ओमराजे आपण काय दिवे लावलेत,आपण एक निष्क्रिय लोकसभेचे खासदार आहात।। आपण मागच्या पंचवार्षिक मध्ये काय काय काम केले ते सांगा,, आपण मराठी बिग बॉस मधील सुरज चव्हाण असल्यासारखे आहात आणि आपण लोकांच्या सहानुभूती मुळे निवडून आलात हे लक्षात ठेवा।।
ओमराजे खरंच तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चे कडवट शिवसैनिक आहात आम्ही तुमचे फॅन आहोत आपलाच - बाळासाहेब बांगर शिवसैनिक , शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जि. पुणे
ओम दादांनी खासदारकी 2019 ते 2024 किती विकासाची कामे केंद्र सरकारकडून आणून पूर्ण केली किती पाठपुरवठा केला आता चालू 2024 मध्ये केंद्र सरकारकडून किती पाठपुरावा केला .. केंद्र सरकारने जर निधी दिला नसेल तुम्ही जाहीर रित्या जनतेसमोर सांगावा त्या मंत्राचे नावासहित.. उगाच दुसऱ्याचं नाव करून काम न करणे यासाठी जनतेने निवडून दिलेले नाही
तुम्ही दोघं काम सोडून जाणं काम केलं आहे त्याला नावं ठेवत हिंडत आहात बंद करा असले केलेल्या तर त्यांनीच आहे त्यांच्यासारखा नेता धाराशिव जिल्ह्याला लाभणार नाही सुंदर नेतृत्व आदरणीय राणा दादा
आणखी कीती वर्ष हेच चालणार दादा त्यांना कायद्याने शिक्षाही होईल त्यांना फाशी लागुदया पण जिल्ह्याचे विकास कामे करा वाशी तालुक्यातील गावांना कुठेच पाणी नाही दादासाहेब विनंती आहे
Only ओमराजे निंबाळकर झिंदाबाद जय भीम
जय वीरू ची जोडी नाद करायचा नाय ओन्ली ओम दादा आणि कैलास पाटील
@@SharadWalke mag jara Jay virula pikvima Kasa betel te bav Manav na
अख्ख्या महाराष्ट्रात भेटला नाही@@VijayDeshmukh-nz6in
जय विरूची जोडी आधीमधी कधी दिसत नाही 😂
रंगा बिल्ला म्हण रे 😂
तुम्ही काय केलं ते सांगा धाराशिव साठी 😆😆😆
पाटलाची जिरवली...अजून काय पाहिजे😂
@@Tubeyou0122😂😂
@@Tubeyou0122पाटलांची नाही आपल्यासारख्यांची जिरवली आस म्हणा😂
ओमराजे आपण काय दिवे लावलेत,आपण एक निष्क्रिय लोकसभेचे खासदार आहात।। आपण मागच्या पंचवार्षिक मध्ये काय काय काम केले ते सांगा,, आपण मराठी बिग बॉस मधील सुरज चव्हाण असल्यासारखे आहात आणि आपण लोकांच्या सहानुभूती मुळे निवडून आलात हे लक्षात ठेवा।।
या दोघांनी फक्त RP College समोर चा जाऊन रोड बागवा 😂पलटीसम्राट 😂😂
अरे ते आमदार त्याच्या गावाकडे जाणारा रोड (सांजा रोड ) बघा म्हणावं
Om dada❤
ओमराजे तुम्ही काय दिवे लावले ते सांगा धाराशिव साठी तुम्ही काय आणलं केंद्राकडून भांडवल तेवढं तरी सांगा जे करते त्याला का नाव ठेवता
यांना फक्त गुत्तेदार मोठे करुद्या टककेवरी खाऊ द्या
धाराशिवचा भंगारचोर , फक्त घंटा वाजवत बस
Tu fakt bhuk😂
40 वर्ष पद्मसिंह पाटलाच्या हातात होता जिल्हा त्यांनी काय दिवे लावले याचे उत्तर दिले तर बरं होईल
जो विकास 30 वर्षापासून झाला नाही तो विकास राणादादाणी 5 वर्षामंधे केला आहे
दुसऱ्याचा विकास सांगण्यापेक्षा थोडा आपला बी विकास सांगावा आपण गेल्या पाच वर्षात काय केले
लई बोलतो हा पोपट
ओन्ली राणा दादा
ओमराजे खरंच तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चे कडवट शिवसैनिक आहात आम्ही तुमचे फॅन आहोत
आपलाच - बाळासाहेब बांगर
शिवसैनिक , शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जि. पुणे
ये बाबा ते काँग्रेस बेन हाय 😂
तुळजापुर ,चे लोकप्रिय आमदार राणा जगजीत सिंह पाटिल च होनार लावा ताकत
ओम राजे तुम्ही काय केले ते सांगा फक्त mseb तून गुत्तेदार मोठे केलेत सर्व सामन्यासाठी काय केलं जॉक आणि टामी 😂😂😂
तुम्ही काय काय केलं ते सांगा आधी जनतेला ..
जे करतात त्यांना तरी करू द्या निदान..
काय शेट्ट करतोय राणा पाटील
@@karan-ng1rcओमराजे तेच करातोय १० वर्ष झाली 😂
भावाकिंचा वाद मोठा आहे, कार्यकर्ते जपा 🙏
कार्यशून्य खासदारांने धिरज दादा ची वकील करन्या पेक्षा.... नुकसानभरपाई साठी पत्रकार परिषदेत घावी ...
ओम दादांनी खासदारकी 2019 ते 2024 किती विकासाची कामे केंद्र सरकारकडून आणून पूर्ण केली किती पाठपुरवठा केला आता चालू 2024 मध्ये केंद्र सरकारकडून किती पाठपुरावा केला .. केंद्र सरकारने जर निधी दिला नसेल तुम्ही जाहीर रित्या जनतेसमोर सांगावा त्या मंत्राचे नावासहित.. उगाच दुसऱ्याचं नाव करून काम न करणे यासाठी जनतेने निवडून दिलेले नाही
फक्त गुत्तेदार मोठे केले ते पण विलक्षण पुरते पैसे खर्च करायला
घंटा वाजवत बस फक्त भंगारचोर
जय महाराष्ट्र धाराशिव किंग
बार्शी नका ते छ.शिवाजी महाराज चौक रोड बनवून धाकवा
फक्त रोड आणि नाली नीट करा😅😅😅
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली खासदार म्हणून आपण काय द्यावे लावला
राज्य सरकार च काम आहे ते
अरे मग हा काय भुकतो एवढा @@Rohitsharma18131
Only ओमराजे निंबाळकर
लोकप्रिय खासदार ओमराजे
येईल ..🎉🎉पाणी.भले कुणाचही.सरकार..येऊ. दया..कारण..focus सध्या मराठवाडा.पाणी..प्रश्न.असल्यामुळं🎉🎉
खासदार साहेब तुम्ही का आनल नाही 21 tmc पाणी, निवडून तुम्ही कामाच्या जिवावर नाही आलात भावनिक राजकारन करुन आलात, 1 वेळा आमदार 2 वेळा खासदार झाले,
धाराशिव मध्ये सर्वच जाग्यावर जरांगे फॅक्टर चालणार ना मविआ ना महायुती
सहा-सात वेळेस खासदार आहे शिवसेनेचा जिल्ह्यामध्ये
दुसऱ्यांचे काम मोजण्यापेक्षा आपण काय काम केलंय त्याच्याकडे लक्ष द्या
ओम दादा एक नंबर खासदार नाद नाही करायचा या वाघाचा कहो दिलसे कैलास दादा फिरसे ❤❤
तुम्ही दोघं काम सोडून जाणं काम केलं आहे त्याला नावं ठेवत हिंडत आहात बंद करा असले केलेल्या तर त्यांनीच आहे त्यांच्यासारखा नेता धाराशिव जिल्ह्याला लाभणार नाही सुंदर नेतृत्व आदरणीय राणा दादा
तुम्ही फक्त फोन वर निवडून आलात विकास करा आपल्या ज़िल्ह्यातील लोक पुणेत कामाला जाता आणी तिथ तुम्ही धाराशिव युथ घेता rahatani मधी😊
ओके प्याटर्न म्हणजे विकासाभिमुख जोडी
ऊजनीच पाणी धाराशिव ला येणार होते तेव्हा तूम्ही अशीच नाटके केलीत
तू काय केलं धाराशिव साठी तू नको सांगू दुसऱ्याचं😂😂😂
दोघांची पण पाईली भरत आली आहे
तुझी भरली
दभग खासदार
तुम्ही काय केले आणि करणार आहेत ते सांगा लोकांच्या नावानं बोंब मारायची बंद करा
धाराशिव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कर्तव्य लक्ष खासदार ओमराजे निंबाळकर साहेब
दबंग खासदार
ओमराजे तुम्ही व कैलास पाटील जिल्ह्यासाठी काय दिवे लावले ते सांगा जरा अतिवृष्टी,पिक विमा ह्या विषयावर बोला
तुझ काम दाखव एक तरी
@PavanDeshmukh-g6d तुला replay dyayla shettt milatet kay
#ओमराजे #कैलासदादा ⛳️
🔥🔥 निष्ठा 🔥🔥
दादा तुम्ही बोलला ते एकदम खर आहे कैलास पाटील यांची साथ असावी , आहे 🙏👍
जय महाराष्ट्र खासदार साहेब
आपल्याला गोंधळ कालवा आरडाओरडा करणे शिवाय दुसरं काही येत नाही
ओम दादा फक्त
Only ओमराजे ❤❤❤❤
ह्या जोडीला एकत्र पाहून काहींचा किती जळफळाट होत असेल ह्याची कल्पना करा
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
एवढे ओव्हर कॉन्फिडन्स बरं नाही दादा आपले मागचे दिवस आठवा
ओन्ली ओम दादा ओन्ली कैलास दादा जय महाराष्ट्र दादा
लोकांना पटेल अस फक्त बोलायचं काम मात्र शुन्य😅😅
जय महाराष्ट्र दादा ओम दादा
तुमचं सरकार होतं तेव्हा किती निधी आणून दिला रेल्वेसाठी हे जनतेला माहीत आहे
शिवसेनेने काय केलं ते सांगा जिल्ह्याला
जरा जनतेच बघा
शिवसेनेची टायगर जोडी ह्या दोघांना पाहून शोले ची आठवण येती
Rana dada❤
पद्मश्री पाटलांनी काय दिवा लावलाय अंध भक्ताला भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही मराठी थोडी आणि इंग्लिश जास्त बोलता त्यामूळे तुमची लोकप्रियता आह्र
Fakt jarange patil saheb yanchyamul leed milalay loksabhela
आम्हाला वाटलं अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे
तुम्ही काहीच करू शकत नाही सरकार मोदींचे आहे तुम्ही खासदार म्हणून मजा लुटा फक्त 😂👍💯
कार्यक्षम नेतृत्व ओमदादा
Kailas pn yet ny nivdun kadich😊
फक्त ओमराजे दादाच 👍🙏
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
ओन्ली कैलास दादा पाटील
ओन्ली ओम दादा
Only om dada
Tarun gela 😢😢
आणखी कीती वर्ष हेच चालणार दादा त्यांना कायद्याने शिक्षाही होईल त्यांना फाशी लागुदया पण जिल्ह्याचे विकास कामे करा वाशी तालुक्यातील गावांना कुठेच पाणी नाही दादासाहेब विनंती आहे
ओमप्रकाश राजे ❤❤❤
Patil Jay hind
दादा आजुन आमच्या शेतात पाईप लाईन सुध्धा झाली नाही आणि काही लोकांच्या जमिनीच्या खरेदी केल्या नाहीत आणि पंप हाऊस चे काम चालू आहे
पण ते नेमकं काय खून प्रकरणाच काय झालं...आरोपी कोण आहे.
पेरणी ते भंगार केल्यावर शेतकऱ्याला कसा वाटला असेल
ओबीसी मधून मराठा आरक्षणाचा पाठिंबा आहे का तुमचा सांगा
ओम् राजे सत्तेची मस्ती कधी करु नये आम्ही पण तुमचे मतदार होतो आहोत तुमची चुक नाहि उद्धव्र ने पवार जोडीदार निवडला ही चुक आहे
पोपाटा सारख बोलतो फक्त
1no.leader Omraje Nimbalkat saheb
चार दिवस फोन केला उचलला नाही
आव सारीं राजकारणी एकाच माळेचे मणी
तुम्हाला खूप अपेक्षा ठेवून फोन केला होता तुम्ही फोन उचलला नाही
Rana dada
Only one om dada
Only rana Dada
हा फक्त बोलबच्चन मारतोय
तुम्ही 21 टीएमसी पाण्यासाठी काय केले ते सांगा
उगच बोलबच्चन करू नका
ऊठसुट राणा पाटलांवर टिका करायची अन् निवडून यायचं ऐवढच काम आहे .
राजे तुमचं तुम्ही काहीच काम नाही. असेल तर तुमच्या कामाचं बोला नेहमी काय फक्त टिका करता
❤❤❤❤
अरे बाबा तू खासदार आहे तू काय केलं सांग की लोकांना
Dada mazhi gadi pampchar zali
पेरणीच्या भंगारा बद्दल अनुदाना बद्दल बोल की
शेतकऱ्याचा सोयाबीन पाण्यात गेल्या त्याच्या बद्दल काहीतरी बोला कामाचं काहीच नाही टीका टिपणी करायला हवा आपल्याला
ओमराजे निंबाळकर साहेब 🙏🏻🌹
Only Manoj jarange patil
एक मराठा लाख मराठा
ओम दादा कैलाश दादा
Only ओंमराजे निबालकर जिंदाबाद जय श्रीराम
जल मत बराबरी कंर