"जय श्री राम" नमस्कार वर्षा! मी प्रथमच ही चटणी आत्ताच बनविली. अतिशय स्वादिष्ट झाली. किती प्रमाणशीर पध्दतीने सांगितलं. तिखटा ऐवजी दोन लवंगी मिरच्या टाकल्या तर अधिक खमंग होईल असे वाटते. खूप खूप धन्यवाद! आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@@devyanibandekar8710 किती छान आहे comment लिहीली. चटणी सुरेख झाली वाचून खूप आनंद वाटला. धन्यवाद तुमच्या comment व सदिच्छे बद्दल. तुमच्यासारख्यांच्या साथीने व support नी चॅनेल चालेल अशी आशा करते.
@@vidulagodbole3606 धन्यवाद 🙏तुमची चटणी उत्तम झाली व सगळ्यांना आवडली वाचून मला इतका आनंद झाला! कुणाचाही पदार्थ बिघडू नये म्हणून प्रमाण हुबेहुब सांगण्याचा प्रयत्न करते व तो यशस्वी होतो हे कळते तुमच्या सारख्या कॉमेंट मधून. परत एकदा कळवल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
@@aparnahemant धन्यवाद ताई. कढीपत्ता आरोग्याला हितकारक पण भाजी आमटीतला बाजूला काढला जातो. होस्टेलवर तुमची लेक ब्रेडवर लाऊन पण enjoy करु शकते. लेकीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 होस्टेलवर इंडक्शन आहे आणि तिला सगळ्या भाज्या खायला आवडतात.तोंडली, दुधी, लाल भोपळा, गवार यासारख्या भाज्या वाफवून त्यावर ही चटणी आणि तूप घालून चविष्ट खाऊ तयार! उत्तर भारतात असल्यानं जेवणात कढीपत्ता सर्रास वापरला जात नाही ना
चटणी बघायलाच छान वाटली. यात घरात बनवलेले साजूक तूप घालून गरम गरम पोळीला लावून आणि पोळीचा रोल करून खायला खुपचं मजा वाटेल. कारण चटणीची आणि घरातल्या तुपाची चव आणि स्वाद एकत्र आला तर ब्रम्हानंद होईल . मस्त
चटणी छान, सांगण्याची पद्धत छान, माप घेण्यासाठी चहाचे घेतले आहे ते आवडले. सगळ्यात mahatwache काय आहे तर पसारा ना mandata व्यवस्थित चटणी केली ते पाहून तोंडाला पाणी सुटले. तुम्ही पण खूप छान दिसत आहात हिरवा dress ghalun. Thank you very much.
A quick, tasty accompaniment for your main meal - whether poli, idli, dosa, paratha.. This chutney is a 'must have' in store for every household. So go ahead and make it yourself right away.
@@kumudininikarge4882 धन्यवाद 🙏. हो दाखवीन. कच्च्या टोमॅटोची, लाल टोमॅटोची, लसणाची, दाण्याची अश्या चटण्या आधी दाखवल्या आहेत. Scroll down केलेत की मिळतील व्हिडीओज. नाही मिळाले तर लिंक्स शेअर करते.
😁😁माझ्या साउथइंडियन मैत्रिणीने रेसिपी शिकवल्यावर मला हेच वाटले. ह्या पेक्षा जास्त तेल परतून पीठ पेरुन केलेल्या भाज्या, पुऱ्या, पापड, दाण्याची चटणी, पंजाबी पदार्थ ई. पदार्थ खाताना पोटात जाते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चटणी हातात घेतली की तेलाचा लवलेशही नसतो. चटणी खमंग चविष्ट लागते ते वेगळेच. परत चटणी चमचाभर खाल्ली जाते. प्रत्येक स्टेपला तेल काढून घेतले आहे. कढीपत्यातून तेल काढता येत नाही म्हणून कमितकमि म्हणजे अगदी चमचाभर तेलात परतला आहे.
फारच सुंदर... recipe तर छान आहेच पण तुमचे बोलणे..detail meaurement.. वापरलेली भांडी.. त्यामुळे त्यात आलेली सुरेख रंगसंगती.. white dish आणि लाल serving bowl मध्ये हिरवी कंच कढीपत्ता चटणी फारच नेत्र सुखद... पदार्थ आधी आपण डोळ्याने नंतर जिभेने खातो... खूप छान video..lagech subscribe केले😊😊 😊
माप दाखवण्याची पद्धत अतिशय छान. कोणालाही कळेल. Mouth👄 watering dish❤असतात. Very good happy diwali
@@vijaytuljapurkar6749 Thank you for appreciation. Happy Diwali to you too.
"जय श्री राम" नमस्कार वर्षा! मी प्रथमच ही चटणी आत्ताच बनविली. अतिशय स्वादिष्ट झाली. किती प्रमाणशीर पध्दतीने सांगितलं. तिखटा ऐवजी दोन लवंगी मिरच्या टाकल्या तर अधिक खमंग होईल असे वाटते. खूप खूप धन्यवाद! आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@@devyanibandekar8710 किती छान आहे comment लिहीली. चटणी सुरेख झाली वाचून खूप आनंद वाटला. धन्यवाद तुमच्या comment व सदिच्छे बद्दल. तुमच्यासारख्यांच्या साथीने व support नी चॅनेल चालेल अशी आशा करते.
मी अशी चटणी केली. घरातल्या सर्वांना मैत्रिणींना खूप आवडली.
आता अशी चटणी घरात नेहमी हवीच.
@@vidulagodbole3606 धन्यवाद 🙏तुमची चटणी उत्तम झाली व सगळ्यांना आवडली वाचून मला इतका आनंद झाला! कुणाचाही पदार्थ बिघडू नये म्हणून प्रमाण हुबेहुब सांगण्याचा प्रयत्न करते व तो यशस्वी होतो हे कळते तुमच्या सारख्या कॉमेंट मधून. परत एकदा कळवल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
ससससस@@cookwithoutabookbyvarsha414
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
@@anuradhadeshpande3606 धन्यवाद अनुराधा ताई 🙏
छान पाककृती! होस्टेलवर रहाणाऱ्या मुलीला बनवून दिली. पोषक आणि खमंग
@@aparnahemant धन्यवाद ताई. कढीपत्ता आरोग्याला हितकारक पण भाजी आमटीतला बाजूला काढला जातो. होस्टेलवर तुमची लेक ब्रेडवर लाऊन पण enjoy करु शकते. लेकीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@@cookwithoutabookbyvarsha414 होस्टेलवर इंडक्शन आहे आणि तिला सगळ्या भाज्या खायला आवडतात.तोंडली, दुधी, लाल भोपळा, गवार यासारख्या भाज्या वाफवून त्यावर ही चटणी आणि तूप घालून चविष्ट खाऊ तयार!
उत्तर भारतात असल्यानं जेवणात कढीपत्ता सर्रास वापरला जात नाही ना
So very nice way of narrating. It appeals to mind very quickly.
Thanks for a wonderful chutney.
Khoopch chhan chatnicha colour ani swad me karnarch 👌🌷💯
@@nalinibhavsar9130 धन्यवाद नलिनीताई
Khup chan zali ho chatni
@@jayashegoankar3459 धन्यवाद 🙏.
Khoop chhan recipe aahe,Kadhipatta chatani vegalya padhatine keli aahe,Thanks Madam😊😊
@@neelakelkar4787 धन्यवाद नीलाताई🙏
चटणी बघायलाच छान वाटली. यात घरात बनवलेले साजूक तूप घालून गरम गरम पोळीला लावून आणि पोळीचा रोल करून खायला खुपचं मजा वाटेल. कारण चटणीची आणि घरातल्या तुपाची चव आणि स्वाद एकत्र आला तर ब्रम्हानंद होईल . मस्त
@@milindkelkar4487 खरय मिलींद. आत्ताच जेवताना आईनी चटणी appreciate केली. तिला खूप आवडली. कॉमेंट बद्दल धन्यवाद 🙏
खुपच सुंदर पद्धत आहे करायला अगदी सहज 🎉
@@neetajadhav8793 धन्यवाद 🙏
चटणी ची. पध्दत फारच छान आहे
@@MangalaBhate धन्यवाद 🙏
So very nice way of narrating. It appeals to mind very quickly.
❤शोभा Kshirsagar.
Thanks for a wonderful chutney.
किती छान.आणि chavistchatani ही.अवश्य करून पाहीन.
@@PravinaTure-r8c धन्यवाद 🙏
Kadipatta chatni brobar mape hi chan sagitli sunder recipe 😊
@@smitakorlekar8714 धन्यवाद ताई 🙏
मी अशा चटणी च्या रेसीपी च्या शोधात होते फारच सुंदर पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद
@@rajkanyamojes6426 I am happy that this recipe is useful for you. धन्यवाद 🙏
Varsha, you explain all the steps very well, and in an interesting way.
@@shobhadravid2122 Thank you very much🙏
Nice kadhipatta Chatni testy Recipe 🎉🎉🎉🎉🎉
@@rajendrasagare1365Thank you 🙏
So very nice way of narrating. It appeals to mind very quickly.
❤
Thanks for a wonderful chutney.
चटणी खमंग व हिरवीगार ,खूप छान !!! 🎉🎉
@@sujatababar7645 धन्यवाद 🙏
एकदम सुंदर. खूपच छान
@@anuradhajoshi3672 धन्यवाद अनुराधा ताई🙏
मस्तच आहे चटणी
@@sangitashivale6081 धन्यवाद 🙏
जय श्रीकृष्ण🙏🙏
@@jayshreekulkarni7484 जय श्रीकृष्ण 🙏
Khup Sundar recipe aahe 😊
@@sharmilashende7572 धन्यवाद 🙏
शेंगदाणे आधी तळून घ्यावेत.मग बाकीचे सर्व तळावे..खूप छान रेसिपी सांगितली.
ज्यांना अंदाज येणार नाही त्यांनी वेगवेगळे तळणे योग्य
Akdam mast
@@LataSiraskar धन्यवाद 🙏
Very nice and Tasty Chatani.thanks a Lot .
खुप छान चटनी मालती येनपुरे
@@MalatiYenpure धन्यवाद 🙏
Tumhari explanation
Khoob awadli and yr voice is excellent
@@mehjabinshaikh7605 Thank you 🙏
Khup chhan
@@ShitalSolanke-oc8ej धन्यवाद 🙏
चटणी छान, सांगण्याची पद्धत छान, माप घेण्यासाठी चहाचे घेतले आहे ते आवडले. सगळ्यात mahatwache काय आहे तर पसारा ना mandata व्यवस्थित चटणी केली ते पाहून तोंडाला पाणी सुटले.
तुम्ही पण खूप छान दिसत आहात हिरवा dress ghalun.
Thank you very much.
Wah khupch chan ahe hi chtni
धन्यवाद 🙏
Khupch chan samjun sangitle ahe
@@charushilamarrathe9820 धन्यवाद 🙏
खूप खमंग चटणी 👌👌👌👌🌹
@@mangalkhollam6028 धन्यवाद 🙏
Padhai khup chhan
धन्यवाद 🙏
❤ thanks khub chan Shikvale
@@lathamusale8513 धन्यवाद 🙏
तेलाचा वापर जपून करता, हे आवडले. चटणी मस्तच!
धन्यवाद 🙏
Khupch mast chatni
धन्यवाद 🙏
छान सांगितले kadipatta chatni मस्त
@@smitakhot396 धन्यवाद 🙏
❤aajch pahile first time bolne etke chan ahe . refreshing ❤ recipe pan mastch
@@rohinikulkarni5571 तुमच्या गोड कॉमेंट बद्दल धन्यवाद रोहिणीताई🙏
Khupcha chan Mazi aai pan aashicha banvaychi
Khup chan
धन्यवाद 🙏
Mastach zaali asnaar chatni! Telacha chhan wapar kelas, chatnit shevti khuup kami tel urlyamule ti paushtik pan ahe.
खरय आशुतोष. तू perfect ओळखलेस. 350 ते 400 gms. ला शेवटी फक्त पाव वाटी तेल वापरले गेले. त्यातले पण ताटलीतच जास्त राहिले.
खुप छान 👌👌
@@VrushalisHomemadeHappiness999 धन्यवाद 🙏
मी दाणे डाळ वैगेरे नुसतच भाजून घेते. तेलात तळून घेतल्याने जास्त टेस्टी लागेल. थँक्स छान रेसीपी 😢
हो टेस्टी लागते आणि तेलकट आजिबात लागत नाही
@@cookwithoutabookbyvarsha414 कंकंटंटंटंट
@@anitakanitkar2756 हो. जास्त खमंग होते चटणी. धन्यवाद 🙏
Mast mast
Aajun chatni che prakar dakhawa 🙏😊
मस्तच टेस्ट असणार. मी हरबरा डाळ घातली नाही, आता करून बघेन. मी चिंच घालते. बाकी सेम.
धन्यवाद 🙏
खूप छान 11:52
खूप छान ताई
@@alkadalvi4911 धन्यवाद 🙏
आत्ता करुन बघतेच 😊
@@mangalmohole7035 😊😊धन्यवाद 🙏
Thx menakki karan
Masstch👌
मस्त
धन्यवाद 🙏
खूपच मस्त😊
@@shreevishwaguruayurvedic धन्यवाद 🙏
खपचछानमीकरूनबघेन
Kadhipattyachya chatnit lasun ghalnyatkaaymaja nahi!!
👌👌
@@RashmiJoshi-b6q 🙏🙏
Tikhat vikatcha ahe ka konty mirchy Gheta
@@shamalvaidya86 विकतचच आहे. पण तिखटाच्या जागी सुक्या मिरच्या थोड्या परतून घातल्या तरी चालतील
A quick, tasty accompaniment for your main meal - whether poli, idli, dosa, paratha.. This chutney is a 'must have' in store for every household. So go ahead and make it yourself right away.
Thank you very much🙏
Without oil... We can roast all ingredients
@@gautamichalke3627 चव बदलते. खमंगपणा कमि येतो. डाळ हलकी होत नाही. तेल फार लागत नाही कारण कच्या, न भिजवलेल्या डाळी तेल पित नाहीत.
Jewa.... Koop vela manoos.. mast mast mast..tewa tyacha doubt yeila lagato😅😅😅
कढिलिंबाची चटणी छान .गोळ्याचं सांबार receipe(authentic nagpur ) चे दाखवशील का?
हो दाखवीन गोळ्याचे सांबार. एकदा ती रेसिपी रेकॉर्ड करायचे मनात कधीपासून आहे. नक्की करेन. धन्यवाद 🙏
Surekh...
धन्यवाद 🙏
Chhan😮😮😮
@@Sam_441 धन्यवाद 🙏
❤
@@pushpadixit5367 🙏🙏
कढीपत्ता चटणी नेहमीच करण्यातली
पण हा प्रकार एकदम वेगळा करून बघणार आणी मग सांगणार कशी बनली ते
@@prafuldeshmukh6500 धन्यवाद सर. कढीपत्ता तब्येतीला चांगला म्हणून ह्यात जास्त घालते. चटणीच्या निमित्ताने खाल्ला जातो.
Tai kiti chaan sangta.ajun kahi chuttnyanchi recipe dakhva.
@@kumudininikarge4882 धन्यवाद 🙏. हो दाखवीन. कच्च्या टोमॅटोची, लाल टोमॅटोची, लसणाची, दाण्याची अश्या चटण्या आधी दाखवल्या आहेत. Scroll down केलेत की मिळतील व्हिडीओज. नाही मिळाले तर लिंक्स शेअर करते.
श्रावण महिन्यातील मेनू दाखवा
@@deepikapawar8817 हो चालेल. आता जी रेसिपी पोस्ट करणार आहे ती चातुर्मासातील पूजेसाठीच्या नेवैद्य्याची आहे.
वर्षा कढीपत्ता चटणी बरोबर माप देऊन सांगितली आहे. चविष्ट लागणार.
धन्यवाद मावशी🙏🤗
तेल टाकतांनाच थोडेच टाकायचे ना
मी तीन चार दिवसांपूर्वी कढीपत्त्याची चटणी केली,त्यात शेंगदाणे,तीळ आणि खोबरं टाकले.आता आपल्या पध्दतीने करेन.😊
धन्यवाद 🙏. करुन आवडली का सांगा. माझ्या साउथइंडीयन मैत्रीणी कडून शिकले होते मी.
छान रेसीपी आहे👌👌
@@lalitawadmare8311 धन्यवाद 🙏
तेल न वापरता कोरड्या भाजल्या डाळी तर चालेल का?
हो नक्कीच. पण चवीत फरक पडेल.
😊jad astat jadi pot dukhel oil madhe fry kelyane tya bhajunhi hotat talunhi ni halke hotil digest whyyla
शेंगदाणे मध्ये तेल असते शेंगदाणे खरपूस कोरडेच भाजले तरी चालेल
Mi pan fhakt roast karun takte aajch banvli
किती ते तेल अहो चटणी healtht असावी
😁😁माझ्या साउथइंडियन मैत्रिणीने रेसिपी शिकवल्यावर मला हेच वाटले. ह्या पेक्षा जास्त तेल परतून पीठ पेरुन केलेल्या भाज्या, पुऱ्या, पापड, दाण्याची चटणी, पंजाबी पदार्थ ई. पदार्थ खाताना पोटात जाते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चटणी हातात घेतली की तेलाचा लवलेशही नसतो. चटणी खमंग चविष्ट लागते ते वेगळेच. परत चटणी चमचाभर खाल्ली जाते. प्रत्येक स्टेपला तेल काढून घेतले आहे. कढीपत्यातून तेल काढता येत नाही म्हणून कमितकमि म्हणजे अगदी चमचाभर तेलात परतला आहे.
😊😊@@cookwithoutabookbyvarsha414
फारच सुंदर... recipe तर छान आहेच पण तुमचे बोलणे..detail meaurement.. वापरलेली भांडी.. त्यामुळे त्यात आलेली सुरेख रंगसंगती.. white dish आणि लाल serving bowl मध्ये हिरवी कंच कढीपत्ता चटणी फारच नेत्र सुखद... पदार्थ आधी आपण डोळ्याने नंतर जिभेने खातो... खूप छान video..lagech subscribe केले😊😊 😊
@@mansideshpande5177 खूप धन्यवाद मानसी ताई. मोठ्या मनाने तुम्ही केलेले वर्णन वाचून मेहनत सार्थकी लागतेय ह्याची खात्री झाली. 🙏
,,@@cookwithoutabookbyvarsha414,🙏
डाळी किंचित तेलावर भाजल्या तरी चटणी छान होते. तळायची गरज नाही.
Vaas nahi Sugandha... 🙆
@@gautamichalke3627 😊😊✅
Aq in
कमीच टाकायचे ना तेल आधीच.
आणि डाळी अगोदर वाटायचे व नंतर कढीपत्ता टाकायचा असे वाटते.
तेलात पूर्णपणे तळायच्या आहेत डाळी. कमि तेल टाकून चालत नाही
खूप तेलामुळे चटणीला तेलकट वास येतो, त्यामुळे कढीपत्त्याची पाने नुसतीच कोरडी भाजते मी.छान कुरकुरीत होतात.
So very nice way of narrating. It appeals to mind very quickly.
Thanks for a wonderful chutney.
@@ShobhaKshirsagar-s5d Thank you for your lovely comment🙏
👌👌
Masstch👌
@@mangalgaikwad6361 धन्यवाद 🙏
So very nice way of narrating. It appeals to mind very quickly.
Thanks for a wonderful chutney.