EXCLUSIVE | पाकिस्तानी जवानांना एकच सांगायचो, मला मारुन टाका, जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.7K

  • @ganeshaswar8118
    @ganeshaswar8118 ปีที่แล้ว +107

    धन्य आहेत आमचे विर जवान.... कोणत्याही प्रकारची चूक नसताना असे आत्त्याच्यार करू नये. असो मी माझी मतृभमी, माझा देश, माझे वीर सैनिक, पोलिस जवान यांना वंदन करितो. Jai Hind Jai Bharat....

  • @Chanduchavan123
    @Chanduchavan123 4 หลายเดือนก่อน +18

    आज अकरा वर्ष देशाची सेवा करून आज मी सेना मधून मला चुकीच्या पद्धतीने अधिकारी आज घरी पाठवलं असं वाटते पाकिस्तानमध्येच मरून गेलो असतो तो शहीद झाला असतो न्यायासाठी मी आज भटकत आहे जय हिंद🇮🇳🙏🚩

  • @sunnythakare2633
    @sunnythakare2633 6 ปีที่แล้ว +383

    खूप वीर आहेस तू भावा गर्व आहे तुझ्यासारख्या सैनिकांवर देशाला तुमच्यामुळेच भारत देश स्वतंत्र आहे

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 ปีที่แล้ว +20

    सलाम आहे जवान तुम्हाला🙏🙏

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke5985 4 ปีที่แล้ว +670

    मी खुप प्रार्थना केली होती देवाला.... चंदू चव्हाण ह्यांना सुखरूप परत येऊ देत..... आणि देवानी माझं ऐकलं.... जय हिंद !!!!

  • @geetanawghare8797
    @geetanawghare8797 ปีที่แล้ว +123

    😢खरच भारतीय जवान एकनिष्ठ असतात. मनून देव नेहमी पाठीशी असतो. इंडियन आर्मी पुढे कुणाचच चालत नाही

  • @nileshgandhi2759
    @nileshgandhi2759 5 ปีที่แล้ว +546

    हा पत्रकार पहिल्यांदा "तुम्ही" नंतर "तू" असा बोलू लागला.हाच का Respect

    • @gangadhargavhane34
      @gangadhargavhane34 4 ปีที่แล้ว +10

      सलाम.

    • @akmarketing6495
      @akmarketing6495 4 ปีที่แล้ว +11

      Respect kr army chi repoter

    • @supypatil973
      @supypatil973 3 ปีที่แล้ว +5

      Sinematil hero sobat patrakar boltana bgha ,aap ,aap , bolenge ,pan javananna sobat boltana bagha tu, kay boln ya patrakarach, nishedh

    • @girishmurudkar6410
      @girishmurudkar6410 3 ปีที่แล้ว +13

      Respect आहेच. छोट्या वयामुळे आपुलकीने आरे तुरे म्हणत आहेत👍. अनावश्यक चिकित्सा टाळावी.भावनाओंको समझो!!!!!

    • @chandujaybhaye2778
      @chandujaybhaye2778 3 ปีที่แล้ว +3

      @@akmarketing6495 aa

  • @rahulalla2560
    @rahulalla2560 6 ปีที่แล้ว +271

    खरच चंदुदादा तुला मानाचा मुजरा....
    तुमची मुलखत एकुण माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आले आणि अंगावर शहारे...
    खरच Hatt's Off U

  • @amrutapawar1666
    @amrutapawar1666 ปีที่แล้ว +59

    सलाम तूला भाऊ तूला पूनर जन्म मीलाला आनंद दाने जग तूझ्या आई वडिलांची पुण्याई 🌷💪👌

    • @santoshniphade2957
      @santoshniphade2957 6 หลายเดือนก่อน +1

      हो ना, आहे ना घरी, म्हशी चरायला

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 5 หลายเดือนก่อน

      धन्य ती माऊली धन्य ते वडील.

  • @changdevdavare
    @changdevdavare 6 ปีที่แล้ว +343

    चंदू तु खरा रियल हिरो आहेच
    जय हिंद जय भारत

  • @sakshinaik7666
    @sakshinaik7666 6 ปีที่แล้ว +1310

    गोळीबारात शहीद झालेल्या जवानां पेक्षा अत्यंत आणि भयंकर ह्या वीराला मरण यातना सहन कराव्या लागल्या खरंच ह्या वीर जवानाला सलूट

    • @ujwalasagare2080
      @ujwalasagare2080 6 ปีที่แล้ว +11

      Salam chandu

    • @amollakare9027
      @amollakare9027 6 ปีที่แล้ว +10

      ङोळयात पाणी आल यार.....

    • @ganeshdada2497
      @ganeshdada2497 6 ปีที่แล้ว +4

      sakshi naik बरोबर आहे तुमच जय हिंद वीर जवान

    • @abhishekkatkar415
      @abhishekkatkar415 5 ปีที่แล้ว +1

      Tumi directly jawanachyat comparison karty faltu

    • @avinashnageshwr6555
      @avinashnageshwr6555 5 ปีที่แล้ว +3

      Salam chandu bahu

  • @pradnyathakare4945
    @pradnyathakare4945 4 ปีที่แล้ว +184

    सलाम आहे भारतीय जवानांना 🙏🙏🙏

  • @sandeshmhatre9070
    @sandeshmhatre9070 7 ปีที่แล้ว +270

    चंदूदादा तुला मानाचा त्रिवार मुजरा.
    खरा खुरा छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहेस.या महाराष्ट्राच्या मातीला आणी देशाच्या पवित्र मातीला तुझा नेहमीच अभिमान असणार आणी राहणार.र्मत्युच्या जबड्यातन परत आलास.सलाम तुला.

  • @amolroge8434
    @amolroge8434 6 ปีที่แล้ว +86

    चदू हाच खरा हिरो. जवनानमधे खरच ती ताकद असत.त्याला जगण्यापेश्रा देशासाठी मरण आवडत.तोच जवान असतो खरा.

  • @mohitchaudhari25
    @mohitchaudhari25 3 ปีที่แล้ว +57

    त्यांचं शेवटचं वाक्य सर्व काही बोलून जातय .. सलाम आहे सर तुम्हाला❤️❤️

    • @sanketwagh6171
      @sanketwagh6171 3 ปีที่แล้ว +3

      Wwwpenshanarseva

    • @sandipharde3232
      @sandipharde3232 3 ปีที่แล้ว +1

      vygg

    • @pranalibambal6401
      @pranalibambal6401 3 ปีที่แล้ว

      @@sandipharde3232 l

    • @rupalimusale5693
      @rupalimusale5693 3 ปีที่แล้ว

      @@sandipharde3232 pplllpppp
      Ppp
      P
      Plpp
      Pppppppppplllplllplplpllppllpllllll) lp
      Plplllppp
      ppppppppllppllllpllllllllpplpllllllp
      PlppllPlppllplplplllplpllllllllllllplllpp
      Pplppplplpppppppp
      L
      pllllllplppllplplpp)plppllpl
      Ppl) plplpll
      Pllllpllpllplplllllpllplpp
      P
      Plppp) plllllppl
      Lpp)) p) p) p) plp) p) plp) lp) lp) p) p) p) plp) p) p) p) p) p) plp)) plp) p) p) p) p) plp) p) p) p) plp) plp) plp) p) p) plp) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p
      P) p) p) p) p))) Ol oll

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 6 ปีที่แล้ว +279

    सलाम तुमचा कार्याला जय हिंद जय जवान तूझे सलाम जय महाराष्ट्र

  • @pratikvaze203
    @pratikvaze203 7 ปีที่แล้ว +98

    चंदू सर तुम्हाला मनाचा मुजरा ... दाखवा तुम्ही त्या पाकिस्तानी माकडांना , भारताची काय लायकी आहे ती.
    जय हिंद , जय महाराष्ट्र}

    • @kishorwayle9247
      @kishorwayle9247 6 ปีที่แล้ว +1

      चंदू सर तुम्हाला मनाचा मुजरा ....दाखवा तुम्ही त्या पाकिस्तानी माकडाना ,भारताची काय लायकी आहे ती जय हिंद ,जय महाराष्ट्र

  • @deepakborse8241
    @deepakborse8241 3 ปีที่แล้ว +16

    भावा तू खूप ग्रेट आहेस खरोखर आम्हा सर्वां भारतीयांना तुम्हां सर्व जवानांवर खूप अभिमान आहे अणि खरोखर नशीबाने आम्हालाही संधी यावी की आमचेही आयुष्य देशासाठी कामी यावे कारण देशासाठी जो मरू शकतो तो खरच जन्माला येऊन जिवन जगून गेला आहे

  • @vishnukurhade4712
    @vishnukurhade4712 6 ปีที่แล้ว +165

    भावा खरा देशभक्त तू
    जय हिंद जय महाराष्ट्र. ..

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 2 ปีที่แล้ว +49

    चंदु तुझ्या सहनशीलता व देशप्रेमाला माझा सलाम

  • @chandrakantnaik9908
    @chandrakantnaik9908 6 ปีที่แล้ว +177

    मानला हो चंदु भाऊ नादच खुला मला तुमचा स्वभाव आवडला

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 7 ปีที่แล้ว +374

    खूप खूप अभिनंदन चंदु चव्हाण...ईश्वर तुला सदैव सुरक्षित ठेवो

  • @Shivmudra22
    @Shivmudra22 3 ปีที่แล้ว +5

    चंदु भाऊंच्या बोलण्या वरून अस वाटत की आपल्या देशात काही लोक गद्दारी करून आणि आपल्या देशाची गोपणीय माहिती पाकिस्तान ला पुरवत आहेत. सतर्क राहणे आवश्यक आहे👍🙏
    चंदु चव्हाण ला माझा सलाम 🙏🇮🇳

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 5 หลายเดือนก่อน

      ते गद्दार फौजेपेक्षा हरामी राजकारणातील मंडळी जास्त गद्दार आहे.निवडून जातात दोन महिन्यांत ह्या राजकारणी लोकांचे रंग बदलतो.

  • @umeshbarde9920
    @umeshbarde9920 7 ปีที่แล้ว +1070

    शत्रू ला मात देऊन चंदु मराठी मातीत परतला अशा वीर जवानाला मानाचा मुजरा. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @nishadalvi2689
    @nishadalvi2689 6 ปีที่แล้ว +124

    अभिनंदन चंदु बाळा तूला काहीही होणार नाही आमहा सगळ्याची तूला दूवा आहे भारत माताकी जय

  • @रमेशरसाळ
    @रमेशरसाळ 3 ปีที่แล้ว +5

    माय शेशी आल्या बद्दल धन्यवाद चंदु चव्हाण साहेब जय जवान जय किसान पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @gopalshinde5826
    @gopalshinde5826 7 ปีที่แล้ว +84

    तुला मित्रा मानाचा मुजरा आम्हाला अभिमान आहे तू खादेशी असल्याचा जय हिंद जय भारत

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 6 ปีที่แล้ว +136

    चंदू सर आपल्या साहसाला आणि सहनशक्ती ला मनापासून सलाम. आपल्या सारखे शूर जवान सरहद्दीवर पहारा देतात आणि जिवाची बाजी लावतात. म्हणूनच आम्ही सुखाचा नवा दीवस पहातो. आपणांस सलाम सलाम सलाम. भारत माताकी जय. जय जवान जय किसान. जयहिंद. ✋✌👍👮🙏🙏🙏🙏🙏

  • @mywondersecret5688
    @mywondersecret5688 3 ปีที่แล้ว +46

    salute to our indian army 🇮🇳 🇮🇳💜

  • @amarbhagat3881
    @amarbhagat3881 7 ปีที่แล้ว +23

    शत्रू ला मात देऊन चंदु मराठी मातीत परतला अशा वीर जवानाला मानाचा मुजरा. जय हिंद जय bhart

  • @rakeshpatil7125
    @rakeshpatil7125 6 ปีที่แล้ว +620

    शहीद होणे के बाद भी जिसके नाम मे जान हैं,
    ऐसे जाबाज़ सैनिक हमारे भारत की शान है.
    🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pramodgunjite4867
    @pramodgunjite4867 2 หลายเดือนก่อน +3

    सलाम आहे तूझ्या जिदीला भावा जय शिवराय जय शंभुराजे

  • @rohitghuge2340
    @rohitghuge2340 6 ปีที่แล้ว +60

    आम्हाला पण वाटते चंदू दादा कि तुझासारखं देशासाठी कार्य करावं जय हिंद

  • @sunilh5153
    @sunilh5153 5 ปีที่แล้ว +42

    THE REAL INDIAN HERO.

  • @Maharashtra1221
    @Maharashtra1221 ปีที่แล้ว +21

    मेजर साहेब तुमच्यासारखे जवान जीवावर उदार होऊन देशासाठी लढतात म्हणून देश सुरक्षित आहे . तुम्ही जवान खरे नायक आहात म्हणून मला तुमच्या सारख्या जवानांचा अभिमान आहे .
    ।। जय हिंद ।।
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @JayMaharashtra1110
    @JayMaharashtra1110 6 ปีที่แล้ว +12

    एकेकाळी असाच महाराष्ट्राचा सुपुत्र मरणाच्या क्रूर अश्या अंधारकोठडीतून सही सलामत सुटला होता. त्याची पुनरावृत्तीच झाली असे वाटते. जय शिवाजी , जय महाराष्ट्र ।

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 ปีที่แล้ว +8

    हे भगवान, चंदूला जीवदान दिलं देवानेच. त्याच्या हिंमतीला मोठा सलाम. त्या लोकांनी नक्कीच त्याला बेदम मारहाण केली असणार. किती भयानक भोग भोगले, बिच्चाऱ्याने. हा पत्रकार काय विचित्र प्रश्न करतो, की ते, तुला कधी सोडणार होते, हे तुला कधी कळले? खरोखर, चंदू तुला आमचं आयुष्य लाभो! 👌👌👌🙏🙏🙏

  • @aniketambekar4374
    @aniketambekar4374 4 ปีที่แล้ว +12

    भारत माता की जय चंदू भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे की तुम्ही आमच्या देशाचे आहात

  • @jalindarkumavat2406
    @jalindarkumavat2406 6 ปีที่แล้ว +15

    खरंच खूपच महान आहेस जवान चंदूभाऊ चव्हाण
    जय जवान देव आपणांस उदंड आयुष्य देवो
    जय हिंद जय भारत

  • @dnyaneshwergholap8029
    @dnyaneshwergholap8029 7 ปีที่แล้ว +142

    शिवाजी महाराजांचा हाच खरा मावळा
    I proud of you chandu

    • @anilchavan2436
      @anilchavan2436 6 ปีที่แล้ว +2

      Dnyaneshwer Gholap भावा तुला मनाचा मुजरा आणी इथूनपुढील कारकीर्दीस बेस्ट ऑफ लक

    • @ismailmomin6649
      @ismailmomin6649 6 ปีที่แล้ว

      shivaji maharajacha hach mawla

  • @KEDARKAPSHIKAR
    @KEDARKAPSHIKAR ปีที่แล้ว +3

    Dewa माझ्या भारतीय जवानांना यश दे..सुरक्षित ठेवा देवा..देश व जवानांना

  • @sanketwagh3615
    @sanketwagh3615 6 ปีที่แล้ว +32

    दादा खरच खुप खतरनाक असा काळ काढलाय तू चार महिने गर्व आहे तुझ्यावर
    आणि एवढं होऊनही तू हिम्मत हारला नाही दाद द्यावा तुझ्या गोष्टीला
    दादा तू एवढ्या गोष्टी सांगितल्या की तुझ्यावर कशाप्रकारे त्यांनी अत्याचार केला हे एकूणच खुप अश्रू यायला लागले डोळ्यात दादा

  • @amitshinde2418
    @amitshinde2418 7 ปีที่แล้ว +253

    .
    भावा तूला ऐक नवीन सनधी भेठली आहे
    दाकव त्या दुश्मनाला कुठल्या मातीतले बीज आहोत
    जय हिंद जय महाराष्ट्र
    वंदे मातरम

  • @mangeshsurve537
    @mangeshsurve537 5 หลายเดือนก่อน +1

    एवढ्या वेदना सहन करून पुन्हा भारत माता ची सेवा करणारा महान माणूस म्हणजे आपल्या देशातील बहादूर मिलटरी सैनिक आहे. सर्व भारतीय मिलिटरी सैनिकांना माझा नतमस्तक प्रणाम. 🙏🏼 जय हिंद. जय भारत. जय हो भारतीय सेना. 🇮🇳

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 5 ปีที่แล้ว +176

    आमच्या सैनिकांना माझा सलाम 👏

  • @dadsprincess4630
    @dadsprincess4630 6 ปีที่แล้ว +223

    We proud of u love u Indian army

  • @atharvasawant6618
    @atharvasawant6618 3 ปีที่แล้ว +62

    HAving goosebumps after listening this

  • @pranaliparwade3953
    @pranaliparwade3953 6 ปีที่แล้ว +68

    चंदु dada mst great...... Tula tikde marl khup kahi kel asel ......ani hikde apli सरकार kasab hyna tr chiken n all cangl cangl khayla tynchi इच्छा puran krt hote.....dada mst khup हिम्मंत ahe tujat

    • @deepakpatil9114
      @deepakpatil9114 6 ปีที่แล้ว

      Pranali Parwade
      ho na

    • @ajaypawar5865
      @ajaypawar5865 6 ปีที่แล้ว

      Zabardast

    • @What-it-should-be
      @What-it-should-be 5 ปีที่แล้ว +2

      @Pranali Parwade
      Kasab kay sarkar cha javai navta. Tyachya kadun sagli information kadhun ghyaychi hoti. Aata kiti information milali ti vegli gosht aahe. Pan jar tyachyakadun without information to mela asta tar tyachya mrutyucha khara Aanand milala nasta.

    • @vaishnavi_622
      @vaishnavi_622 5 ปีที่แล้ว +2

      @@What-it-should-be right lokana all mahiti nasate
      Ani government la bolat astat only

    • @What-it-should-be
      @What-it-should-be 5 ปีที่แล้ว +1

      @@vaishnavi_622
      Hmm

  • @रानपाखरू-र1ण
    @रानपाखरू-र1ण 5 ปีที่แล้ว +14

    भैया खुप अभिमान वाटतो तुझा...👍👍👍🚩🙏🚩

  • @NavnathJadhav-t8r
    @NavnathJadhav-t8r ปีที่แล้ว +2

    सलाम भाऊ तुम्हीला बदला घेण्यासाठी परत देवानं पाठवले .जय जवान जय किसान ❤❤

  • @prajaktarasal593
    @prajaktarasal593 5 ปีที่แล้ว +17

    Chandu sir tumhala kharch khup khup salam......

    • @sureshjadhav3702
      @sureshjadhav3702 3 ปีที่แล้ว

      जयहिंद...
      चंदु जी आपल्याला व आपल्या परिवाराला व भारतीय आर्मीला व भारताच्या आपल्या भारत देशात परतीच्या प्रयत्नाला पुन्हा सलाम...जयहिंद...

  • @chhayabandgar5866
    @chhayabandgar5866 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या देशासाठी किती लोकं त्रास घेऊन आपलं रक्षन करीत आहेत.आणि आपल्या देशातील लोकांचं काय चाललंय ?.महिलांना संरक्षण नाही, भ्रष्टाचार ,हाणामारी ,जातीभेद ,लुटालूट .जनतेने खरंच यावर विचार करावा.
    चंदू बाळा तुला आणि तुझ्यासारख्या अनेक जवानांना आमचा खूप खूप आशीर्वाद आहे.परमेश्वर तुम्हाला प्रचंड ताकद देऊ दे.तुम्ही सर्व जवान भारतीयांचे रक्षण करता पण देव तुमचं रक्षण करू दे ,सतत तुमच्या पाठीशी राहु दे.हीच त्या विधात्याला प्रार्थना......

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 6 ปีที่แล้ว +252

    डिसलाईक कश्या साठी सुखरुप परत आला म्हनुन अरे काय चालंय जरा तरी अभीमान बाळगा आर्मी बद्दल

    • @svmhatre2761
      @svmhatre2761 5 ปีที่แล้ว +8

      दिसलाईक करणारे पाकिस्तनी समजू रे आपण

    • @archanashinde1794
      @archanashinde1794 5 ปีที่แล้ว +4

      Dislike krnare nkiich deshdrohi asnar...mhnun tyana klt nhiye changl ky n vait ky

    • @NickTheGuitarist.
      @NickTheGuitarist. 5 ปีที่แล้ว +2

      Dislike ka krt ahet Kay mahiti....aplya bhartavr aplyalach abhiman nahi...laj vatnyasarkhi gosht ahe

    • @NickTheGuitarist.
      @NickTheGuitarist. 5 ปีที่แล้ว +1

      Jay Hind

    • @anilverma3567
      @anilverma3567 5 ปีที่แล้ว +1

      Dislike karnaare pakistani hijade asanaar

  • @girishrajput75
    @girishrajput75 6 ปีที่แล้ว +38

    Don't have words for this man..
    What work he have done for our contury.. And I salute Indian Army and Indian Nevy.. Jay hind..

  • @MrAkki721
    @MrAkki721 3 ปีที่แล้ว +24

    पुनःर जन्म झाला माझ्या वीर सैनिकाचा भावा तुला मानाचा मुजरा मनापासून सैलूट की भारतात सुखरूप परत आलास👑❤⛳

  • @rameshwargaikwad5752
    @rameshwargaikwad5752 5 ปีที่แล้ว +168

    आपणास नवीन जन्म मिळाला भावा फक्त बदला घेण्यासाठीच परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आता रडायचे नाही लढायचे. जय हिंद जय जवान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilwagh6540
    @sunilwagh6540 5 ปีที่แล้ว +171

    हा vdo ज्याने नीट पाहिला असेल त्यांच्या लक्ष्यात आले असेल की जवान चंदूचा भाऊ सुद्धा सैन्यात आहे हे दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी सेनेला कसे काय समजले !! याचा अर्थ आपल्या मिलिट्रीच्या किती तरी गुप्त बातम्या शत्रूला पुरवल्या जातात. आपल्याच घरातले घरभेदी , नमक हराम, देशद्रोहाला भर चौकात फाशी द्या. जय जवान. जय भारत.

    • @Shri552
      @Shri552 5 ปีที่แล้ว +9

      I think media mule kalal asel...

    • @anyakale
      @anyakale 5 ปีที่แล้ว

      Right 👍

    • @chetanmahurkar2636
      @chetanmahurkar2636 5 ปีที่แล้ว +2

      Barobar me pan tech observe kele

    • @shilpalokhande3306
      @shilpalokhande3306 5 ปีที่แล้ว +2

      Kay sahan Kel yaar tu kharach Tula salute .....Jay javan

    • @balugavhane6074
      @balugavhane6074 5 ปีที่แล้ว +3

      media ahe mahiti dyala

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 3 ปีที่แล้ว +1

    एका सैनिकाला विरोधी देशाने पकडल्यावर त्या सैनिकाला किती सहन करावे लागत असेल. खरंच त्या जवानाला एक तास एक एक वर्षासारखा वाटंत असेल. फौजीच्या घरच्यांपेक्षा फौजीला मानाचा मुजरा 👍👍👍

    • @18pimpalgaonwaghagavthan1b9
      @18pimpalgaonwaghagavthan1b9 2 ปีที่แล้ว

      , अभिनंदन चदु तुला लाख-लाख शुभेच्छा

  • @gauravlaxmikantsarode
    @gauravlaxmikantsarode 7 ปีที่แล้ว +27

    Proud INDIAN Soldier 😘💪

  • @mahendrashewaleeducational8807
    @mahendrashewaleeducational8807 6 ปีที่แล้ว +114

    कदाचित ए बी पी माझा अँकर ने भारतीय जवानाबद्दल बोलतांना रिस्पेक्ट वापरायला हवा.. अरे,कारे, बोलताय, मग लोकांनीं याबद्दल काय समजायच।।

    • @bhaskarraopilatre3915
      @bhaskarraopilatre3915 4 ปีที่แล้ว

      Jawanala rispect dila pahijemediyawalyanlayewdha nalejnahilajane mahnave lagte

  • @deepalishinde1711
    @deepalishinde1711 4 ปีที่แล้ว +12

    I proud of you chandu sir i love my indian army selut of you 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @amolpatil5995
    @amolpatil5995 5 ปีที่แล้ว +6

    Evdhi yatna bhogun sudha parat army mdhe ch mare prynt rahnar as sangtoy...bhawa tula salaam...tu khra hero ahe...🙏 we r really proud of you

  • @shreesalvi1815
    @shreesalvi1815 5 ปีที่แล้ว +5

    तुझा सारखे जवान खूप असावेत । दादा तुला मनापासून सलाम

  • @SN-nf4ix
    @SN-nf4ix 3 ปีที่แล้ว +15

    Jay Hind Chandu sir, salam apko,l am proud of you.

  • @journeywithshubham6434
    @journeywithshubham6434 7 ปีที่แล้ว +267

    we proud of you Chandu sir Jai Hind🇮🇳

  • @brahmadevmaind
    @brahmadevmaind 5 ปีที่แล้ว +349

    रीपोर्टर फौजी जवानाला ईज्जतीत बोलायच असत....अरे तुरे नका करत जाऊ...

    • @surajkoli2343
      @surajkoli2343 4 ปีที่แล้ว +3

      Proud of chandu i am proud india

    • @bhaskargore3537
      @bhaskargore3537 4 ปีที่แล้ว +2

      🙏पत्रकाराचे अपमान जनक शब्द खरोख्रर खटकतात

    • @sunitachikane8492
      @sunitachikane8492 4 ปีที่แล้ว +3

      फौजि जवानांना अरे तूरे बोलताना काहिच कस वाटत नाही . तूम्हाला हा देशाचा अपमान आहे.

    • @avkarnik
      @avkarnik 4 ปีที่แล้ว

      अरे तुरे करण्यात आपलेपणा असतो

    • @spahadi1
      @spahadi1 3 ปีที่แล้ว

      @@bhaskargore3537 y

  • @jayvanjari1489
    @jayvanjari1489 3 ปีที่แล้ว +24

    तूझ्या कार्याला सलाम भावा जय शिवराय जय शंभुराजे तुझ्यासारख्या जवानांची गरज आहे भारताला...... 🙏🚩

  • @gyangaming4235
    @gyangaming4235 6 ปีที่แล้ว +140

    सैनिक लढत आहेत बॉर्डर ला आणि लोक हीकड़े जात धर्म ह्यातच अडकलेत... काय परिस्थिती...

    • @savitakandalkar3246
      @savitakandalkar3246 6 ปีที่แล้ว +1

      Jat dhrm kdhich sodanar nahi he jatiyblvadi lok ...

    • @yashkhandagale3630
      @yashkhandagale3630 6 ปีที่แล้ว +1

      Agdi brobr ah bhau tuz

    • @juststatus3876
      @juststatus3876 6 ปีที่แล้ว +1

      भाऊ झेव्हा देशाचा प्रश्न येतो ना तेव्हा कुणीच जात धर्म बघत नाही..

    • @supreetsawant4202
      @supreetsawant4202 6 ปีที่แล้ว +1

      +Amit Patil ooh

  • @madhavjoshi1363
    @madhavjoshi1363 6 ปีที่แล้ว +309

    अरे हा abp चा रिपोर्टर चंदू साहेबांना अरे तुरे करतो .....तू ....तुझा ...अशी भाषा वापरतो

    • @datta358
      @datta358 5 ปีที่แล้ว +4

      Abp la man dene samjat nahi

    • @acpwallcladdingandglazingg1084
      @acpwallcladdingandglazingg1084 5 ปีที่แล้ว +3

      Hyanhaa bolychi padhat naahi bindok mansa aahe
      Sanskar kami padla asel

    • @alexandersikandar9796
      @alexandersikandar9796 5 ปีที่แล้ว

      Thik ahe itka emotional hovu , ithe mostly deshbhaktach ahe

    • @user-eb8pu2zp6i
      @user-eb8pu2zp6i 5 ปีที่แล้ว

      Respect kra

    • @bssurve63
      @bssurve63 5 ปีที่แล้ว +2

      त्याला manners nahi
      त्याला बॉर्डर वर पाठ्वा

  • @tusharhanmante1135
    @tusharhanmante1135 4 ปีที่แล้ว +45

    महाराष्ट्राचा वाघ, अभिमान आहे तुमचा.

    • @santoshniphade2957
      @santoshniphade2957 6 หลายเดือนก่อน

      घंटा ,वाघ....हा भगोडा आहे साला

  • @avinashmandavkar856
    @avinashmandavkar856 5 ปีที่แล้ว +1319

    रिपोर्टर खरच नालायक आहे, आपल्या देशाच्या सेवकाला अरे तुरे करतोय.
    खरतर तुझी लायकी नाही त्यांच्या समोर बसण्याची

    • @ajinkya.jagtap
      @ajinkya.jagtap 5 ปีที่แล้ว +17

      Correct

    • @divyabastwadkar7644
      @divyabastwadkar7644 5 ปีที่แล้ว +13

      Great bhai

    • @VM-zd4zg
      @VM-zd4zg 5 ปีที่แล้ว +12

      Barobar

    • @rudramhatre115
      @rudramhatre115 5 ปีที่แล้ว +9

      repotter bhadawa ahe bc

    • @rohanjagtap1604
      @rohanjagtap1604 5 ปีที่แล้ว +7

      Kharach kup bekar news reporter ahet india mde....Kay faltu prashna vichartoy...Layki ky ahe asa reporter chi

  • @sandipchaudhary1624
    @sandipchaudhary1624 7 ปีที่แล้ว +41

    salute Sir

  • @sheetalbhosale9714
    @sheetalbhosale9714 2 ปีที่แล้ว +3

    सलाम माझ्या देशाच्या सैनिकांना .जय जवान जय किसान .जय हिंद.

  • @sanjaygurv3595
    @sanjaygurv3595 5 ปีที่แล้ว +220

    ज्याला देशाबद्दल कट्टर अभिमान असतो त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आसेल चंदू ला बघितल्यावर #जय हिंद

  • @MsPawan18
    @MsPawan18 5 ปีที่แล้ว +40

    Best person... Your story make me cry.
    And your experience of this will really change you life
    ... Have a successful and great life

  • @Bonganepravin5555
    @Bonganepravin5555 3 ปีที่แล้ว +15

    खरंच भाऊ तुला मानाचा मुजरा. जय हिंद..🇨🇮🇨🇮🇨🇮

    • @prashantchavan599
      @prashantchavan599 2 ปีที่แล้ว

      🇮🇳🇮🇳🇮🇳 ha ahe भारत cha flag

  • @nilkanthmane5158
    @nilkanthmane5158 5 ปีที่แล้ว +8

    Really.... Soldiers are more than miracle.... U are great.. Strong...

  • @maharashtratech
    @maharashtratech 5 ปีที่แล้ว +50

    U r great brother. I feel very emotional by hearing ur experience in Pakistan.

  • @onlysuccess3538
    @onlysuccess3538 2 ปีที่แล้ว +3

    चंदू चा व सर्व भारतीयांना खूप अभिमान आहे सैनिकांना आपल्या देशाचे रक्षण करताना कधीकधी कशा मरण यातना सहन कराव्या लागतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंदू आहे सैनिक आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण करतो इंडियन आर्मी चे सर्व जवानांना आणि चंदूला मनापासून सलाम...

  • @BrontowinSHS3449
    @BrontowinSHS3449 7 ปีที่แล้ว +27

    I am proud of you chandu sir

  • @santoshkhemnar5733
    @santoshkhemnar5733 6 ปีที่แล้ว +25

    Salute your speech Chandu saheb Chandu is real hero in India

  • @vijaybhujbal7817
    @vijaybhujbal7817 2 ปีที่แล้ว +2

    चंदुला आम्हा सर्व देशवासीयांचा मानाचा मुजरा.जय हिंद जय भारत.जय जवान जय किसान.

  • @mr.dinupagare7529
    @mr.dinupagare7529 6 ปีที่แล้ว +11

    mi ta lahan pana pasun armi cha fan ahe
    aai shappat
    I SALUT CHANDU SIR
    जय हिंद.

  • @kedardalvi92
    @kedardalvi92 6 ปีที่แล้ว +17

    Proud of you Sir 🙏 Respect you sir 🙌

  • @julietsoares5766
    @julietsoares5766 4 ปีที่แล้ว +68

    I salute this guy. I hope our politician should learn from him how to save our country and give justice to this guy Jai Hind

  • @drsultansaudagar2733
    @drsultansaudagar2733 7 ปีที่แล้ว +63

    tears come out while watching this videos....bro u came back ...this is our victory.congrats for future.

  • @sharadpatil5547
    @sharadpatil5547 6 ปีที่แล้ว +78

    शेकडो सैनिक आज ही पाकिस्तान जेल मधे आहेत जे गुमनाम जीवन जगत आहेत,चंदू चे नशीब की सत्तेत मोदी सरकार आणि केंद्रात धुळे जिल्ह्याचे मा.खा.सुभाष भामरे सरंक्षण गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.त्यांनी त्याला परत आणण्यासाठी खुप प्रयत्न केले.सुटकेचे संपूर्ण क्रेडिट बाबा भामरे यांना जाते.Salute to Sir..!!💐

    • @deepalimurkute7683
      @deepalimurkute7683 5 ปีที่แล้ว

      Chandu dada is great..the real hero chandu daa

    • @rupesh9585
      @rupesh9585 5 ปีที่แล้ว

      डॉ भामरे नि प्रयत्न केले नसते तर आता पर्यंत चंदू चव्हाण हे पाकिस्तान मध्ये च राहिले असते

  • @AlongHeroes
    @AlongHeroes 3 ปีที่แล้ว +1

    Great 👍 sar

  • @shifatadvi5442
    @shifatadvi5442 5 ปีที่แล้ว +13

    सलाम भाऊ साहेब तुला...

  • @sayalikadam2667
    @sayalikadam2667 5 ปีที่แล้ว +24

    Hats off to you real life hero..

  • @ramnathpagare7792
    @ramnathpagare7792 3 ปีที่แล้ว +1

    Chandu bhau deshachi seva serv shreshth seva aahe aani tu punha sevet jaat aahes aamha 130 karod bhartiya cha Tula Ashirwad aahe. salute aahe Tula.jaihind.

  • @rupalikokate7085
    @rupalikokate7085 6 ปีที่แล้ว +12

    proud of you Chandu Dada..... ur great man.... salute to you.... 🙏🙏🙏🙏

  • @900govardhani
    @900govardhani 7 ปีที่แล้ว +14

    Hats off Sir
    u made us proud.
    Jay Hind

  • @ashviniingale1601
    @ashviniingale1601 4 วันที่ผ่านมา

    भावा तू तू खूप छान आहेस आमच्या देशाचे संरक्षण करतोस तुला खूप शुभेच्छा तुला डबल आयुष्य मिळालं आई-वडिलांना सुखी ठेव❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayjagtap3680
    @sanjayjagtap3680 7 ปีที่แล้ว +23

    खरंच चंदू दादा सारख्या विर जवान ला माझा मुजरा

  • @sunnymeher235
    @sunnymeher235 6 ปีที่แล้ว +17

    Proud of you sir ♥️ hatsoff to you

  • @Vive.k_11
    @Vive.k_11 ปีที่แล้ว

    मानलं पाहिजे दादा तुला..... दिल से salute 🔥❤️

  • @vijaybhojgar1808
    @vijaybhojgar1808 6 ปีที่แล้ว +6

    Ur really such a hero I heartily salute u

  • @janardanpatil4431
    @janardanpatil4431 6 ปีที่แล้ว +9

    Proud of you sir
    Jay Javan

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 ปีที่แล้ว

    खूप खूप वाईट परिणाम झाला महाराष्ट्र शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत आहे दादा खूप खूप वाईट अनुभव वाटत होते खूप खूप वाईट वेळ काढून तुम्ही खूप खूप वाईट अनुभव घेतला आहेत शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे