शेतकरी राजा shetkari raja
शेतकरी राजा shetkari raja
  • 361
  • 19 583 804
2 एकर वांग्याची लागवड।6 तोड्यातच 25 टन वांगी 3600 रोपात 125 टना पर्यंत टार्गेट।बारटोक वांग लागवड 🍆
#वांग #वांगी #वांग्याचे #वांग्याचेभरीत #वांग्याचीभाजी #वांग्याचीलागवड #बारटोकवांग #शेतकरीराजा #शेतकरी #शेती
มุมมอง: 19 235

วีดีโอ

1 एकरात 100 टनाच टार्गेट।प्रत्येक झाडाला 100 पेक्षा जास्त टोमॅटो। टोमॅटो लागवड। 🍅🍅
มุมมอง 26K14 วันที่ผ่านมา
#tomato #tomatoes #tomatochutneyrecipe #tomatofarming #tomatofarm #टोमॅटो #टोमॅटो_बाजार_भाव_आजचे #टोमॅटो_बाजार_भाव #farming #agriculture #सांगोला #market
भर उन्हाळ्यात 2.5 एकरात केली कारल्याची लागवड।आता घेत आहेत लाखोंचे भरघोस उत्पन्न।कारले लागवड
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
भर उन्हाळ्यात 2.5 एकरात केली कारल्याची लागवड।आता घेत आहेत लाखोंचे भरघोस उत्पन्न।कारले लागवड
वार्षिक उत्पन्न 1 कोटी🤑😱शेळी पालनातून कमवत आहे भरघोस उत्पन्न🐐african boar goat farm
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
वार्षिक उत्पन्न 1 कोटी🤑😱शेळी पालनातून कमवत आहे भरघोस उत्पन्न🐐african boar goat farm
12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 लाख 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड
มุมมอง 21K2 หลายเดือนก่อน
12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 ला 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड
घेतली तर हीच मशीन घेणार।कन्हैया मिल्किंग मशीन। Kanhaiya milking machine।
มุมมอง 3.1K3 หลายเดือนก่อน
घेतली तर हीच मशीन घेणार।कन्हैया मिल्किंग मशीन। Kanhaiya milking machine।
दुष्काळी भागात गोरे यांनी फुलवली सफरचंदाची बाग|🍎सफरचंद शेती|Apple Farming
มุมมอง 2.5K3 หลายเดือนก่อน
दुष्काळी भागात गोरे यांनी फुलवली सफरचंदाची बाग|🍎सफरचंद शेती|Apple Farming
2 एकरात 40 टन आल!मागील 25 वर्षा पासुन करत आहेत आल्याची शेती।पहा कस आहे नियोजन। आल शेती 🫚
มุมมอง 2.2K4 หลายเดือนก่อน
2 एकरात 40 टन आल!मागील 25 वर्षा पासुन करत आहेत आल्याची शेती।पहा कस आहे नियोजन। आल शेती 🫚
बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming
มุมมอง 14K5 หลายเดือนก่อน
बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming
सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा मुऱ्हा म्हशींचा गोठा।150 म्हशींचा गोठा।याला म्हणतात गोठा।
มุมมอง 83K6 หลายเดือนก่อน
सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा मुऱ्हा म्हशींचा गोठा।150 म्हशींचा गोठा।याला म्हणतात गोठा।
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने खरेदी केल्या एका वेळी 10 गाई। बघा कसा आला त्यांना अनुभव
มุมมอง 1.3K6 หลายเดือนก่อน
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने खरेदी केल्या एका वेळी 10 गाई। बघा कसा आला त्यांना अनुभव
पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राधे कृष्ण डेअरी फार्म वरील अनुभव।अश्या आहेत गाईंचा किंमती।
มุมมอง 6886 หลายเดือนก่อน
पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राधे कृष्ण डेअरी फार्म वरील अनुभव।अश्या आहेत गाईंचा किंमती।
या फार्म वर भेटतात तुम्हाला खात्रीशीर व टॉप क्वालिटी च्या गाई। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केल्या गाई
มุมมอง 8486 หลายเดือนก่อน
या फार्म वर भेटतात तुम्हाला खात्रीशीर व टॉप क्वालिटी च्या गाई। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केल्या गाई
केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।
มุมมอง 28K7 หลายเดือนก่อน
केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।
पुणे मधील शेतकऱ्यांना असा आला अनुभव।खरेदी केल्या राधे कृष्ण डेअरी फार्म वरील गाई।टॉप क्वालिटी ची गाई
มุมมอง 1.6K7 หลายเดือนก่อน
पुणे मधील शेतकऱ्यांना असा आला अनुभव।खरेदी केल्या राधे कृष्ण डेअरी फार्म वरील गाई।टॉप क्वालिटी ची गाई
4 लाख 90 हजाराला 7 कालवडी।विक्री साठी उपलब्ध।राधे कृष्ण डेअरी फार्म।
มุมมอง 1.5K7 หลายเดือนก่อน
4 ला 90 हजाराला 7 कालवडी।विक्री साठी उपलब्ध।राधे कृष्ण डेअरी फार्म।
क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय
มุมมอง 37K7 หลายเดือนก่อน
क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय
गाई व म्हशीसाठी स्वस्तातली व दर्जेदार मिल्किंग मशीन। पशुधन मिल्किंग मशीन।pashudhan milking machine
มุมมอง 8K8 หลายเดือนก่อน
गाई व म्हशीसाठी स्वस्तातली व दर्जेदार मिल्किंग मशीन। पशुधन मिल्किंग मशीन।pashudhan milking machine
शेवगा शेती।या शेतकऱ्यांने केला नवीन वाण विकसित।1 झाडाला कलम करून तयार केले नवीन वणाचे 700 झाड।
มุมมอง 53K8 หลายเดือนก่อน
शेवगा शेती।या शेतकऱ्यांने केला नवीन वाण विकसित।1 झाडाला कलम करून तयार केले नवीन वणाचे 700 झाड।
57 गाईंचा गोठा सांभाळणारी महिला।रोजच 400 लिटर दूध।35 गाई गोठ्यात तयार केल्या।
มุมมอง 41K9 หลายเดือนก่อน
57 गाईंचा गोठा सांभाळणारी महिला।रोजच 400 लिटर दूध।35 गाई गोठ्यात तयार केल्या।
महिला असून सांभाळते 57 गाईंचा गोठा।फक्त 18 गाई मद्ये 400 लिटर दूध।official trailer।hf cow farming
มุมมอง 4.5K9 หลายเดือนก่อน
महिला असून सांभाळते 57 गाईंचा गोठा।फक्त 18 गाई मद्ये 400 लिटर दूध।official trailer।hf cow farming
एकावेळी 9 गाई खरेदी केल्या।इंदापूर व माळशिरस मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।top Quality HF cow
มุมมอง 2.9K9 หลายเดือนก่อน
एकावेळी 9 गाई खरेदी केल्या।इंदापूर व माळशिरस मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।top Quality HF cow
🔶🐄टॉप कॉलिटीच्या गाईची खरेदी।कोल्हापूर सांगली मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।
มุมมอง 1.5K9 หลายเดือนก่อน
🔶🐄टॉप कॉलिटीच्या गाईची खरेदी।कोल्हापूर सांगली मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।
🔶🐄35 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत फक्त 80 हजार।या फार्म वर भेटतात कमी किमतीत Top quality च्या गाई।
มุมมอง 2.8K9 หลายเดือนก่อน
🔶🐄35 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत फक्त 80 हजार।या फार्म वर भेटतात कमी किमतीत Top quality च्या गाई।
🔶57 गाईंसाठी 250 टन मुरघास।6 ते 7 महिन्याचा केला मुरघास।चारा नियोजन।मुरघास साठी खड्डा पद्धत
มุมมอง 64K9 หลายเดือนก่อน
🔶57 गाईंसाठी 250 टन मुरघास।6 ते 7 महिन्याचा केला मुरघास।चारा नियोजन।मुरघास साठी खड्डा पद्धत
🔶8 गाईंची 7 लाखात विक्री।50 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई।top Quality HF cow/top breed
มุมมอง 2.2K10 หลายเดือนก่อน
🔶8 गाईंची 7 लाखात विक्री।50 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई।top Quality HF cow/top breed
🔶दुसऱ्या वेताला 58 लिटर दूध देणारी गाई।हरियाणा मधील टॉप क्वालिटीची गाई।विक्री साठी उपलब्ध।Top semon
มุมมอง 1.9K10 หลายเดือนก่อน
🔶दुसऱ्या वेताला 58 लिटर दूध देणारी गाई।हरियाणा मधील टॉप क्वालिटीची गाई।विक्री साठी उपलब्ध।Top semon
🔶पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम पाहिलं।4 वर्षात केल्या 45 गाई।रोजचं 400 लिटर दूध।बंदिस्त गोठा
มุมมอง 13K10 หลายเดือนก่อน
🔶पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम पाहिलं।4 वर्षात केल्या 45 गाई।रोजचं 400 लिटर दूध।बंदिस्त गोठा
🔶एकाच वेळी केल्या 5 गाईंची खरेदी।हरियाणातील गाई सांगोल्यात केल्या सेट।25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाई
มุมมอง 11K10 หลายเดือนก่อน
🔶एकाच वेळी केल्या 5 गाईंची खरेदी।हरियाणातील गाई सांगोल्यात केल्या सेट।25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाई
🔶सांगोलाच्या शेतकऱ्याने केले धाडस।हरियाणातून घेतल्या 13 गाई।सुरू केला दुग्ध व्यवसाय।टॉप क्वालिटी गाई
มุมมอง 20K10 หลายเดือนก่อน
🔶सांगोलाच्या शेतकऱ्याने केले धाडस।हरियाणातून घेतल्या 13 गाई।सुरू केला दुग्ध व्यवसाय।टॉप क्वालिटी गाई

ความคิดเห็น

  • @pg9305
    @pg9305 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटी कीती माल निघला ते पण सांगा...

  • @namdevpatil909
    @namdevpatil909 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    5.फुटी सरी व रोपांतील अंतर सवा फुट(1.25) ठेवले तर एकरी जास्तीत जास्त 7000 रोप बसतात.

  • @gamingwitheyespise1621
    @gamingwitheyespise1621 วันที่ผ่านมา

    सर एकदा ड्रागन फ्रुट व्यापाऱ्यांची पन मुलाखत ग्या आणि या पिकाचे भविष्य काय आहे यांची माहिती दया

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 วันที่ผ่านมา

    कुठे लावलंय

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 วันที่ผ่านมา

    अतिशय मेहनती शेतकरी राजा🎉🎉

  • @user-tz8vf6hc4l
    @user-tz8vf6hc4l 2 วันที่ผ่านมา

    नंबर पाठवा

  • @nkmenrls4112
    @nkmenrls4112 2 วันที่ผ่านมา

    सुंदर

  • @ujjwalkumardudde9193
    @ujjwalkumardudde9193 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आणि शेतकरी पण खूप छान प्रकारे समजावतोय ❤

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही आळी कशी कंट्रोल केली हे सांगु शकत नाहीत याचा आर्थ काय समजायचा

  • @archanaawachar4088
    @archanaawachar4088 2 วันที่ผ่านมา

    आम्हाला पन पाहिजे शेवंती फुला चे रोप

  • @user-xv3lp4qg9t
    @user-xv3lp4qg9t 2 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना येड्या त काढता का तो धेवडाआहे तो वाल आहे

  • @laxmanjagtap5125
    @laxmanjagtap5125 3 วันที่ผ่านมา

    Shetkaryala saglyat mothi adchan hi ne te mandalinchi ahe.

  • @RajeshKumar-sg5zm
    @RajeshKumar-sg5zm 3 วันที่ผ่านมา

    200 kg chya gaila 40 litr pani lagte

  • @RajeshKumar-sg5zm
    @RajeshKumar-sg5zm 3 วันที่ผ่านมา

    Mineral ani vitamin feed per gaila 20gm 3 diwasa nantar dya, gudacha pani pan dya, nirogi ani pachan changla hoil

  • @hiyash3201
    @hiyash3201 3 วันที่ผ่านมา

    Mi 1ekar la 220 kitla gheto

  • @hiyash3201
    @hiyash3201 3 วันที่ผ่านมา

    Cukci padat ahi

  • @anilsatpute7237
    @anilsatpute7237 3 วันที่ผ่านมา

    Mast hi o sar polt

  • @sachinaher8746
    @sachinaher8746 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम नियोजन मस्त प्रसाद भाऊ...एकदा नक्की भेट देऊ आपल्या पोल्ट्री फार्म ला...💐🙏

  • @virendrapatil1393
    @virendrapatil1393 4 วันที่ผ่านมา

    Number 1 chanel

    • @shetkariraja882
      @shetkariraja882 4 วันที่ผ่านมา

      Thank you sir 😊🙏

    • @virendrapatil1393
      @virendrapatil1393 4 วันที่ผ่านมา

      @@shetkariraja882 sir mi army madhe aahe pan tumche video purn pahto

  • @shitalbhansali2496
    @shitalbhansali2496 4 วันที่ผ่านมา

    Parmeshwar Ji ka contact number dijiye

  • @shaikhrafik1781
    @shaikhrafik1781 5 วันที่ผ่านมา

    15 tody 300×15 =4500 4500×50=222500 580000 kashy😂

  • @rathorji3395
    @rathorji3395 5 วันที่ผ่านมา

    Veraity kon si h

  • @sandipmahangare9523
    @sandipmahangare9523 5 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याने कसं ओळखायचं की जे सिमन्स् भरलंय ते ४५००चे आहे का ९०० चे आहे... १४:३५ ते १४:५० व्हिडिओ ऐका

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 6 วันที่ผ่านมา

    Very good, nice fruit.❤❤❤

  • @kiranshinde3246
    @kiranshinde3246 6 วันที่ผ่านมา

    डुम चा गॅस टाकीत तयार होत नाही त्याबद्दल सांगा

  • @vilasbhokre773
    @vilasbhokre773 6 วันที่ผ่านมา

    गाईच्या गोर्याचे काय करता

  • @prakashlabhasetwar7416
    @prakashlabhasetwar7416 6 วันที่ผ่านมา

    Very good 🎉

  • @sopanrakusale7927
    @sopanrakusale7927 7 วันที่ผ่านมา

    टमाट्याचे रोप कुठे मिळेल आणि कोणती जात

  • @MahendraChavan-yt9sm
    @MahendraChavan-yt9sm 7 วันที่ผ่านมา

    Kahi sangtoy ha

  • @vaibhav-o7v
    @vaibhav-o7v 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 7 วันที่ผ่านมา

    कीमया साधली😅

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 7 วันที่ผ่านมา

    छोटा बंकर किती बाय किती चा करवा

  • @rameshbandgar6932
    @rameshbandgar6932 8 วันที่ผ่านมา

    Very nice..plot owner dada cha number Ani name milel ka.

  • @anilkachave5266
    @anilkachave5266 8 วันที่ผ่านมา

    ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केली आहे मार्केट मिळेल का

  • @mahadevpatil8682
    @mahadevpatil8682 8 วันที่ผ่านมา

    मला कंपनी चा नंबर भेटेल का

  • @mahadevpatil8682
    @mahadevpatil8682 8 วันที่ผ่านมา

    Sir mala घ्याच आहे

  • @vasantraogunjal2568
    @vasantraogunjal2568 8 วันที่ผ่านมา

    मी आता पर्यंत फार कलमे बांधली पण सक्सेस झाली नाहीत , अगदी तुमचीच पध्दत वापरली.

  • @DattaKale-y7s
    @DattaKale-y7s 8 วันที่ผ่านมา

    अत्यंत चुकीची माहिती 6.5बाय 1.5 वर एकरी 4467 रोपे बसतात बाकी प्लॉट छान आहे

  • @SANJAYCHAVAN-nl5yz
    @SANJAYCHAVAN-nl5yz 8 วันที่ผ่านมา

    सर नियोजन कस केलं ..............😮😮😮 आम्हाला पण द्या तुमची थेरी....

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 8 วันที่ผ่านมา

    कालवडी भेटतील का मी नवीन च चालू करत आहे .फोन नंबर भेटल का.

  • @user-hu9so5xo7s
    @user-hu9so5xo7s 8 วันที่ผ่านมา

    ❤dada barobar tyna fakt khurchi sathi

  • @santoshchaube7239
    @santoshchaube7239 9 วันที่ผ่านมา

    Biyane 6 aani 8 rs tayar karnyache = 14 rs per rope

  • @dhanajipm1446
    @dhanajipm1446 9 วันที่ผ่านมา

    100 jari aasle tri tevde aavreg night nahi nighat aasel tr mla kadun dyve

  • @virajaher245
    @virajaher245 9 วันที่ผ่านมา

    आरे बाबा या वाग्याला फुकट कानी खायना भो... तू लई फेकू राहिला....

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 9 วันที่ผ่านมา

    फोन नं. सांगण्याचे कां टाळतां महाराजे? पहणारे ऐकणारे तुमचा नं. शोधन्यात वेळ घालावा हीआपली गधड आपेक्षा दिसते!

  • @manojtikar521
    @manojtikar521 9 วันที่ผ่านมา

    म्हशीला चालेल का?

  • @snjuphalke4770
    @snjuphalke4770 9 วันที่ผ่านมา

    एवढी स्वच्छ बाग आसली ना तर निघणार की राव 100 टन माल

  • @rohanpakhare8395
    @rohanpakhare8395 9 วันที่ผ่านมา

    Thanks for giving proper information about pink Taiwan😊👌🏻

  • @user-wi9fw4bs8j
    @user-wi9fw4bs8j 9 วันที่ผ่านมา

    सर आपला नंबर विडिओ मध्ये दा आमी तुमची मुलाखत घेऊन पोल्ट्री व्यवसाय

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v 9 วันที่ผ่านมา

    फोन नंबर सांगीतला नाही