छान मुव्ही, घनश्याम चे वकृत्व खूप छान, या वयात चांगल्या पुढार्या सारखं बोलणे, खरंच छोटा पुढारी नाव शोभते, खूप शुभेच्छा, तू राजकारणात खरंच मोठा पुढारी म्हणून गावाचं नाव रोशन कर, गावच प्रतिनिधित्व कर अशी शुभेच्छा देतो. पण घड्याळ पक्ष्या पासून सांभाळून रहा.
सर्वच कलाकारांचे अतिशय सुंदर काम. व्हिडिओ शूटिंग अतिशय चांगले. अंधश्रद्धा,पाणी प्रश्न, सावकार की, गरीबी, रस्ते, विज या ग्रामीण भागातील समस्यां विषयी लक्ष्य लक्ष वेधण्याचा उत्तम प्रयत्न चित्रपटात केला आहे.त्याचप्रमाणे अभ्यास सोडुन विद्यार्थ्याचे प्रेम प्रकरण दाखवुन त्याचा भावी कमी मार्क पडल्यास आयुष्याची आर्थिक हानी होऊ शकते हे ही दाखवुन,राजकारणातून माणूस मोठा होऊ शकतो हे दाखवुन दिले आहे.
Chhan seen dakhavila Rashtragitacha savabhiman may maulimadhe kiti aahe jagevar doivar vajan gheun ubhya Rahilya tya maulina manacha mujara pichr dairector dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
घनश्याम पंच म्हणून चांगला पुढारी होय लहान वयामध्ये खूपच छान बोलते
घनशाम चा आवाज लयी भरदार हाय. बोलण्याची लकब पन जोरदार हाय. पुढार्यावानी बोलतो. खरच छोटा पुढारी शोभतो .
Big boss madhe याचे khare रूप समजले......
संगत चुकीची लागली😅😅😅
Vatana
समजुदे
Are babanno te sagla scripted aasta
छान मुव्ही, घनश्याम चे वकृत्व खूप छान, या वयात चांगल्या पुढार्या सारखं बोलणे, खरंच छोटा पुढारी नाव शोभते, खूप शुभेच्छा, तू राजकारणात खरंच मोठा पुढारी म्हणून गावाचं नाव रोशन कर, गावच प्रतिनिधित्व कर अशी शुभेच्छा देतो. पण घड्याळ पक्ष्या पासून सांभाळून रहा.
cc
Nice film
घड्याळ😁
Pan tyala Dadach umedvari detil
Toh 20 varshacha ghoda aahe
Actor चांगले नाही घेतले.. पाठ करून बोलल्यासारख वाटत आहे पण एक मराठी movie म्हणून full support ❤
❤
Mala hindi movie pan pat kelyasarkhi vatte😮
गरोदर आहे काय घनशाम
to abnormal ahe asa akhadyala bolu naye thodi tari manuski theva
😂😂😂😂
Barobar @@Apleemumbai
नाही पुढारी आहे घनश्याम😂
नितीन अस्वर सर...खूप छान भूमिका केली आहे आपण...घनशाम खूप छान...खरच ही परिस्थिती ज्यांच्यावर आली त्यांनाच ही कथा समजली...
मी collector होणार आहे... Big Boss मध्ये जाऊन कलेक्टर होता येतं 😂😂😂
छान पिक्चर आहे सुरवातीपासून शेवटपर्यंत बघावस वाटलंकंटाळायेतनाही.
❤❤
bigg boss Marathi paha
छोटे पुढारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
निखळ मायेचा पट 👍🙏🎉🎉🎉🎉
छोटा पुढारी बिग बॉस मध्ये खोटा पुढारी सिद्ध झाला..... 😢😢😢😢
छोटा पुढारी म्हणून जेवढं नाव कमावलं तेवढं बिग बॉस मुळे गमावलं
छोटा पुढारी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान पुढारी साहेब 👌🏼👌🏼👌🏼
Ghanshyam chi acting number 1 aahe 🔥💯
kahi pn 😂😂😂😂
😂😂😂
I ball मोबाईल वरती पिचर च शूटिंग झालंय वाटतं 😂
Tu khoob Mota collector hoshil chotta pudhari king aahes tu king🌹🌹🌹
i know it is kinda off topic but does anybody know of a good place to stream newly released series online ?
@Keaton Jeremy Lately I have been using FlixZone. You can find it on google :)
@Keaton Jeremy lately I have been using flixzone. You can find it by googling :)
सलाम तुझ्या कामाला छोटा पुढारी
छोट्या पुढाऱ्यांची मोठी ढेरी लहानच आहे
Sudar aahe ghansham 🎉❤
Chhota Pudhari❌❌
Zaatbhar Pudhari✔✔
4:46 must😂
Shevat khup chhan ahe👍👍👌👌
Hii
Hii
143
Shevatkhup
Hi
Chhota pakit bada dhamaka 😮😮😮❤❤❤🎉🎉🎉 ghan shym chi pragati 😮😮😮💪🏼💪🏼🎖️🏅🥉🥈🥇🏆💷😱😱😱
savkar chi gadi aahe splendor... aani aavaj yetoy Rx 100 cha🤣🤣🤣waaa
🔥🔥🔥🔥 58:23 58:25 58:25 58:26 58:26 58:26 58:26 58:26 58:26 58:27 58:27 58:27 58:27 58:27
याच्यावर चित्रपट बनवलाय हे आता समजल 😮😮😮
Lay.bhari.rav
डोळ्यात पाणी आल
Ekka pattyat, gavat n movit ek number aahe.. Good supporter n actor
B.
.jj8
Tyacha aaichya chehryavaril aanand pahun mann bharun aal❤❤
कोण कोण बिग बॉस बगून आलंय
म्हणावे तेवढे कौतुक कमीच पडेल खुप खुप धन्यवाद घनश्याम
Tya mulinchi tavalki kartana disat aahe tymadhe tumi lai bhari ton marla aahe cute dista tumhi
नका येऊ भाऊ. उपकार होतील 😂😂🙏
अरे कमीत कमी एडिटिंग तरी नीट करायची 😂😂😂
Hyaji layki nhiye camera samor ubhh rahchii 😂😂
Big Boss बघुन कोण कोण अल आहे इथे अस्यानी like kara
खुप छान 💥💥💥💥
Dada khup mast aahes ghansham dada tu team chukichi nivadli....farak evdach.....tuja fan
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे 🙏😭
सर्वच कलाकारांचे अतिशय सुंदर काम. व्हिडिओ शूटिंग अतिशय चांगले. अंधश्रद्धा,पाणी प्रश्न, सावकार की, गरीबी, रस्ते, विज या ग्रामीण भागातील समस्यां विषयी लक्ष्य लक्ष वेधण्याचा उत्तम प्रयत्न चित्रपटात केला आहे.त्याचप्रमाणे अभ्यास सोडुन विद्यार्थ्याचे प्रेम प्रकरण दाखवुन त्याचा भावी कमी मार्क पडल्यास आयुष्याची आर्थिक हानी होऊ शकते हे ही दाखवुन,राजकारणातून माणूस मोठा होऊ शकतो हे दाखवुन दिले आहे.
काय आहे या picture मध्ये काहीच समजत नाही
Real condition vr movie ahe so all the best 👍
Excellent Leader for Future life.
अस्सल गावरान फिल्म 👍👌
Nice ganshayam and your work 👍👍👍👍👍👍👌👌
Hii
छोटे पुढारी यांना त्यांच्या कार्यात यश मिळावं म्हणून माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.
Hii
@@namdevkingre8128
M
@@namdevkingre8128अ00😂🎉
कड़क
खुप छान फिल्म आहे परंतु चांगल्या निर्मत्याची गरज होती. खुप गजला असती फिल्म
Ghanshyam Pregnant Aahe..🙈
Khupch chan story
❤🎉
शेमण्या.. आईघल्या
Bigg boss मध्ये खरे रूप दिसलें 😂😅
एकच नंबर
मूव्ही ला Film Camera मधुन नाही तर शॉर्टफिल्म च्या Camera यातून Shoot केले आहे...बघताच Lakshyat येतय....
So nice
सुंदर मांडणी 👍
लई भारी
Nise
❤❤❤❤❤❤
Direction 🙏🙏🙏🙏
Gan bhari ahe😂😂
👌👌👌
I liked
Nice
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय असते ते दाखवून दिलं.
1 Number Move Ahe Garibachi Real Paristiti Ashi ch aste
👌👍
Super And Fantastic Movie
शेतऱ्यांसाठी आहे पण ते कुठं तरी विचार करावा मुलांनी व मुलींनी जय जिजाऊ जय शिवराय
🙏🙏🙏🙏🙏🙏
*पुढारी पक्ष बदलला की काय❓
Vatanyacha Gol Dana Raje Udu Nko Tanatana😂
शेतकर्यांच्या मालाला भाव भेटला पाहिजे
👍👍👍👍👍👍👍👍
1 nabar lay bari
Natural acting Good
Nice 😊
👍🏻👍🏻
Nikku tai tula mazi shappat e 💀
शेतकऱ्याची यशोगाथा मांडली आहे घनश्याम ने
खूप खूप छान वास्तववादी चित्रपट
मोबाईल वरून शूट केलाय का काय
Kharch khup manla lagaya sarkha video ahe khup wait watla ha video baghun ahe kahi janachi paristhithi bikat ashi 😭😭😭😭
🤩🤩🥰
super. 👍👏👏👌🤴👍
Chhan seen dakhavila Rashtragitacha savabhiman may maulimadhe kiti aahe jagevar doivar vajan gheun ubhya Rahilya tya maulina manacha mujara pichr dairector dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
शेतकरी जगाचा पोशिंदा
काय पन भंगरी पिक्चर आहे
Only ajit dada kayam nusta wada
भारी
Chan
Chhota mutari
आजचा काम उद्यावर टाकू नये 👍
Nice movie
🙏🙏🤟💯
Mastach ghmnsham
Vivo phone var shoot jhala aahe picture vatay😂
Tujhi layki ahe tar S24 var banv
👌👌🤳