मालाकांच नंबर पाठवा खुप खुप छान जिद्द चिकाटी असेल तर काहीच अशक्य नाही खुप खुप छान दादा पुढील कालकि दिस शुभेच्छा🙏
Mast नौशाद, माहिती खुप छान दिली,कर्म हेच भांडवल
छान माहिती दिलीत सर
खूप छान माहिती
खुप सुंदर ❤❤
Apratim niyojan
Your success story due to your family support, and your hard work. Very nice brother.
Khup chan sir
अभिनंदन
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन दादा. पंढरपूर
खूप सुंदर वीङीओ. जिद्द व चिकाटी .यश नक्कीच. मस्त नियोजन.
Nice 👍
Nice
अशा मुलाखती बघूनच दुधाचे दर कमी झाले आहेत
Abinandan saheb bhavi vatachasati subhecha
Aslamwalekum mamu mai appi pandherwadi mashaala
👌👌
सर तुमचा मो नं पाठवा खुप सुंदर आशी महिती दिली अभिनंदन तुमचे
❤
खुप सुंदर माहिती दिली सर, शुन्य तुन विश्व उभ केला तुम्ही, खुप खुप अभिनंदन तुमचे, आणि शुभेच्छा
🎉🎉
Dada ek karvad merely ka 1varsachi
दररोज दुधाच किती कलेक्शन होत, किती फॅट,किती एस एन एफ हे पण विचार जावा
रा. नेवरे ता.माळशिरस
जास्त दुध दिलं तरी खाद्य फॅट वाढवते
Sirancha number milel ka?
Dada no bhetal ka
मालकांचा नं दया
याच्यामुळे दुधाचे भाव पडले
खुप छान व्हिडीओ चांगली व महत्वाची माहिती सरच्याकडून मिळाली सर सराचा फार्म कोठे आहे गांव कोणते आहे सर 🌹🌹
Apala address dya plz
भाऊंचा नंबर द्या
मालकांचा नंबर पाठवा
या दादांचा फोन नंबर मिळेल का
मालकाचा मोबाईल नंबर द्या.
मालकाचा नंबर दया
Farmer ka number send kart jawa
तुमचा नंबर द्या साहेब
तुम्ही प्रश्न विचारला ते कट करताय
Mo no pathava
बंकर नाही दाखवला
फेंक वीडियो आहे
अगदी योग्य माहीती दीली आहे