गोठा असावा तर असा। 2 गाई पासून सुरुवात।40 गाईंचा मुक्त गोठा। 14 गाई मद्ये 325 लिटर दूध
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- शेतकरी:- श्री औदुंबर काळेल
मु.पो. शिंगोर्णी ता. माळशिरस
संपर्क :9834347007
#शेतकरीराजा#shetkari#shetkariraja#dairy #dairyfarm#embryotransfer#embryo #गर्भप्रत्यारोपण#जिवंतगर्भ#पंजाब
#dairyfarming
#jerseycow
#holsteincow
#hfcow
#cowfarm
#dairycow
#dairyfarmnearme
#milkcow
#farmfreshmilk
#milkingcows
#milkingmachineforcows
#dairyindustry
#milkdairynearme
#countrydairy
#milkingacow #cowfarmnearme
#gircowmilkperday
#milkfarm
#cowmilknearme #jerseycowprice
#jerseycowmilkperday
#milkfarmnearme
#farmanddairy
#hfcowprice #largestmilkproducingcountry
शेतकरी: श्री औदुंबर काळेल
पत्ता: मु.पो. शिंगोर्णी ता माळशिरस
संपर्क:9834347007
शिंगोर्णी नीला पिण्याच्या पाण्याची बोंब आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण एवढ्या गाई सांभाळल्या ही काही सोपी गोष्ट नाही.मुलाखत एक नंबर दिली, व्हिडिओ एडिटिंग छान केले आहे.
गोटा बांधकाम एकदम नियोजन बद्द आहे . काळे साहेब पुढील वाटचालीस आपणांस शुभेच्छा 💐
साहेब अतिशय छान माहिती दिली आपण खूप खूप धन्यवाद
काळेल यांच्या फॉर्मवर दोन वेळा जाऊन आलेलो आहे नवीन शेतकऱ्याला चांगला सल्ला देतात मी लक्ष्मी मंदिरा पाशी राहतो मी पण चार गाई पासून सुरुवात केली आहे
@@wrestler784 q
तू कोण आहे
Nice
मी पण हे डेअरी फार्म चालू करण्याचा विचार करत आहे. मी इंजिनियर आहे. पण मला डेअरी फार्म चालू करायचा आहे. जेव्हा मला गरज वाटल्यास मी तुमच्याजवळ नक्की येईल.तुमची ही माहिती मला चांगली वाटली.
शेतकऱ्यांसाठी खूप छान करत आहात तुम्ही, आशाच नवनवीन गोठ्याला तुम्ही भेट द्या आशि विनंती, शुभेच्छा
हो नक्कीच 🙏☺️
खूप छान नियोजन आहे सर
Khup chan mahiti dili sir
चांगली माहिती मिळाली ok thanks
Video chan astet तुमचे तुमच्यामुळे आम्हाला नवीन संकल्पना भेटती
@@Sandipbharati14 🙏🏻🙏🏻🤝
Kmal Keli sir dongar ahe saglikade
भावा तुझा आवाज लय आवडला ❤ न अडखळता बोलणे मला खुप आवडलं
🙏🙏🙏😊 Thank you dada
खुप चांगली मुलाखत...
Sir pratek gothyavar gelyvar tyanla mhashi parvadtet ki गाई असा पण विचारा की म्हणजे आम्हाला पण समजेल
फार सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद जय
जबरी नियोजन
मस्त माहिती दिली आहे🌹🌹
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
Sir मूरघास स्टॉक करून ठेवता येतो म्हणून आपण असं मानता पण जास्त जर जमीन असली आणि हिरवा चारा तरी सुद्धा गाई जास्त दूध देतात आणि धंधा परवडतो
एक टाईम मुरघस द्यायला पाहीजे.
भाऊ हिरव्या वैरनीत पाण्याचे प्रमान जास्त असते . आणि मूरगासात पाणी कमी असते .
बरोबर आहे भाऊ तुमचे परंतू मुरघास पचण्यास सुलभ असतो तसेच चारा कापणीचा वेळ मुरघास मुळे वाचतो त्यामुळे कमी वेळेत जास्तीच्या गायींचे नियोजन तुम्ही करू शकता
जास्त जमीन म्हणजे किती ???
पाच एकर@@THE_GREAT_INDIAN
मुक्त गोठ्यात जी माती टाकलेली आहे , तीच पावसाळ्यातील नियोजन कसं आहे ??
ती काढून घेतात की तशीच ठेवतात ???
मी नवीन सुरुवात करत आहे
मी यांच्या शेजारच्या गावात राहतो काळमवाडी
खुप छान माहिती दिली
खुप छान
छान माहिती दिली
खूप सुंदर माहिती दिली आभारी आहोत सर
खूप छान घोटा
छान👏✊👍
आहे🙏🙏..
Khup chan
सर माहिती खूप छान दिली आहे धन्यवाद पण मुरघास कोणत्या पिकापासून तयार केले आहे साहेब आणि तो ओला की सुका केला आहे
ओल्या चाऱ्या पासून
छान
शेड एक नंबर आहे बाकी काही का असेना👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 Number Mulakhat
❤कडक
एकदम कडाक
Chan ...pan shed madhe ajun sudharna karta ali Asti ...center madhe hawa janysathi year sathi gap thevel asta ...hawa ajun khelti zali Asti
एखादा नवीन होतकरू व्यवसाय नवीन करायचा असेल तर त्यांनी किती दिवस आधी मुर्गास नियोजन केले पाजेल
Mur gas manze kay
Ghotha uttam ahe, planning pn chan ahe, gai pn uttam ahet pn calculation ky yogya vatat nhi
Nice
शेटची माहिती सांगा
किती खर्च आला
काहीही घडवू शकतो शिंगोर्णी पॅटर्न
👍👍
😊
किती खर्च आला आहे गोट्याला
Silage bunker size and cost.🙏
❤❤❤❤
40 cow kharch daily 12000
325 milk rate ...ganit jamat nahi
शिंगोर्णी पॅटर्न
मुरगास खात नाही काय करावे
Kay bolat 😮
66
Kiti years lagle 2 che 40 karayla ??
15
2019 to 2023
मुरघास कधी कधी खराब होतं, वास येतो
Bag quality check krun paha
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भाऊ काही करू नकोस
th-cam.com/video/3GqFqZQemy0/w-d-xo.htmlsi=CxkSQ6LrRMDHME_C
मिल्क चार्जर मुळे गायला मिळाले जीवदान पहा आवर्जून व्हिडिओ
Kiti वर्ष झाली sir व्यवसाय सुरुवात करून तुम्हाला
2019
👌👌
छान माहिती दिली सर.
Best business to farms
छान
👌👌
Nice
👍👍👍