सखाराम बाईंडर सुपरहिट मराठी नाटक | Sakharam Binder | सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
- सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.
Popular Videos:
'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
सुपरहिट मराठी नाटक Superhit Marathi Play - • सुपरहिट मराठी नाटक Sup...
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Title - सखाराम बाईंडर Sakharam Binder
Directed by Arun Hornekar
Writer Vijay Tendulkar
Starring - Sayaji Shinde, Sonali Kulkarni, Vinod Lavekar, Milind Shinde
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
#marathi #comedy #marathinatak - บันเทิง
असे नाटक u tube var बघायला मिळाले हे भाग्यच. बेस्ट आणि बेस्ट कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय ❤❤❤
अप्रतिम कला
सोनाली कुलकर्णी
सयाजी शिंदे
खतरनाक अभिनय
सोनाली कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय.
सयाजी शिंदे यांना तोड नाही.
जो सुरवातीला ठासुन सांगत होता की देव कर्माची फळ इथेच भोगायला लावतो,, गरजेपुरता 7-8 बायका वापरनारा सखाराम ला चंम्पाची गरज सहन झाली नाही.. आणि अती प्रामाणीक अालेली लक्ष्मी पण नाही।
ऐकले होते पण आज फर्स्ट टाइम मी हे नाटक पाहिले.. अप्रतिम ❤👌
खरा सखाराम निळू फुले यांनी वठवला आहे जुन्या नाटकात
येस अगदी बरोबर,मी पहिलेय निळू फुलेची भुमिका सखाराम बयिंडर मधील,
स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांची परिस्थिती कशी होती आणि त्यातून पतीने सोडलेल्या बायकांची तर अवस्था तर अगदीच वाईट 😮 आता शिक्षण, कायद्याचे संरक्षण आणि स्वावलंबन यामुळे आम्ही आता खूपच सुरक्षित आहेत
He sarv aahikar fakat aani fakat Dr. Babasaheb mulech aahe
Savitri bai fule aani jyotiba fule he hote mhanun aaj chi stri swabhimani पणाने swatachya पायावर उभी राहते.
यात बाईची जात आयुष्यात आली की कशी वाट लागते हे दाखवले आहे नीट बघ
Barobar, tari kahi Jani mhantat ki Kay kelay amchya sathi br baba sahebani ,
Aata tya striya purushyanna satway lagale aahet
देवाच्या नावाने थोतांड.... खरे नीच कोण... लक्ष्मी (पुण्यवान?)
जिने थारा दिला, संधी मिळताच तिच्या जीवावर उठली... हे आध्यात्म आहे?
तेंडुलकर: सलाम या समाजाची नौटंकी नेमकी मांडली आहे..... उत्कृष्ट लिखाण.
सर्वांचा अभिनय अप्रतिम 👌👌👌
Mast Natak, sayaji shinde chya acting la tod ch nahi, Somali kulkarni n chinmayee ne kay acting keliy, my God, tod ch nahi❤❤
Sonali कुलकरणीच्या चा अप्रतिम अभिनय पाहायला
धन्य ते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले 🙏🏻
Sunder, Apratim 👍🌹 Abhinaya
Chan natak mala khup divasan pasun baghauche hote thanks
अप्रतिम अभिनव, कलाकारी...
असे कलाकार पुन्हा होणे नाही.
Khup chaan naty hota
लयच खतरनाक नाटक आहे विचार करण्याचा पलिकडच आहे काय म्हणजे लयच भयानक
सोनाली कुलकर्णी चे एक्टिंग खूप छान आहे
Ya natakat chinmayi surve yanchi bhumika faar chan zali aahe!
अप्रतिम अभिनय
सखाराम बाईंडर हामाणूसकाराक्षसतेंडुलकराना अससुचलकसयाबयाएवढीलाचारीपत्करण्या ऐवजी कष्ट करून अर्धी भाकर खाऊ जगावे
अशा कसाबाची दास्यत्व करून नये
जगण्या
जांचे मुळे #हे #अप्रतिम परत बघायला मिळाले त्यांना धन्यवाद.
सोनाली कुलकर्णी आणि सयाजी शिंदे अफलातून अभिनय❤🎉
सयाजी शिंदे ग्रेट आर्टीस्ट
अप्रतिम नाटक.
मुसलमान लोकांकडे असेच असते नवरा कधीही सोडुन देऊ शकतो बायकांना कायमच भीती आताच्या हींनदु मध्ये सुधारणा झाली आहे त्याना पोटगी द्यावी लागते आणि आताच्या बायका सुध्दा सुशिक्षित आहेत . 😔😔😔😔
सलाम सयाजी शिंदे
अप्रतिम
खूप छान आहे नाटक 🎉
Sayaji shinde best actor
चिनमयी सुर्वे . 👌👌👌👌👌
काय end होता समज्जले नाही
Sayaji sir 🎉 tumahala natamastak 👏
विजय तेंडुलकर - अप्रतिम
Apratim abhinay ani apratim abhinay
sonali kulkarni yaani khup chhan acting keliy
Fakta vichaar kara . . Aadarniya nana patekar sahebaanni he bhumika keli tar kaay kartil !!
मुळ नाटकात निलुभाऊ फुले यानी काम केलेय,तेही मी पहिलेय un हेही,दोन्ही उत्तमच,लज्बाब
Nice
छान नाटक आहे
Sayaji shinde ur best 🙏
❤❤🎉🎉
Sayaji ani sonali great🙏🙏
Fantastic drama of 1970s
This drama was too much of its time
Very good
ashya mahila bhartat khup ahet tyanna samajane samjun ghetl pahije madat keli pahije..ashya vayeet lokanpasun rakshan kele pahije..
🙏🙏🙏🙏
भारी ना गाडी ना घोडी ना बगला काहीच नाही तरी ऊटाव वाटत नव्हतं हे फक्त मराठी कलाकार च करून दाखवु शकतात.
किती भयाण,बिभच्छ होत सगळं तेंडुलकर एवढं भयंकर लिहायचे????
My God मी थोडा वेळच पाह्यला.माझे डोके भणभनायला लागले.
💯👌🌟🌟🌟😁🥰
Khup chagala aahe ha natak
Though I ama parsi I have worked in BEST and understood the full play.Very nice play but it was not a comedy. Secondly Lakshmi wants her own rights back though Champa was good enough to give her shelter .
Sonali kulkarni hichi acting supub 👌 pan shevat mala smajle nahi tila ptem jhale mhanun tine tase kele ki badla ghenya sathi....Kahi samjle nahi
जि लक्ष्मी देवाला घाबरत होती, ज्या देवाला ती मण्याची त्याच देवा नावाखाली त्याने चंपा ला मारण्याचं आणि सखाराम जसा नीच माणसाबरोबर सुखात संसार करायला ती पण शैतान झाली होती. त्याचा असा व्यवहार खूप भयंकर होता आणि त्यांची अशी दुर्व्यास्था त्यांचं आयुष्यात घडलेला प्रसंग आणि सखारामचं नीचपणा
Feels real
हे नाटक निळू फुले आणि लालन सारंग यांनी रंगभूमीवर सादर केले होते
यात बाईची जात आयुष्यात आली की कशी वाट लागते हे दाखवले आहे
जीव लावला की संपला तिची नाटके सुरू होतात
जरा चंगला विचार कर की,आपली आयिसुध्धा एक माउलिच आहे
@@prakashpol6424 आईसुद्धा माऊली असते पण एखाद्याच्या आईने त्याच्या सासू सासऱ्याला छळल असेल तर
एक नाण्याची दुसरी बाजू पण बघा ना
Halkt nvra
माधवी लता वाटते दोन नंबर सोनाली नंतरची
सयाजी शिंदे अभिनयाला ताेड नाही
ज्या स्त्रियांना हिंदुराष्ट्र पाहिजे त्यांनी हे नाटक पहावें
काय हे? इतक्या सगळ्या बायका ह्याला कुठे मिळायच्या? बायका हाल सहन करून नवऱ्याबरोबर राहायच्या पण हया परक्या माणसासोबत त्याला देव मानून का राहतील? शेवट पण अर्धवट वाटला. शेवटी दोघिनी मिळून त्याला धडा शिकवला असता तर बर झाल असत
I think Sakharam impotent ahe, mhanun tyane thevlelya kuthlyhi stree la pregnancy rahili nahi. Sakharam la swatala he mahit asave mhanun to lagn karat nasava. Tya adhichya 6 streeyanni kunala sangitale nasel pan shevatchi ji hoti, to bold hoti. Ti Sakharam la mhanali ki 'tula jamat nahi'
Bapre bhayankar natak asa natak lihila kasa manat ase Vichar kase alet ane ka hit jhala he natak
No sound
Please add English subtitles for non Marathi audiance.....
वर्तमान मध्ये बायका त्रास दायक झाल्यात
Baindercha.Dost.dusra.asu.sahkto.pan.amhala.kalat.nahi.Natak.chitrepat..katha.kay.lihaw.kalalach.nahi.kalnarhi.nahi.hinduch.durbhagay.😂
बेकार नाटक .त्याला आत्माच नाहीये. एवढ्या चांगल्या कलाकारांनी जीव ओतून काम दाखवायचा प्रयत्न केलाय कोण जाणे.
😠बकवास लेखन,बकवास नाटक .याचे हजार प्रयोग झाले कसे ?
कलाकारांची कामे मात्र उत्तम.
गाढवाला गुळाची चव काय...😅
गाढवाला गुळाची चव काय...😅
Pagal aahes ka tu .
कळायला अक्कल लागते
कळायला अक्कल लागते
विनोद सर दाऊद चांगला केलाय की!