लातुरचा पाणीप्रश्न जिल्ह्याला 9 वर्षे मुख्यमंत्री पद मिळून ही सुटला नाही, लातूर कुठच्या कुठंच नाही आहे तिथंच आहे नेते. दोन पावसाळे अन उन्हाळे कडक गेले गेले की रेल्वेने पाणी आणावं लागतंय. रोजगारासाठी आज ही लातूर मधील प्रत्येक दुसऱ्या घरातील व्यक्ती पुणे किंवा मुंबईला आहे
अरे भाई सभा कोणाची महाविकास आघाडीची आणि त्यांच्या सभेत भासाणात तुम्ही जाहिरात कोणाची दाखवता महायुतीचा वचन नामा काय आहे हे.महविकस आघाडीच्या नेत्यांनी जरा ध्यान द्यावे.प्रत्येक च्यानल वाले जाणून बुजून जाहिरात यांच्या सभेत दाखवतात
1 no Dada
भाषनात दम आहे राव.
❤❤ berober sir
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Only Om Dada
Only खासदार Omraje
Ek no .
माझा जीव ओम दादा
मराठवाड्याचा सर्वात मोठा नेता ❤
जय महाराष्ट्र दादा
Only om dada bhavi cm
आपला आवडत नेता ❤
Om dada 1 no
प्रत्येक महविकास आघाधीच्या भाषणात युती का जाहिरात देत आहे यू tube
तरी पण येणार तर महविकास आघाडी
पैसा बोलता है
जाहिरात चा जाहीर निषेध
Om dada cha fan ahe mi
काळा दिवस पाळणारे 😂😂
एक मराठा लाख मराठा❤❤❤
ओन्ली ओमराजे (ब्रम्हा )धीरज पाटील (विष्णू ) कैलास पाटील( महेश )
*विषय गंम्भीर तर पाटील खंबीर*
*गावात मडा तर पाटलाला कोडे *
उद्धव साहेबांचे फोटो हम तुम्हारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक
👍👍👍👍👍👍👍
Sahebanee yojnachi changlie mahiti dili
महाविकास आघाडी जिंदाबाद
Dada tumhi pm honar nakki
Only Dada❤❤❤❤❤
लातुरचा पाणीप्रश्न जिल्ह्याला 9 वर्षे मुख्यमंत्री पद मिळून ही सुटला नाही, लातूर कुठच्या कुठंच नाही आहे तिथंच आहे नेते.
दोन पावसाळे अन उन्हाळे कडक गेले गेले की रेल्वेने पाणी आणावं लागतंय.
रोजगारासाठी आज ही लातूर मधील प्रत्येक दुसऱ्या घरातील व्यक्ती पुणे किंवा मुंबईला आहे
लाटेत निवडून आलात आपण 😂 यंदा गोवर्धनवाडी वरुण अजितदादा प्लस राहणार 💥🏹👑
Akach numbar khasadar
अरे भाई सभा कोणाची महाविकास आघाडीची आणि त्यांच्या सभेत भासाणात तुम्ही जाहिरात कोणाची दाखवता महायुतीचा वचन नामा काय आहे हे.महविकस आघाडीच्या नेत्यांनी जरा ध्यान द्यावे.प्रत्येक च्यानल वाले जाणून बुजून जाहिरात यांच्या सभेत दाखवतात
चॅनल वाले पागल झाले आहे
खासदार असावा तर असा
0nly om dada
तू काय केलास आता २वेळेस खासदार केल एकदा आमदार केल तूकाय केल एक प्रोजेक्ट सांगा बोल बच्चन निष्क्रिय खासदार😂
तु नुसता बोलणार तु काय केलं
Ramya n kay kel tuljapur la. Badal pahije
बोलबच्चन आहे हा काम शुन्य
Ranya
Tu 1 vela amdar 2 vela khasdar jhala tu ky kam kel te sang
करत नाही फक्त स्वतचा बदला म्हणून राजकारण
बोलबच्चन खासदार
Omya तू किती जरी सभा घेतल्यात तुळजापूर मधी तरी ranadadach येणार उग् आम्ही तुला जरांगे patlamule मतदान केलं
😊 काय कामाचा नाही हा
उच्चशिक्षित आहेत राणादादा फरक असतोच की,याच्यासारख काॅप्या करुन अर्ध इंजिनिअरिंग सोडून आले नाहीत.
जावा झाट्यांनो
😂😂2019 ला मोदी मुळे केल.. नंतर 2024 जारांगे पाटील मुळे आरे किती रडणार.. 40 वर्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला विकास काय केला म्हणून विचार 😄
काळा दिवस पाळणार माणूस 😂😂
एक मराठा लाख मराठा ❤
बोल बच्चन खासदार
मग काय 😊
बोलबच्चन खासदार आहे हे
Tu ky kels te sag
Bhurta ahe modi😂
You tube fake aahe
Kitihi mva chya sabhet mahayutichya jahiraat dakhava tumahal sutti bilkul milnaar nahi
Tu kay kel te sang
करत नाही साहेब तो काय आम्हाला माहीत आहे.