Pune Traffic Police : ट्रॅफिक पोलिसांच्या चिरीमिरीचा पर्दाफाश,महाराष्ट्राला हादरवणारं स्टिंग ऑपरेशन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #pune #trafficPolice #maharashtra #abpमाझा #wintersession2023 #maharashtraassembly #gopichandpadalkar #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #thackerayvsshinde #devendrafadnavis #ajitpawar #wintersession2023 #mladisqualificationcase
Pune Traffic Police : ट्रॅफिक पोलिसांच्या चिरीमिरीचा पर्दाफाश,महाराष्ट्राला हादरवणारं स्टिंग ऑपरेशन
Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Imran Shaikh/Editor
Gopichand Padalkar Attack | Vidhan Sabha Winter Session | Jarange Patil | Maratha Reservation | OBC | Maharashtra Political News | Shiv Sena MLA Disqualification Case Hearing Live | Maharashtra News Live Updates Today | Nagpur Assembly Winter Session Updates | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Ajit Pawar Speech | Devendra Fadnavis Nagpur Vidhan Sabha | Vijay Wadettiwar Assembly Session LIVE | Jayant Patil | Jitendra Awhad NCP | Uddhav Thackeray Winter Session Speech | Sunil Prabhu | Bhaskar Jadhav Vidhan Sabha Speech | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Ajit Pawar vs Sharad Pawar News Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
कोण कोणास म्हणाले,
एवढं सोडून जमीनीवर जाऊन पत्रकारिता केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐💐💐
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
@@VC-qg9zinot only Pune police but Mumbai police also takes money
शेवटी लायकी तीच पत्रकाराची खालीच स्टिंग करू शकतो. वरती ह्यांचे बाप बसले आहेत ना 😂😂😂😂
मीडिया वाले लाज वटु दया पुलिस वल्यावर करवाई केली पाहिजे दुकानच काय घेतले पोलिस वाले असे ( भिक ) मागतत तर मीडिया वाले तुमच्या कुन काही चूक होत आहे
Bhau santosh pandit cha vedio bag mag bol
दुकानदारांने उलट या मुलीस कॅश देण्यात मदत केली, खरा गुन्हेगार पोलीस आहे, पत्रकाराने पोलिसाची वीचारणा करायला पाहिजे होती
❤
Sab milibhagat hain ...
Barobar aahe video police var bavayala pahije hota
हा हे बरोबर आहे पण त्याने जे केलाय ते पण एक मेसेज आहे की त्या पोलीस अधिकाऱ्यानं वर त्याच्या वरचे लक्ष देतील तो गेला आसता तर त्याच्या नोकरी वर आल आस्त
Tya reporter chi Kay laiki aahe ka police officer chya samor bolayachi 😢😢😢
सर्वात वाईट अहवाल, वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष.
आणि वृद्ध महिलांना प्रश्न.. Great job
ट्रॅफिक पोलीस यांना पुणे ट्रॅफिक हॅण्डल करता येत नाही मात्र बाकीचे धंदे एक नंबर करतात
corruption चे असली हकदार म्हणजेच traffic हवलदार
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
500 ghetlya shivay jau nahi det he lok 😂 paishekhau bhaadkhau lok
50 -100
हे तर पगारा पेक्षा जास्त काढतात,
Aree new year sathi porana kapde gheyayche astil mahanun ashi vasooli chalu asel
corruption चे असली हकदार म्हणजेच traffic हवलदार
Traffic पोलीस हे संपुर्ण महाराष्ट्र भर अश्याच प्रकारे भ्रष्टाचार करतात.
हेच आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे..इतर कोणत्याही राज्यात एवढे ट्रॅफिक पोलिस सतावत नाहीत...हे कोठे तरी थांबले पाहिजे...महाराष्ट्राला इतर राज्यातील गाडीवाले नावे ठेवतात..
एकदा अहमदाबाद ला जाऊन या रिंगरोड पासून ...
Goa madhe pn hech ahe
Maharashtra-goa kar bhau ekda 2 wheeler ghevun आम्ही मिरर नसल्याचे फाईन देवून आलो आहोत...😅😮😮
Gj पासिंग म्हणजे पाकिस्तान हुन आहे का bike आपल्या भारताची ची bike आहे ना
मग भारता मध्ये चालून्या साठी NOC कशाला लागेल 😡😡😡😡😡
😁😁😁 एक ‘सरदार’ एका ‘गुजराती’ महिलेसाठी ‘मराठी’ पोलिस आणि ‘मारवाडी’ दुकानदार यांचे स्टिंग ‘बंगाली’ समूहाच्या चॅनलसाठी करत आहे!!
🇮🇳🇮🇳🇮🇳यालाच म्हणतात National Integrity
मिले सूर मेरा तुम्हारा…🤣🤣🤣
त्या पोलिसाला 500 चा जाब विचारायचा सोडून 20 रुपयांसाठी दुकानदाराला जाब विचारत बसलाय रिपोर्टर 😂
❤
I like your comments bhai
ha na rao, ksla faltu operation ahe he, 10000 chya fine la 500 ghetayt, br thike 10000 ka sangitle hyachyavr pn bolayla pahije.
भक्कम पुरावा नाही त्याच्या कडे 😂😂
दुकानदार पण त्या मध्ये भागिदार असु शकतात अस भासवुन देतात प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था आहे
मनी ट्रान्सफर वाले पण पैसे घेतात ते पण चूकीच आहे. मग एबीपी माझा यांच्या दृष्टीने 😂 YZ Reporter
देशभरात कुठ ही फिरा पण traffic police कुठ ही अडवणार नाहीत पण महाराष्ट्रात RTO adhikari आणि Traffic police पूर्वीचे रस्त्यावर दरोडेखोर असायचे आता ही लोकांनी तेंची जागा घेतली आहे....
Right. Bhai
Maharashtra passing car mi kamanimitta keral andhra irritating westbangal Assam zarkhand uttarpradesh madhyapradesh sagalikade vaparli kuthehi traffic police kinva konihi niyam palalet tar gadi thambavali nahi,
Pan tich gadi jevha indore hun Maharashtra shirpur kade nighalo Maharashtra t gadi adavli sagale paper asun 200-500 dya mhanun magani keli,
Yanchya bayaka pori bra panty yach paisyatun ghaltat nahi tar yana kahich milnar nahi ghalayla,
Bhikari tari bara samorun negative, he saale darodekhor bhikari
True
लाचखोरांचा देशाला व समाजास लागलेला हा कलंक असुन या धडधडीपणे डाका टाकणाऱ्या कायदेशीर दरोडेखोरांची माहिती सर्वांना आहे, तरीही त्यांना प्रतिबंध करणारी व्यवस्था अजून निर्माण होत नाही. जनता मात्र हैराण परेषाण आहे.
Ekdum Barobar, Aaplyach Rajyat Aaplyalach Chori asa Jhalay.
कितिही पर्दाफाश केला तरी महाराष्ट्रात हे बंद होणार नाही😢😢
Mc aahe na ithli system
Aagdi barobar
रक्तात च भिनलाय भ्रष्टाचार.
मुख्यमंत्री तक बात पोहोचली चाहिये ऐसे भ्रष्ट अधिकारी को सस्पेंड करो महाराष्ट्र का नाम बदनाम करते है ये
मुख्यमंत्री काही करणार नाही कारण तेच गद्दार आहेत
Cm cha pan hafta asto tyat 😅
ते सगळं ठीक आहे.....पण त्या पोलिसांचं काय झालं. ज्यांना 500rs दिले त्या मुलीने त्या पोलीसांचा व्हिडिओ दाखवण्या ऐवजी तुम्ही दुकानदाराचा व्हिडिओ दाखऊन तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे ये पण समजू द्या लोकांना....हेच प्रश्न तुम्ही त्या पोलिसांना विचारले असते तर हे स्ट्रिंग ऑपरेशन झालं असत..
सरदारजी आणि मारवाडी एकमेकांशी शुद्ध मराठी भाषेत बोलताना पाहून अंतर्मन सुखावले
Maharashtra madye rahata aapli basha yaylach pahije, JAI MAHARASHTRA.
Yetech marathi saglyannaa yethe ugach bauu karu naka
😂😂😂
@@itsuch6531barobar
कोण कोणत्या नजरेने व्हिडिओ बघतील काही सांगता येत नाही
500 रु. लाच मागणाऱा पोलीस जास्त दोषी, की 20 रू. कमिशन घेणारा दुकानदार जास्त दोषी? 🤔🤔🤔
दुकानदारांचा व्यवसाय आहे, पण पोलिसाची शुद्ध लुटमार आहे,
Asha polisana kaymach ghari basvale pahije
ते ठरलेलं आहे 500 रू वाला चोर 20 रू वाली दोषी.....ती जर खर असेल तिचे जे दुकान आहे ज्यावर त्यांचं भविष्य आहे त्याची शप्पथ खा जर ती व्यक्ती खरी असेल तर.....या विषयावर विषय खूप काही बोलू शकतो.....
सध्या तरी वीस रुपये घेणार जास्त दोषी ...कारण यांनी कॅश दिली नाही तर पोलिसांना देता येणार नाही ...आणि हे मदत म्हणून नाही तर वीस रुपयासाठी करतात ...
jain dukandar
असाच स्टिंग ऑपरेशन एकदा नगरसेवक आमदार खासदार मंत्री महापौर यांच्यावर पण करा ...मनापासून अभिनंदन करू
1100 टक्के बरोबर
सहमत आहे
Barobar
बरोबर
मिकी - फक्त दुकानदाराला च प्रश्न केलेत....पोलिसांना करशील अशी अपेक्षा होती ABP कडून...मीडिया असा घाबरून कसं चालेल मित्रा
Ek dum barobar bhau.
Miki la pan tyachi layaki mahit aaheee,
Aani news walyana pan tp karayacha asatooo
Exactly
पोलिसांवर हात उचलू नये असा चुकीचा कायदा रद्द केला पाहिजे 🤬
हे डिपार्टमेंट बंदच करायला पाहिजे, या पोलिसांचा काहीही उपयोग नाही. फक्त पैसे खाण्या साठीच यांचा उपयोग आहे.
खादीला कार आणि धरणी ला भार. 🤔🤔🤦♀️🤦♀️
राईट 👍👍👍 सर
Traffic control ch main kam bajulach rahte Ani Dand vasuli jorat suru aste,barych thikani asa diste,jithe traffic jam hota tithe nastatch police.
बंद करायलाच पाहिजे मग तुमच्या सारख्या ना समजेल काय होतय ते
@@parameshwarkadam5216kahi nahi hot saglyana banduk milal ki kahi garaj nahi police chi
He kam pan private company la deya yeil ki
हे खर काम आहे मीडिया cha ...pratyek सरकारी ऑफिस मध्ये तुम्ही असच धुमाकूळ घातला पाहिजे
वा रिपोर्ट्स वां ...तुमचं तर अभिनंदन करायला पाहिजे...20 रुपयांसाठी दुकानदारांना जाब विचारता...पण पोलिसांना जाब विचारायला गेला का तुम्ही...हे सर्व जनतेला माहीत आहे की पोलीस पैसे घेतातच...
अशे स्टिंग ऑपरेशनस संपूर्ण महाराष्ट्र भर झाले पाहिजेत आज महाराष्ट्र अश्या लोकांना मूळ भ्रष्टाचारात एक न. आहे देशात मागचे सलग तीन वर्षे झालं.
शेवटी apbmajhache कौतुक 😢❤❤❤
ABP माझा कधी तर चांगला काम केलासा 👌.
काय नाय सगळे मिळून खातात,
सब का साथ सबका विकास....
खालच्या शिपाया पासून तर मंत्री मोहदया पर्यंत सगळी कडे असेच चालु आहे फक्त कोणी डोळे झाकून तर कोणि डोळे बंद करून ब्रस्टtचार करतात
पुण्यात दगडूशेठ पाशी कायम 10-15 पोलीस असायचे लॉकडाऊन च्या आधी... ते तिथल्या मोबाइल शॉप वाल्याकडे 200-500 जमा करायला लावायचे... आणि लोणावळ्यात सिग्नल ला सेम एका वडापाव वाल्याकडे जमा करायला लावायचे
Dagdu Sheth ganpatichya parisarat tar lutmar bindhast chalu aste
ज्या कुणाला वाटत असेल की हे पैसे फक्त या लहान कर्मचारी लोकांसाठी असतील तर त्या भ्रमातून लवकर बाहेर या. वरचे अधिकारी, स्थानिक राजकारणी आणि वरचे मोठे नेते यांना यातलं काहीच भेटत नसेल का?
Sagle milun khatata
Sagle chor ahet.... Kahi news Channel Wale pan chor ahet
नाही भेटत he fkt त्यांच्या खिशात जात.... वरचे लोक डायरेक्ट funding येत त्यातलं घेतात
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
जैन म्हणून सांगून तुम्ही जैन लोकांची प्रतिष्ठा घालवली तुम्ही 👍🙏
सरकारी बाबूं च अस आहे जिथे जाऊ तिथे गु खाऊ
सरकारी बाबूंचा परिवार सुद्धा त्यांना विचारतो `` घरी आलात ना गु किती आणला ``
😂😂😂
तो म्हणतो पिशवी भरून आणले
Police bharati madhe sc st obc nt vjnt resarvation band kara police madhe jast nagar Beed Nashik satpuda jalagav dhule yethil st nt vjnt jast ahet
सगळेच तसे नसतात हा पण दुर्दैव आहे की सर्वात जास्त आपल्याच राज्यात आहेत वाटत. त्यात सर्व दोष पोलिसांना देऊन पण फायदा नाही आपण लोकच जबाबदार आहोत नेते सर्व भ्रष्ट, आधिकारी भ्रष्ट ☹️
@@anilgaikwad2202tu ayushyat bharti honar nay kutra
खूप छान काम केले आहे, ABP MAJHA TEAM, GOOD WORK
चिरी मिरीचा करण्यापेक्षा मंत्री करोडो खातात त्यांचा पडदा फार्स करा, मिकी घाई पाजी
दंड एवढे भरमसाठ लावले आहेत.. की माणूस तडजोड करायला मजबुर होतो.. सॅल्यूट मिकी भाई आपल्याला
अहो हे सरास सगळी कडे चालू आहे.... 🙏🙏🙏🙏
दुकानदार नाहीत तर त्यामध्ये, जवळपासचे पंचर वाले खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत... 🙏👍
पोलीस वाल्याना पण जाब विचारायला पाहिजे रिपोर्टर साहेब
Welldone Micky and ABP Maza..!!👍🏻👍🏻 Once a legend said that “ ज्या राष्ट्राचे पोलीस ईमानदार ते राष्ट्र सुरक्षित आणि प्रगत असते..!!”
हे तर दादा कोंडके यांचे कोल्हापुरातील भाषणातील वाक्य आहे.
@@axiom9552 yes bro.. and he was a legend..!!⛳️
नेता कसाही असला तरी चालेल
ज्या देशाचे नागरीक जागरूक , शिक्षीत आणि स्वतः सर्व नियम पाळणारे असतील त्या देशाची उन्नती होते आणि तेचे राष्ट्र सुरक्षित असते... अजुन आपल्याला कुठे थुंकायच, टॉयलेट कुठे करायच , कचरा कुठे टाकायचा , ट्रॅफिक नियम, सर्वसाधारण समाजात वावरताना काही नियम कायदे हे सुध्दा प्रत्येक वेळी सांगावे लागतात , शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपण विसरलोय म्हणुन ही सगळी गडबड... 🇮🇳
@@dipakgavit5711 पोलीस ईमानदार असले तर नेत्यालासुध्दा सरळ करु शकता.. पोलीसांनी सर्व गोष्टी माहित असतात
महाराष्ट्रात वाहतूक पोलीस व त्यांच्या वरचे अधिकारी हे सर्व संगनमताने हे काळ्या कमाईचे रॅकेट चालवीत आहेत असे वाटते. यालाच गोरख धंदा म्हणतात.
*त्या पोलिसाला 500 चा जाब विचारायचा सोडून 20 रुपयांसाठी दुकानदाराला जाब विचारत बसलाय रिपोर्टर*😂😁🧐
👏धन्यवाद मिकी नेहमी तुम्ही दिलेली बातमी आणि तुमच मराठी बोलण याबद्दल 💐
दुकांदारीन मारवाडी गुजराती आहे😂😂😂😂
Kiti jati wad karshil
Konala tari sod
😂😂
Abe chu aaple parake nasta police ni vishay karay lavla tr tyat te ky kartil jaativadi vichar ghan e tuze
😂
🤔जे जनतेचे पैसे लुटत आहेत ते मराठी आहेत. आणि ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व घाबरतात. त्यामुळे सामान्य दुकानदार माणूस या हे मरवाडी त्यांना मदत करतात 😒
खरे तर लाच घेताना पकडलेल्या सबुत वर पोलीस वाला या कोणीही ऑफिसर ला डायरेक्ट सस्पेंट कामावरून काडून टाकले पाहिजे, तरच हे गुंडागर्दीचे लोक सुधारतील नोकरीची भीती असेल तरच ही लोक सुधारतील सर
संपूर्ण देशात हेच सुरु आहे महाराष्ट्र मधे तर प्रत्येक नाक्यावर वसुली जोरात सुरु असते या वर्दीतील लुटारूची हे दुकान वाले पन भ्रष्ट सामील आहेत लुटीत
पोलीसांचा काय दोष आहेका?नाही नाही नाही.गृहमंञी व वरचे अधिकारी हपते घेतात हे नवीन नाही...आता तर जास्तच वसूली चालू आहे.आमदार खरेदीला पैसा लागतो भाऊ😂😂😂😂
Congratulations Micky Bhai
वरचे मंत्री पैसे खातात. मग खालचे अधिकारी मंत्र्याला पैसे नेऊन देतात. सर्वजण सामील असतात. आपण कर्ज काढून गाडी घ्यायचे. आणि या चोरांना आपण हप्ते द्यायचे.
पोलीस वसुली करतात तरीही तुम्ही म्हणता पोलिसाचा दोष नाही😢 वा रे माचो. तुमच्या घरात पोलीस आहे का😂
मंत्र्यांनी गु खायला सांगितला तर खानार का मग 👮
@@MadVideosYT तस नाही भाऊ.त्यांना टार्गेट दिलेल असत तेवढे पैसे ते जनतेकडून गोळा करून वर देतात..
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
काय मस्त आयडिया आहे रांव,,अशां पोलिसांच राष्ट्रपतीच्याकडून मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन केले पाहिजे,,,राष्ट्रभुषण,,पद्मभूषण व जर 1000 ₹ मागीतले असेल तर भारतरत्न चा पुरस्कार मिळालाच पाहिजे....व अशा पोलिसांच्या नोकरीवर 40,,50,, वर्षे अजिबात कारवाई करण्यात येवू नयें.....अदाणी इतका श्रीमंत होईलच.... आजकाल प्रत्येकजण अदाणीशी स्पर्धा करतों...
🔥🔥🔥🔥🔥💥💥💥💥💥
Thank You ABP Maza... Thank You Micky... Thank You so much... खुप राग येतो जेंव्हा स्वतःसोबत होत हे आणि काहीच करू शकत नाही म्हणून एकदम हतबल feel होत...
micky is a true journalist salute!🫡
Yeoda gandit dum asel tar 70000cr cha bolayla sang tyala 😂😂
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
Micky dahanula ye asec calte...
fake Sting operation
Fake reporter, fake channel, fake editor, bogus topic.
Khara sardar asel tar real sting operation karun RTO TRAFFIC dept la expose kar mhanave
खूप सुंदर त्या मुलीचं कौतुक लागल तिने याबाबतीत आवाज उठवला त्याबरोबरच
पत्रकार आमचे मित्र व समाजाचे मित्र यांचे खरोखर कौतुक सांभाळून राहा नोकरी जाण्याची शक्यता असेल घाबरू नका सत्याची आस सोडू नका❤❤❤❤❤
पत्रकारिता अशीच हवी निर्भीड आणि समाजाला जाचक असणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवणारी ❤
मिकी भाऊ ग्रेट वर्क..... अन्नाची शप्पथ घेते मावशी आणि खर बोलली 😊.. सबका साथ सबका विकास 😊
आहो साहेब हया ट्रैफिक पोलिस वाले याना लाज वाटली पाहीजे, व 10 हजार रुपए हा कुटला फाइन दंड आहे बोला रिपोर्टर सर ur great man gd b you
खूप खूप धन्यवाद एबीपी माझा यांचे तुम्ही वाहतूक शाखेला नागडं उघड केलात आता संबंधितांवर काय कारवाई होते तेही दाखवा
Good work micky & abp maza team... Mike drop moment... Jain Marwadi samajcha naav kharab kara chukicha kaam karun... Ashyana ghari basva... Jay Hind! 👍🇮🇳🙂
अशा लोकाना नारळ द्या व घरी बसवा कारण आपल्या देशात बेकारी खूप आहे हाच उपाय आहे 😂😂
😁😁😁 एक ‘सरदार’ एका ‘गुजराती’ महिलेसाठी ‘मराठी’ पोलिस आणि ‘मारवाडी’ दुकानदार यांचे स्टिंग ‘बंगाली’ समूहाच्या चॅनलसाठी करत आहे!!
🇮🇳🇮🇳🇮🇳यालाच म्हणतात National Integrity
मिले सूर मेरा तुम्हारा…🤣🤣🤣
😁😁😁 पण मिक्याने लाचखोर पोलिसांना स्टिंगमध्ये घेतलेच नाही!
😁😁😁
म्हणजे ५०० रूपयेवाला सोडून ३० रूपयेवाल्याला जास्त फूटेज दिलं!! हे काय बरोबर नाय!🤣🤣🤣
Passing रीतसर करुन घेतले असेल तर दंड का?
@@Khavchat
कटात सामील होणाऱ्याना चाप बसेल.... धंदा करा.... काही हरकत नाही.... पण असेल फालतू धंदे करणाऱ्यांना सामील होऊ नका ...
बरोबर आहे 🤣😂😂☝️☝️☝️👌👌
आपले ट्रॅफिक रूळ सुधारले पाहिजे
विना हेल्मेट 500 ते 1000 रुपये फाईन घेतात त्या ऐवजी 500 रुपये घेऊन हेल्मेट दिले पाहिजे
1100 रुपये puc ला फाईन आहे
पण 50 ते 200 मध्ये puc काढली जाते
इंशॉरेन्स साठी 800 ते 1000 फाईन घेतात त्या ऐवजी जागेवरच त्या पैशाचे इंशॉरेन्स काढून दिले पाहिजे
पण असं काही होणार नाही हे सर्वांना माहीत आहे 😠😤
Kharach, nakki shakya aahe. Gadkari ne lutaayla raan mokle kele RTO la,
इमानदार प्राण्याची उपमा यांना च दिली जाते 🦮🦮🦮
Wrong..... यांना पुण्यामध्ये बगळे म्हणतात
😂
@@Animalover99990लुटारू बगळे म्हणत असतील
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
धन्यवाद संतोष पंडीत. 🔥🔥🔥
ते 500 रुपये लाच घेतली त्या पोलिसाने! कठोर कारवाई झालीच पाहिजे.
मीडिया वाल्यांनी पोलिसांकडे पण जायला हवे होते, स्टिंग ऑपरेशन करायला....
मग माहित पडलं असत ऑनाइनला पावती देत का offline पावती, तसेच त्यांनी online पैसे का घेतले नाही.
😁😁😁 एक ‘सरदार’ एका ‘गुजराती’ महिलेसाठी ‘मराठी’ पोलिस आणि ‘मारवाडी’ दुकानदार यांचे स्टिंग ‘बंगाली’ समूहाच्या चॅनलसाठी करत आहे!!
🇮🇳🇮🇳🇮🇳यालाच म्हणतात National Integrity
मिले सूर मेरा तुम्हारा…🤣🤣🤣
तुमच्या कार्याला संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम
BJP झोपली की काय आत्ता सरकार कुणाचे आहे त्यानांच सर्व सामान्य माणूस प्रश्न विचारणार
काही चुकीचे वक्तव्य असल्यास क्षमा असावी पण आधी उत्तर अपेक्षित आहे
ज्याचे सरकार त्यांचे नियम आणि कंट्रोल तेवढे मला माहिती आहे
माझ्या ज्ञानात भर पडावी जर माझे अज्ञान असेल तरच
स्पेशल समर्थकांना सांगणे आहे
मारवाडी गरीबाची बाजू घेतोय ... चमत्कार 🤣🤣 star यार कलाकार
मिकी सर खूप छान न्यूज आहे तुमची माझं असं मत आहे की जे पोलीस होते त्यांची पण एकदा बाईट घ्यायला पाहिजे.
खुप छान सर 🙏🙏👌👌
अहो traffic पोलिसाची बेनामी संपती जरा तपासून पाहा , हा विषय फार गंभीर पणे घेतला गेला पाहिजे.
fkt traffic policesach nahi sagelch government employees vr ED padli pahije pn he durdayiv ki ED fkt vorodhak party lach padte
नाशिक मध्ये देखील असच होत अगदी शरणपूर रोड जिथे आरटीओ police station aahe तिथच हे सगळ चालत..direct police नसतात त्यांच्याच हाताखालचे हे पैसे मागतात...नियम पाळून गाडी चालवताना सुद्धा यांची भीती वाटते....abp majha great work 👏
हे खर आहे .हा प्रकार विश्रांतवाडी मेंटल हॉस्पिटल च्या पोलिस स्टेशन ला वाहतूक वाले खूप लुटतात हा किसा माझ्यासोबत पण झालाय
हेच नाहि तर प्रत्येक बस स्टैंड वर गुंडलोकानसोबत मिळालेले असतात पुलिस लोक , प्रत्येक दुकानावर हफ्ते चालु असतात , आणी याचा फायदा वरच्या लेवल पर्यंत पोहचवला जातो, यामुले हि प्रथा बंद करता येत नाही,
या बातमी मुळे त्यांना कवड़िचा पन फरक पडणार नाही
मिकी भाऊ पोलिसांचं नागडेपण दाखवले बद्दल हार्दिक अभिनंदन😂 .......अशी सेम 200₹ ची भीक मी पोलिसांना दिली होती
तु नियम पाळायचे शिक अगोदर मग, मग दे २०० रूपये तूझ्या घरात खायला काय नाही आणि चाला २०० रूपये दायला चुतीया
का दिली मग.. कारण तुम्हाला तुमचा फाईन वाचवायचा होता
आपल्या महान संविधानाच्या कृपेने आपल्या देशात भ्रष्ट्राचार ,अन्याय अत्याचाराच प्रमाण नगण्य आहे ........
पोलिस,राजकारणी ,चोर सगळे संविधानाच्या भितीने काही गुन्हेगारी करत नाहीत........
खरच किती महान व्यवस्था करुन ठेवल्या समाजासाठी...........
असं संविधान बनवणार्याना माझा ,
कोटी कोटी प्रणाम .......
माझ्याकडून सुद्धा शिक्रापूर मध्ये पान टपरीवर २०० पाठवायला सांगितले होते ट्रॅफिक पोलिसांनी
पहिली गोष्ट म्हणजे प्रशासन ने दंड भरमसाठ ठेवलाय पब्लिक म्हणते साहेब बघा काय तरी सवय आपण लावली यांना पाहिले सुधारा प्रशासन सुधारायला वेळ नाही लागणार .... नंतर म्हणते साहेबांनी लाच खाल्ली सुधारा रे सुधारा
नियम पाळा असे सांगणे एक आणि नियमात अडकवले ते वेगळे आहे, फरक समजून घ्या
मुद्दाम दंड जास्तच ठेवलाय,,,
जे कलम लागू होत नाही ते सांगून दिशाभूल करत भय घालून पैसे उकळले जातात, हे दंड रक्कम वाढवून देण्यात आले त्यामुळेच भ्रष्टाचार सोकावलेला दिसतोय
मिकी भाऊ धन्यवाद तुम्ही खूप महितीपूर्वक बातम्या दाखवता
खूप अवघड आहे सर्व रूल्स पाळणे, सारखे पैसे भरत रहायचे। सामान्य माणसाला कसा त्रास होईल असेच नियम आहेत सर्व।
हा बरोबर आहे . हे तर आहेच पण अजून एक बाजू म्हणजे पोलिस एखाद्या शॉप चे स्कॅनर सोबत घेऊन फिरतात आणि कैश नाही म्हणाले की त्या स्कॅनर वर pay करा असे सांगतात . पुण्यात ट्रैफिक पोलिस चे फोन्स चेककेले तर हे स्कॅनर्स नक्की सापडतील
हे सरकारी काम करतात तर ते पगार धेतात तर हे सरकारला फसवतात व जनताला फसवतात तर हया भाडखाऊ थोडीफार लाज वाटली पाहिजेत
पोलिस चे अधिकार कमी करा.. काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे याच्यावर.
हे दुकान चा लायसेन्स रद्द करा हे मदत करत आहेत corruption करायला
पत्रकाराचा जाहीर निषेध
Good work micky ❤
सांगलीतील मदरचोद पोलिस असिफ सनदी ( संजयनगर पोलीस ठाणे) आणी जमदाडे ( दादा) हे दोन आईघाले पोलीस वाले असेच सामान्य जनतेला लुटतात. पैशासाठी हे दोघे चुतिया स्वतःचा आई, बहीण, बायको, मुलीला पण धंद्यावर बसवतील.
हे ट्राफिक पोलीस फक्त महाराष्ट्र राज्यतच असे आहेत इतर राज्यात नाही
Are 5000-10000 fine bharat basa mang te पोलिस लोक तुमचा मोठा फाईन हा एका छोट्या रकमेवर मितवतात आणि त्यांनाच नाव ठेवता
त्या पोरीला खरंच 10000 चा फाईन भराय लावायला पाहिजे होता
ते बाकी सर्व सोडा मला सांगा त्या पोलिसावर काय कार्यवाही झाली?
चिरीमिरीला जास्त लावलेला दंड आहे. त्यामुळे कमी पैसे देऊन सुटका करण्याचा वाहन चालक प्रयत्न करतात. त्यापेक्षा दंडाची रक्कम कमी करा चिरीमिरी देण्याचा प्रश्न राहणार नाही. नियम तोडून कमी असलेली रक्कम एकदा भरतील चारदा भरतील पण शेवटी स्वतःवर ताबा ठेवून नियम पाळतील.
💯 agree
त्या पोलीस ल जाऊन विचार आधी दुकानदार ल बोलत बसला आहे.
हे काय रोजच आहे...ट्रॅफिक काय साधे पोलीस ही किती दिवसाला कलेक्शन करतात...प्रत्येक दुकानदार फेरीवाले...बाईक वरून येऊन शर्टात टाकून नेतात...सरळ लोकांच्या समोर ते पण...लाज ही वाटत नाही ह्यांना...😡😡😡😡
म्हणून या पोलीसांच्या मुलांची प्रगती होत नाही, घरात रोग राई पण असते, लोकांचा तळतळाटा पैसा असतो तो कधी लाभत नाही. जैन बाईवर दबाव आणून काम करून घेत असावेत. transaction वर tax पडतो हो गोष्ट खरी आहे. पोलीस पैसे खातो त्याचावर चा tax जैन बाईने स्वत: च्या पैशातून द्यावा अशी तुमची इच्छा आहे का ?
He khar aahe dada dolyasamaochi gost aahe
Dhanyawad bhau ...best of luck
but the reporter should have approached the concerned officer. They just ended up defaming the shopkeeper who is also doing this out of fear of the police. They morphed the face of the girl who gave bribe (which is an offence), so they should have morphed the shopkeepers also. Main culprit is the officer who is not captured.
Defaming shopkeeper how ?
They also involved in this scandal by charging Rs.20 Extra. Which is might be small amount but it's also called corruption..
And the matter of that corrupted police officer also culprit...
They have to pay tax may be you're just following one side this journalist is not talking about the road conditions in pune about water quality
@@akshaydarade2238phone pe and other apps not charge anything for transactions.. That lady is misleading to him..
Today's time lot of youth never carry cash because of online payment.. If they pay traffic police online it will be threat for him that he will be in trouble if someone complaint about it.
That's why they follow this kind of cheap method to earn black money.
@@kessilark2854are you a business person if not then you cannot understand how the other side of business qr system works business man have to pay tax on every transaction received to the government and GST is the name of that tax which state and central both the government enjoy happily
I leaved in Bangalore for 12yrs and I can tell you the traffic police is really strict there, I have habit of wearing helmet as it was compulsory there. Now I am in Pune, and police stopped me here even though I had not broke signal, we both were wearing helmets (yes even pinions have to wear helmet in Blore and my wife & kid still have that good habit, including the seat belt in car), we were not driving from wrong side or even no rash driving. I thing there should be fine on police if they stop someone without any reason :)
What's the reason cops gave to stop u?
Thank you practising wearing helmets and seat belts
@meenakshee1977 i think they stopped me by looking at my face who looked feared from cops 😆... just may be
@@nilrocks😂lol wear mask to hide the facial expressions
@@nilrocksThey must have stopped you seeing the number of your vehicle starting with KA most probably.
That's what they do...target non Maharashtra and Non MH12 and MH14 number on priority 😮
@thandahitohai3424 no no, i hv MH two wheeler, anyways, basic thought is they shld focus more on helmets compulsion, rash driving, signal breakers more than ppl who hv not done anything like this
अरे बीजेपी माझा वाले त्या पोलिस अधिकारी भाजप वाला आहे का? वॉशिंग पाउडर भाजपा
कात्रज डेपोजवळ टोळ धाड असते,वर्षोंचे बारा महीने.
मग नीयम पाळायचे आपण भाऊ
@@surajshaikh1775
ते आपल्याला माहीत नसलेले नियम सांगत बसतात
भाऊ त्यांना पैसे काढायचे असल्यावर ती ट्रिक त्यांना बरोबर महिती असते
भारत खरंच स्वतंत्र झाला का?😮😢
Nice वर्क abp मला pn हा अनुभव आला आहे,,, शनिवार peth बुधवार peth,,, शुक्रवार peth ट्राफिक,,, त्याचे लोक ठेवलेत पोलिसावाल्याणी चॊका चॊकात,,,, nice ❤️
खूप छान मिकी भाऊ
Dil Jeet liya Micky sir ne
❤असे किती तरी problem आहेत ❤मीडिया ने राजकीय न्यूज पेक्षा असेच भूमिका स्पष्ट करावी प्रत्येक मिडिया ने
या आश्या लोकाना ठेचायला पाहिजे. पोलीस आसो वा दुकानदार.
दुकानदारांच्या सामानाच्या गाड्या रोज येतात, त्यांना हे *** त्रास देणार.
कायदा बदलला पाहिजे सरकारी कर्मचारी जर लाच घेताना सापडला तर कायमचा सस्पेंड केला पाहिजे. तात्पुरते सस्पेंड चे नाटक काही कामाचे नाही......
ह्यांचे दोन महिन्याचे बँक स्टेटमेंट मागवा म्हणजे सर्व प्रकार लक्षात येईल, दुकानदार आणि पोलीस ह्यांची 100% मिलिभगत आहे, , स्टेटमेंट जेव्हा येईल दुकानदारचे तेव्हां असें अनेक फर्जी ट्रांजेक्शन दिसतील, ह्यांचे अनेक महिन्यापासून असें चालू आहे,
रिपोर्टर चे काही तरी भांडण झाले वाटते पॉलिसा सोबत...म्हणून स्टिंग ऑपरेशन घेतले वाटते ...पोलिस नवाईचे पैसे नाही खात रोज खात् आहे
Mulgi tyachya olkhichi aahe
तुझा सासरा पोलीस आहे वाटत
Tuza baap police ahe vata Paisa khanara
Great job Micky.....