Marathi Family Attacked by:मराठी कुटूंबावर हल्ला, अमेरिकेतून आलेल्या सनी पवारचं सांत्वन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
  • #marathi #famaily #attack #saamtvnews
    Marathi Family Attacked by:मराठी कुटूंबावर हल्ला, अमेरिकेतून आलेल्या सनी पवारचं सांत्वन | prd
    Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Chhagan Bhujbal | Tanajii Sawant | Parbhani Riots | Santosh Deshmukh Case Update | Eknath Shinde | Ajit Pawar Not Reachable | CM Devendra Fadnavis | DCM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | Cabinet Expansion | Cabinet Ministers | Oath Taking Ceremony | Government Formation | Maharashtra Politics | winter Session | Winter Assembly | Parbhani Riots | Maharashtra Politics | Maharashtra Cabinet | Maharashtra | Winter Session 2024
    Bangladesh vs West Indies,Pragya Nagra,Pushpa Box Office Collection Allu Arjun,Grizzlies vs Warriors,Amit Shah BR Ambedkar,Jaipur News,PM Rural Housing Scheme,Weather Update
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Batmya Live | Marathi Live
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    BJP vs Congress on Ambedkar | congress office mumbai | congress office | mumbai congress office | bjp congress clashes | Amit Shah Controversy | Ambedkar Comments Row | Congress Protests | Congress Office Protest | Rada Against Amit Shah | Amit Shah Apology Demand | Congress vs BJP | Ambedkar Politics
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : y…

ความคิดเห็น • 390

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 9 วันที่ผ่านมา +362

    सनी पवार अभिमान आहे तुमचा
    जय महाराष्ट्र मी मराठी 🚩🚩🚩
    भैय्या आणि बिहारींचा माझ उतरवायला पाहिजे 👍🏻👍🏻

    • @VivekJadhav-l7v
      @VivekJadhav-l7v 8 วันที่ผ่านมา +3

    • @Requital_is_Necessary
      @Requital_is_Necessary 7 วันที่ผ่านมา +2

      कसला अभिमान एक्झॅक्टली?😂

    • @ashishgupta3788
      @ashishgupta3788 7 วันที่ผ่านมา +1

      maaz utrawa tyaa bihar up lokanchi.....Jai Hind Jai Maharashtra 🚩🚩

    • @SaurabhSawant-y5t
      @SaurabhSawant-y5t 6 วันที่ผ่านมา +1

      Uthav dande bhagav bhaiyee

    • @SaurabhSawant-y5t
      @SaurabhSawant-y5t 6 วันที่ผ่านมา +1

      Kam krtat tumhi ithe kam kara pn ithlya mansana trass deu naka

  • @kavitapimple8952
    @kavitapimple8952 8 วันที่ผ่านมา +169

    मराठी माणसांनी एकत्र येवून महाराष्ट्राला वाचवायला पाहिजे

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 8 วันที่ผ่านมา +2

      Pahile yethil tarunanna kaam karayla tayar kara. Nusate fukat khaychi savay lagali aahe. Kamawar aale ki don divasat sutti aani pudhe athavadyabharat kaam sodto mhanun Marathi tarun sangto.

    • @NIRAJCHAVAN-wc3rp
      @NIRAJCHAVAN-wc3rp 8 วันที่ผ่านมา

      He kharay. Varun bhaiya Bengali parvadtat lokanna kamasathi. Kami paishyat jasta kaam karayla tayar astat​@@RAMESH-tz4wx

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 8 วันที่ผ่านมา

      मराठी माणुसाने खूप काम करून प्रत्येक क्षेत्रात काम उत्तम कामगिरी करून दाखवली पाहिजे.

    • @buwakedari1504
      @buwakedari1504 7 วันที่ผ่านมา +1

      Marathi manoos Christian desha madhe jaun swatala kasa sawartat hyacha uttam udaharan aahe aani jevha.....aani jevha amcha christmas yeto Kay Kay christian virodhi tatthya naslele reels aani post tumhi loka watsapp, insta aani FB var taktat

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 9 วันที่ผ่านมา +84

    अभिमान आहे मराठी माणसाचा महाराष्ट्रात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा आदर केला पाहिजे सनी दादा एकदम ओके ते सरकार खोके घेऊन बसलेत शांत मराठी माणसांना आवाज उठवला पाहिजे

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 9 วันที่ผ่านมา +176

    Sunny pawar very good

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 9 วันที่ผ่านมา

      अमेरिकेचे पार्सल डोक्यावर पडलाय... चोरांना म्हणजेच देवेंद्र, एकनाथ, अजित पवार ला ब्रहमा, विष्णू महेश्वर बोलतोय हा..भाजपा मुळे बाहेरच्या राज्यातील लोकं मुबंई, कल्याण, ठाण्यात, बदलापूर मध्ये दहशत करत आहे

    • @GDe-gi1kz
      @GDe-gi1kz 5 วันที่ผ่านมา

      Usa main bhaiya hain

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 9 วันที่ผ่านมา +283

    अमेरिकेत ट्रम्प आणि महाराष्ट्र मध्ये राज साहेब च पाहिजेत 👍

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 8 วันที่ผ่านมา +2

      Trump बोलायला भरी आहे पण त्याच्या पॉलिसी त्याच्या नागरिक साठी ना आपल्या साठी चांगल्या आहेत....

    • @35858
      @35858 8 วันที่ผ่านมา

      Tramp haklun detoy bharatiyana, aare ha Santos baherun yeu naka ani ha swatha baher ahe ghya

    • @RupeshGharat-dv4rx
      @RupeshGharat-dv4rx 8 วันที่ผ่านมา +4

      मनसे भाजप ला सपोर्ट करते मग काय करणार 😊

    • @hemantsarpare7310
      @hemantsarpare7310 8 วันที่ผ่านมา +4

      कशाला फडणवीस ची चाटू गीरी करायला 😂😂😂

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 8 วันที่ผ่านมา +1

      Raj saheb bolale BJP cha CM honar 😂😂

  • @seemababar6529
    @seemababar6529 9 วันที่ผ่านมา +77

    बरोबर

  • @unknowntoeveryone646
    @unknowntoeveryone646 9 วันที่ผ่านมา +41

    Well done sir and well said... जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @jaybhavani7111
    @jaybhavani7111 9 วันที่ผ่านมา +38

    अभिनंदन खूप आभारी आहोत 🙏🙏🙏याला कारणीभूत आपले राजकारणी आहेत..🙏🙏🙏

  • @avinashmonde2609
    @avinashmonde2609 9 วันที่ผ่านมา +64

    ग्रेट...पवार

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 9 วันที่ผ่านมา +72

    अमेरिकन आलेल्या माणसाने कल्याणच्या कुटुंबाला पाठिंबा द्यायला धाव घेतली तसेच सगळ्या मराठी माणसाने तिकडे हजर राहिला पाहिजे प्रत्येक वेळी

  • @आम्हीकोकणकर-ण3च
    @आम्हीकोकणकर-ण3च 7 วันที่ผ่านมา +8

    लाज वाटते मराठी माणसाचे सर्व झोपलेत त्या मानसाला माहित पडले अभिमान आणि अभिनंदन 💐👏

  • @vpl001
    @vpl001 9 วันที่ผ่านมา +126

    मराठी माणसांनी परप्रांतीयना कामं देण बंद करा, त्यांच्याकडून काहिही खरेदी करू नका, हिंदी बोलू नका मराठीतच बोला, किती वेळा सांगायचं ह्यांना?

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 9 วันที่ผ่านมา +18

      मराठी माणूस जेवढा परप्रांतीय माणसाला मदत करतो तेवढा बाजूच्या मराठी माणसाला करत नाही

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 9 วันที่ผ่านมา

      ​एकदम खरं बोलताय, आमच्या सोसायटी त मराठी,काही दादागिरी खुप चालते. सगळेच मराठी चांगले असतात असं नाही, ​@@mimarathi9768

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 8 วันที่ผ่านมา +2

      खरच आहे।

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 8 วันที่ผ่านมา +3

      marathi manus kahi kamacha aahe ka? te bihari ani UP wale aahet mhanun kamala manse tari miltat.

  • @sagarbamane5727
    @sagarbamane5727 9 วันที่ผ่านมา +35

    महाराष्ट्र made फक्त आवाज हा मराठी माणसाच पाहिजे

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 9 วันที่ผ่านมา +55

    मराठी माणसा जागा हो ऐकमेकाच धागा हो

  • @mahadevkore2227
    @mahadevkore2227 9 วันที่ผ่านมา +29

    Great bhava salut. 🎉🎉

    • @PrafulRasal-s4m
      @PrafulRasal-s4m 9 วันที่ผ่านมา

      Salut pn Ani mana pasun mujara hi🙏

  • @balajimore477
    @balajimore477 9 วันที่ผ่านมา +61

    बगा अभिमान आहे मला यांचा कारण किती मस्त मराठी बोलतोय खूप छान आणि त्या शुक्लाची पण मराठी बघा

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 9 วันที่ผ่านมา

      अमेरिकेचे पार्सल डोक्यावर पडलाय... चोरांना म्हणजेच देवेंद्र, एकनाथ, अजित पवार ला ब्रहमा, विष्णू महेश्वर बोलतोय हा..भाजपा मुळे बाहेरच्या राज्यातील लोकं मुबंई, कल्याण, ठाण्यात, बदलापूर मध्ये दहशत करत आहे

  • @rupeshpedamkar5443
    @rupeshpedamkar5443 9 วันที่ผ่านมา +32

    Dada जय शिवराय

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 8 วันที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र!
    श्री. सनी पवार आपण आपली मराठी बांधिलकी जपल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपण अमेरिकेत मराठी झेंडा घेऊन गेला आहात ,आपला खूप अभिमान वाटतो.
    जय महाराष्ट्र!

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 6 วันที่ผ่านมา

      खरंच आपला अभिमान वाटतो.एलढे उच्चशिक्षित असुन आपण आपला मराठी बाणा जपला.आपल्याला आमची मनापासून मानवंदना.

  • @ParkashGala
    @ParkashGala 9 วันที่ผ่านมา +56

    महाराष्ट्र चा बिहार कडे वाटचाल ।।जय महाराष्ट्र ।।

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 9 วันที่ผ่านมา +45

    सनी पवार तुम्हाला सलाम

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 8 วันที่ผ่านมา +10

    जिंकलस भावा
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaydsouza930
    @vijaydsouza930 9 วันที่ผ่านมา +12

    Khup chan massage to all maratha

  • @pawanpatil743
    @pawanpatil743 9 วันที่ผ่านมา +13

    Great brother

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 9 วันที่ผ่านมา +29

    इथलेच मराठी माणसालाच दूर लोटायला लागलेत. अमेरिकेत राहूनही मराठी माणसाबद्दलचे प्रेम समजू शकतो पण, राजकीय बोलणं टाळायला पाहीजे.

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 9 วันที่ผ่านมา

      अमेरिकेचे पार्सल डोक्यावर पडलाय... चोरांना म्हणजेच देवेंद्र, एकनाथ, अजित पवार ला ब्रहमा, विष्णू महेश्वर बोलतोय हा..भाजपा मुळे बाहेरच्या राज्यातील लोकं मुबंई, कल्याण, ठाण्यात, बदलापूर मध्ये दहशत करत आहे

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 9 วันที่ผ่านมา +18

    शाब्बास याला म्हणतात संस्कृती आणि परंपरा
    भाजप ने महाराष्ट्र ची वाट लावली महाराष्ट्र तील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने सुरू झाली आहे

  • @vishalpalve4586
    @vishalpalve4586 9 วันที่ผ่านมา +38

    नाही उध्दव आणि शरद,नाही गांधी..इथे फक्त राज फक्त चालतोय ते फक्त ठाकरे राज साहेबांचं

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 9 วันที่ผ่านมา +83

    BJP = UP= BIHARI= GUJARATI

    • @TruthTriumphs777
      @TruthTriumphs777 8 วันที่ผ่านมา

      😂

    • @cs123t66
      @cs123t66 2 วันที่ผ่านมา

      @@RajeevS-o6k muslim?chalel ka bhava

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 9 วันที่ผ่านมา +15

    महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जागे व्हा. आप साफ साफ पाय ओढत बसू नका एकमेकाला मदत करा. आत्ता नाही तर कधीच नाही वेळही प्रत्येकावर येते.

  • @kadamrohan008
    @kadamrohan008 8 วันที่ผ่านมา +10

    असा असावा मराठी माणूस कुठेही असला तरी अभिमान......

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 9 วันที่ผ่านมา +12

    Gret bhava salut🎉🎉

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx 9 วันที่ผ่านมา +10

    संनी, खूप छान केले, आम्ही फक्त बोलतोय सपोर्ट ला कोण गेलं का तेथे? दोन दिवसात विसरून जाल, खरं आहे ना!!

    • @PrafulRasal-s4m
      @PrafulRasal-s4m 9 วันที่ผ่านมา

      Ravivari sutti ahe , jyana Jamel tyani hajar raha ,Aai amhi sagle tumchya pathishi ahot , ❤JAY SHIVRAY❤

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 9 วันที่ผ่านมา +8

    Thanku ❤

  • @rupeshpawar4338
    @rupeshpawar4338 5 วันที่ผ่านมา +2

    200% on point dada

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 7 วันที่ผ่านมา +2

    सर्व परप्रांतीय लोकांना बाहेर काढले पाहजे आणि कायदा हवा जेणे करून अशा घटना होणार नाहीत कडक कायदा हवा

  • @ramakanttikare6492
    @ramakanttikare6492 9 วันที่ผ่านมา +11

    मराठी माणूस वा भाषा बदल जो घटणा घडल्या त्यचा... आमचा विरोध आहे

  • @saikiranshetty7691
    @saikiranshetty7691 7 วันที่ผ่านมา +3

    Maharashtra is a great example of inclusivity. No other state can match that benevolence. respect has to be upheld at all times. Jai Maharashtra Indeed!

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 8 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमचं खूप खूप धन्यवाद अमेरिकेहून आलात तुम्हाला एवढा गर्व आहे मराठी माणसाचा खरंच दादा खूप आनंद झाला खरी आठवण झाली माझ्या माय मराठीची आपल्याला खूप खूप धन्यवाद

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 9 วันที่ผ่านมา +9

    जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करावी लगेच घेतली जाईल

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 8 วันที่ผ่านมา +3

    देशमुख साहेब
    त्या मॅडम ला काहीतरी सांगायचं होतं
    तुम्ही त्यांचा एकही शब्द एकूण नाही घेतला

  • @pawarmayurpawar4627
    @pawarmayurpawar4627 2 วันที่ผ่านมา

    मराठी माणूस घाबरणारा नाही तो सर्वाना घेयून चालणारा माणूस आहे त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर तो सोडणार पण नाही. म्हणून मराठी माणूस एकत्र रहा 🙏🙏🚩जय महाराष्ट्र

  • @amitkoyande
    @amitkoyande 7 วันที่ผ่านมา +5

    सगळ्या मराठी लोकांनी एक व्ह्या. कुठल्याही पॉलिटिकल पार्टी वर अपेक्षा ठेवू नका. सगळे मराठी एक झाले तर आम्हाला कुठल्याही पॉलिटिकल पार्टी ची गरज नाही आहे. जे करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. सगळ्या भय्याना महाराष्ट्राच्या बाहेर फेका. एक पण भय्या नको पाहिजे महाराष्ट्रात.

  • @RajDikeofficial
    @RajDikeofficial 8 วันที่ผ่านมา +3

    ही परप्रांती मानस बाहेरून येतात आणि दादागिरी करतात.महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे ..मराठी माणसांचा विचार करणार फक्तं १ च नेता म्हणजे राज साहेब ठाकरे...जय महाराष्ट्र

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 8 วันที่ผ่านมา +3

    दादा खूप छान.

  • @RakeshMestry-jh3fh
    @RakeshMestry-jh3fh 5 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र , बघा किती अभिमान आहे. आणि एकदम बरोबर बोलले इथे आवाज आपलाच पाहिजे.

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 8 วันที่ผ่านมา +2

    सनी भावा ग्रेट आहेस नमस्कार सनी पवार मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत महाबळेश्वर पाचगणीकर

  • @rajendrashinde3061
    @rajendrashinde3061 9 วันที่ผ่านมา +7

    जय श्री राम दादा

  • @pawarmayurpawar4627
    @pawarmayurpawar4627 2 วันที่ผ่านมา

    सनी पवार very good जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @RajkumarThorat-n4e
    @RajkumarThorat-n4e 9 วันที่ผ่านมา +5

    Great

  • @rahulsarambale6651
    @rahulsarambale6651 7 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणस ऐकून घेत आहे म्हणून हे लय ओव्हर करालेत बाहेरचे लोक आता प्रत्येक मराठी माणसाने एक व्हा आपला महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि मराठी माणूस टिकवण्यासाठी
    जय महाराष्ट्र

  • @vishupawar4980
    @vishupawar4980 2 วันที่ผ่านมา

    Great guy's... great Marathi maanus..

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 9 วันที่ผ่านมา +11

    Hey (YO) brother, I’m an American citizen too. I felt the same way, but there’s one thing I didn’t like in your speech: you said he doesn’t belong to Mumbai. That’s not true. Anyone can belong anywhere. I didn’t belong to the United States at first, but now I’m a citizen. They accepted me because I behave well, work hard, and pay my taxes. That’s exactly what we expect from people who migrate to Maharashtra from other states. I plan to join the team maybe in a couple of months because I can leave the United States and come there. I really appreciate your willingness to come on camera and express your feelings towards the community.

    • @deveshxD
      @deveshxD 7 วันที่ผ่านมา

      Btw country and state both are different thing

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 5 วันที่ผ่านมา

    ग्रेट भावा 🙏🙏

  • @globalgopal909
    @globalgopal909 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान मित्रा

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 8 วันที่ผ่านมา +4

    मराठी माणसा जागा हो आता....🙏🏻

  • @bhakti1980
    @bhakti1980 6 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र, जय भारत, very good sunny bhau you are excellent, you told this three Murti should do something for Marathi people so that this outsiders from other states must respect our Marathi people, Jai Hind jai Maharashtra Jai Marathi language.

    • @startriumph4059
      @startriumph4059 5 วันที่ผ่านมา

      Thanks for your support. Trimurti needs to hear few more things...hush hush 🤫 this is just the beginning 😊

  • @PatilSB7777
    @PatilSB7777 8 วันที่ผ่านมา +2

    आज बाळासाहेब असते तर , एका मिनिटात देशाला सरळ केलं असतं ... आणि मराठा विरुद्ध जो वागला त्याला तिथेच फाडला असतं... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ❤❤🚩🚩🚩

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 6 วันที่ผ่านมา

    भाऊ तू एकदम बरोबर बोलला.....तुझ्या सारखे मराठी माणसे असलीं पाहिजे

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 9 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे सनी

  • @rohitjoijode
    @rohitjoijode 4 วันที่ผ่านมา

    Barobar dada

  • @RoshniValvi-n7b
    @RoshniValvi-n7b 3 วันที่ผ่านมา

    Great dada

  • @kaus2005007
    @kaus2005007 8 วันที่ผ่านมา +1

    Kadak bhava❤❤

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 9 วันที่ผ่านมา +5

    सरकार त्याचा बरोबर आहे हे समजून घ्या

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 วันที่ผ่านมา

    खुबच अभिमानास्पद भाऊ खरोखरच गर्व वाटतो तुझ्या सारख्या कट्टर मराठी युवकाचा अमेरिकेत राहुण देखील मराठी बाणा जपणाऱ्या तुला मानाचा जयभीम

  • @pratikrane-jf7lp
    @pratikrane-jf7lp 9 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय 🚩

  • @sameersawant1732
    @sameersawant1732 8 วันที่ผ่านมา +1

    असा असावा मराठी माणूस ❤

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 8 วันที่ผ่านมา

    सनीजी, खरे मराठी, गर्व आहे आम्हाला तुमचा जय महाराष्ट्र साहेब.

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 5 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र वेगळे महाराष्ट्र देश पाहीजेत ,सनी पवार तुम्ही महाराष्ट्राला शिक्षण द्या

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 8 วันที่ผ่านมา +2

    ओ पत्रकार महाशय त्या बाजूच्या महिला काहीतरी सांगत होत्या, तुम्ही सरळ सरळ दुर्लक्षित केलं त्यांना. 😑😑

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 5 วันที่ผ่านมา

    मराठी माणसांनी जागे व्हा ...आपल्या माणसांना जो त्रास देईल त्या परप्रांतीयांना सोडायचं नाही

  • @OmkarThakurofficial
    @OmkarThakurofficial 6 วันที่ผ่านมา

    Great ❤

  • @shrikrishnaparab-xc3ou
    @shrikrishnaparab-xc3ou 8 วันที่ผ่านมา +1

    THANK YOU SUNNY PAWAR SAHEB.🙏❤️

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 9 วันที่ผ่านมา +5

    आपण फक्त निषेध नोंदवायचा किती निषेध नोंदवायचे किती ठिकाणचे नोंदवायचे हे मोजून घ्या आजच्या तारखेला
    महाराष्ट्र मराठी लोकांसाठी कुठला तरी एखादा राज्य द्या कुठलीतरी एखादी जागा एखाद्या कोपरा द्या
    जिथे मराठी माणसं सुखात राहतील शांतीने राहतील
    हे सर्व शांत लोक आलेले आहेत आपल्याकडे आता
    आणि आपण कायदेशीर बाप निषेध कायदेशीर बाब एवढेच बोला

    • @SwapnilZole-ey3lq
      @SwapnilZole-ey3lq 9 วันที่ผ่านมา

      कोपरा?🤔 पूर्ण महाराष्ट्र आपला आहे हक्काने जगा बिंधास. 🤔😇 जगात कुठेही जावा आणि सन्मानाने रहा.👍

    • @PrafulRasal-s4m
      @PrafulRasal-s4m 9 วันที่ผ่านมา

      Ho sanyukt maharastrachi magni zalich pahije, zalich pahije

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 4 วันที่ผ่านมา

    Good bhava sany

  • @jayeshshelar3894
    @jayeshshelar3894 8 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा

  • @mayanksalunkhe5018
    @mayanksalunkhe5018 วันที่ผ่านมา

    Thank you Sani Bhau for your support ❤

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 9 วันที่ผ่านมา +12

    DOMICILE CERTIFICATE CANCEL KELA PAHIJE

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 8 วันที่ผ่านมา +1

    सॅलूड भावा तुला मानले पाहिजे तुला खरच मराठी मानस एक मेकाच पाय खेचतात, परंतु अशी वेळी एकत्र येणे गरजेचे आहे नाही तर परप्रांतीय लोक डोक्यावर बसतील

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 7 วันที่ผ่านมา

    Wa re bhava

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 8 วันที่ผ่านมา +4

    आता. फक्त राज साहेब ठाकरे

  • @dilipchavan4994
    @dilipchavan4994 8 วันที่ผ่านมา

    Great Sir.

  • @shrinand775
    @shrinand775 8 วันที่ผ่านมา +2

    दादा खुप खुप आभारी ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 8 วันที่ผ่านมา +2

    Sunny पवार 🙏🔥अजून किती सहन करणार मराठी माणसाला बदलण्याची गरज आहे.. मराठी लोकांनी आपल्याच लोकांना जागा... नोकरी.... आणि प्राधान्य दया.. आज शुक्ला होता उद्या.. वर्मा.. शर्मा... असणार आहे विसरू नका... हाच फक्त व्हिडिओ बघून सोडून देणार मराठी माणूस उद्या तुमचा सोबत पण हेच होणार

  • @MANOHARPAWAR-bq1zz
    @MANOHARPAWAR-bq1zz 7 วันที่ผ่านมา +1

    असं धोका शिवाजी महाराजांनी ओळखला म्हणून आज महाराष्ट्र टिकून राहिला पण आज त्यांचेच वंशज आणि स्वतःला मराठा म्हणून म्हणणारे नेते किती बोलतात या विषयावरती

  • @junnaidthechemburfoodie5343
    @junnaidthechemburfoodie5343 3 วันที่ผ่านมา +1

    He meherbaani aaplyaa Maharashtra leaders chi aahe mainly in Congress tenure,

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 8 วันที่ผ่านมา +1

    आता मी पण मराठी माणसांना मदत करणार

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 8 วันที่ผ่านมา +5

    भाजपचे 19 मिंदेचे 7 आमदार परप्रांतीय असतील त्यांच्या कडून काय अपेक्षा ठेवणार

    • @Sturbun_illusion
      @Sturbun_illusion 4 วันที่ผ่านมา

      Tyanchya aaicha Dana Marathi manse bhetle nahi ka yana

  • @shubhikegade21
    @shubhikegade21 7 วันที่ผ่านมา

    सनी पवार ❤️😊👌

  • @sunilkamble5495
    @sunilkamble5495 8 วันที่ผ่านมา +2

    Sunny U.R Great 👍

  • @SalesPMCona-zc4lz
    @SalesPMCona-zc4lz 9 วันที่ผ่านมา +7

    All because of Marathi politician

  • @आम्हीकोकणकर-ण3च
    @आम्हीकोकणकर-ण3च 7 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलता साहेब 💯👍🏻

  • @SampurnaGawade
    @SampurnaGawade 7 วันที่ผ่านมา

    Suny good 🙏🙏☝️

  • @BlackBesTees
    @BlackBesTees 5 วันที่ผ่านมา +1

    जे पण काही करायचं आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे. हे पॉलिटिकल पर्टीया काही नाही करणार, फक्त कॅमेरा समोर माफी मागायला सांगणार बस.
    फोडून काढा सगळ्या परप्रांतीय लोकांना. त्या शिवाय ते सुधारणार नाही.

  • @प्रकाश-प1ह
    @प्रकाश-प1ह 8 วันที่ผ่านมา +2

    त्यांना महाराष्ट्राचे नागरिक करू नका,त्यांना सरकारी सुविधा देऊ नका,
    मतदानाचा अधिकार इतर राज्यात देऊ नका,
    मग सगळे सुरळीत होईल.

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 7 วันที่ผ่านมา

    अभिमान वाटतोय भाऊ आपला

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 8 วันที่ผ่านมา +1

    अमेरिकेत असलेल्या पुत्राला वाटतं माझ्या मायभूमीला त्रास होत आहे पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना अजिबात याचे दुःख होत नाही....

  • @pkmusic7252
    @pkmusic7252 8 วันที่ผ่านมา +1

    Kya baat hai

  • @Amolg1-s5h
    @Amolg1-s5h 7 วันที่ผ่านมา

    Ektra ya re ata tari..jay शिवराय.jay महाराष्ट्र...

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 8 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर बोलले तुम्हीं

  • @DineshPatil715
    @DineshPatil715 8 วันที่ผ่านมา

    100% असंच व्हायला हवं जय हिंद जय महाराष्ट्र🎉

  • @abbys777
    @abbys777 7 วันที่ผ่านมา

    सनी पवार, तुम्ही अमेरिका वरून जरी आला असाल तरी तुमचा दिल है हिंदुस्तानी. एकदम योग्य बोललात. आपले महाराष्ट्राचे लोकं सगळ्यांना आदर व सन्मानाने वागवतात व सगळ्यांना इथे कामा करता व राहायला परवानगी देतो. मात्र आपल्याला तोच सन्मान मिळत नाही जेव्हा आपण इतर राज्यात जातो. पर प्रांतियांनी हे इथून पुढे समझगावे की हे छत्रपती शिवाजी महाराजचं महाराष्ट्र आहे आणि जर महाराष्ट्राच्या लोकांन वर अन्याय किंव्हा मारहाण झाली तर त्याचे परिणाम वाईट होतील. जय शिवराय... ⚔️