1 -2 महिने टिकणारी आरोग्यदायी कढीपत्ता चटणी | Curry Leaf Chutney | Kadipatta Chatani In Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- 1 -2 महिने टिकणारी आरोग्यदायी कढीपत्ता चटणी | Curry Leaf Chutney | Kadipatta Chatani In Marathi
Curry leaves has full of nutrients like iron, calcium, folic acid, vitamin A, E which we need. Mostly many people don't consume it. It is a good source of anti-oxidents. It has anti-bacterial and anti-fungal properties also.It is good for hair care and hair growth. It is also useful in weight loss. It helps in process of digestion. It is also good for skin problems. Do try this receipe and if you like it don't forget to subscribe my channel.
कढीपत्ता चटणी साहित्य:
1 कप कढीपत्ता पान / Curry Leaves
2 Tbsp चणाडाळ / Bengal gram dal
1 Tbsp उडद डाळ / urad dal
1 Tsp जीरे / cummin seeds
3 Tbsp सुके खोबरे/ dry coconut
2 Tsp तेल / Oil
2 Tsp तिखट / Red chilli Powder
1/2 Tsp आमचूर पावडर / dry mango powder
चवीपुरते मीठ / salt as per taste
माझ्या इतर रेसिपी 👇👇
पौष्टिक लाडू 👇
• पावसाळा विशेष विटामिन्...
रोगप्रतिकार शक्ती वाढवा | कोरोना लाडू | Immunity Booster Corona Laddu 👇
• रोगप्रतिकार शक्ती वाढव...
नाचणीचे लाडू 👇
• नाचणीचे लाडू गूळ घालून...
थंडगार पित्तशामक सोलकढी 👇
• मालवणी सोलकढी रेसिपी |...
गोकर्ण चहा 👇
• गोकर्ण चहा चे फायदे आण...
कलिंगडाच्या सालीची बर्फी 👇
• कलिंगड च्या साली ची बर...
मेथी दाण्याची कॉफी | आयुर्वेदिक कॉफी 👇
• आयुर्वेदिक कॉफी | मेथी...
दही भात 👇
• दही भात | उन्हाळा स्पे...
खमंग काकडी👇
• पारंपरिक पद्धतीची गारे...
टोमॅटो सार 👇
• सात्विक मालवणी टोमॅटो ...
नाचणीचे घावणे 👇
• झटपट बनवा नाचणीचे घावन...
मालवणी वडे 👇
• परफेक्ट मालवणी वडे | म...
मालवणी घावणे आंबोळी👇
• परफेक्ट मालवणी घावणे आ...
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध कढीपत्ता
‘कढीपत्ता’ हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.
सामान्यत: कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. तुम्हाला वाटत असेल का उपयोग वाढला, तर कारण याच्या असंख्य गुणांमूळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर सिध्द झाले आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्ही याच्या कडु चवीमुळे याला बाजुला काढु नका. हे तुमचे केस आणि स्किनसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच इतर आजारांपासुन दूर ठेवण्यासाठी मदत करते. केसांसाठी तर संजीवनी आहे
लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता रुक्ष, गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.
गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. या पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा.
कढीपत्त्याची पानेखाल्ल्याने केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.
वाळलेल्या कढीपत्त्याच्या पानांची पूड करून ती खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शांपूने केस धुवावेत.
कढीपत्त्याची पानंबारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटं तसेच ठेवा. नंतर शांपूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे आणि घनदाट होतील.
कढीपत्त्याचे ‘आहार’ आणि ‘औषध’ अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.
२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
8) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.
9) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.
१0) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
11) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
12) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
13) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात
Note:माहिती नेटवरून संग्रहित केलेली आहे
#curryleaveschutney
#कडीपत्याचीसुकीचटणी
#कढीपत्ताचटणीinmarathi
#कढीपत्ताकोरडीचटणी
#कढीपत्ताचटणी
I made it today. It turned out to be very good. Thanks. Should it be kept in the fridge?
Thanks... 🙏🙏no need to keep in fridge
th-cam.com/video/Yfgu01DjsNM/w-d-xo.html
...
...
@@prabhayalkar7388😊
खूब च शान, मी पंजाबी पण महाराष्ट्र मधे जन्म व शिक्षण झाल म्हणून मला महाराष्ट्रच्या वानगी व बरसात खूब आवण तो.तर हा चटनी माझी फेवरेट. धन्यवाद🙏💕
खूप सोपी पौष्टिक चटणी रेसिपी सांगितली आहे ताई धन्यवाद 🙏👍
खूप सोपी आणि छान सांगितल ताई. शिवाय फायदे ही सांगितले.सोप्या भाषेत व पटकन
खुप छान झाली चटणी
हरेकृष्ण
🎉 अप्रतिम चवदार व पौष्टिक चटणी , धन्यवाद!
Done.
लई भारी.
हरे कृष्ण ऐकुन खरंच खूप बरं वाटलं.... 🙏🙏🙏
Mast recipe mi nakki try karnar ahe.
Hare Krishna mast resipe
खूपच छान रेसिपी आहे👌👌
खूप छान झाली चटणी.मी २-३वेळा केली आहे.
हरे कृष्णा , खूप खूप धन्यवाद
मस्त आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन ❤😂
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई
Mast aahe hi recipe mi krun baghitali
Thanks for your simple recipe ma'am
छान हरे कृष्णा
रेसिपी खूपच छान. करून पहिली . चटणी चविष्ट झाली. धन्यवाद !! 👌👍
ही खरी प्रतिक्रिया👍कोणाचिही आणि कोणतिही रेसिपी करुन बघणे आणि कसे झाले ते खरे खरे सांगणे हीच खरी प्रतिक्रिया
Khup chaan zali me try kelata
हरेकृष्ण
Khup chan recipe .chan sangitale
Thanks a lot for the recipe ❤
Khupach sunder
मी चटनी नक्की करून बघेन.
Khupach chaan recipe.
मनापासून धन्यवाद 🙏
Khooopch sunder receipe
धन्यवाद 🙏🏻
Hare krishn❤
Mi aaj Keli hi chtuney khup chaan zali. Thankyou very much 🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूपच मस्त मी आत्ताच करते
खुपच छान ❤
Hare Krishna 🙏🏻 Mast
हरे कृष्णा 🙏धन्यवाद 🙏
खूप छान सादरीकरण
Lover your Kadhai... Any links for the same.
Tai Veri testi and healthy chutney
Mi keli aattta khuo ch छान ❤
🙏 मी चटणी केली खूप चविष्ट झाली. धन्यवाद 😊
चटनी रेसिपी आवडली.
Hare Krishna Mataji.
खूपच छान व्हिडिओ मॅडम आपली सांगण्या ची पद्धत उत्कृष्ट आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
एकच नंबर आहे
Mam hi chutney freeze madhe thevaychi ki baher room temperature madhe plz reply mam..nice recipe
Chatani Fridge mdhe thevayla lagel ka?
फार सुंदर, चपाती चा रोल मध्ये घालून छान लागेल
खूप छान नक्की करून बघेन
Very nice hare krishna
खुप छान मस्त धन्यवाद
खूप छान👌👌👍
छान.
Excellent recipe
Khup sundar chatuny
खूपच tasty recipe 👍
Very nice recipe and aarogyadai
धन्यवाद 🙏
Very nice recipe
Chan
Me chutney keli chan zali ekdum
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
छान 🙏🙏
छान receipe ताई 👍🙏🏻🙏🏻
Wa mastach ...will do mala awdate hi chutney ....
धन्यवाद 🙏
Nkki try Karin 👍
Khup Chan 👌👌
खूपच छान हरे कृष्ण
Very nice .
Mast recipe👌👌
God bless you all🙏 prabhu yeshu aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhade vachan ke nousar chale vachan suono samjo sikhao paap se duor ho jitna ho sake khudko kabu kare prabhu ka din jaldi aayega puri manav jati ke liye bhari hoga Koi halke mein na le🙏 prabhu yeshu kisi daram ka nahi hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade🙏
ताई छान बनवले आहे कढीपत्त्याची चटणी मस्त माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा
Khup chan ahe
रेसिपी छान आहे
Chaan
Tai very very tasty curry leaves chutney
Mast😊
मस्तच उद्याच करते.
नक्कीच करा
Healthy chutny👌👌👌👌
Realy
Realy very healthy chutney
खुप छान, मी याच प्रकारे यात थोडे धने घालुन सांबर पावडर बनवुन ठेवते .
अरे वाह मस्त.. आयडिया
खूप छान
धन्यवाद 🙏
👌
मस्तच
धन्यवाद 🙏
Masta ch
धन्यवाद 🙏
ताई छानच केले
धन्यवाद 🙏
@@satvikbhojan1tv
Is it tu et duty von
👌👌👌👌
Kadhi tumchi bhidachi ahe ki iron chi?
Nice thanks
Khupach chan.
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
ह्या चटणी मध्ये लसुण घातला तर चालतो का
Nice
👌👌
मी नक्किच चटनी करुन बघेन.
Chinch Ani Thodasa gul ghalate ki pan chhan chav yete
👌👍
Mast
धन्यवाद 🙏
Hello.....
Aaj mee kelee chutney..
Tasty zhalee pan... Dalimule jara.. Bhardee lagte..... Ajun barik vatu ka.. Punha mixer la.
हो मिक्सर ला फिरवू शकता
@@satvikbhojan1 ka ascheeh bhardee khatat?? Tumhee powder kelai ka...??
very nice
धन्यवाद 🙏
👍👍
Thank u
Hello Ma'am.... No garlic??
उडीद डाळ चणाडाळ टाकली नाहि तर चालेल का
मस्त तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 🙏
लहसून घातला तर चालतो का
कढई कुठे मिळेल
Hii GM jjkx❤🎉😢
Ft