद्या चोराने चोरी केली किंवा गुन्हेगाराने कोणताही गुन्हा केला की त्याचा तपास कर्त्यावेली एखाद्या सुसद्य व्यक्तीची चौकशी केली तर आंदोलन करा
म्हणजे पोलिस फक्त आणि फक्त गुन्हेगाराला च पकडतील जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल तो
या मताशी सहमत आहेस का
Ana haraje ni kai kele hote 2010 madhe andolan ch hote naa. Mag kai zal Tya mule. Atta andolan nahi tit for tat policy pahije sagali kadun
ek number bhawa!!
@@goreprakash76 maza mobile chorila Gela ani to police la sapadala tyani Mazya vadilana call kela Karan tyat Mazya vadilancha number hota. Ata me proof dile ki maza mobile ahe. Tar police mhanat hote ki paise dya mobile chya badale. Tyanch mhanan hot ki tumcha mobile amhi sapadaun Dila mhanun amhala paise dya. Mag he amchya karun paise ghetat mg sarkar kadan kay ghetat.
@@goreprakash76 Mazya mitrane register marage Kel mulichya ghatchyane mula var complaint Keli. Ti complaint mitvnya sathi mulga ani mulichya ghatchyane police station la ale. Ata ya thikani pn te paise magat hote. Sarkar kadan hyach kamache paise bhetat na. Ani amhi lok je tax bharato tyatunach sarkari Naukar ch payment hot. Mg janate kadun paise ka khatat he lok.
Tv9 मराठी ह्यात धावून आले आणि त्या तरुणाला सहकार्य केलं त्यांचं ही खरोखर आभार...👍🏻
Ho khar aahe
TV 9 मराठी च मनापासून धन्यवाद
काही पोलिसांनी सवाई लागली आहे रोज 3 हजार घरी घेऊन जायची
Mahatvachya vishay aslyavr saglech gayap astat 😂🤣
भरपूर दिवसांनी महिन्यांनी मीडियाने एक चांगली आणि सामान्य जनतेची व लोकशाही पूरक अशी बातमी दाखविली... त्याबद्दल आभार.
👌👌👍
tevdh ahe...nahitr aaryan khan lach dhrla hota mage tr... uthl ki ahech news😂😂
Mast re bava
👍
सलाम त्या पत्रकार ला त्यांनी हि बातमी दाखविली 🙏🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन मित्रा तुझं आवडला आपल्याला तुझा तू योग्य वेळी जो निर्णय घेतला तुझं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे मित्रा तू इतिहासामध्ये नाव रोशन केलं यापेक्षा तू स्वतःच्या अधिकारासाठी सगळं केलं एक जगाला वेगळा संदेश दिला आणि खरंच प्रत्येक गोष्टीही माणसाने समजदारीने घेतलं पाहिजे अडीअडचणी असतात आणि एक शिकणारा मुलगा जो शिकण्यासाठी आलेला असतो त्याची काय परिस्थिती असते गावाकडची काय उत्सुकता असते आणि अशा वस्तूंना त्यांनी साथ द्यायची होती तर तुला त्यांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे तू जे केलं ते मला खूप आवडलं आय लव यु टू मित्रा
न्यूज वाले मुलाच्या मदतीला धाऊन आले खऱ्या अर्थाने त्याचे खूप आभार....
Braking news bhetli na ryana tiyarpi sathi
Yesssss sssssss
इतिहासात ही पहिली घटना आहे भावा. पोलिसांना सामान्य मनसापुढे झुकाव लागलं.खूप अभिनंदन करायला पाहिजेत तेवढं कमीच आहे भावा.
काही नाही मीडिया समोर नाटक करतात पोलीस
@THE QUEEN 👑 सगळे एकसारखे आहेत पोलीस
Are tyani ethun tar gheun gele pan station la karykram karnar
@@pravinsutar611 पोलीसांचाच कार्यक्रम झाला😂, आणी स्टेशन नाही तो travels मध्ये गावी गेला.. 😂
सगळेच तुकाराम मुंडे नसतात काही पोलिसांच्या वर्दितले गुंडे असतात.
हे फक्त मीडिया लाईव्ह होता....म्हणून वाचला बिचारा....नाहीतर ऑफ कॅमेरा पोलीस काय काय करू शकते ...याची कल्पना करा जरा.. 😍😍😍
Right boss
😂😂
अगदी बरोबर
Lae hanla asta bajula neun
Encounter kela asta
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" - डॉ. बाबासाहेब अंबेडकर 🙏
Right 😊
१००% खर आहे.
पण शिकलेले च जास्त भ्रष्टाचार का करतात.?
एका बाबतीत आंबेडकर देखील चुकले. ह्या लोकांना आरक्षण देऊन.
@@HumanityisSupreme Aambedkar nahi chukle... Tyani aarakshan 10-20 varshansathi dila hota. Hya lokana te mareparyant pidhyan pidjya hava aahe.
जात बघून दुधाची वाटणी केल्यानंतर आंबेडकर :-
काही बोला पण पोलिसांची फजिती बघण्यात मज्जा आली🤣🤣 बाकी मी पोलिसाचा आदर करते जय हिंद जय महाराष्ट्र
Pan police tumcha aadar kartat ka???😊
सत्याचा विजय झाला
दंड भर भिकारी कुठला
Good
Dada mhit nhi tumhala kay zala te
पोलीसकडुन चांगली वागनुकीची सामान्या जनतेला अपेक्षा
हातापाया पडले, तिकीट काढून दिले. रिक्षाने स्टेशन ला पोहचवले . अजून काय करायला पाहिजे.
@@avdhootthete6272 te tv wale aslyawr nhitr shivigal karat astat
@@swapneelpachore1287 correct
Apeksha nahi
नंतर त्याला गाठून प्रॉपर कार्यक्रम करतील काही सांगता येत नाही
आज खर्या अर्थाने सर्व सामान्य माणूस जागृत झाला हे त्यांच पहिलं उदाहरण अभिनंदन मित्रा 🙏👏👍
चांगला धडा शिकवला मित्रा
Tv 9 चे आभार आणि मित्रा तुला सुद्धा सलाम 🙏
*खरोखर या प्रॉफीट पोलीस वाल्यांची येवढी दादागिरी आहे की सर्व सामान्य माणूस अक्षरशा 🙏🏻🙏🏻 हात जोडून विनवण्या करून वैतागून जातो (सलाम भावा तुला)*
'शिक्षण हे वाघणीचे दूध आहे, ते प्यायल्याने माणूस गुरगुरनारच.'
बाबासाहेबांचं हे वाक्य खरे ठरले.
‼️डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो.‼️
बरोबर
अशी पोलिस व्यवस्था, कायदे व्यवस्था बनवली.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,हे सिद्ध झालं भावा
पोलीस वाले दादागिरी करतात ना ट्राफिक आले की तरुण मुलावर वेगाने गाडी घेऊन जातात त्यामुळे एक्सीडेंट पण होतात ह्या लोकांना बिलकुल कळत नाही फक्त पैसा हवा असतो आणि सर्वसामान्यांना त्रास देतात ना काहीही कारण दाखवून तुमच्याकडे वजन जास्त आहे तुम्ही तुमच्याकडे हे नाही तुमच्याकडे ते नाशिक कारण सांगून फुकटचे पैसे उकळतात पावत्या पण देत नाही आणि भ्रष्टाचार जास्त होतो याच्यामध्ये.
*हा तरुण योग्य अधिकारी होऊन सिस्टीममध्ये नक्कीच बदल घडवून आणेल देशाला असेच सक्षम अधिकारी हवेत लवकरच यास यश मिळो आणि हा अधिकारी होओ*
तुकाराम मुंढे ' सुनील केंद्रेकर सारखा
@@shivajiniture9630Ramesh Gholap sir sarkha
As nahi hapn asch honar
फार वाईट व्यवस्था आहे. फक्त पैसे आणि लाच पाहिजे यांना
हम खडे तो सरकार से बडे
मानलं भाऊ तुला तुझं हे शांतीत क्रांती केलेलं आंदोलन मला प्रचंड आवडलं.....👌🙏🙏
विदर्भाचा विषय खोल आहे
पन पाणी नाही
विदर्भ वासी
खूप मस्त भावा 👌👍
ये भाऊ विदर्भ....विदर्भ .....नका करू आपण सगळे महाराष्ट्राचे आहोत ....आणि आपण महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान असला पाहजे......जय महाराष्ट्र ❤️
@@HighTech02आम्हालाही मराठी-महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे परंतु हेच तुम्ही रत्नागिरी रायगड सिंधदुर्ग च्या लोकांना का नाही म्हणत जेव्हा ते प्रत्येकवेळी आमचो कोकण, आम्ही कोकणातले, सतत कोकण कोकण करत असतात...आणि इकडे विदर्भ नाव जरी घेतलं तर लगेच महाराष्ट्र म्हणा म्हणून अक्कल पाजळत असता,
@@doshant2510 barobr bollaat 👍
@@doshant2510 बरोबर दादा जय विदर्भ,
Jy vidhrbh
विद्यर्थि आहे तो कोणी आम माणूस नाही ते तर होनारच
ही लोकशाहीची ताकद आहे. हा लोकशाहीचा हक्क आहे. लोकशाही आहे तर सामान्य माणसाचा सन्मान आहे. जय भारतीय संविधान जय हिंद जय भारत
Salute to mpsc aspirant, media and that humble police man.
Humble kahi nahi...police .media hoti and bakiche public hoti manun ..
Humble ? As aapan mhantoy mhanun ch hi lok jaasta kashta detaat. Thaam pane nishedh kelya shivaay raajaycha naahit n daya daalhvaychi garaj naahi. Humble kasha ho ? Swatah chi chuk zaali te tyaachi faatli aani tummhi shahane babun Humble boltaat... ???
he is not mpsc aspirant he is preparing for ca
Polica chi lagli hoti mhanun nahitar kahi nast kel evdha 🤣🤣
हुंबळे नाही डुंबल
एकच नंबर भावा सलाम तुला
टि व्ही नाईनच आभार मानतो योग्य बातमी दाखवल्या बद्दल
100% correct
Barobar Mitra 👌
एकाच नंबर भावा. Ek समाधान भेटले आज 🤣
भावा तुझ्या कार्याला सलाम
Very good job..hats off to him
Ek number bhava
Ek. No. Bhava
व्वा बेटे मौज करदी,
तुझ्या आंदोलनाने केली चांगलीच गर्दी
तुझ्या पाठिंब्याला उतरले
माणसे ही दर्दी
सलाम भवा तुला... Power Of Education. कुठे पण आरडाओरड n करता... शांतेत आंदोलन करून आपली बाजू मांडली
नक्कीच हे झालेच पाहिजे .पोलीस फार दमवतात .ऐकून घेत नाहीत .
*सगळ्या सामान्य माणसाच्या मनासारखं झालं, आणि सर्वांना समाधान मिळालं*
1 no re Bhawa
Power of education 😍
👍
Power of media
पॉवर ऑफ पब्लिक
power on live media....
खूपच मस्त फक्त पैसे वाल्यांची चालती असं होतं पण सर्वसामान्य लोकांनी जर आपला आवाज उचलला तर कायद्याचा भंग कोणी करणार नाही दादा एमपीएससी परीक्षेसाठी तुला खुप सार्या शुभेच्छा
Salute mitra tula
jabardast bhau
Ek number kaam mitra
द ग्रेट मित्रा मोठ्या प्रमाणात पोलिसांची दादागिरी प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात सर्वसामान्य माणसाला हा त्रास भोगाव लागतोय या मित्राला सलाम🙏🙏👍👍
शंभर वर्ष शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघा सारखे जगा- डॉ बाबासाहेब आंबेडकर
शिक्षणाची ताकद आहे ही 👌👌👌👍👍👍
भविष्यात तू चांगला अधिकारी होऊन ह्या अश्या डोम कावळ्यांना घोडा लाव
Ha अधिकारी कदीच बनू शकत नाही
सोंगड्या आहे
@@vijayshinde3220 dada tumch bagha aadhi kiti tras sahan krtat mul tumhala kay mahit
@@vijayshinde3220 teri jali na t
@@vijayshinde3220 vijya त्यान सोंग नाही केल, आणी तसे जर तुला वाटत असेल तर अस सोंग करायला सुद्धा दम लागतो... 😂🤣
एक नंबर
Ek number
Power of education....👌
Just power of education and he himself not following laws. Awesome.
वाह! क्या बात है.याला म्हणतात खरा हुशार आणि जागृत विद्यार्थी. हे ट्रॅफिक पोलिस नागरिकांची फार फजिती करता आणि त्रास देता.पण हीच वेळ आज यांच्यावर आली.👍👍🙏👌💐
भाऊ तु दाखवुन दिले students power 💪💪💪👌👌👌
Ekach number bhava 👌
न्यूज वाल्यांनी ही बातमी दाखवली त्यांचे मनापासून आभार आणि त्या मुलाचे धन्यवाद
ह्यांची अशीच जिरवाली पाहिजे.
Ho brobar
सलाम सलाम सलाम....मित्रा....लढत रहा.
ही असते आपले अधिकार आणि नियम माहीत असण्याचे Power 💪💪💪💪
Let's appreciate TV9 for covering this 👏👏💐💐💐
अभिनंदन भावा, पोलीस आपलेच रक्षण करणारे भाऊ
आहे पण निःपक्षपाती पणा करू नये.
आपले पोलिस हे आपले रक्षक नसून भक्षक जास्त आहेत
चोर आहेत तेही सरकारी परवाना सहित
शिक्षण खुप महत्वाचे आहे आपल्या महाराष्ट्र तल्या तरुण मुलांनी clg fakt tp म्हणून न करता आयुष्यात काही तरी करायचं आहे ह्या उद्देशाने करतील ना त्या वेळेस माजा महाराष्ट्र खूप सुंदर नटलेला असेल
Also,I would like to thanks media proper reporting at proper place and on proper timing....👍
Tyache contact hote watta tithe
बाबा साहेबांनी खरच किती लिहून ठेवले की आज पोलीस पाया पडत आहेत... जय भीम
नाहीतर त्यांना माहिती आहे की काय परिणाम होतील...
जय भीम
जबरदस्त भावा
आज खरोखरच डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी दिलेल् महत्त्व कळत अशाच प्रकारे शासनाला तरुणांच्या भविष्याबद्दल कळावे हीच अपेक्षा ...
पोलिसांबरोबर माझाही अनुभव काही छान नाही दोन ऑगस्टच्या रात्री मला दादर रेल्वे स्टेशनवर अतिशय वाईट अनुभव पोलिसांकडून आला काही पोलीस व होमगार्ड रात्री बारा ते चार च्या दरम्यान झोपलेल्या लोकांना काटे घालून उठवत होते व बसल्या बसल्या बॅगवर डोके ठेवून देखील झोपून देत नव्हते, कित्येक पर राज्यातील लोकांना पोलिसांनी व होमगार्डने माझ्यासमोर का झोपला म्हणून हातातील दांडके यांनी मारलेले आहे. वयस्कर लोकांना देखील झोपून दिलेलं नाही. मी रात्री बारा ते सकाळी आठ अख्खी रात्र जागून झालेली आहे. आपल्या संरक्षणासाठी असलेली लोक जर आपल्याला असा त्रास देत असतील तर आपण दाद कोणाकडे मागायची. खरंच मी टू या मोहिमेसारखे पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात मोहीम चालू झाली पाहिजे
बरोबर आहे
अरे दादा त्या मुलाला रेल्वे स्टेशन ला सोडल कि पोलीस स्टेशन ला नेले मला तर वाटत नाही सोडून दिले कारण रिक्षामध्ये पोलीस साहेब पण गेले असे सोडून देऊ शकत नाही सोडली तर खर नाही****
रेल्वे स्थानक झोपण्यासाठी नाहीं प्रत्येकाला झोपायला दिले तर जागा पुरणार नाही प्रत्येक व्यक्ती झोपावे आणी त्यांना सर्व्ह संरक्षण द्यावे वावव आपला विचार
रात्रीची वेळ असल्यामुळे झोपून देयला काही हरकत नाहीये .
रात्री झोपण्यासाठी आरक्षित विश्राम गृह असते तेथे झोपायच
भावा अभिनंदन तसेच टि वी.9 चे पण 🌹🚩👍🙏🇮🇳🇮🇳
भावा मस्त
Kadak bhau
असाच भारताचा प्रत्येक नागरिक असेल तर आपला भारत खूप पुढे जाईल!! Salute to student
कायदे में रहोगे तो जरुर फायदे मे रहोगे 🔥✊🔥✊🔥✊
भाऊ चांगलाच नडला....
वा बेट्टे मोज करदी 😂😂😂😂
Ek number 👌👌👌👌
फेमस झालास भावा.....
सलाम तुझ्या जिद्दीला.
बहुत अच्छे अशीच खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. पोलीस फारच त्रास देतात
Thank you.. police inspector Sir 🙏🙏
Duwa milegi tumko ..tya mulachi❤️❤️
Chup loude kya samja teko
Are pn he news wale ahet mhanun tse wagtat nahi tr shivay dilya astya...chor ahet
Station main karywahi hogi😄
तुझ्या घरचं काय चोरल का
Mazakdun paise khetle Karan nastana chor police
Mpsc वाल पोट्ट आहे... भारी तर असणारच.... आभार TV9
असे किती तरी काहीही होत असतात पण खऱ्या अर्थाने tv 9 न्यूज वाल्यांचे आभार..त्यांच्या मुळे हे उघड आले असे आंदोलन किंवा live पत्रकार,रायगड येथील पेन येथे का नाही होत...
We need more this young talent
Good....मानलं भावा!!
खूप छान
ह्या भावाने खूप छान काम केले👍
Khatarnak bhau 💯💯💯💯💯💥💯💥💥💥💥💥💥
दम आहे भाऊ तुझ्यात solute u...
सलाम रे दा तुला...🙏🙏
यवतमाळ चा नादचं खुळा....😂😬😇
Great man
सलाम भावा तुला
Salute to common man...
tv 9 चे मनापासून आभार
कडक मित्रा
यांनाच असेच केले पाहिजे.उदया तु जर अधिकारी झाला तर असे करू नकोस.
गरिबाला त्रास दिला कि असे होते.
हाय लागते.
Ya bhavala maza namaskar 🙏🙏 changal Kam Kel bhavane.
1 no.... Must.
शब्बास रे पट्ट्या, बिलकुल सही काम केले बाबा
Power of Knowledge and Education
अशा अजून कितीतरी न्यूज महाराष्ट्राच्या विविध शासकीय विभागात वाट पाहत आहेत तुमची पत्रकार व मीडिया लोकांनो 🙏🙏🙏🙏
Khup chhan great 👍
Right Bro..!
Traffic valyanchi jiravali pahije😍