M D Live Marathi
M D Live Marathi
  • 2 135
  • 25 672 258
आ.राणाजगतसिंह पाटील स्पष्टच बोललेआरोपींचा शेवट होईपर्यंत लढा देणार
#mdlivemarathi #dharashiv #धाराशिव आ.राणाजगतसिंह पाटील स्पष्टच बोलले आरोपींचा शेवट होईपर्यंत लढा देणार मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख व परभणी येथील स्व.सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी धाराशिव येथील जन आक्रोश मोर्चात आज सहभागी झालो.
जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून स्व.संतोषअण्णा आणि स्व.सोमनाथजी यांना आदरांजली अर्पण करत अतिशय तीव्र अश्या भावना आज आपण सर्व व्यक्त करत आहोत. जे अमानुष कृत्य झाले आहे, अन्याय झाला आहे, ज्यांनी केले आहे त्यांना फाशी लागेपर्यंत आपली जबाबदारी संपणार नाही. सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे दुष्कृत्य केले आहे त्यांना फाशी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी आज आपण स्विकारली आहे.
या दोन्ही प्रकरणात लवकरात लवकर न्याय व्हावा, अशी आपल्या सर्वांची देखील भावना आहे. न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करून लवकर न्याय मिळवून देण्याबाबत आपण सर्व प्रयत्न करत आहोत.
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पीडित कुटुंबियाना भेटायला मी मस्साजोग येथे गेलो होतो. त्यावेळी कुटुंबाच्या अनुषंगाने एक विषय आवर्जून मांडला होता ती जबाबदारी देखील सर्वांच्या वतीने मी स्वीकारलेली आहे. या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्व जण उभे राहू, हा देखील शब्द आज जन आक्रोश मोर्चामध्ये बोलताना दिला. तसेच परभणी येथे जाऊन सूर्यवंशी कुटुंबीयांची लवकरच भेट घेऊन त्या विषयाच्या बाबतीत देखील सरकारच्या मागे लागून प्रामाणिकपणे पाठपुरावा करेन, असा शब्द दिला.
एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो मार्गी लागेपर्यंत आपण सोडत नाही. आपला जो जन आक्रोश आहे तो फक्त आक्रोश न राहता त्याच्या मधून अपेक्षित कृती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करणार आहोत.
#जन_आक्रोश_मोर्चा #dharashiv
มุมมอง: 6 996

วีดีโอ

केदारांनी हाके सदावर्ते यांना निब्बर धुतलेधाराशिवमधील आक्रोश मोर्चातुन घणाघात
มุมมอง 4.1K14 วันที่ผ่านมา
#mdlivemarathi #dharashiv #dipak_kedar केदारांनी हाके सदावर्ते यांना निब्बर धुतले धाराशिवमधील आक्रोश मोर्चातुन घणाघात
खा.ओमराजे अक्रोश मोर्चात भावुक डोळ्यात पाणी येईल असे भाषणं
มุมมอง 234K14 วันที่ผ่านมา
#mdlivemarathi #dharashiv #ओमराजे #omrajenimbalkar खा.ओमराजे अक्रोश मोर्चात भावुक डोळ्यात पाणी येईल असे भाषणं
धाराशिवमध्ये आज आक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबियांसह जरांगे पाटील, खासदार ,आमदार राहणार उपस्थित
มุมมอง 78114 วันที่ผ่านมา
#mdlivemarathi #धाराशिव #dharashiv सरपंच स्व. संतोष देशमु व स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्ष / संघटना, सर्व समाज धाराशिव जिल्हा यांच्यावतीने धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक लेडीज क्लब - संत गाडगेबाबा चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव या मार्गाने सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा हा शनिवार दिनांक 11.01.2025 रोजी आय...
केजच्या कोर्टात नेमकं काय घडलंकराडच्या वकिलांनी सांगितली आतली गोष्ट
มุมมอง 2.5K21 วันที่ผ่านมา
#mdlivemarathi #बीड #केज केजच्या कोर्टात नेमकं काय घडलं कराडच्या वकिलांनी सांगितली आतली गोष्ट VIDEO : वाल्मिक कराडबाबत न्यायालयात जोरदार युक्तिवाद, सरकारी वकीलांनी सांगितलं काय घडलं? #sureshdhas #dhananjaymunde #santoshdeshmukhcase #valmikkarad वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी केज, बीड: वाल्मिक कराड यांना मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर ...
केजच्या कोर्टात नेमकं काय झालं?सरकारी वकिलांनी सांगितली आतली गोष्ट
มุมมอง 2.3K21 วันที่ผ่านมา
#mdlivemarathi #beed #केज केजच्या कोर्टात नेमकं काय झालं? सरकारी वकिलांनी सांगितली आतली गोष्ट VIDEO : वाल्मिक कराडबाबत न्यायालयात जोरदार युक्तिवाद, सरकारी वकीलांनी सांगितलं काय घडलं? #sureshdhas #dhananjaymunde #santoshdeshmukhcase #valmikkarad 14 दिवसांची सीआयडी कोठडी केज (बीड) : वाल्मिक कराडला मंगळवारी रात्री ९.३० वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले असत...
कुणाचा बाप येऊ द्या आता सुट्टी नाही मस्साजोग प्रकरणावरून जरांगे आक्रमक
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
#mdlivemarathi #manoj_jarange_patil_live #मनोज_जरांगे_पाटील_live कुणाचा बाप येऊ द्या आता सुट्टी नाही मस्साजोग प्रकरणावरून जरांगे आक्रमक
ही गुंडागर्दी थांबवा- आ.कैलास पाटील आक्रमक
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
शेतकऱ्यांवर पवनचक्की मालकाकडून पोलीस व बाऊन्सर मार्फत होणारी गुंडागर्दी थांबवा- आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी धाराशिव ता. 18:तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावामध्ये काही दिवसापूर्वी बाऊन्सरच्या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला होता. आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचिताच्या मुद्द्यामध्ये हा विषय सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी पवनचक्की मालकाची दहशत मोडून काढत संबधित ल...
परभणी घटनेच्या निषेधार्थ कळंब कडकडीत बंदच
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
परभणी घटनेच्या निषेधार्थ कळंब कडकडीत बंदच
Beed मस्साजोग प्रकरणी जरांगे पाटलांनी दिला गंभीर इशारा
มุมมอง 84Kหลายเดือนก่อน
Beed मस्साजोग प्रकरणी जरांगे पाटलांनी दिला गंभीर इशारा
मस्साजोग सरपंच अपहरण व हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकानी दिली मोठी माहिती
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
मस्साजोग सरपंच अपहरण व हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकानी दिली मोठी माहिती
फडणवीस यांनी शपथ घेताच महायुती पदाधिकाऱ्यांचा कळंबमध्ये जल्लोष
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
फडणवीस यांनी शपथ घेताच महायुती पदाधिकाऱ्यांचा कळंबमध्ये जल्लोष
खा.ओमराजे निंबाळकर धाराशिव तुळजापुर रेल्वे मार्गावरून संसदेत आक्रमक
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
खा.ओमराजे निंबाळकर धाराशिव तुळजापुर रेल्वे मार्गावरून संसदेत आक्रमक
मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देणार का? या प्रश्ननांवर पाटील स्पष्टच बोलले
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देणार का? या प्रश्ननांवर पाटील स्पष्टच बोलले
Dharashiv | आ.राणाजगजितसिंह पाटील यांची महत्वपूर्ण माहिती
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
Dharashiv | आ.राणाजगजितसिंह पाटील यांची महत्वपूर्ण माहिती
Dharashiv Crime News साडे पाच लाख रुपयांचे मोबाईल चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात
มุมมอง 530หลายเดือนก่อน
Dharashiv Crime News साडे पाच ला रुपयांचे मोबाईल चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात
तुळजापुरात आ.राणाजगजितसिंह पाटील यांची जंगी मिरवणूक
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
तुळजापुरात आ.राणाजगजितसिंह पाटील यांची जंगी मिरवणूक
विजयी घोषित केल्या नंतर कैलास पाटील व खा.ओमराजेंची मिरवणूक
มุมมอง 3.3K2 หลายเดือนก่อน
विजयी घोषित केल्या नंतर कैलास पाटील व खा.ओमराजेंची मिरवणूक
भूम परंडा वाशी मतदारसंघात मंत्रीनतानाजी सावंत यांचा 1509 मतांनी विजय
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
भूम परंडा वाशी मतदारसंघात मंत्रीनतानाजी सावंत यांचा 1509 मतांनी विजय
Dhrashiv | Kailas patil मोठ्या विजयानंतर कैलास पाटलांची प्रतिक्रिया
มุมมอง 2.6K2 หลายเดือนก่อน
Dhrashiv | Kailas patil मोठ्या विजयानंतर कैलास पाटलांची प्रतिक्रिया
आ. राणाजगजितसिंह पाटील यांची विजया नंतर पहिली प्रतिक्रिया
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
आ. राणाजगजितसिंह पाटील यांची विजया नंतर पहिली प्रतिक्रिया
खा. ओमराजे व आ. कैलास पाटील यांचा जल्लोष
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
खा. ओमराजे व आ. कैलास पाटील यांचा जल्लोष
धाराशिवचा निकाल जाहीर होताच खा. ओमराजें निंबाळकर कडाडले
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
धाराशिवचा निकाल जाहीर होताच खा. ओमराजें निंबाळकर कडाडले
कैलास पाटलांचे पत्रकारांनी केले अभिनंदन
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
कैलास पाटलांचे पत्रकारांनी केले अभिनंदन
धाराशिव तुळजापुरात कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
धाराशिव तुळजापुरात कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
धाराशिव, परंडा, तुळजापूर , उमरगा निकालाचे अपडेट पहा Live
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
धाराशिव, परंडा, तुळजापूर , उमरगा निकालाचे अपडेट पहा Live
अनिल देशमुखांनी स्वतः वर हल्ला करून घेतला ? - महायुती नेत्यांचा आरोप
มุมมอง 6522 หลายเดือนก่อน
अनिल देशमुखांनी स्वतः वर हल्ला करून घेतला ? - महायुती नेत्यांचा आरोप
मतदाना अगोदरच मंत्री तानाजी सावंत काय बोलून गेले
มุมมอง 5K2 หลายเดือนก่อน
मतदाना अगोदरच मंत्री तानाजी सावंत काय बोलून गेले

ความคิดเห็น

  • @vikashipparge
    @vikashipparge วันที่ผ่านมา

    Jy mhkk

  • @MelodicVibesmusic401
    @MelodicVibesmusic401 วันที่ผ่านมา

    हार्दिक अभिनंदन महेश सर पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा.

  • @Shala126
    @Shala126 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ओमदादा🙏🙏

  • @dattadudhabhate7502
    @dattadudhabhate7502 6 วันที่ผ่านมา

    ओन्ली ओम दादा

  • @shubhamdabhat6757
    @shubhamdabhat6757 9 วันที่ผ่านมา

    गुन्हेगारांना शिक्षा मिळणार हे निश्चित ईश्वर नक्की त्यांना सजा देणार निमित्त मात्र सरकार राहणार

  • @laxmansurywanshi1320
    @laxmansurywanshi1320 11 วันที่ผ่านมา

    अडचनीत।धाउन।येणारा।खासदार।महणजे।ओमदादा निंबाळकर

  • @HanuMaske
    @HanuMaske 11 วันที่ผ่านมา

    Gap baba

  • @Mkboos123
    @Mkboos123 11 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @diliphotage1481
    @diliphotage1481 12 วันที่ผ่านมา

    🙏🌹 दादा काही होणार नाही कारण गल्ली पासून दिली पर्यंत त्यांची सत्ता आहे सरपंचापासून ते राष्ट्रपती पर्यंत त्यांची सत्ता आहे खरं खोटं त्याने सांगतील ते होईल न्यायदेवतेवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही सांगतो ना काही होणार नाही हे सर्व एका माळाचे मणी आहेत हे सर्व मादरचोत आहेत याला मतदारांशी देणे घेणार नाही फक्त खुर्ची सांभाळणं हेच ह्यांचा मानव धर्म आहे फक्त संपत्ती गोळा करण्याचा मानव धर्म आहे हे सध्या महाराष्ट्र राजकारण आहे महाराष्ट्राचे राजकारणी बिहार झालेला आहे तुम्ही कितनी ओरडा करा देशमुख कुटुंब यांनी काहीही करू काही फायदा होणार नाही त्यांच्या पाठीमागे शासन भरपूरपणे भक्कम आहे ही विनंती झाला. तुमचा आज्ञाधारक. श्री दिलीप आण्णा होटगे. बोरामणी 🙏🌹

  • @vamarkad
    @vamarkad 12 วันที่ผ่านมา

    हा हाके जातीय वाद निर्माण करतो

  • @kumarmore3883
    @kumarmore3883 12 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा

  • @kumarmore3883
    @kumarmore3883 12 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मा.दादा आपणास कुमार मोरे बिरवलीकर खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन कारण आपण कै.संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आपण देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठिंबा दिला त्याबद्दल आपले खुप खुप आभार

  • @BabanDarade-z7o
    @BabanDarade-z7o 12 วันที่ผ่านมา

    😅😅😅😅😅

  • @nivratiniras8855
    @nivratiniras8855 12 วันที่ผ่านมา

    राजे तुमच्या विचाराला सलाम

  • @SurendraDeshmukh-gc5mo
    @SurendraDeshmukh-gc5mo 12 วันที่ผ่านมา

    Brb hai

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 12 วันที่ผ่านมา

    ❤🙏

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 12 วันที่ผ่านมา

    एक महिन्याच्या आत शिक्षा झाली पाहिजे, 100% कर्माची फळे इथेच फेडावी लागणार आहे

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 12 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @Sairam44778
    @Sairam44778 12 วันที่ผ่านมา

    नौटंकी वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर गप्प बसणार

  • @sonushivcorner
    @sonushivcorner 12 วันที่ผ่านมา

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 12 วันที่ผ่านมา

    Shansan सर हे गुंडाच आहे हो न्याय कुठे मिळेल

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 12 วันที่ผ่านมา

    सरकार गांडूळ आहे आत अजित pavar मोठा दोषी Aahe

  • @babaraohalge3642
    @babaraohalge3642 12 วันที่ผ่านมา

    साहेब तुमच खर आहे खादार साहेब देव ज्याने जय महाराष्ट्र खाजदार साहेब

  • @anilkute2308
    @anilkute2308 12 วันที่ผ่านมา

    पवनराजे निंबाळकर यांना न्याय मिळालाच नाही

    • @rajendravetal642
      @rajendravetal642 12 วันที่ผ่านมา

      ओम राजे याच्या बापना कोणी मारल तुझ्या बापनी मारल तु काय बोलतो तु रक्ताचा नाही झालातू दुसऱ्याचा केव्हा होणार

  • @bitusurvase9745
    @bitusurvase9745 12 วันที่ผ่านมา

    Great Speech Om Dadasaheb

  • @psm4727
    @psm4727 12 วันที่ผ่านมา

    लातूर चे देशमुख कुठे आहेत?

  • @JAYAWANTPATIL-u5r
    @JAYAWANTPATIL-u5r 12 วันที่ผ่านมา

    सरकार नुस्ता भुळवताय... चाल ढकल करतात.. हे राजकारण करत आहेत.. न्याय व्यवस्था पण दाबाखाली आहे.. बाबासाहेब ... कुठं नेऊन ठेवला.. कायदा

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 13 วันที่ผ่านมา

    हे सरकारच नालायक आहे त्यांना आपल्या जवळच्या नेत्यांना मोठे कराचे आसे आतियष खाण राजकारण चाललेय ह्या सरकारला कर्माची फळ भोगावे लागणार

  • @laxmanparve7981
    @laxmanparve7981 13 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर दादा

  • @DattaBansode-cf7sm
    @DattaBansode-cf7sm 13 วันที่ผ่านมา

    💯 Fachi zali phayjae

  • @BalwantGayikwad
    @BalwantGayikwad 13 วันที่ผ่านมา

    🌹🌹👍👍👍👌👌👌बरोबर बोलो भया साहेब

  • @SANJAYSHISODE-n6y
    @SANJAYSHISODE-n6y 13 วันที่ผ่านมา

    दादा सलाम

  • @sunilkakade9814
    @sunilkakade9814 13 วันที่ผ่านมา

    दादा तुमचं भाषण महाराष्ट्र ऐकत आहे दादा खूप छान.

  • @chandrakantlomate6962
    @chandrakantlomate6962 13 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 13 วันที่ผ่านมา

    सेवानिवृत्त अधिकारी पदावर असेल तर

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 13 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @Pramodkumar-to4qr
    @Pramodkumar-to4qr 13 วันที่ผ่านมา

    घसा बसेल दमान

  • @Pramodkumar-to4qr
    @Pramodkumar-to4qr 13 วันที่ผ่านมา

    Imandar k.....

  • @ashokghatul9627
    @ashokghatul9627 13 วันที่ผ่านมา

    मला पण वैभवी दिदी दुःख पाहवत नाही😢😢😢 खूप वाईट वाटतंय दादा 😢😭😭

  • @kajaljadhav3767
    @kajaljadhav3767 13 วันที่ผ่านมา

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 13 วันที่ผ่านมา

    🚩राजे🚩अप्रतिम🚩

  • @nivruttichabuthombare2791
    @nivruttichabuthombare2791 13 วันที่ผ่านมา

    भाडगाव अकेला सांगा

  • @SamadhanSatpute-tl3mw
    @SamadhanSatpute-tl3mw 13 วันที่ผ่านมา

    राजे तुमच्या विचारांना मनापासून सलाम 🙏

  • @shivajigade8095
    @shivajigade8095 13 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा

  • @RajuPapalwad
    @RajuPapalwad 13 วันที่ผ่านมา

    राजै साहेब तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता

  • @pandurangpujari9032
    @pandurangpujari9032 13 วันที่ผ่านมา

    Dhanyavad om dada public mp

  • @SHUBHAMSHINDE-bi6zb
    @SHUBHAMSHINDE-bi6zb 13 วันที่ผ่านมา

    धाराशिव 🚩🚩

  • @SHUBHAMSHINDE-bi6zb
    @SHUBHAMSHINDE-bi6zb 13 วันที่ผ่านมา

    खरं आहे दादा 👌🙏

  • @ShivanandBhosale-e3g
    @ShivanandBhosale-e3g 13 วันที่ผ่านมา

    खरोखरच दादा दादा खूप पटते की नाही तुम्ही बोलतात पण सरकारने योग्य तो न्याय देशमुख कुटुंबाला द्यावा एवढीच अपेक्षा

  • @pandurangkapre798
    @pandurangkapre798 14 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा अशीच सात राहू द्या तुमची