गाई पालन व्यवसाय | दुग्ध व्यवसाय | Cow Farming | गाईंची निवड | बंदिस्त गोठा बांधणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2023
- दूध व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. ज्यामध्ये लोक पशुपालनाच्या माध्यमातून चांगला बिझनेस सुरू करू शकतात.
दूध व्यवसाय म्हणजे काय..!!
दुग्धव्यवसायातून कोणते फायदे मिळतात..!!
जर्शी गाय पालन का करावे..!!
गाई खरेदी करताना काय काळजी घ्यावी..!!
खाद्य नियोजन..!!
Fat आणि SNF..!!
गाभण गाईची काळजी..!!
भांडवल..!!
गोठ्याची बांधणी..!!
दूध मशीनचा फायदा..!!
इत्यादी सर्व माहिती या विडिओ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे..!!
विडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास LIKE_SHARE_SUBSCRIBE नक्की करा..!!
दुग्धव्यवसाय
दुग्धव्यवसाय माहिती
दुग्धव्यवसाय माहिती मराठी
दुग्धव्यवसाय सुरू कसा करायचा
दुग्ध व्यवसाय
दुग्ध व्यवसाय मराठी
दुग्ध व्यवसाय माहिती
दुग्ध व्यवसाय यशोगाथा
दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
दूध व्यवसाय
दुग्ध व्यवसाय माहिती मराठी
गावठी पद्धती ने दुग्ध व्यवसाय
दुध व्यवसाय यशोगाथा
दूध व्यवसाय satus
दूध व्यवसाय माहिती
दूध व्यवसाय स्टेटस
दुग्ध
दूध व्यवसाय यशोगाथा
दूध व्यवसाय कसा करावा
दूध व्यवसाय परवडतो का
दूध व्यवसाय प्रशिक्षण
शेती पूरक व्यवसाय
jersey cow
farming
jersey cow farm
dairy farming
jersey cow farming
cow farm
jersey cow dairy farm
jersey cow farming marathi
cow for sale
jersey cows
hf cow farming,
jersey cow farm in india
milking a cow
modern cow farming harvest
jersey, hf and jersey cow dairy farm
jersey cow for sell
jersey cow business
jersey cattle farming
guernsey cow
high tech jersey cow dairy farm
jersey
प्रथमता मुलाखत घेणाऱ्यांचे धन्यवाद खूप छान मुलाखत घेतली... आणि दादा तुम्ही खूप छान details माहिती दिली 👌🏻🙏🏻
😇😇🙏🙏
नवीन दूध व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची माहिती आपण दिली 🎉🎉
धन्यवाद ताई....
आपण फार मोठे काम करीत आहात.
समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत आहात.
समाजातील होतकरू लोकांना यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल.
😇😇
धन्यवाद 😊
अतिशय मुद्देसुध प्रश्न मांडणी ...आणि प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत उत्तर खुप उपयोगी येतील एका नवीन व्यवसायिकाला ...
खूप खूप धन्यवाद😇✅
धन्यवाद 😊
@KavyaaasVlog 🎂
@@KavyaaasVlog😊🙏 h
Pp@@rajeshdatkhile6264
Super farmer's
ताई अगदी चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले आणि चांगल्या प्रकारे पण उतर दिले व माहिती पण चांगली मिळाली ❤
😇😇🙏🙏
खुप छान माहीती
ताई खूप छान यशोगाथा दादा ने माहिती पण चांगली दिली आहे. मी नुकतीच hf गाईच्या 5 कालवडी पासून सुरवात केली आहे दुग्धवयवसाय ला 🔥🤞
😇😇
Great 👍 👌
Best luck🎉 लवकर तुमची ही यशोगाथा यावी. शुभेच्छा तुम्हाला❤
Tai khup chan
खूप छान माहिती दिली आहे
फक्त दादा गाई जर्सी नाहीत होलस्टेन फ्रिजियन आहेत
आपण सगळी कडे सर्रास जर्सी म्हणतो
माहिती खूप छान दिली आम्हाला पण नवीन दूध व्यवसाय करायचा आहे धन्यवाद 🎉
दादा नी खुप छान माहीती दीली 😊
Khup chan ❤😊
Chan mahiti dili dada
खुप छान माहिती भेटली
😇😇🙏🙏
खूप माहितीपूर्ण मुलाखत घेतली🎉
😇😇✅✅
धन्यवाद 😊
स्वतः काम केलं तर सर्व परवडत
खूप छान माहिती घेतली ताई... दादांनी पण परिपूर्ण माहिती सांगितली..
😇😇
धन्यवाद 😊
Mast supar tai video.ek nambar
😇😇✅✅
धन्यवाद 😊
खूप सुंदर माहिती मिळाली असाच जर्सी गायी दाखवत जावा
👍👍
धन्यवाद 😊
साहेब जोपर्यंत गाईच्या दुधाला भाव 50 च्या वर जात नाही आणि म्हशीच्या दुधाला 70 च्या वर जात नाही तोपर्यंत दूध धंदा फायद्याचा नाही.......... 26 26 रुपयाने खाद्याचा खर्च पण पूर्ण होत नाही....... 1 लिटर दूध करण्यासाठी सरासरी 20₹ पेक्षा जास्त खर्च आहे .......तुम्ही किती जातिवंत जनावरे आणा दूध धंदा परवडणार नाही...... यूट्यूब चे व्हिडिओ बघून बरेच जण फसले आहेत.....
बरोबर
100%brobar maze pn 100liter dhudh ahe
अगदी बरोबर
तुमचं सगळ खर आहे भाव नाहि परवडत नाही त्याला आपण काय करणार भाव आपल्या हातात नाही ना वाढवाचे
खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌👌✌✌✌
😇😇✅✅
Thank you😊
खूपच छान माहिती दिली दादा तूम्ही ❤❤❤❤
🙏🙏
ताई सार्थ अभिमान
😇😇
धन्यवाद 😊
ताई छान
😇😇🙏🙏
नमस्कार ताई
तुम्ही जे गाडूळखत तयार करता त्याची विक्री तुम्ही ज्या शेतकरी मित्राना देतात, त्याच्या प्लॉट वरचा Result चा video टाकत जा, जेणे करून तुम्हाला तुमच्या Product ची marketing आजून सोपी जाईल व तुम्ही सेन्द्रिय शेतीचे महत्व अजून शेतकर्याना पटवून सागु शकाल .
आणि तुमच्या या शेतकरी - प्रती चालू असलेल्या चागल्या कामाचे खूप खूप अभिनदन
Ho nkkich😇🌼
धन्यवाद 👍
Khup chan 👍👌
😇😇✅✅
धन्यवाद 😊
खूप छान ताई 🙌👌❤️🙏🔝💯🦋
😇😇
धन्यवाद 😊
Good 👍
😇😇
Thank you😊
Mi company madhe Kam karun 3000 pramane 50 gavthi bokad Aanale August mahinat Mi June madhe vikri karnar 1 che target 11000 50 che hishob Kara konana visvas nay hota
❤
Dugdh vyavsayavar regular video uploaded kra madam 🙏🙏
हो नक्कीच
👍 👍
Chan mahiti gheun dili amhala vaijiyanti madam Kay kartat
👌
😇😇
👍
👌👌👌👍👍
😇😇✅✅
👍 👌
Nice
😇😇🙏🙏
Thank you😊
नमस्कार 🙏 ताई मी बीडवरून बोलते माझ्याकडे महिन्याला तीन ते साडेतीन टन माझ्या गोटयातुन शेन मीळत तर किती बेडच नीयोजन असायला हवं
👌👌👌
😇😇
👍 👌
Mast
😇😇
Thank you😊
4:56 4:58
Video like karava lagto tumi video pahta panlike karat nahi😊😢
👍 👍
👍👍
Tai nehami like pan karto Ani pahato pan
ताई आमच्या गोठ्यावर एकदा
ताई शेळीपालन व्यवसाय याविषयी माहिती वर व्हिडिओ पाठवा
th-cam.com/video/u-8V1WHa4Vc/w-d-xo.htmlsi=MfplQyXARdj_VCpU शेळीपालनातील बारकावे तुम्हाला इथे पाहायला मिळतील..!!
आपल्या channel वर video upload केलेला आहे
आम्ही विचार करतोय करायचा पण आम्हाला जागाच नाही.
कविता ताई तुम्ही शिकायला देहूमध्ये होता
जर्सी आणि एचएफ मधला फरक
HF ani जर्सी मध्ये काही फरक आहे का...thambnail वेगळे आहे
खूपच छान माहिती दिली साहेब तुम्ही,खूप खूप धन्यवाद
😇😇
Jershy gai nahi hf hai hi
Ya dada cha mobile number send kara plz
व्हिडिओमध्ये आहे..!!
Video च्या starting la आहे नंबर
Nice
😇😇
Thank you😊
4:56 4:58