ओमदादा जस बोलता ना तस काम पण करा धाराशिव जिल्ह्यात मोठ्या कंपन्या घेऊन या आणि रोजगार द्या म्हणजे बाहेर परराज्यात जाण्याची गरज नाही . बोलणारे तर सगळेच आहेत एकमेकांवर टीका करतात पण काम करणे गरजेचं आहे .कोणी पण निवडून या पण धाराशिव चा विकास करा .
@@VIDROHIGURU2919 भावा माला ओम्या अन राण्या दोघात इंट्रेस्ट नाहि, दोघ एकाच माळच मणी आहेत, आपल्याला फक्त जिल्हयाचा विकास पाहिजे , अन तू ओम्याचा माणूस दिसतो.
दादा तुम्ही गाडी पंक्चर झाल्यावर स्टेपनी आणून देतात, बस मध्ये जागा देता म्हणतात मग धाराशिव शहरात खड्ड्यात पडून गेलेल्या तरुणाचा जीव परत आणून दया ............. आरे तुम्ही धाराशिवचे सगळेच राजकीय नेते म्हणजे बडा बडा बाता आणि जनतेला लुटा........😢 ना रस्ता, ना रोजगार, ना कोणताच विकास
एक वेळ आमदार एक वेळ खासदार आता पुन्हा खासदार एक काही माणसाचा रोजगार निर्मिती न करणारा तेरणा कारखान्यातील तील भंगार विकणारा, आणि तो कारखाना बंद पाडणारा, डीसीसी बँक बंद पाडणारा, दूध संघ बंद पाडणारा बाता मारतोय
आरे ओमा लातुरची बरोबरी कराला तु हाय ५ वर्ष खासदार उटाव टाकरे ची चिव सेनाचा २० वर्ष धाराशिवचा खासदार आहे आता हि २५ होतील तु काय केल तु करून दाखवायच धाराशिवच लातुर बोलबचंन
Dharashiv jilhtacha ata tari pragati kara. Nusat badbad nako. Udyog ana Omergyat Medical , eng. College ana. Te hi MBBS Nahitar dharashiv parat magech rahil Omergyat pani 15 divsala ywt ahe Tehi ghan Varun satat light band Mhanje pani ale ki light gelich samaja. Mag pani yeunahi bharta yet nahi Ase chalu aste Mhanun samanyan che prash Pani, rojgar, sgikshan ani arogya Omergyachya sarkari hospitalchi vat lagali ahe. Doctors velevar yet nahit Kanhitar yetach nahit Hafte dile ki zal. Mag duty var yaychi garaj nahi Lokana hi kanhi nahi Bhashan aikake ani 1500 per month ghetale ki zal. Ani tumhi kay nusate bhashan, nusati badbad
नादखुळा की राव.. एक नंबर
ओमराजे निंबाळकर .. 👑🔝
Omraje🔥👑
Omraje ekdm kdkk thasali .....aaj ashya aakramak netyachi garaj ahe Maharashtra la......hich energy theva ....all the best ❤❤❤
भाऊ याच काम काहीच नाही जिल्ह्यात नुसतं बोलबच्चन आहे हा यान एक पण काम केलेले दाखवा जिल्ह्यात फक्त कमिशन तेवढं घेतो 10 टक्क्याने
Tu deto ka commission tyala ? 😂@@vishaldandnaik
@@vishaldandnaik धाराशीव च्या लोकांनाच माहीत आहे , यांची लायकी .
@@abhisheksuryawanshi4082 हा भाऊ मी पण धाराशिव चा च आहे
शिवसेना ubt only 🧡🧡🚩🚩🧡🧡🚩🚩
ओम दादा जय महाराष्ट्र❤
मराठवाड्याचे उभरत नेतृत्व ❤❤
ओमदादा जस बोलता ना तस काम पण करा धाराशिव जिल्ह्यात मोठ्या कंपन्या घेऊन या आणि रोजगार द्या म्हणजे बाहेर परराज्यात जाण्याची गरज नाही .
बोलणारे तर सगळेच आहेत एकमेकांवर टीका करतात पण काम करणे गरजेचं आहे .कोणी पण निवडून या पण धाराशिव चा विकास करा .
एकटा खासदार, त्यात विरोधी पक्षात, कसे उद्योग येतील?
एक नंबर❤❤
Omraje ❤
जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🚩🚩🚩
धाराशीव चा रस्ता येऊन बघा जरा , खाड्यात पडून एक तरुण मेला तरी या दोघाला लाज वाटत नाही. अन हि दोघं नुसतं चार चकित हिंडतीती 😞😞😞😞
👌
मूर्खा मंत्री कोण आहे धाराशिव जिल्ह्यात.. तुझा लाडका सावंत मंत्री आहे.. त्याला विचार की रस्ता का केला नाही म्हणून
30 वर्ष एकाच घरात सत्ता होती की भावा तेव्हा नाही बोलला तुम्ही जाब विचारायचं असेल तर त्यांना विचारा ना
@@VIDROHIGURU2919 भावा माला ओम्या अन राण्या दोघात इंट्रेस्ट नाहि, दोघ एकाच माळच मणी आहेत, आपल्याला फक्त जिल्हयाचा विकास पाहिजे , अन तू ओम्याचा माणूस दिसतो.
Bc 30 varsh jyacha gharat satta hoti tyani dharashiv la daridri rajya madhe 3 no la nela te pan deshat jaun tyana vote kar
प्रभावी भाषण ओमदादा
दादा तुम्ही गाडी पंक्चर झाल्यावर स्टेपनी आणून देतात, बस मध्ये जागा देता म्हणतात मग धाराशिव शहरात खड्ड्यात पडून गेलेल्या तरुणाचा जीव परत आणून दया .............
आरे तुम्ही धाराशिवचे सगळेच राजकीय नेते म्हणजे बडा बडा बाता आणि जनतेला लुटा........😢
ना रस्ता, ना रोजगार, ना कोणताच विकास
नगरचा निलेश लंके आणि धराशिवचा ओमराजे मस्त vloger आहे😢
खर बोलले की खाली मिरची लागते.....
@@AAM725logic kasa vatatay tumhala dev jane tyanchya bolnyat
Pawar sahebnach bhashan bagh aani yanche bagh mg kalel farak
@@mr.xyz1924tul lay kalte lokanchya potatla 😂
@@shaikhsami8015 jhombla 😂😂
धाराशिव मध्ये 10 वर्षात शिवसेनेने काय केलेय सांगा म्हणाव स्वंघोषित राजेना@@AAM725
Omdada ❤..
⬇️ Respect Button of Omraje Nimbalkar
Ek number dada
एक वेळ आमदार एक वेळ खासदार आता पुन्हा खासदार एक काही माणसाचा रोजगार निर्मिती न करणारा तेरणा कारखान्यातील तील भंगार विकणारा, आणि तो कारखाना बंद पाडणारा, डीसीसी बँक बंद पाडणारा, दूध संघ बंद पाडणारा बाता मारतोय
आणि ज्यांनी धाराशिव चा विकास केला त्या पाटला बद्दल पण सांगा😂
मग ओम राजे निवडुन आले नस ते
एक.नंबर
#ओमराजे👑
Eknisht 🎉
गप बाबा ते धाराशिव च एसटी स्टँड व्यवस्थित कर पहिला कुणाची गाडी पंचर झाली की दुरुस्ती शिवाय दुसरं काहीच केलं नाही ह्या महाशयांनी
इलेक्शन जवळ आले की असले विधान येतात अधी नाही येताच 😂😂
नूसत बोलका पोपट काम शूंन्य
Mhanun 330000 matani jinkala vatat😂😂
No challenge raje
Ek no bhashan❤
एक नंबर बोलतय दादा
Bhari❤
Omdada❤❤❤❤
खासदार किमान दिसतोय आणि फोन उचलून बोलतो यापेक्षा मोठं काहीच नाही धाराशिव साठी😊👍
विकास जर झालाच तर निवडणुका बंद होतील😂
😂😂
Tu yancha peksha hushar aahe tar form bhar mag😂
खूप जबरदस्त भाषण झाली
🎉🎉🎉🎉 नंबर एक खासदार 🎉🎉❤❤❤
Omraje fakt
ओमराजे 🔥🔥🚩🚩
Om Raje ❤❤❤❤
ओम राजे तुम्ही भ्रष्टाचारा बदल न बोललेले बरे तेरणा कारखान्या काय झाल
Terna karkhana patil ne bhangar pn vikun khalla hota...maza father hota karkhanyat...chutya sarkha bolu nko...adhi nit mahiti ghe....mg bombl......Ani 40 varsh khasdar hota patil Kay shatt kam keli tyane...kiti tari crore chi property aahe tyachyakde...saglyana mahit aahe..........
@@vjstory...2007barober👍
❤❤👌👌👌👍
Ekdam barobar dada mahavikasaghadi ch sarkar yenar
Dada mast
👏👏
❤
त्या पुढच्या उमेदवाराने आपल्याला २००९ ला निवडून आणल होत लक्षात ठेवा अख्खा जिल्हा विरोधात होता
Mag 2024 padu ka nahi shakla
@ लाटेत निवडून आलेत दादा
@@kalambkar2256झालं का हे प्रत्येक वेळीच आहे , अरे दुसरा काय तरी मुद्दा घेऊन या 😅
😂😂😂wah @@kalambkar2256
@@ganeshm5262 बोलबच्चन आहे खासदार काम दाखवा🤣
ओमराजे तुम्ही खासदार आहात तुम्हाला खासदार निधी भेटतो तो कुठे खर्च केला सांगा
फोन कर त्यांनी न दिला आहे आणि विचार इथे कोण तुला पाहणार नाही😂
😂
😂
😂
Tuzya aaivar khrch kela....aaighalya....modi virodhi party chya lokana nidhi det nahi...ja gujrati la sang dyayla.....mahiti karun ghe.....
ओम राजे ❤️❤️❤️
नगरचा निलेश लंके आणि धाराशिव चा ओमराजे यांचा विकास डिजिटल आहे फक्त सोशल मीडियावरच दिसतो😢
बोलबाच्चन आहेत दोघेभी😂
Only uddhav saheb thackrey 🚩
Om raje ❤❤❤❤❤❤
खासदार ❤✌🏻
स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून 😂
यंदा तुमचा नाद पुरा झालाय ३५ वर्ष शिवसेनेत असणारे अजित दादा पिंगळे आहेत समोर आता भिडा बघू 😂
🏹👑💥
Shett kahi hou shkta nahi
@ बघुकी २३ ला💯🏹
@@kalambkar2256 baghu ki pingle 100% 15 hajarana padnar lihun ghe
@@umeshchaure5175 बघू सर
प्रचारा आला की नेते मंडळी बाहेर येतात तो पर्यंत कोठे आहेत ते पण दिसत नाहीत
राजे 🔥
तुमचे ५ काम दाखवा बोलबाच्चन नेते नुस्त बोलून विकास होत नसतय😂😂 यंदा बदल होणार विश्वास जुना , शिवसैनिक पुन्हा अजित दादा पिंगळे🏹👑
धाराशिवचा ढाण्या वाघ 🚩🚩🚩
उद्धव ठाकरे मुख्य मंत्री होते तेव्हा 11हजार rs किट्टल सोयाबीन होती😂
बोलणे - १००%. काम - ००%
❤OM Raje Nimbalkar Saheb Jindabad !❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤ Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Rahul Gandhi Saheb Jindabad !❤ In future only Mahavikas Aaghadi SARKAR !❤❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏
Om dada🎉🎉jai maharashtra saheb
Kadak
10 मिनिटांनी फोन करतो तो डायलॉग भारी होतं😂😂
Ragda aavaj damdar bhashan 1 number
दादा तुम्ही फक्त फोन नका उचला आता कामाकडे लक्ष द्या, रस्ते, उद्योग, काही तरी करा नुसते बडे बाता करू नका
Vikas kartoy to.....yz nahi aahe....jalkya....
13:00 kon hay he
रस्ते ठीक करा राजे
कमिशनचे खासदार
Om raje kade yeuvdi property kuthun ali😂
बोलणे 1 number काम 0
Dada
एकनाथ शिंदे ओन्ली
🚩🚩✌️✌️
तुम्ही काय केले पाच वर्षे ते सांग
Modi ne je Kel tyachyapeksha tar bhari Kel.....😂
ओमराजे निंबाळकर bjp त पाहिजे राव हा माणूस खूप भारी आहे
Om dada
Bolbhidu= bol gujrat
Dharashiv cha kiti vikas kela vichara??
MIDC chalo aahe ka vichara Dharashiv chi??
Road aahet ka vichara Dharashiv la??
उमरग्यातून किती खोके घेतलोते सांगायला लाज वाटते
Not a single point about development
हे बोलबच्चन आहे
बोल भिडू वर कायम एकच पक्षाच भाषण का येत. हे चॅनल पण महाविकास आघाडी च आहे का ?
मिठू मिठू बोलत आहे. पोपट 😂😅
जेवढे औरंगजेबाने हिंदूचे नुकसान केले नाही त्यापेक्षा जास्त शरद पवारा ने केले
Bhava tu janm ghetlas tyach divshi Hindu dharm nahisa vhayla suruwat zali 😂😂
अबे पेशव्याने देखील 1700 चा काळखंडात 4 लाख हिंदू मारले फक्त सरदेशमुखी साठी हेच भट पेश्वे पुन्हा हिंदुत्व सांगेल
तुम्हाला पण निवडून anun kay फायदा नाही. तुम्ही पण स्वतःचे खिसे गरम करायला
फेकुचंद 😂
बड्या बड्या बाता अन .............😂
समझने वालो को इशारा काफी है
आरे ओमा लातुरची बरोबरी कराला तु हाय ५ वर्ष खासदार उटाव टाकरे ची चिव सेनाचा २० वर्ष धाराशिवचा खासदार आहे आता हि २५ होतील तु काय केल तु करून दाखवायच धाराशिवच लातुर बोलबचंन
कोणत्या जगात आहात तुम्ही 2019 ला पहिल्यांदा खासदार झाले आहेत
😊😊
Tu pan nindun ala tar kahi ratale nahi bhetnar😂😂😂
Ha swata zhat kahi karat nahi ani dusryanchi badnami kartoy..didshahana..
Tumche sarkar hote teva kay kele mg thakre mahavikas aghadine
हिरव हिंदुत्व 😂
ब्राम्हण वादी पेक्षा लाख बर बहुजन वादी हिंदुत्व ❤
तू काय विकास केला त्या आधी दाखव नंतर दुसऱ्या ना बदल बोल
fake naretive
BJP 😂
हे जोकर उगीच बोंबलत असत😂
कोण आहे हा, याला कोण ओळखत का त्याचा मतदार संघ सोडून 🤔
Tula tuze aai vadil tari olkh detat ka 😂😂
Paygya
@@मयुरपायगन मतदारसंघात पण बोलबाच्चन म्हणून ओळख आहे😂
Dharashiv jilhtacha ata tari pragati kara.
Nusat badbad nako.
Udyog ana
Omergyat Medical , eng. College ana. Te hi MBBS
Nahitar dharashiv parat magech rahil
Omergyat pani 15 divsala ywt ahe
Tehi ghan
Varun satat light band
Mhanje pani ale ki light gelich samaja.
Mag pani yeunahi bharta yet nahi
Ase chalu aste
Mhanun samanyan che prash
Pani, rojgar, sgikshan ani arogya
Omergyachya sarkari hospitalchi vat lagali ahe.
Doctors velevar yet nahit
Kanhitar yetach nahit
Hafte dile ki zal.
Mag duty var yaychi garaj nahi
Lokana hi kanhi nahi
Bhashan aikake ani 1500 per month ghetale ki zal.
Ani tumhi kay nusate bhashan, nusati badbad
Bjp go back
😂😂😂😂
एक नंबर भाषण 🔥
एक नंबर खासदार ओमराजे निंबाळकर ❤❤❤❤
Vedanta foxcon fail jhalela project ahe
Vedanta foxcon Gujarat la nela manun fail zhala!
गुजरात मधे पण nhi ata Chennai la गेला प्रोजेक्ट