कॅबिनेट मंत्र्याला सर्वाधिक मतांनी पराभूत करण्याचा विक्रम भूम परांड्यात होईल, ओमराजेंनी दंड थोपटले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 166

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 11 วันที่ผ่านมา +184

    खासदार ओमराजे तुमचे वक्तृत्व शेली एकच नंबर तुमचे सर्व भाषणे बघतो ऐकतो 🎉🎉🎉🎉❤

    • @laxmirawool4017
      @laxmirawool4017 4 วันที่ผ่านมา +2

      नेता असाव तर ओमराजे निबाळकर यांचा सारखा - राज्य प्रेमा

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 11 วันที่ผ่านมา +64

    ओमराजे आणि सुषमा अंधारे यांच्या महाराष्ट्रभर सभा व्हायला हव्यात शिवसेनेकडून कारण शिवसेनेची मुलुख मैदान तोफ भास्कर जाधव कोकणात अडकून पडले आहेत शिवाय त्यांची स्वतः उमेदवारी आहे

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 11 วันที่ผ่านมา +65

    ओमदादा राजे निंबाळकर साहेब खूप छान बोलात मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 10 วันที่ผ่านมา +31

    ओमराजे, एक सुसंस्कृत, प्रामाणिक, विश्वासू ,दिलदार व तडफदार माणूस. मुद्दे सूद भाषण,प्रगल्भ विचार व खरा देशभक्त. खंदा शिवसैनिक.

  • @MadhukarBHOSALE-y8x
    @MadhukarBHOSALE-y8x 11 วันที่ผ่านมา +64

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय ओमराजे निंबाळकर साहेब दादा

  • @nitindhat4512
    @nitindhat4512 11 วันที่ผ่านมา +61

    खासदार ओमराजे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आहेत त्यांना जास्तीतजास्त महाराष्ट्रात पाठवा❤

  • @BebyKharate
    @BebyKharate 11 วันที่ผ่านมา +35

    फक्त ओमराजे दादा खुप छान विचार 👍🏼

  • @somnathyejgar8700
    @somnathyejgar8700 11 วันที่ผ่านมา +104

    ओमराजे मातोश्री एकनिष्ठ मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 10 วันที่ผ่านมา +24

    एक चांगला आणि विस्वासू माणूस.
    जय हो.

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 11 วันที่ผ่านมา +43

    बरोबर

  • @balukharat9676
    @balukharat9676 11 วันที่ผ่านมา +41

    धन्यवाद साहेब नमस्कार

  • @RahulBhoite-h7e
    @RahulBhoite-h7e 8 วันที่ผ่านมา +14

    लडके खासदार ओमराजे निंबाळकर आपण नावाप्रमाणे राजे आहेत एक प्रामाणिक, एकनिष्ठ नेतृत्व आहेत सलाम तुमच्या निष्ठेला 🙏🙏🙏🙏

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 11 วันที่ผ่านมา +26

    ओमराजे साहेब खर एक निष्ठावंत शिवसैनिक फक्त मशाल येणार

  • @AngadShinde-w7t
    @AngadShinde-w7t 11 วันที่ผ่านมา +32

    धन्यवाद साहेब

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 11 วันที่ผ่านมา +34

    तानाजी सावंत यांच्या बुडाला जाळ लागला असेल, तात्यांना दिलेला त्रास आम्ही तुमच्या कडून वसुल करणारच आहोत

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 10 วันที่ผ่านมา +18

    कुणी काहीही म्हणु द्या.....हा महाराष्ट्र पवार साहेबांनी अनेकदा सावरला....... आताही तेच होईल..... शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे...... अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.....

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 10 วันที่ผ่านมา +24

    आमच्या मराठवाड्याची तोफ.... एकटा बास ❤

  • @santoshgawail2406
    @santoshgawail2406 6 วันที่ผ่านมา +2

    ओमराजे साहेब तुमच्या भाषण आपल्याला एक नंबर पटला साहेब आपलाच विजय होणार आपला गुलाल उडणारच✌

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 9 วันที่ผ่านมา +7

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वाघ मा. ओमराजे साहेब नमस्कार.

  • @sagarjadhav8477
    @sagarjadhav8477 4 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली 🔥ओमदादा समर्थक आम्ही तुळजापूर कर 🔥🔥🔥🔥

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 11 วันที่ผ่านมา +15

    अभिनंदन राजे साहेब 🌹🙏🌹

  • @kailaspatil562
    @kailaspatil562 10 วันที่ผ่านมา +6

    खूप छान भाषण केले ओम राजे साहेब

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 11 วันที่ผ่านมา +17

    आसे.नेत्रतव.प्रतेक.तालूखयाला.लाभले.पाहिजे.राजे.साहेब फारच.सपष्ट बोलतेत.राजे.साहेबाचे.फारच..चांगलें. बोलतात.या.गदाराना.घाम.फोडणयाची.ताकत.आत्त.ओम.राजे.साहेबातच.आहे.साहेब.तुमचे.कैतूक.कीतीही.करा.हे.कमीच.पडणार.राजे.साहेब.❤❤❤❤❤.

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 10 วันที่ผ่านมา +7

    फार सुंदर भाषण

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 11 วันที่ผ่านมา +22

    अबकी बार महाविकास आघाडी सरकार

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 10 วันที่ผ่านมา +10

    द ग्रेट ओमराजे तुमच्या भाषणामुळे आपले उमेदवार निवडून येण्यासाठी खूप ताकद येईल जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ओमराजे साहेब जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @SunilKoli-e5c
    @SunilKoli-e5c 11 วันที่ผ่านมา +22

    ओम राज खासदार यांची फटकेबाजी विरोधांच्या खांब फोडला

  • @SunilKoli-e5c
    @SunilKoli-e5c 11 วันที่ผ่านมา +30

    लोकशाही जिवंत ठेवणारी निवडणूक महत्त्वाची
    महाविकास आघाडीचा निवडून द्या

  • @SuhasChothave-u4u
    @SuhasChothave-u4u 11 วันที่ผ่านมา +7

    आमदार राहुल भैया मोटे फिक्स होनार होतो आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 11 วันที่ผ่านมา +9

    ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊

  • @anilkolip5238
    @anilkolip5238 10 วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤ विजयी भव महाविकास आघाडी ❤❤❤

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 8 วันที่ผ่านมา +4

    पुरोगामी महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व खासदार ओमराजे निंबाळकर बहूजनाचे
    नेतृत्व 💪🏻🚩🇮🇳🚩💪🏻

  • @DigambarKolhe-r8b
    @DigambarKolhe-r8b 9 วันที่ผ่านมา +5

    राजा आसावा तर आसा. ओम राजे सारखा. बाळासाहेब ठाकरे सारखा कणखर सोभावाचा.

  • @pravinnikam6380
    @pravinnikam6380 5 วันที่ผ่านมา +1

    Saheb ek no

  • @tinasamthaan7612
    @tinasamthaan7612 11 วันที่ผ่านมา +6

    ओम राजे no 1 खासदार

  • @rustumkadam3330
    @rustumkadam3330 9 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 2 วันที่ผ่านมา

    राहुल भैया चा विजय निश्चित आहे मंञी साहेब

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 11 วันที่ผ่านมา +7

    MVA jindabad🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎉🎉🎉

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 11 วันที่ผ่านมา +6

    खरी सेना फक्त ठाकरे चीच

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 11 วันที่ผ่านมา +6

    ओमराजे एकच नंबर चे भाषण करतात

  • @ranvirdeshmukh959
    @ranvirdeshmukh959 4 วันที่ผ่านมา

    100%bala saheb thakare Mukhyamantri honar❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉😊😊😊100%

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 11 วันที่ผ่านมา +4

    शेतकऱ्यांचे तेवढं बघा दादा भाव नाही माहागाई खुप वाढली 🎉

  • @babajigude6560
    @babajigude6560 11 วันที่ผ่านมา +5

    फक्त दादा

  • @keshavdhumal2089
    @keshavdhumal2089 3 วันที่ผ่านมา

    पर्मनंट खासदार दादा साहेब ❤❤❤

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646 6 วันที่ผ่านมา

    भगवंताचा आशीर्वाद

  • @balasahebkavhalepatil5975
    @balasahebkavhalepatil5975 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान दादा 🎉❤😊😊😊🎉🎉

  • @ravalubagilgekar313
    @ravalubagilgekar313 5 วันที่ผ่านมา

    फक्त एकच उध्दव बाळासाहेब ठाकरे आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 6 วันที่ผ่านมา

    खंरच ऐक नंबर ओम दादा

  • @KadamLaxman-j9q
    @KadamLaxman-j9q 11 วันที่ผ่านมา +3

    OM Dada 1nambar ❤❤❤❤

  • @suniljadhavsuniljadhav6698
    @suniljadhavsuniljadhav6698 5 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र ओम दादा

  • @nanduborude
    @nanduborude 10 วันที่ผ่านมา +1

    ओमराजे एक नंबर भाषण 👍👍👍

  • @mohanyelmar8123
    @mohanyelmar8123 11 วันที่ผ่านมา +2

    बाजिगर ,जिगर .ओमराजे खासदार.

  • @mithunsonwane1112
    @mithunsonwane1112 วันที่ผ่านมา

    गावरान भाशन लय भारी ❤

  • @ShahajiKharat-h2j
    @ShahajiKharat-h2j 6 วันที่ผ่านมา

    ओमराजे एकच नंबर लय भारी राव ❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @shivajiyadav3563
    @shivajiyadav3563 11 วันที่ผ่านมา +6

    Om Dada

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 10 วันที่ผ่านมา +1

    Saccha manus Om raje ❤

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole 8 วันที่ผ่านมา

    तानाजीराव सावंत साहेब 100% येणार

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 10 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @HamidShaikh-ii1yp
    @HamidShaikh-ii1yp 10 วันที่ผ่านมา +1

    1 no dada only bhaiya sahab

  • @netajimane1948
    @netajimane1948 11 วันที่ผ่านมา +12

    Right

  • @umeshparde1918
    @umeshparde1918 8 วันที่ผ่านมา

    फिक्स आमदार सावंत साहेब लावा ताकत 💪💪✌️

  • @govardhanbhosale5390
    @govardhanbhosale5390 8 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩💪💪💐 दादा

  • @niketanrahinj5312
    @niketanrahinj5312 4 วันที่ผ่านมา

    Nimbalkar saheb 1 mev shiv sainik aatet jyani gaddarasobat gele nahit.... Bas tyasathi amacha tumhala pathimba aahe..... ❤❤❤

  • @GorakhanathSanap
    @GorakhanathSanap 9 วันที่ผ่านมา +1

    ओमराजे साहेब गुड लक
    I am like to you

  • @DashrathGadkar-y9x
    @DashrathGadkar-y9x 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good.om.dada

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 10 วันที่ผ่านมา

    ओमराजे साहेब बल्लारपूर मतदार संघात सभा घ्यावी

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +2

    Right now

  • @Patils92
    @Patils92 11 วันที่ผ่านมา +4

    Omdada❤❤❤

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 9 วันที่ผ่านมา +1

    👍 only om dada

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 11 วันที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra limbarkar saheb 🚩🚩🚩♨️♨️

  • @dattagate3796
    @dattagate3796 9 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @YogeshSapkale-og1mg
    @YogeshSapkale-og1mg 10 วันที่ผ่านมา +1

    ओम दादा निंबाळकर भावी केंद्रीय मंत्री

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 10 วันที่ผ่านมา +1

    प्रलोभनांना बळी पडता कामा नये...... खिरापत वाटणारांनी घाम गाळलेला नाही.......

  • @SadashivThakare-bm4nw
    @SadashivThakare-bm4nw 2 วันที่ผ่านมา

    दादा ✌️✌️✌️✌️✌️

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 10 วันที่ผ่านมา

    खासदार साहेब उमराई आम्ही तुमच्या मतदारसंघातील नाही पण आम्ही तुमची भाषण आवर्जून ऐकतो खूप छान

  • @kokatepradipola9146
    @kokatepradipola9146 10 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉 nice dada

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad 4 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब

  • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
    @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 11 วันที่ผ่านมา +3

    ओमराजे कर्जमाफी करा तेवढी निवडून तुम्ही येणार

    • @govindchinchkute6564
      @govindchinchkute6564 11 วันที่ผ่านมา

      बाहवा उद्धव साहेब ठाकरे आले तर कर्ज माप होणारं

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 10 วันที่ผ่านมา

    Ea tham gramin bhasha 🎉kasthar saheb 💪💯

  • @ranjittanpure5411
    @ranjittanpure5411 5 วันที่ผ่านมา

    Only rahul bhyya

  • @w658
    @w658 10 วันที่ผ่านมา +5

    ओमराजे नुसता बोलतो विकास कामात काहीच करत नाही नुसता बोल बच्चन. निवडून आल्यापासून किती निधी दिला विकास कामासाठी याने. इथे तोंड वर करून इथे बोलतो

  • @ravindragunjal8170
    @ravindragunjal8170 3 วันที่ผ่านมา

    👍

  • @surakhalankeshwar6567
    @surakhalankeshwar6567 11 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏🙏👌

  • @ashokrane4179
    @ashokrane4179 9 วันที่ผ่านมา

    ओमराजे ❤

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 9 วันที่ผ่านมา

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 10 วันที่ผ่านมา +2

    दादा आमच्या शेतमालाला उत्पादनावर आधारित डर मिळावा म्हणून जरा आवाज उठवा. आम्हा शेतकऱ्यांना तुमचे फुकटचे काहीच नको. त्यासाठी तुमच्या खासदारकीचा वापर करा. मराठा आरक्षण बाबत ही तुम्ही सर्व खासदारांनी प्रामाणिक प्रयत्न करा. येवडीच अपेक्षा.
    जय हो. MH 10

  • @KLEditz-k1g
    @KLEditz-k1g 11 วันที่ผ่านมา +8

    फक्त तुतारी

  • @chetan-g1g7z
    @chetan-g1g7z 11 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤

  • @govindawaghmare3599
    @govindawaghmare3599 9 วันที่ผ่านมา +2

    गरिबासाठी काय योजना

  • @niketanrahinj5312
    @niketanrahinj5312 4 วันที่ผ่านมา

    Saheb me kalyan madhe rahato.... Pan... Aaj pan tumhala aamhi sachha shivsainik manato .... Same amacha sarakha........

  • @RajebhauNarvate
    @RajebhauNarvate 10 วันที่ผ่านมา

    खासदार ओम दादा

  • @salimtamboli4169
    @salimtamboli4169 10 วันที่ผ่านมา +4

    लाडकी बहिण दिवाळी किरणातुन वसुल केली आता का करावे लाडके भावाला मतदान खालचे खिसे मोकळे करा वरचे खिसे भरा नको भिक स्वाभिमान द्या

    • @ganeshjagtap413
      @ganeshjagtap413 10 วันที่ผ่านมา

      तु तुझ्या घरची लाडकी बहिण योजना घेऊ नकोस मग आस बोल

  • @mohanmore5724
    @mohanmore5724 11 วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला मतदान केले पन आता नाही

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav5937 10 วันที่ผ่านมา

    ओमदादा 🚩🔥

  • @akashkohale01
    @akashkohale01 10 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन ल 8000 भाव मिळाला पाहिजे.

  • @RajendraPathrikar-s9k
    @RajendraPathrikar-s9k 10 วันที่ผ่านมา

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ashokbayajidesai9814
    @ashokbayajidesai9814 11 วันที่ผ่านมา +2

    Only M VA Agadi win boy

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 10 วันที่ผ่านมา

    सांगितली एकही योजना जनतेपर्यंत पोहचलेली नाही

  • @Mhc866
    @Mhc866 11 วันที่ผ่านมา +2

    काही लोक maratha arkshanavar मी काय पनचाग घेवून बसलो आहे असे बोलत होते... Video फार viral zalta.

  • @VaibhavDhage-cz5so
    @VaibhavDhage-cz5so 10 วันที่ผ่านมา

    भावि मुख्यमंत्री