Sangli : गाडी पासिंगसाठी आरटीओ अधिकाऱ्यानं लाच मागितल्यावर कपडेच काढून दिले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2022
  • #RTO #Sangli #ViralVideo
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #TV9D

ความคิดเห็น • 4.7K

  • @jagdishborhade7694
    @jagdishborhade7694 ปีที่แล้ว +2894

    आरटीओ वरती कारवाई झाल्यावर ती आरटीओ परत लाज घेणार नाही धन्यवाद भावा आम्ही तुझ्या पाठीशी आहे

    • @mangeshvipradas8702
      @mangeshvipradas8702 ปีที่แล้ว +17

      Sarkari karyalat ekach upay Mahiticha Adhikar RTI biggest weapon. Sagle sarkari nokar janteche nokar ahet malak nahi.

    • @akshayshinde4573
      @akshayshinde4573 ปีที่แล้ว +22

      बरोबर आहे भाऊ
      कारवाई आणि निलंबन झालच पाहिजे

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 ปีที่แล้ว +4

      लाज आणि लाच कळतो का. अडाणी

    • @user-shivsainik
      @user-shivsainik ปีที่แล้ว

      पोकळ बांबू ने फटके मारायला पाहिजे होते

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 ปีที่แล้ว

      @@lucky_the_racer888 अरे भाड्या भावना समजून घे ,बिहारी

  • @abhishekpansare4804
    @abhishekpansare4804 ปีที่แล้ว +1558

    मित्रा तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे या महाराष्ट्रात सलाम तुझ्या धाडसाला🇮🇳

    • @MrNams
      @MrNams ปีที่แล้ว +10

      त्याला साथ द्या

    • @Antiq11
      @Antiq11 ปีที่แล้ว +4

      Tumhi kay kartay??

    • @MrNams
      @MrNams ปีที่แล้ว +1

      @@Antiq11 Sarakari kamat adthala mhanun tyalach atak keli ahe, dhikkar aso

    • @popatkadam561
      @popatkadam561 ปีที่แล้ว +3

      तुम्ही पुढ आला म्हणून काय होईल बाबा

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 ปีที่แล้ว

      @@MrNams sutato to.courat case jain

  • @mahadevsurvase351
    @mahadevsurvase351 ปีที่แล้ว +248

    ह्या गोष्टीचा सगळ्यांना अनुभव आहे...
    पण
    बोलत कोण नाही...
    सलाम तुझ्या धाडसला मित्रा...

    • @sanjaychaudhari
      @sanjaychaudhari ปีที่แล้ว

      पट्टी बांधून कारभार चालू आहेत

  • @jiwancharhate9827
    @jiwancharhate9827 ปีที่แล้ว +256

    भावा तूझ्या सारख्यांची गरज आहे देशाला..well done

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 ปีที่แล้ว +808

    एक वेळेस रोडवरली भीकारी परवडला पण सुशिक्षित RTO अधिकारी परवडत नाही निलंबित करा 🙏🙏

    • @abhijeetgund8175
      @abhijeetgund8175 ปีที่แล้ว +3

      Khre bole bhau

    • @vijaykhade2803
      @vijaykhade2803 ปีที่แล้ว +6

      Only one man take action on it is nitin gadkari ji??

    • @sd94715
      @sd94715 ปีที่แล้ว +3

      @@vijaykhade2803 definitely not

    • @maheshzade5879
      @maheshzade5879 ปีที่แล้ว

      सुशिक्षित भिकारी😜

    • @maheshzade5879
      @maheshzade5879 ปีที่แล้ว +2

      बरोबर भाऊ ....कारवाई झालीच पाहिजे

  • @MaheshJadhav-xy7iw
    @MaheshJadhav-xy7iw ปีที่แล้ว +909

    खूप छान भावा असा भ्रष्टाचार सगळीकडे रोखला पाहिजे

    • @mrjjgamer7259
      @mrjjgamer7259 ปีที่แล้ว +5

      आरटीओ ऑफिस मधिल एजंट पहीले फायदे केले पाहिजे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Fukatcha paisa udavayala majja yet asel mele

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug 12 วันที่ผ่านมา

      Survat swatapasun karavi he hya dadani karun dakhvla.. Ata yanch he dhadas baghun bakiche avaj uthvtil

  • @Nanag1234
    @Nanag1234 ปีที่แล้ว +42

    अशा निर्भीड व कर्तृत्वानांची भारत देशाला खूप गरज आहे. 👏🏻👏🏻👌

  • @ganeshshigavan6531
    @ganeshshigavan6531 ปีที่แล้ว +61

    दादा एक नो. काम तुमचं तुम्हाला 21 तोफांची सलामी पण कमी आहे जय शिवराय

  • @devanshmandarbhate
    @devanshmandarbhate ปีที่แล้ว +303

    वाह रे वाघा... नाद खुळा भावा... तुझ्यासारख्या लोकांमुळेच भारत आहे.

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @sairajkhade5609
    @sairajkhade5609 ปีที่แล้ว +353

    भावा च्या हिमती ला सलाम....वर्दितल्या दरोडेखोरांचा असाच समजचार घेतला पाहिजे....अश्या तरुणांच्या मागे सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे....

    • @kailasdhondkar3869
      @kailasdhondkar3869 ปีที่แล้ว +1

      Right👍👍👍

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @utktal
    @utktal ปีที่แล้ว +34

    जुन्या काळी वाटसरू लोकांना लुटणाऱ्यांना वाटमार म्हणायचे.... आज काल ते काम ट्रॅफिक पोलीस आणि RTO करतात. निर्लज्जम सदा सुखी

  • @spcreation7753
    @spcreation7753 ปีที่แล้ว +70

    धन्यवाद भावा तुझ्या सारख्या वाघाची गरज आहे

  • @satishtonape9411
    @satishtonape9411 ปีที่แล้ว +313

    महाराष्ट्र राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयत हा प्रकार चालत आहे येवढे धाडस कल्या बद्दल धन्यवाद😘💕

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 10 หลายเดือนก่อน

      Yes it is true

  • @sunilkunde7515
    @sunilkunde7515 ปีที่แล้ว +32

    स्थानिक आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्यास पाठपुरावा करावा आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा

  • @sagarrajthoratpatil
    @sagarrajthoratpatil ปีที่แล้ว +37

    सगळ्यांनी share करा आणि अशांना योग्य शिक्षा द्या , भीक मागणाऱ्या अधिकाऱ्यांला शिक्षा द्या आणि कामावरून काढून टाकणे

  • @Anurag0224
    @Anurag0224 ปีที่แล้ว +236

    ग्रेट भावा... सलाम आहे तुझ्या धाडसाला
    तुझ्या सोबत जे काही घडले ते महाराष्ट्राच्या प्रत्येक वाहन धारक व चालका सोबत नक्की घडले असेल असे बोलण्यात काहीच चूक नाही....
    एक माणूस साधारण ते
    1.लर्निग लायसेन्स
    2.ड्रायव्हिंग लायसेन्स
    3.गाडी घेतल्यावर त्याची कागदपत्रे
    4.गाडी पासिंग......अश्या अनंत डॉक्युमेंट्स प्रत्येक व्यक्ती RTO मध्ये काढतो एवढे पुरेसे नाही नंतर त्याचं renewal पण करायचं असते.....
    प्रत्येकी एक डॉक्युमेंट कढण्यामागे RTO किमान 500 rs लाच agent कडून घेतो.
    कारण तुझ्या सोबत झालं त्या प्रमाणे RTO ऑफिसर वीणा पैशाने काम करून घेत नाही आणि आपण पैसे एजंट ला दिले म्हणजे ऑफिसर ने directly न घेता indirectly एजंट कडून लाच घेतली. आणि यामुळे आपण त्या ऑफिसर ला गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि एजंट ला पण काही बोलता येत नाही मजबुरी असली तरीही ते काम आपण स्व:इच्छेने केले असे मानले जाते.
    पण प्रश्न असा की महाराष्ट्रात असलेले प्रत्येक RTO लाखो कर्जात असलेले शेतकरी, रोज काम करणारे मजूर, भाड्याने वाहन चालवणारे गरीब कामगार इत्यादी. कुणाचाही विचार न करता येवढं पैसा Motor Vehicle Act चा गैरफायदा घेऊन वसूल करून घेतो....
    हा पैसा जातो तरी कुठं, कारण सामान्य विचार केला तरीही महाराष्ट्रात किती गाड्या असतील आणि प्रत्येकी एवढे सारे पैसे फक्त लाच घेतले जाते. आपण विचार केला असेल त्या पेक्षा १०× पैसा जमा होत असेल कारण एक traffic police तेवढे doc. मागतो.
    काय माहिती हा पैसा RTO मधून कुठ पर्यंत वर जातो. पण एका साध्या-भोळ्या डोक्याने विचार केला आणि आंधळ्याने बघितलं तर त्याला ही दिसणार RTO बाहेरचा हा एजंट चा बाजार आहे तरी कोणत्या कामाचा फक्त लाच घेऊन आत ऑफिसर ला देऊन खात्री करून काम करून घेण्या पुरता. प्रत्येक नेता,मंत्री, पोलिस,ACB आणि इतर मोठे लोक सगळ्यांना माहिती असूनही शांत कसे का बसले असतात. याच अर्थ एकच आपण रक्ताचा पाणी करून कमावलेला पैसा मंदिराच्या प्रसाद प्रमाणे सगळ्याकडे वाटला गेला आणि सगळ्याचे पोट भरली आहेत.
    आणि अस जाणवले की हे मंदिर खूप पुराना असून ही प्रसाद वाटण्याची *प्रथा* खूप आधी पासून सुरू आहे आणि त्याला तोड नाही...
    पण त्यावर उठलेला तुझा आवाज ऐकून खूप मलाही खूप धाडस आल.
    चंद्रपूर RTO मध्ये माझ्या सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स ची बाईक riding टेस्ट मध्ये असा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर मध्ये चांगल्या प्रमाणे बाईक चालवणारा मी नेमक rto बाईक riding test मध्ये कसा fail झालो मलाच समजले नाही आणि नंतर ती गोष्ट,"पैसे दे काम करून देतो" यावर आली आणि माझ्या नंतर आलेले form फक्त नाव बघून accept झाले आणि त्याच lisence clear झाले कारण ते एजंट सोबत होते....
    पण मी त्या भिकाऱ्याला एकही रुपये दिले नाही आणि देणार पण नाही आणि retest apply केलं.
    बघुया आता माझं lisence clear होतो की तुझ्या सारखा दुसरा व्हिडिओ बनवायचं ते....
    असं वाटतं की MORTH आपल्या देशाचं सर्वात गरीब मंत्रालय आहे ज्याला येवढे वरचे पैसे पाहिजे किव्हा आपल महाराष्ट्र या पैशाने चालत आहे. सत्य काय माहिती नाही. 😂

    • @vishalkandre6596
      @vishalkandre6596 ปีที่แล้ว +5

      व्हिडिओ बनवाच... सर्वांनी एक झाल्याशिवाय पर्याय नाही आता🔥🔥🔥🔥🔥

    • @santoshjadhav1607
      @santoshjadhav1607 ปีที่แล้ว

      जोपर्यंत एजंट लोकांची परिवहन कार्यालयात प्रवेश निषिद्ध होत नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार आणि दुसरी गोष्ट जर का आरटीओ कॅम्प किंवा परिवहन कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तीन ते चार चौकशी करता जर खिडक्या ठेवल्या तर असे प्रकार कमी प्रमाणात होतील 👍🤝🤝🙏🙏🙏

    • @ravipatil9852
      @ravipatil9852 ปีที่แล้ว

      Rajkarnanchya khisyat pan jatat paise rto kadun

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

    • @hearttouchyt8384
      @hearttouchyt8384 ปีที่แล้ว

      लाचरकी भावा 😒

  • @mallikarjunpujari8423
    @mallikarjunpujari8423 ปีที่แล้ว +154

    मानलं रे पट्या तुला . सलाम तुझ्या कार्याला🙏🙏🙏🙏

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @haidarsayyad5721
    @haidarsayyad5721 ปีที่แล้ว +14

    तू दाखविलेल्या धाडसाला माझा सलाम

  • @zoomfiire
    @zoomfiire ปีที่แล้ว +10

    अशा प्रकारे भ्रष्ाचाराविरुद्धच्या बाजूने आवाज उठवणे काळाची गरज आहे.मी खरंच तुमच अभिनंदन करतो. आणि कारवाई झालीच पाहिजे ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +295

    लाचखोरांनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. भाऊ आपण हिंमत दाखवली खरच कवतुकस पात्र आहे 🙏🏻🙏🏻🌹👍🏻🚩💐💐

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx ปีที่แล้ว +1

      खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏

    • @kolekarbalaso9212
      @kolekarbalaso9212 ปีที่แล้ว +1

      खोटेच नंतर बघू लाचखोर अधिकारी यांच बघू या नालायक आहे अधिकारी

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @mytimepass7961
    @mytimepass7961 ปีที่แล้ว +86

    आदरणीय प्रमोद दादा... तुझे अगदी मनापासून खुप खुप आभार... हे फक्त तुझ्यासोबत घडले असे नाही... पण ज्या पद्धतीने तू त्यांची कानउघडणी केली त्याला माझा सलाम आहे.... प्रत्येकाच्या मनात भ्रष्टाचारबद्दल अशीच चीड निर्माण झाली पाहिजे...हे पाहून मला खरंच खुप प्रसन्न वाटले... याचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी घ्यायला हवा... आपण पैसे देऊन गाडी खरेदी करायची... मग या भिकारी लोकांना का द्यायचे पैसे.... हा video बरेच अधिकारीही बघतील... त्यांना मला एक विचारायचे आहे... अधिकारी होण्यापूर्वी तुम्ही सुद्धा ( बहुतेक जन ) मध्यम ते गरीब कुटुंबातील असता...पण अधिकारी झाल्यावर लगेच तुम्हाला भ्रष्टाचार का करावा वाटतो... तुम्हाला लाज का नाही वाटत.... तुम्ही का विसरता की आपण आधी जसे गरीब मध्यम होतो,त्यांच्यावरच अन्याय करत आहोत...
    राज्यामधील सर्व RTO Office Agent मुक्त झाली पाहिजेत... हेच agent लोक अधिकारी लोकांचे भ्रष्टाचार करण्यासाठी safety guard म्हणून काम करत असतात... सध्या V guard Stabilizer काम करतो ना तसा... लोकांना लुटायच... अर्धे अधिकारीला द्यायचे... अर्धे आपण खायचे... असेच चालू आहे ह्या agents च...
    प्रमोद दादा... माझ्या स्वप्नामधला महाराष्ट्र साकार होण्यासाठी तुझ्या सारख्या तरुणांची खुप गरज आहे...

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @narendraamrutkar6427
    @narendraamrutkar6427 3 หลายเดือนก่อน +4

    सर्व आरटीओ ऑफीसला असाच अनुभव आहे

  • @babasaheblad572
    @babasaheblad572 ปีที่แล้ว +11

    अभिमान वाटतो मित्रा तुझा. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अशा प्रवृत्तींना ठेचले पाहिजे.......👍

  • @kekizthecakeshopbeed6347
    @kekizthecakeshopbeed6347 ปีที่แล้ว +63

    खरंच हिम्मत लागते भावा या गोष्टींना सामोर जायला ,मनापासुन तुझ्या या धाडसाला सलाम👍

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +111

    शब्बास वाघा आता गरज आहे अशा तरुणांची हिच प्रस्थ वाढले आहे हे खरे आहे जयहिंद

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @swapnilSG5992
    @swapnilSG5992 ปีที่แล้ว +6

    🥳 हा यंग इंडिया आहे सरकारी साहेब.... आता हे सगळं सोडा

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +3

    माननीय अजित पवार साहेबांनी लक्ष घातले पाहिजे.

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 ปีที่แล้ว +113

    युवा पिढी जेव्हा आवाज उठवते तेंव्हा इतिहास घडतो. एकच नंबर भावा

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +357

    अशाच पद्धतीनी या लचखोरांना अद्दल घडवायला पाहिजेत. 🙏🏻🌹🌹

    • @dipakkharade8422
      @dipakkharade8422 ปีที่แล้ว +1

      Suspend kara rto la

    • @depaklole2823
      @depaklole2823 ปีที่แล้ว

      Very very good

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @vaishalijadhav8267
    @vaishalijadhav8267 ปีที่แล้ว +4

    Great work........ याला फार ताकद लागते...... नाहीतर हे भ्रष्ट अधिकारी आपली स्थिती. डोंबिवली फास्ट मधल्या हिरो सारखी करतील.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भावा

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 ปีที่แล้ว +988

    This is called News....Great... Person who show courage.....

    • @prashant7895
      @prashant7895 ปีที่แล้ว

      jogad ji kidhar ho
      mai oswal ka dost prashant chaudhari

    • @jondhalenagorao3540
      @jondhalenagorao3540 ปีที่แล้ว

      @@prashant7895 ok

    • @jondhalenagorao3540
      @jondhalenagorao3540 ปีที่แล้ว

      Ok

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

    • @radhakisangirnare7836
      @radhakisangirnare7836 ปีที่แล้ว

      जोपर्यंत लाच लुच पदाधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा होत नाही तोपर्यंत ही भ्रष्टाचारी अवलाद लाच घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @hanumantkanse8178
    @hanumantkanse8178 ปีที่แล้ว +209

    पगार पुरत नसेल म्हणुन तर,, भिक मागतात
    त्यांनी लाज घहान ठेवली
    त्या भ्रष्ट आरटीओ ना घरी पाठवलं पाहिजे

  • @werindians6938
    @werindians6938 ปีที่แล้ว +3

    गावोगावी भावासारखे तरुण उभे राहिले तर या देशातून भ्रष्टाचार हद्दपार होईल.

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว +123

    भीकारांच्या वर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद भावा

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @rn4561
    @rn4561 ปีที่แล้ว +352

    प्रत्येक अधिकाराला असं झापलं पाहिजे

    • @akkataikhade5590
      @akkataikhade5590 ปีที่แล้ว +2

      Pratyek navhe, tar lachkhor, uddam adhikari .

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 ปีที่แล้ว +2

      @@akkataikhade5590 बरोबर

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @maheshthombre4384
    @maheshthombre4384 4 หลายเดือนก่อน +2

    लाच मागणारे अधिकारी घरीच पाठवा

  • @Nanag1234
    @Nanag1234 ปีที่แล้ว +3

    लाच घेऊन सुद्धा अधिकारी बडतर्फ होत नाही त्यामुळेच लाच घ्यायला घाबरत नाहीत अधिकारी

  • @santoshshirote
    @santoshshirote ปีที่แล้ว +40

    सत्य बोलायला जिगर लागतो.....मस्त रे मित्रा....

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 ปีที่แล้ว +114

    वाह भावा.. अप्रतिम.. हक्क असाच मिळवावा लागतो.. अन्यायाविरुद्ध लढा.. जय जिजाऊ जय शिवराय

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx ปีที่แล้ว +1

      खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏

    • @user-kf8ch2dq3g
      @user-kf8ch2dq3g ปีที่แล้ว +2

      @@CD-wn9gx सरकार चा काय दोश आहेत

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @user-sm2gh1si4f
    @user-sm2gh1si4f 9 หลายเดือนก่อน +2

    जेवढी जनता हुशार होईल
    तेवढे सरकारी नोकर
    आणि सरकार तुम्हाला घाबरेल
    Only education ❤❤❤

  • @anaghagawde1473
    @anaghagawde1473 ปีที่แล้ว +1

    आत्ता त्या RTO अधिकाऱ्याला निलंबित केले याची बातमी लवकरच येऊ दे...

  • @amitbarate
    @amitbarate ปีที่แล้ว +140

    बरोबर आहे भावा ही बोकड गरीबाचे रक्त पिवून माजलेत

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @sandeshpatil2406
    @sandeshpatil2406 ปีที่แล้ว +66

    सत्य परिस्थिती आहे.. सांगली मध्ये पण सगळ्या सरकारी office मध्ये हाच प्रकार chaluye .. अभिनंदन ह्या तरुणाचा आवाज uthavlyabaddal 👍👍👍🙏🏼

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @nileshbenz1
    @nileshbenz1 ปีที่แล้ว +1

    जोरदार घरोघरी तुझ्यासारखे शिवाजी जन्माला येवो 🙏

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 ปีที่แล้ว +3

    शाबास रे मित्रा ! नेते काय करतायत ? R. T. O. ची संपत्ती शोधा .

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 ปีที่แล้ว +69

    खरचं, सरकारी भिकारी राज्यात खूप झाल्यात,
    या गोष्टीसाठी सगळे पेटून उठलाच पाहिजे,
    खूप छान मित्रा..👌👌👌,

    • @agyampale7030
      @agyampale7030 ปีที่แล้ว

      घेऊदेत की...सरकारी बाबू लाच घेतेत पुढारी पैसे खातेत तेव्हा कुठे जाता तुम्ही

    • @s.m.c.s3237
      @s.m.c.s3237 ปีที่แล้ว

      @@agyampale7030 माझ्या कुटुंबातील 2 सदस्य सरकारी खात्यात काम करतात पण असे पैसे देऊन आणि पैसे घेऊन कधीच काम केले नाही, म्हणून म्हणतोय आपण जर बदललो तर जग बदलतं.. चांगलं काम केले की चांगलेच होणार, लाच देत राहिला तर पुढे सुद्धा लाचखोरीच करणार,म्हणून स्वतःचे वाईट विचार सुद्धा बदला

    • @KN38277
      @KN38277 ปีที่แล้ว

      @@agyampale7030 Indian army madhe majha bhau aahe, tyala pan paise magtat he haramkhor. Father of Indian Army aahet Chhatrapati Shivaji Maharaj, Aaj tyanchyach army kadhun paise magayala laaj watate ka. Sagale mughalanchi auladi aahet he...

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @santoshpinjari5812
    @santoshpinjari5812 ปีที่แล้ว +72

    भावा तुझ्यासारख्या वाघांची गरज आहे समाजाला

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 ปีที่แล้ว +2

    फक्त जय शिवाजी म्हणणारे मराठी मावळे छत्रपतींना नको आहेत ..तर अशी स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी लडणारी माणसे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत

  • @user-uj3of7zg2k
    @user-uj3of7zg2k ปีที่แล้ว +2

    असल्या भ्रष्टाचारी RTO ला निलंबित केले पाहिजे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 ปีที่แล้ว +65

    कडक रे भावांनो....

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @thenatureofworld8865
    @thenatureofworld8865 ปีที่แล้ว +15

    Tv 9 चे धन्यवाद अश्याच बातम्या लोकांना दाखवत जावा नुस्त नेत्यांची थोबाड दाखऊन देश सुधारनार नाही किव्वा कुणाच भलही होणार नाही.
    माझा सलाम आहे मित्रा तुझ्या कार्याला. 🙏

  • @Maa.bharti20
    @Maa.bharti20 4 หลายเดือนก่อน +2

    भावा चांगला धडा शिकवलास या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला..

  • @panditshewale
    @panditshewale 3 หลายเดือนก่อน +3

    कारवाई झाली पाहिजे

  • @Political1211
    @Political1211 ปีที่แล้ว +52

    गडी खमक्या लागला म्हणून नरमली... कडक भावा

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @PseudoAbhi
    @PseudoAbhi ปีที่แล้ว +44

    असच same नांदेड वाघाला RTO मदे माझा सोबत झालेलं..
    शेवटी मला agent ला पैसे द्यावे लागले..
    खूप कडक काम केल दादा..
    तुझा courage ला सलाम 👏

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @rprocks1075
    @rprocks1075 ปีที่แล้ว +1

    अशा RTO वरती योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे.

  • @shubhamshinde4042
    @shubhamshinde4042 ปีที่แล้ว +1

    एकदम करेक्ट केलं भाऊनी 👍🏽
    लाज वाटली पाहिजे अश्या अधिकाऱ्यांना

  • @varshag.8398
    @varshag.8398 ปีที่แล้ว +28

    प्रमोदजी तुमच्यासारखे तरूण शेतकरीच देशाची खरी ताकद आणि संपत्ती आहे. तुम्ही दाखवलेला करारी बाणा बघून खूप समाधान वाटलं.

  • @choleram143
    @choleram143 ปีที่แล้ว +279

    अशा सर्व महारा्ट्रातील जनतेने प्रखर विरोध केला तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत होईल

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx ปีที่แล้ว +2

      खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏

    • @prashanthiray3199
      @prashanthiray3199 ปีที่แล้ว +1

      @@CD-wn9gx are baba dokyavr padlay ka tu, vishay sarkari adhikaryancha ahe, lok sevak cha nahi. Murkh sarkha kuthe pn kahi pn comments kartoy. Bhan thevha ha sarv samnyancha vishay ahe. Ha vishay rajkaran n baghta samajik mhanun bagha aani tya RTO la ghai basva.

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx ปีที่แล้ว

      @@prashanthiray3199 aho dada dokyavar padayla me tumchya sarkha beakal naahi. Sarkari adhikari ha rajkiya vardhast asalya shivay bhrashtaachaar karu shakat naahi. Bin akali aani bhrashtaachaari pudhari dokyavar basavle ki he asach hot rahanar.

    • @prashanthiray3199
      @prashanthiray3199 ปีที่แล้ว +2

      @@CD-wn9gx bhava ha vishay fkt hya sarkarcha nahi.pratek rajkarni asch ahet mhanun lok je kartat tyana support kara.ughach vishya kuthe pn firvun dabnyacha praytn naka karu.tumchyakadun te nay hot tr shant tari basa.

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 ปีที่แล้ว +2

    Khupch chan kele bhava

  • @pankajjagdale2005
    @pankajjagdale2005 ปีที่แล้ว +2

    Ek number bhava

  • @sw-wg6jt
    @sw-wg6jt ปีที่แล้ว +99

    सगळीकडे तेच आहे, सगळ्या R. T. O officers ची चौकशी झाली पाहिजे.
    Ajent ला हाताशी घेऊन लाज घेतात , कारवाई का होत नाही.....

    • @manjushajarandikar7826
      @manjushajarandikar7826 ปีที่แล้ว

      Kharach aahe

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 ปีที่แล้ว

      खरी गोष्ट आहे

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 ปีที่แล้ว +87

    त्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा , तत्काळ निलंबितकरा,सगळा भ्रष्ट कारभार चालू आहे आरटीओ विभागात संपुर्ण महाराष्ट्रात, जय महाराष्ट्र!

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +1

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @sunitawagh2260
    @sunitawagh2260 ปีที่แล้ว +2

    असच सर्वांनी एकत्र येऊन यांची ठासाली पाहिजे

  • @CyberGenious24
    @CyberGenious24 ปีที่แล้ว +2

    काडक भावा !! सलाम तुझ्या हिमतीला

  • @dattashende349
    @dattashende349 ปีที่แล้ว +79

    अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन झालंच पाहिजे व त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे एकच नंबर भावा तू काम केलं भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास अशा तरुणांची या महाराष्ट्राला खूप गरज आहे

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @tukaramkale6686
    @tukaramkale6686 ปีที่แล้ว +125

    अशीच प्रत्येकाने हिंमत दाखवली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे सगळ्यांनी

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 4 หลายเดือนก่อน +2

    भयानक परिस्थिती आहे RTO मधे.... तरुण काही चुकले नाही

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद, तरूणबंधुअभिमानवाटतोतुझ्याधाडसीकृत्यानेयाहरामखोरांचीधिंडकाढायलापाहिजेमंत्रीपणयालामिलापीआहेयांनाधडाशिकवलापतंगरावकदमांचाआदर्शघ्याबिचारेआजहयातअसतेतरजनतेचीअशीपीळवणुहोऊचदिलीनसतीअसेचसच्चेपुढारीफारकमीझालेवभ्रष्टाचारीशेकडोझालेयांनाजनताचधडाशिकवणारजनताआताअज्ञानराहीलीनाहीथोडेदिवसथांबायांनानग्नधींडकाढतीलधन्यवाद❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤😮❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 ปีที่แล้ว +46

    एक नंबर भावा या अश्या लोकांना त्यांच्या लायकीच उत्तर खूप छान पद्धतीने दिल त्या बद्दल तुझे खूप आभार.......

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 ปีที่แล้ว +37

    एक नंबर भावा.... असं सगळ्यांनी जर केलं तर सगळे सुता सारखे सरळ होतील...
    लढ भावा तु लढ..... तू आहे खरा महाराजांचा मावळा....
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @akashmore8527
    @akashmore8527 ปีที่แล้ว +3

    देश बदलतोय देश घडतोय अभिमान आहे अशा साक्षर नागरिकांचा

  • @mayurmahale371
    @mayurmahale371 ปีที่แล้ว +1

    माननीय एकनाथ शिंदे साहेबाना कॉल करुण कळवा लगेच निलंबित होईल. तो आरटीओ.🙏

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 ปีที่แล้ว +116

    खूप छान पद्धत आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 ปีที่แล้ว +167

    या अधिकारी यांचे नाव ,गाव,तालुका, जिल्हा हे सगळे जाहीर केले तर बरे झाले असते

    • @shrikantpujari9955
      @shrikantpujari9955 ปีที่แล้ว +2

      Taluka kadegaon jilha sangli

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @sakharampatil9250
    @sakharampatil9250 หลายเดือนก่อน +1

    मर्द मावळे आम्ही तुला सलाम 🎉🎉🎉

  • @prawinmule7760
    @prawinmule7760 ปีที่แล้ว +4

    मस्त भावा 👍👍👍
    धन्यवाद पत्रकार बंधू.....🙏🙏

  • @deshpandecascinel
    @deshpandecascinel ปีที่แล้ว +65

    एक नंबर काम केलं रे भावांनो 🙏🏼👌
    मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचार विरोधी जनतेचा सत्कार होने गरजेचे तरच भ्रष्टाचार पासून मुक्तता मिळेल. ,👍

    • @anupronge7675
      @anupronge7675 ปีที่แล้ว +1

      मुखमंत्री अश्या लोकांना पाठीशी घालतात

    • @dipaksportsvlogs
      @dipaksportsvlogs ปีที่แล้ว

      Yedzav eknath

    • @deshpandecascinel
      @deshpandecascinel ปีที่แล้ว

      @@dipaksportsvlogs
      शिवरायांना लुटारू म्हणणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे सहकारी उद्धवजी पेक्षा खुप बरे 😎😂

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 4 หลายเดือนก่อน

      त्यासाठी.लोकशाहि.संपली.पाहिजे.आमदार.खासदार.आहेत.म्हणुन.याची.गरज.आहे.....शेवटि.प्रश्न.त्यांच्या.पोटाचा.आहे..वाढलेल्या

  • @ravikulkarni5348
    @ravikulkarni5348 ปีที่แล้ว +19

    अश्या लाचखोर पोलिस आणि अधिकाऱ्यांना नगडा करून दिंड काढली पाहिजे.. जाहीर निषेध 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @ramjadhav5646
    @ramjadhav5646 4 หลายเดือนก่อน +3

    1 नंबर भावा

  • @PankajSontakke-ig4fl
    @PankajSontakke-ig4fl 26 วันที่ผ่านมา +1

    अशा गोष्टी करायला पण दमच लागतो🎉

  • @dnyaneshwarwargad5189
    @dnyaneshwarwargad5189 ปีที่แล้ว +67

    प्रत्येक गावात अशी 10 पोरं पाहिजेत, मानलं भावा तुला

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @ganesh3752
    @ganesh3752 ปีที่แล้ว +129

    त्या अधिकाराच्या बायको पोरांनी video बघितला असेल तर काय वाटतं असेल
    खूप छान काम केले प्रमोद मांडवे 👍

    • @nitinpote499
      @nitinpote499 ปีที่แล้ว +6

      बायकोला खूप बरं वाटलं असेल म्हणत असेल बघ बाई माझा नवरा viral झाला....

    • @pradipnawale1297
      @pradipnawale1297 ปีที่แล้ว

      काही वाटत नसणार त्याच्या घरच्या लोकांना हारामची कमाई काय आज घरी येत नाही. बरं वाटतं, पोरांना हारामच्या पैशावर ऐश करायला मिळते, बायको दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेली असते

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +1

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @MrVishaal123
    @MrVishaal123 4 หลายเดือนก่อน +1

    मित्रा तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे या महाराष्ट्रात सलाम तुझ्या धाडसाला

  • @abhishekpacharnesarkar7143
    @abhishekpacharnesarkar7143 ปีที่แล้ว +1

    मानलं भावा तुला सलाम

  • @prashantpatil-ms7zo
    @prashantpatil-ms7zo ปีที่แล้ว +15

    शाब्बास भावा मानलं तुला. शेतकऱ्यांसाठी आवाज उठविले बद्दल मनापासून आभार

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 ปีที่แล้ว +45

    भावा तुला सलाम. आज तरूण जागा झालाय. अस वाढायला लागलं खुप छान वाटले असे विडीओ सतत करून जनतेपर्यंत पोहचले पाहिजे त. शेतकर्‍यांना सगळे चलुटायला बसलेत. अन्नदाता काय अवस्थेत जगतोय हे शाशनाला व जनतेला समजले पाहिजे. मानाचा मुजरा माझ्या पठ्ठ्या ला

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @qualitycareinternational1869
    @qualitycareinternational1869 ปีที่แล้ว +2

    100% true... Currept official must be punishable.... भावा आम्हाला अभिमान आहे तुझा... प्रशासानान या भावला संरक्षण द्यावे, ही विनंती.

  • @tusharsakharkar1095
    @tusharsakharkar1095 7 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगात नंबर 1 आहे

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +64

    बरोबर केलंस भावा! गलेलठ्ठ पगार असुनही काही अधिकारी गोरगरिबांना, शेतकरी, कामगारांना लाच घेतल्याशिवाय कामं करत नाहीत हे सत्य आहे. जास्तीत जास्त लोकांनी या लाचखोरीला विरोध केला पाहिजे. या अधिकारयांचा पगार आणि जीवनशैली, मालमत्ता यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही.

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @Tushar_shivarkar_
    @Tushar_shivarkar_ ปีที่แล้ว +42

    वा दादा तुझ्या सारखा विचार जर प्रत्येक भारतीय नागरिक ने केला तर आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होईल ❤️🙏👍 hats off dada 👌👏👏

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @ankushpande8923
    @ankushpande8923 ปีที่แล้ว +1

    भावा तूम्ही एक न. काम केलं तुमच्या सारख्या माणसाची खूप गरज आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 9 หลายเดือนก่อน +2

    वा रे पठ्ठे बापच भेटला आरटीओला

  • @shaikharman5568
    @shaikharman5568 ปีที่แล้ว +40

    खरे कपडे RTO che उतरविले 😂😂🤣

  • @umeshji7259
    @umeshji7259 ปีที่แล้ว +42

    या वाईट कर्माची फळ त्या अधिकाऱ्याला नक्की भेटणार,,, यांचा शेवट खूप वाईट होतो,
    दादा तुझ्या या धडासाला सलाम ,,🙏

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @jayu5137
    @jayu5137 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त असच पाहिजे, मानलं पठया

  • @shivajipawar691
    @shivajipawar691 ปีที่แล้ว +1

    छान केलेस भावा. तुझ्या धाडसाचे कौतूक

  • @jagdishpawar4698
    @jagdishpawar4698 ปีที่แล้ว +44

    नितीन गडकरी साहेबांना व्हिडीओ पाठवून पाठपुरावा करा...

    • @Yogi.1982
      @Yogi.1982 ปีที่แล้ว +1

      Gadkari sadhya fine vadavhat ahe ani electric gadyachi dalali karnyat vaysht ahet

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.

  • @abhilashbhilawade7257
    @abhilashbhilawade7257 ปีที่แล้ว +26

    जय हिंद....तुमच्या कामाला सलाम तसाच टीव्ही ९ यांना पण सलाम ..लोकशाहीचे ४: स्तंभ .