ताई,तुमचे व्हिडिओ मी रेग्युलर पहात असते.मी ही चटणी नेहमी करत असते.माझ्या नातीची ही चटणी favourite आहे😍आणि माझी लेक US ला असते.ती ही चटणी लेकीसाठी म्हणजे माझ्या नातीसाठी बनवत असते
स्मिता ताई, मी अशी चटणी खूप वेळा करते, असतेच आमच्याकडे. आणी कधीपत्त्याची पावडर मी करून ठेवलीय, ती, पराठे, चिवडा अशा काही पदार्थात घालते. आपले सर्व व्हिडीओ मी रोज एक तरी बघतेच. एक नंबर माहिती असते. मस्तच. आपण असा एक व्हिडीओ कराल का? विषय.... पायाच्या बोटातून खूप आग होते, टोचल्या सारखं होतं, सेन्सशन कमी झाल्यासारखं.
जर ही तुमची आरोग्याची समस्या असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घ्यावा,कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Thank you Smita Tai🙏🌹
स्मिता ताई.. खूप छान माहिती दिली आपण.
मी आपले सगळे व्हिडिओज बघते. आपली सांगण्याची पध्दत खूप छान आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
स्मिताताई या चटणीचा व्यवसाय करायला काय हरकत आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद ताई
खूप छान समजाऊन सांगितलं. धन्यवाद
ताई,तुमचे व्हिडिओ मी रेग्युलर पहात असते.मी ही चटणी नेहमी करत असते.माझ्या नातीची ही चटणी favourite आहे😍आणि माझी लेक US ला असते.ती ही चटणी लेकीसाठी म्हणजे माझ्या नातीसाठी बनवत असते
Kashi banuta ?
खूप छान माहिती मिळते काय खावं काय नाही याची माहिती मिळते. मला याचा चांगला उपयोग झाला. धन्यावाद
तुम्ही सांगितलेली माहिती खूपचं फायदेशीर असतात खूप खूप धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली व सांगण्याची पद्धत पण छान आहे उपयोगी माहिती दिली धन्यवाद ताई नमस्कार तुम्हाला
खूप छान चटणी खात होते या आधी पण आता नियमित खाणार
फारच चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Best most earthy tasting chutney ever!!
मी हि चटणी केली खूपच छान 👌👌 धन्यवाद
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
खूपच छान चटणी डॉक्टर , धन्यवाद
खूप छानमाहिती , धन्यवाद
सुंदर आवश्यक माहिती, अगदी सविस्तर रित्या! 👌🤤🙏🏻🤤👌👆👌
उत्तम रीतीने आयुर्वेदाचे महत्त्व आणि उपयोग सांगताहेत.खूप खूप धन्यवाद
खुओ छान माहिती दिली ताई 👌👌👌
उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त अतिशय उत्तम माहिती धन्यवाद मॅडम
Khupch chan🎉😂❤
फार सुंदर माहीत देता मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहीती दिलीत धन्यवाद मॅडम
kadhipaatta ruksha ahe sangitla tumhi asa asatana kadhipatta vat kasa kami karto?
🎉🎉😢nehmich tumachi mahitti upayukta aasate aarogya sudharayala madat hote dhanyavad.
खूप छांन धनवाद
Thanks Madam very important information 👌👌👌👍👍👍
स्मिता ताई, मी अशी चटणी खूप वेळा करते, असतेच आमच्याकडे. आणी कधीपत्त्याची पावडर मी करून ठेवलीय, ती, पराठे, चिवडा अशा काही पदार्थात घालते. आपले सर्व व्हिडीओ मी रोज एक तरी बघतेच. एक नंबर माहिती असते. मस्तच. आपण असा एक व्हिडीओ कराल का? विषय.... पायाच्या बोटातून खूप आग होते, टोचल्या सारखं होतं, सेन्सशन कमी झाल्यासारखं.
जर ही तुमची आरोग्याची समस्या असेल तर तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घ्यावा,कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
Khupch chan mahiti 🎉😂@@arhamayurvedmarathi
धन्यवाद मी ही चटणी रोज वापरते आज तिचे खूप उपयोग कळले
Khupch Chan thanks
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏
छान माहिती दिली थॅन्क्स.
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ताई
छान माहिती 👌🙏
धन्यवाद डॉ.खुपच उपयुक्त माहिती दिलीत.मी नक्की करून बघेन.आमच्याकडे कढीपत्त्याचे मोठे झाड आहे.
खूप उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद🎉🎉
Khupach Sundar methad aani khup healthy aahe he mam thanks 🙏🙏
खूप छान माहीतीदी ली धन्यवाद
खूप छान माहिती दिली मी करून पाहिन धन्यवाद
Dr kup chan mahiti dilit .mi chatani keli kup sunder chav aliy
आपण खूपच छान माहिती सांगता
Khupach chan mahiti aahe thanks madam ❤
अतिशय अप्रतिम माहीती .धन्यवाद डाॅ.स्मिता ताई!
Smita Tai, Thanks a lot for chatani recipe
ताई तुमचे व्हिडिओज खूप सुंदर असतात मनःपूर्वक तुम्हाला धन्यवाद असेच छान छान माहिती आम्हाला देत रहा
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप खूप छान सांगीतले धन्यवाद
Mazya kadun pramanik shubhechha 😊
thank you, keep watching- team arham
Very very unique information gave us Mam..कढीपत्त्याची विविध गुण आणि उपयुक्त ता याविषयी अनमोल अशी माहिती तुम्ही दिली... धन्यवाद Mam👍👍👍👍
THANK YOU
Khupch chan recipe
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
Khup Chhan Mahiti dili 👌👌🙏
Khupch chan mhiti aahe me pn karin
खूप सुंदर मी पण अशीच चटणी करते उडीद डाळ घालून करून पाहीन.
Khup mast
Right aahe madam mi roj khate maze hair lab ani dat aahet ani galat pan nahit kadhic👍
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान ताई
Khup chhan mahiti delli Tai
कढीपत्ता बद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.कृपया वाट सरकणे किंवा नाभी चक्र सरकणे याच्यावर व्हिडिओ बनवा
शुभं भवतु...धन्यवाद
Khupch chan mahiti.
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
खूप छान, Thank you so much ma'am
अत्यंत लाघवी भाषा व विस्तृत वर्णन खूप छान माहिती मॅडम धन्यवाद
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Winter season me weight gain k liye kya khaye....video plz
Khup chan mahiti dr..mam pitt prakruti var konta aahar ghyava yavar vedio kra please
Khupach chan mahiti 3:52
Mi hi chatni नेहमी करते.पण उडीद डाळ घालत नाही आता करून बघीन तसेच मी थोडे हिंग टाकते.स्मिताताई धन्यवाद.
Madhumehache upauct oushadhi upay sanganyachi kripa karavi.
Superb. Nakki karnar
खूप छान माहिती
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
thank you mam
Dhanyavaad mam.. 🙏
❤ Thanks mam
Mam hi chutney freeze madhe thevave ki baher room temperature kase store karave plz reply
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सांगता dr bora madam. तुमचे प्रत्येक व्हिडीओ माहितीपूर्ण असतात.🎉🎉
thank you, keep watching- team ARHAM
Wait aadic Kami aahe mg chtni khavi ki nahi plz Rply
खुप छान सुंदर
डॉ.मनुका शुगर असलेल्या पेशंट ला चालते का ?
Nice information.
Ingrediants measurements
खूप छान माहिती मिळाली आहे.
डॉ . मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते
एरंडेल घेतले. छान वाटले.
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Kale till konte lamb ki chote
Chan mahyite A.....
Khub sunder😊
Doc Sinus blockage and nasal polyps ya both topics var guide Kara please.
Full reasons, remedies, prevention, exercises.
Pls guide ma'am
Nice video mam
khajur+ til khalle tar chalte ka?
Roj kiti pramanat khavi chatni
आभारी आहोत
मी आजच केली
खुपच छान माहिती दिली.
धन्यवाद डॉक्टर
स्मिता ताई खूपच सुंदर माहिती आपण देतात.मलातुमच्याशी बोलायचं आहे.
Contact this no 9852509032
Dr Bora, can you give Ayurveda tuitions for some specific topics?
not tutions but,
you can invite Dr Smita Bora for a lecture in your city
for such invitation you can call us on 9852509032-
team ARHAM
ताई उपवासाला चालेल असे चटणी सांगा
Amazing madam thanks
Thanks and welcome
Very nice information
Very nice 👌
Thanks 😊
ताई कडी पत्ता उपवासाला चालेल का
Dr. Mazya mulila angavar khupach kami jaat tyavar upay sanga
you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Kiti diwas tikte hi chatani
Dr. Payache talve kup dukhtta yavar upay saga.
message on 9852509032