Omraje Nimbalkar जिल्हाधिकाऱ्यांसमोरच Rana Patil यांच्यावर भडकले, सगळ्यांसमोर लायकी काढली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #omrajenimbalkarvsranapatil | #omrajenimbalkarbhashan | #omrajenimbalkarosmanabad
    प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत खरीप 2022 मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने 254 कोटी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. मात्र नुकसान भरपाईच्या रक्कमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत्या, याच नुकसान भरपाईचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे गटातील खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यात बाचाबाची झाली. #MHT004
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 1.1K

  • @amarkawale372
    @amarkawale372 ปีที่แล้ว +1498

    उस्मानाबाद जिल्ह्यात पद्मसिंह आणि राणा पाटलाला अशा भाषेत बोलणारा स्वतंत्र भारतातला एकमेव वाघ म्हंजे ओम दादा 😂😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 ปีที่แล้ว +25

      ओमराजे एकच नंबर

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 ปีที่แล้ว +13

      Omdada jindabad ❤️💜

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 ปีที่แล้ว +15

      आमच्या पवन राजे न चा वाघ आहे आमचा खासदार

    • @aslamshaikh2392
      @aslamshaikh2392 ปีที่แล้ว +6

      only om dada

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 ปีที่แล้ว

      @@hariom-vx1ew tu kon gujrati ka

  • @machindrapange5170
    @machindrapange5170 ปีที่แล้ว +1057

    एकच नंबर,ओमराजे निंबाळकर समोरा समोर औकात काढली, एकनिष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही आहोत 🚩🚩🔥🔥🚩🚩👍👍

    • @discostation4539
      @discostation4539 ปีที่แล้ว +4

      Padra saniki😂😂😂💩💩💩

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 ปีที่แล้ว +4

      तूमची औकात फक्त चौकात , जिल्ह्यातील प्रमुखांशी बोलायला अक्कल लागते,

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 ปีที่แล้ว

      Bhawa fakht shivsainik mhnunch raha,
      Nahitr 2009 la padala 5 varsh govardhanvadichya baher aala nahi khasdaar..
      Chalu karkhana band padala

  • @PSSsai
    @PSSsai ปีที่แล้ว +335

    मी NCP चा कार्यकर्ता आहे पण आता इथून पुढे मत फक्त ओमराजे निंबाळकर यानाच . खरे शेतकर कैवारी. निंबाळकर.love u dada

    • @nageshtambe4792
      @nageshtambe4792 ปีที่แล้ว +3

      Abhinandan sujit patil saheb

    • @profvijaykshirsagar7408
      @profvijaykshirsagar7408 ปีที่แล้ว

      एक नंबर

    • @karndeshpande9362
      @karndeshpande9362 ปีที่แล้ว +1

      Vima case kon file keli kon jinkvun anli he suddha sanga mi swatah 22 cr pahila hapta Omerga talukyat chque ne deposit kelet taluka krishi addhikari office

    • @Arnav53
      @Arnav53 หลายเดือนก่อน

      Kay mag omraje na matdan kel ki nai @psssai ??? Ki ncp ch mutton biryani khaun visrlat?

    • @PSSsai
      @PSSsai หลายเดือนก่อน

      @@Arnav53 1000%

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz ปีที่แล้ว +235

    उद्धव साहेबचे एकनिष्ठ खासदार साहेब सलाम आपल्याला ...! 🔥🔥🔥

  • @siddharambhale7296
    @siddharambhale7296 ปีที่แล้ว +775

    लोकप्रतिनिधी असावा माननीय ओमराजे निंबाळकर त्यांच्यासारखा.

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 ปีที่แล้ว +7

      Shivya denara gunda

    • @deepakaravkar8876
      @deepakaravkar8876 ปีที่แล้ว +2

      Ok

    • @Omkar0416
      @Omkar0416 ปีที่แล้ว +12

      @@skdancestudio6905 तुम्हाला भूतकाळात काय झालं होतं ते माहित नसावं वाटत. जरा ओमराजे cya वडिलांबद्दल माहिती काढा आणि तो व्हिडिओ मधलं माणूस कोण आहे ते सुद्धा जाणून घ्या, मग समजेल तुम्हाला सत्य

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 ปีที่แล้ว +1

      @@hariom-vx1ew tuja aai chi puchi marle var sudharnar ahot ahmi kuthe ahe tuji aai?

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 ปีที่แล้ว +3

      @@skdancestudio6905 40 piase ale ka paad band😂

  • @vitthalbajad8047
    @vitthalbajad8047 ปีที่แล้ว +711

    राणा पाटील.. गप्प.. चांगली औकाद दाखवली त्यांना.. राणा पाटील यांची.. ओमराजे यांच्यासोबत बोलायची हिम्मत पण नाही झाली.. पळून गेला.. शाबास ओमराजे 👌🏻👌🏻

    • @RK-qq9tg
      @RK-qq9tg ปีที่แล้ว +16

      Jyache tyache sanskar kuth ky bolla pahije he dada la mahiti ahe ani hech paripakwa lokanche lakshan aste..

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 ปีที่แล้ว +18

      आओमराजे साहेब एकदम बरोबर आहे

    • @RK-qq9tg
      @RK-qq9tg ปีที่แล้ว +6

      @@rameshrathod9600 2020 madhla vima 2022 madhe ka ala he hi mahodayane sangave tenvha yancha cm hota jo 2.6 varshat 3 tas mantralaya mdhe gelele.

    • @AMP1001
      @AMP1001 ปีที่แล้ว +1

      @@RK-qq9tg dada Mhane 😂😂

    • @gorakhchavan5526
      @gorakhchavan5526 ปีที่แล้ว +1

      शेतकरी साठी लढाई करत आहेत आमदार राणा साहेब आणि तुम्ही बोलता पळून गेला आमदार राणाने जर माघार घेतली तर विमाच काय पण तालुक्याला साधी अतीवूष्टी चे अनुदान सुध्दा लवकर येणार नाही

  • @harshwardhanmaske4592
    @harshwardhanmaske4592 ปีที่แล้ว +430

    शेतकऱ्याशी सख्य असणार खरा लोकप्रतिनिधी ओमराजे जी

  • @anilpawar75
    @anilpawar75 ปีที่แล้ว +367

    निंबाळकर साहेब तुमचं अभिनंदन कारण हे लबाड आहेत.

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 ปีที่แล้ว +618

    आपले अभिनंदन ओम राजे निंबाळकर

  • @sandippawar9813
    @sandippawar9813 ปีที่แล้ว +571

    खासदार साहेबानी योग्य बाजू मांडली आहे शेतकर्‍याची अभिनंदन साहेब तुमचे

  • @rajendramandan9765
    @rajendramandan9765 ปีที่แล้ว +181

    खरा खुरा सच्चा शिवभक्त शिवसैनिक 🙏 ओम राजे 🙏

  • @maheshsarvade5376
    @maheshsarvade5376 ปีที่แล้ว +136

    ओमराजे ,मस्त दोघाची उतरवली प्रशासनाची आणि राणाची

  • @bhi20kesh
    @bhi20kesh ปีที่แล้ว +315

    ओम राजे अस्सल शिवसेनिक भारी मारली...

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 ปีที่แล้ว +307

    शाब्बास ओमराजे निंबाळकर शोभला राव आशि धुतली पाहिजेत

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 ปีที่แล้ว +129

    यापुढे कुणाचीच माज मस्ती आणि गुर्मी चालणार नाही याची चांगल्या प्रकारे समजून दिल्याबद्दल आदरणीय ओम दादा चे मनापासून अभिनंदन .....

    • @Mystery.masala
      @Mystery.masala ปีที่แล้ว +1

      Camera chalu hota mhanun saheb gapp hote....kahi lok shant basun game karatat

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 ปีที่แล้ว +4

      @@Mystery.masala mhanje te namarda astat

    • @Mystery.masala
      @Mystery.masala ปีที่แล้ว +1

      @@siddheshbirje6050 hahaha...sagle rajkarani asach karatt...tumhi navin ahe vatte

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi ปีที่แล้ว

      @@Mystery.masala ये तू...तुला विष देऊन मारतो...

    • @Mystery.masala
      @Mystery.masala ปีที่แล้ว

      @@Maharashtra_Premi 🤣🤣🤣🤣🤣....jaste jali ka

  • @sandeepkhambe7240
    @sandeepkhambe7240 ปีที่แล้ว +82

    खुप दिवसांनी असा वाघ पाहिला 👍

  • @sambhajidhepale1056
    @sambhajidhepale1056 ปีที่แล้ว +132

    वा ओमराजे अशी असावी दहशत एक निष्ठावंत शिवसैनिक

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 ปีที่แล้ว +237

    साहेब चांगली जिरवली राणाची.शेतकर्यांच्या बाजुने एक नंबर काम.

    • @kiranjagtap3541
      @kiranjagtap3541 ปีที่แล้ว

      हा भाडखाऊ भष्टवादी सरकार होते तेव्हा कुठे घरात झोपुन होता ओम

    • @karndeshpande9362
      @karndeshpande9362 ปีที่แล้ว +1

      Vima case kon jinkvun anli

  • @samadhansapkal2007
    @samadhansapkal2007 ปีที่แล้ว +94

    शाब्बस ओम् राजे🚩🚩🚩🚩

  • @madhukarhiwale5370
    @madhukarhiwale5370 ปีที่แล้ว +70

    ओमराजे साहेब अगदी बरोबर

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 ปีที่แล้ว +116

    Only shivsena uddav thakre saheb barobar om dada great👍👍👍👍

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 ปีที่แล้ว +80

    धाराशिव जिल्हा हे नाव लिहा .🚩🚩🚩

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +102

    🙏👌👍👏ओम राजे यांनी शेतकऱ्यांची चांगली बाजू मांडली, जय मशाल.

    • @BabasahebSomavanshi-iy1ki
      @BabasahebSomavanshi-iy1ki ปีที่แล้ว

      ओमराजे🎉 सत्य बोलणारा व्यक्तिमत्व

  • @SwapnehK
    @SwapnehK ปีที่แล้ว +76

    शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, कमिशन वाले यंदा घरी

  • @santoshgite926
    @santoshgite926 ปีที่แล้ว +87

    Congratulations Om Raje

  • @MrPiyush37
    @MrPiyush37 ปีที่แล้ว +331

    The Way Omraje Nailed It ❤️👌🏻😂

  • @cs-27rohitkamble15
    @cs-27rohitkamble15 ปีที่แล้ว +57

    I am fan of omraje🔥👀 attitude 🔥🔥

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 ปีที่แล้ว +260

    ओमराजे ने त्याला चांगलाच खेचला अवकात काढल्यानंतर मग गप झाला माजलाय नुसता राणा

  • @ravindrabhoite7726
    @ravindrabhoite7726 ปีที่แล้ว +51

    बरोबर आहे साहेब तुमचे शेतकर्यांची बाजूने उभे राहिले बद्दल धन्यवाद

  • @rameshkedar1796
    @rameshkedar1796 ปีที่แล้ว +116

    असा खासदार प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे

  • @digambarbasande9428
    @digambarbasande9428 ปีที่แล้ว +43

    सुरवात झाली जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @balikametemete4834
    @balikametemete4834 ปีที่แล้ว +269

    लायकी दाखवून दिली

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 ปีที่แล้ว

      शेतकर्यांचे शेतात येऊन नुकसान झाले किंवा नाही त्त्याचा पंचनामा कोणी केलाच नाही तर मग शेतकरी पंचनामा प्रत कुठन देणार.
      ज्यांना पंचनामा करून माहिती गोळा करणे बाबत सांगितले होते तर. ते काम त्यांनी का केले नाही.
      सरकारी नोकर योग्य काम करत नाही.
      अनपड अणि गरिब शेतकरी यांचे नुकसान हे सरकार आणि,प्रशासन जाणूनबुजून नुकसान करत आहे.

  • @pintumane4374
    @pintumane4374 ปีที่แล้ว +58

    ओमराजे मना पासून आभार आपले

  • @nitinyewale3781
    @nitinyewale3781 ปีที่แล้ว +76

    याला म्हणतात बाळासाहेबाचे सच्चे कट्टर शिवसेनिक खासदार ओमराजे निंभाळकर.....तुम्ही जे या राणा ला त्याची अवकात दाखवली हे फक्त बाळासाहेबांचा निस्टावत शिवसेनिक दाखवू शकते .....जय महाराष्ट्र

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 3 หลายเดือนก่อน

      बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहेत खरंच.. उद्धव ठाकरेंचे नाहीत 😄

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar ปีที่แล้ว +52

    Omraje nimbalkar khatarnak 🔥🔥🔥🔥 goosebumps 🙌👌👏💥💣💣

  • @dhanrajjadhav6128
    @dhanrajjadhav6128 ปีที่แล้ว +31

    ओम दादा तुमचा अभिमान आहे आम्हाला धाराशिव कर म्हणून माझ्या वडिलांचा पिक विमा एक रुपया आला नाही

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 ปีที่แล้ว +79

    ओमराजे वाघ आहे, फाडणार-नाद करायचा नाय 👏🔥😃🚩
    (यांच्यासारखेच लोकं सम्पूर्ण राज्यात विमा कम्पण्यांना पाठीशी घालतायत, मग शेतकरी मेला तरी चालेल, सुधरा बे )
    गपच बसलंय तोंड बघा 😆😆

  • @virajjagdale4157
    @virajjagdale4157 ปีที่แล้ว +367

    Respect to these mp who are like omraje nimbalkar

    • @Omkar0416
      @Omkar0416 ปีที่แล้ว +4

      Are you telling this in sarcastic way? If not then please check what has happened with him in past and what relation is between him and the man in video.

    • @digambarmohite8411
      @digambarmohite8411 ปีที่แล้ว +4

      Bjp politicians not good for give respect they are chittar central bjp leaders also het Maharashtra they thinking fever only gujrat

    • @Omkar0416
      @Omkar0416 ปีที่แล้ว +1

      @@hariom-vx1ew अरे मूर्ख काय म्हणतोस, घाटी people will never change?
      Tula त्या mp चा भूतकाळ माहित आहे का? तो समोरचा आमदार ने काय काय केलंय माहित आहे का, नसेल माहित तर एकदा Google karun bagh. मग समजेल यांच्यात येवढं वैर का आहे ते. आणि कोणाला ही घाटी घाटी हिनवून काही होणार नाही. प्रत्येक जातीचा सन्मान केला पहेजे. तुमचे संस्कार इथे दाखवू नका.

    • @vaibhavmurkar1011
      @vaibhavmurkar1011 ปีที่แล้ว +2

      ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत खासदार साहेब बोलतात आणि ते अगदी बरोबर आहे

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 ปีที่แล้ว

      Huge Respect to BhangarChor 😅

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 ปีที่แล้ว +68

    ओमराजे साठी ऐक लाईक

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 ปีที่แล้ว +120

    ओम.दादा

  • @golunandanwar4628
    @golunandanwar4628 ปีที่แล้ว +34

    शिवसेनेचा वाघ ओम राजे निंबाळकर

  • @satishchavan4757
    @satishchavan4757 ปีที่แล้ว +32

    बरोबर बोलले...

  • @bharatrananaware7012
    @bharatrananaware7012 ปีที่แล้ว +13

    ओमराजे निंबाळकर सर, तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
    तुमचा सदैव अभिमान.

  • @shivagajbhar4921
    @shivagajbhar4921 ปีที่แล้ว +34

    Omraj Nimbalkar Saheb 🙌❤️

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 ปีที่แล้ว +93

    Only omraje Nimbalkar

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 ปีที่แล้ว +36

    कायद्याने.धुलाई.केली.जागा.दाखवली.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว +62

    वारे वा वागा शबस जय महाराष्ट्र साहेब 🙏👍👌🙏🙏👍👍🙏🙏

  • @maheshjamunkar4458
    @maheshjamunkar4458 ปีที่แล้ว +64

    Very good 👌👌

  • @pramodjadhav2457
    @pramodjadhav2457 ปีที่แล้ว +18

    जय महाराष्ट्र..... ओमराजे निंबाळकर साहेब

  • @ashutoshamalepatilproducti769
    @ashutoshamalepatilproducti769 ปีที่แล้ว +9

    व्वा खासदार साहेब...नेतृत्व असावं तर असं.. सप्रेम जय महाराष्ट्र🙏🚩

  • @nitinrupnavar5746
    @nitinrupnavar5746 ปีที่แล้ว +51

    👍👍

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 ปีที่แล้ว +87

    Thanks 👍👍🏹🚩🏹 om dada

  • @surfacareinfraprojects7608
    @surfacareinfraprojects7608 ปีที่แล้ว +30

    Very sincere mp

  • @yashutekar7482
    @yashutekar7482 ปีที่แล้ว +17

    अभिनंदन वाघा 🙏🏻👍

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 ปีที่แล้ว +21

    ग्रेट ओमराजे 🙏

  • @tuljarammote8294
    @tuljarammote8294 ปีที่แล้ว +18

    अभिनंदन ओम दादा 🙏🙏

  • @mahadevsutar2580
    @mahadevsutar2580 ปีที่แล้ว +8

    ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा नेता पाहिजे खूप छान साहेब

  • @laxmanjadhav1327
    @laxmanjadhav1327 ปีที่แล้ว +13

    वा ओमराजे साहेब भारी....

  • @gautamrokade6986
    @gautamrokade6986 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांसाठी कळवळा असलेला नंबर एकचा खासदार

  • @arjunhake2273
    @arjunhake2273 ปีที่แล้ว +7

    जिवाभावाचा माणूस म्हणजे आमचे लाडके खाजदार ओमराजे निंबाळकर साहेब..♥️♥️

  • @sanketpatil8477
    @sanketpatil8477 ปีที่แล้ว +12

    ओमराजे फायर आहेत🔥🔥🔥

    • @tukaramsahane9381
      @tukaramsahane9381 ปีที่แล้ว

      सर्वांत भ्रस्टाचारी पक्ष bjp, यांनी राफेल घोटाळ्याचे पीक विमा घोटाळ्यात रेकॉर्ड मोडून शेतकऱ्यांना लुटले आहे. Bjp वाल्याना असेच धुतले पाहिजे

  • @rrt383
    @rrt383 ปีที่แล้ว +15

    भारतातील सर्वात फिट आणि healthy MP ओम दादा💪🧡

  • @laxmankamble8743
    @laxmankamble8743 ปีที่แล้ว +59

    Omraje is common man's voice like pranititai in Solapur.....

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 ปีที่แล้ว +18

    Kadak

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन ओम राजे

  • @saya2023
    @saya2023 ปีที่แล้ว +4

    ओमराजे ..भारी. खरा शिव सैनिक तुमच्या बरोबर आहे...🚩🚩🚩

  • @user-ph8dh6mc6h
    @user-ph8dh6mc6h ปีที่แล้ว +9

    ओम दादा ग्रेट माणूस जय महाराष्ट्र दादा

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 ปีที่แล้ว +15

    Kadak raje

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र ओम राजे

  • @birappalawate7088
    @birappalawate7088 ปีที่แล้ว +13

    1नवम्बर राजे 🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 ปีที่แล้ว +5

    निबांळकर साहेब आम्ही तुमच्या सोबत 💯🐅💪🏹🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🚩

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 ปีที่แล้ว +6

    Ok जगाला प्रेम अर्पावे ❤️👍🎉🙏🙏🙏

  • @DRBB123
    @DRBB123 ปีที่แล้ว +134

    I dont support Thakre Shivsena but this man is doing really great ))

    • @vm573
      @vm573 ปีที่แล้ว +1

      Agree

    • @AavegSheth
      @AavegSheth ปีที่แล้ว +1

      Absolutely True

    • @nileshbhore237
      @nileshbhore237 ปีที่แล้ว +1

      Right 👍🏻

    • @Ashish-jg3op
      @Ashish-jg3op ปีที่แล้ว +1

      मी too agree

    • @Maratha2679
      @Maratha2679 ปีที่แล้ว +1

      Eknishth to Eknishthch

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u ปีที่แล้ว +7

    एक नंबर ओमदादा 😇🙌🙏🚩

  • @deanambrose8939
    @deanambrose8939 ปีที่แล้ว +14

    ओमराजे निंबाळकर,💪

  • @ankushyamgar8408
    @ankushyamgar8408 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन निंबाळकर साहेब 💐💐

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 ปีที่แล้ว +3

    धाराशिव लोकसभेचे तडफदार खासदार ओम राजे जय महाराष्ट्र

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 ปีที่แล้ว +3

    ओमदादा बरोबर आहेत तुम्ही फुल सपोर्ट आगे बढो दादा

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र ओमराजे दादा

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन निंबालकर साहेब पाटलाला आवकात
    दखवली अभिनंदन

  • @dayanandchikne6708
    @dayanandchikne6708 ปีที่แล้ว +5

    Thank you Om Raje

  • @sunilshelar9667
    @sunilshelar9667 ปีที่แล้ว +6

    कसा दणका दिला आहे कसा आहे सेनेचा वाघ कसे अवकात काढली तुझी ओमराजे दादा जय महाराष्ट्र

  • @shriganesh728
    @shriganesh728 ปีที่แล้ว +2

    अशा लोकांच्या भुमिकेतून जनतेचे प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढते आणि पर्यायाने शेतकर्यांचे नुकसान होते. ह्या़ना मात्र आसुरी आनंद मिळतो 😊

  • @swapnilbonde9588
    @swapnilbonde9588 ปีที่แล้ว +19

    Nimbalkar Raje
    🚩🚩

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 ปีที่แล้ว +5

    Omraje..Original..King..Of..Original..Shivsena..👍👍👑👑🚩🚩🚩

  • @kiranchougale4078
    @kiranchougale4078 ปีที่แล้ว +7

    निंबाळकर साहेब 🔥🔥
    जय महाराष्ट्र

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 4 หลายเดือนก่อน +3

    लोकप्रिय खासदार ओम दादा 👍👍💯

  • @shivajikuchekar9747
    @shivajikuchekar9747 ปีที่แล้ว +16

    ओम राजे झिंदाबाद

  • @dnyaneshwarhonale3792
    @dnyaneshwarhonale3792 ปีที่แล้ว +31

    👍👍👍👍

  • @onkarjadhav8693
    @onkarjadhav8693 ปีที่แล้ว +6

    याला म्हणतात एका दणक्यात माज मोडणे. 1 च नंबर ओमराजे निंबाळकर.

  • @arjunnichite3587
    @arjunnichite3587 ปีที่แล้ว +4

    ग्रेट माणूस ओमराजे निंबालळकर.

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 ปีที่แล้ว +13

    विमा कधी मिळतोय ते सांगा आधी

  • @hhsteve9862
    @hhsteve9862 ปีที่แล้ว +5

    Shabbas Nimbalkar Saheb..Mast jiravali👌👌👍👍

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +9

    ✊🚩🙏Jay Maharashtra 🚩✊🙏👍

  • @suryakantkanaskar4796
    @suryakantkanaskar4796 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र साहेब 🙏👌🚩

  • @shubhamjadhav8348
    @shubhamjadhav8348 ปีที่แล้ว +26

    Kdk dada

  • @prasadtemghare9258
    @prasadtemghare9258 ปีที่แล้ว +21

    Good

  • @sushilpawar9261
    @sushilpawar9261 ปีที่แล้ว +8

    Nice work sir

  • @haridaskalam8661
    @haridaskalam8661 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र दादा

  • @jyotikhade6404
    @jyotikhade6404 ปีที่แล้ว +43

    🙏🙏👌