मानवी स्वभावाचे नग्न नाटक रुपात दर्शन घडवणारी कला कृती ,वासना, दुटप्पीपणा, देवाचे ढोंग, स्वर्ग नरक मानवाचे तयार केलेले कथानकात अचूक सादरीकरण, पुरुष अहंकार, स्त्री चे मन अभिनय सर्व कलाकार चे कौतुक आणि नाटकाचे लेखक याचे अभिनंदन i watched it on 7-2-2024
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world. JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
हे विचारशील नाटक आहे, आता जवळजवळ ५० वर्षे झाली आहेत. ही सर्जनशील कला रंगमंचावर वाजवली गेली. या चारही कलाकारांनी आपल्या भूमिकेसाठी आपले सर्व कौशल्य ठेवले आहे. प्रस्तावनेत सर्व कलाकारांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. हे एक सांघिक काम आहे.
Never thought anyone would ever be able to play the role of sakharam binder The way nilu Phule did. But sayaji sir played up to our expectations, Kudos to him and his talent, i truly am taken aback by his performance.
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world. JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
चिन्मयी - सुमीत अत्यंत ताकदीची सुंदर अभिनेत्री अप्रतिम अभिनय , सहजता , त्या काळात आणि आताच्याही काळात अशी भूमिका करावयास मिळणे हे कित्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते , त्या साठी लागणारी समज त्यांच्याकडे नसते मग त्या वाट लावतात पूर्ण character graph ची. चिन्मयी यांनी ते पात्र अभिनयातून जिवंत केले आहे

बऱ्याच दिवसांपासून या नाटकाबद्दल ऐकत होतो, आणि आज ते पहायला मिळालं. अतिशय सुंदर नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहलं आहे. नाटकात काय विरोधाभास दाखवला आहे. सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी hats off. काय एकेक डायलॉग आहेत. समाजातील , स्त्री वर्गाचे प्रश्न, हिंदू-मुस्लिम मैत्री (आणि शेवटी गदारी ) काय मांडणी केली आहे. हे नाटक आहे असं वाटतच नाही हा एखादा चित्रपट सुरू आहे असं वाटतं. खरंच सर्वांचे कौतुक करावे तेवढं कमी आहे.👍
सखाराम बाईंडर हे एकदम उत्कृष्ट मराठी नाटक आहे. विजय तेंडुलकर यांचे उत्तम धार धार लिखाणा ने साकारलेल. संदेश कुलकर्णी यांचे उत्तम दिग्दर्शन आणि सयाजी शिंदे, सोनाली कुळकर्णी आणि चिन्मयी सुमित यांच्या उत्तम अभिनाया नी नटलेलं. हे नाटक upload केल्या बद्दल Everest मराठी या TH-cam channel चे मनःपूर्वक आभार.
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world. JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
अभिनय सम्राट निळू भाऊ फुले तर अभिनयाच्या बाबतीत देवतुल्य च परंतु सयाजी शिंदे यांनी ती उंची या नाटकात तरी समान गाठली उलट स्पष्ट बोलायचं तर काकणं भर सरसच. आणि सौ चिन्मयी सुमित राघवन तर अभिनय क्वीन च त्यांच्या रोख ठोक अभिनय पुढे नतमस्तक च आणि सोनाली कुलकर्णी तर हॅट्स ऑफ च 👌👌👏👏❤❤
मराठी नाटक आणि त्याची उंची या सादरीकरणातून समजते. अभ्यास, निरीक्षण, आणि सर्वात महत्वाचे सयाजी सर, सोनाली कुलकर्णी चिन्मयी सुमीत आणि इतर कलाकारांनी वठवलेली भूमिका अप्रतिम.

मराठी रंगभूमी ही अनेक विषय रंगभूमीवर सादर करत असते आणि सखाराम बाईंडर हे त्यातीलचं एक उत्तम नाटक....खूपचं छान। सयाजी शिंदे आणि इतर कलाकारांनी उत्तम प्रकारे अभिनय सादर केला आहे ..

छान मस्त अभिनय सगळ्यांचा....very good पन या कथेतून साकारलेली स्ञीयांची अवस्था ही सत्य परीस्थिती आहे... आपल्या कडून स्ञीयांना अपमान होऊ नये किंवा करु नये ही आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहीजे. ही सगळ्यांना विनंती......
या नाटकाबद्दल बरंच ऐकलं होतं.आज पाहायला मिळालं.त्याकाळी सखाराम बाईंडर सारखी मानसे फार बदनाम असतील म्हणून त्या नाटकावर बंदी अली असेल आता तर काय हर एक गावात सखाराम बाईंडर असतोच फक्त कोणी दिसतो तर कोणी दिसू नाही देत
खूपंच सुंदर नाटक .... विजय तेंडुलकरांनी लिहीलेली अप्रतिम कलाकृती सर्वांचीच कामे मस्त झालीत सोनाली कुलकर्णीचे काम लाजवाब .... सयाजी शिंदे यांचे सुंदर काम ... निळू फुले यांचे नाटक पाहायचे राहून गेले याची हूर हूर कायम राहील ..
*14:58** Dialogue बघायला आलेलो पण कधी दोन तासाचं नाटक बघून झालं कळालचं नाही..💯* *उत्कृष्ट कलाकृती.. शब्द तर इतके अर्थपूर्ण व भाषा अगदी स्पष्ट* 👌 *खरचं खुप छान नाटक व सादरीकरण*
I read about this great drama ..but Sakharam binder means Niluji fule sayaji also a great artist but no comparison with one of the finest artist of marathi film industry.Niluji fule ...superb
सखाराम बांईडर नावाच नाटक आहे,हे लहानपणी ऐकलं होत .आज 38 वर्षे झालीत .आज पाहिले.खरच, किती सुंदर , अप्रतिम विषय घेऊन केलेले नाटक आहे हे पाहूनच समजले . सयाजी शिंदे यांना मि फक्त पोतराज समजत होतो ,पण ते अभिनयाचे बादशहा आहेत हे या नाटकावरूण समजल .सोनलीचा तसेच चिन्मयी चा अभीनय पण अप्रतिमच आहे .नाटकातील सर्वजणांचे हार्दिक अभिनंदन ,धन्यवाद,
या नाटकाचे नाव लहानपणापासून ऐकत आले. नाटक कधीही नाट्य गृहात पहाण्याची सवय लागली. पण सर्व कलाकार उत्तम काम केले . सयाजीराव एका म्यानात दोन तलवारी कधीच राहू शकत नाहीत . पूर्वी च्या काळी ह्या अशा गोष्टींचा लोकांना सवय होती. काही म्हणा नाटक उत्तम 🙏🙏🙏
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world. JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
Credit to Shri Tendulkar for boldly expressing his views visa-vis prostitutes and that too in 70s. All have acted very well in the instant show. I am admirer of Sayaji Shinde. I felt in between he let loose; couldn't keep the intensity all the time. That is a daunting task though. The drama itself is very demanding. Champa's husband was superb. Enjoyed it ! Thanks!
great...great...great performance by sayaji shinde also sonali kulkarni i like the way "mazha aahe aat" when sayaji offers her tea very very similar to the way old ladies use to talk thanks for the upload
सोनाली कुलकर्णी यांनी अप्रतिम भुमिका साकारली आहे. सखाराम चं घर सोडून जाताना ती पाया पडते. रडत असते. ती ज्या सुचना देते त्या सगळ्या मायेपोटी आणि प्रेमा पाई असतात. सखाराम ने तेव्हाच तिला थांबवायला हवे होते....
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world. JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
अप्रतिम कलाकृती. मुळातच यासारख्या सुंदर नाटकाला विरोध का व्हावा तेच कळत नाही.कदाचित विरोध करणाऱ्यांची नाटकाचा विषय समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत नसावी. आजपर्यंत खूप ऐकलं होतं या नाटकाबद्दल.आज पाहिलही. मी पाहिलेलं हे पाहिलंच नाटक.मात्र पाहिल्यानंतर इतके दिवस का पाहिलं नाही हा प्रश्न मनात आला. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे.सर्व जण अक्षरशः भूमिका जगलेत. सोनाली ने साकारलेली लक्ष्मी कायम लक्षात राहील. Hats off to this masterpiece by vijay tendulkar..
STOKED! SPEECHLESS! PROFOUND! Koti koti naman Vijay Tendulkarji ko! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 What transitions of characters! In the same frame what contrasting characters n at that very same time add to that the varied hues depicted within each character through both the writing n the Sterling performances of these brilliant brilliant artists! Such an indelible mark left on everyone's mind since 1972! WHOA! draining for the audiences, wonder what effect it must have had on the artists performing since the 70's! God bless them all including Vijay Tendulkarji! SAD THAT SUCH MASTERPIECES AREN'T GIVEN THEIR DUE RECOGNITION BY THE MAJORITY OF THE NAIVE LOT who go gaga over below par Bullyweed trash! THEATRE N THESE DIVINE ARTISTS DESERVE MUCH MUCH MORE! M totally shell shocked. Will be so for a few days!
great great great what a play what a story and marvelous performance by all of them. sayaji shinde saheb always rocking. sonaliji you are at ur best in this play. every actor has played his best.wonderful wonderful wonderful
मी निळू फुले असलेल्या नाटकाची क्लिप पाहिली.. मला असे वाटते की निळू फुलेंनी 'निळू फुले' साकारला पण सयाजी शिंदे यांनी 'सखाराम बाईंडर' साकारला... Great acting by Sayaji Shinde..
निळू फुलेंच्या दोन मिनिटांच्या प्रातिनिधिक क्लिप बरोबर या सयाजी शिंदेच्या पूर्ण उपलब्ध असलेल्या नाटकाशी तुलना योग्य वाटत नाही. त्याकाळी ज्यांनी निळू फुलेंचं नाटक ज्यांनी पाहिलं तेच सांगू शकतील.
मी देवाचं करते , मनाने शरीराने शुद्ध आहे असं स्वतःला , जगाला वारंवार सागणारी लक्ष्मी , जेव्हा स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर जाणार असं दिसतं , तेव्हा खरी मानवी रूपातील दिसते.. जिच्यामुळे घरात रहायला मिळालं अन्न वस्त्राची सोय झाली तिचाच जीव घायला भाग पाडते खरी व्हिलन साळसूद लक्ष्मी 😅 कमाल कमाल वास्तवदर्शी लेखन, hats off to विजय तेंडूलकर
Excellent production.Wonderful acting by all actors.I had seen it about 20 years ago on stage.Sakharam was enacted by Kulbhushan Kharbanda and had read it numerous times.What a play. Thank you Mr Tendulkar and thanks Everest Talkies.
मानवी स्वभावाचे नग्न नाटक रुपात दर्शन घडवणारी कला कृती ,वासना, दुटप्पीपणा, देवाचे ढोंग, स्वर्ग नरक मानवाचे तयार केलेले कथानकात अचूक सादरीकरण, पुरुष अहंकार, स्त्री चे मन अभिनय सर्व कलाकार चे कौतुक आणि नाटकाचे लेखक याचे अभिनंदन i watched it on 7-2-2024
स्वर्ग नरक काय खोटे नाही
@@Mahesh_4242 पुरावा काय दाखवा
2024 ला कोण कोण सखाराम बाईंडर पाहत आहे
मी पाहिला
एका देवानी माणसाला बनवला आणि इथं प्रत्येक माणसानी आप आपल्या देवाला बनवले
Mi pahile
Me
Me
विजय तेंडुलकर यांच्या उत्कृष्ठ लिखाणास सर्व कलाकारांनी सुयोग्य न्याय दिलेली कलाकृती " सखाराम बाईंडर "
चिन्मयी,सोनाली आणि सयाजी शिंदे यांच्या कायिक, वाचिक अभिनयाचा कळस म्हणजे हे नाटक आहे.
जबरदस्त कलाकृती.
कितीदा पाहिलं आहे.
तेंडुलकरांच्या लेखणीला सलाम.
Kasali lekhani.... Kai lihayache hote tyanach mahit... Gaanja fukun lihalel kahi tari... 😂😂😂
Tendulkar ❤❤🎉
जीव आेतला आहे सर्व कलाकारांनी. अशी कलाकृती पुन्हा होणे नाही. 🙏
विजय तेंडुलकर सर याना सलाम,,,,सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अप्रतिम,,,,
बऱ्याच दिवसापासून सखाराम बाईंडर बघण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. सर्वकलाकारानी खूप चांगली भूमिका केली.
(Sandip S)
God level acting by Sonali Kulkarni mam 🙏
'आपल्या घरात आपन राजा असतो, भले गावात फाटक्या जोड्याची किंमत का असेना' 👌
२
Metre kawtuk karave marathi mansache
८! ।
@@गंगाधरकावळे वा
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
नरकवास काढायला देव ब्राम्हण येत नाहीं.अप्रतिम सादरीकरण .❤❤
Acting चा वाघ सयाजी शिंदे...🔥🔥
हे विचारशील नाटक आहे, आता जवळजवळ ५० वर्षे झाली आहेत. ही सर्जनशील कला रंगमंचावर वाजवली गेली.
या चारही कलाकारांनी आपल्या भूमिकेसाठी आपले सर्व कौशल्य ठेवले आहे.
प्रस्तावनेत सर्व कलाकारांची नावे नमूद करणे आवश्यक आहे.
हे एक सांघिक काम आहे.
"सखाराम बाईंडर"मधली भूमिका अप्रतिम साकार करण्यासाठी सोनाली तुझे जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच !!!
एक अप्रतिम कथा ! आणि कलाकारही अप्रतिम ! हीच कलाकृती निळूभाऊ फुले आणि लालन सारंग कशी रंगवली असेल याची कल्पना yete
Never thought anyone would ever be able to play the role of sakharam binder The way nilu Phule did. But sayaji sir played up to our expectations, Kudos to him and his talent, i truly am taken aback by his performance.
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
चिन्मयी - सुमीत अत्यंत ताकदीची सुंदर अभिनेत्री अप्रतिम अभिनय , सहजता , त्या काळात आणि आताच्याही काळात अशी भूमिका करावयास मिळणे हे कित्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते , त्या साठी लागणारी समज त्यांच्याकडे नसते मग त्या वाट लावतात पूर्ण character graph ची. चिन्मयी यांनी ते पात्र अभिनयातून जिवंत केले आहे
2024 मध्ये हा चित्रपट बघतोय..👌
Me pn 😅
Same bro
नाटक आहे
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
नाटक आहे बाळा😂
मती गुंग झाली.. मन बधीर करणारे नाटक... विजय तेंडुलकर,स्वप्नाली , सयाजी शिंदे आणि चिन्मयी सुमित सगळ्यांना hatsoff..🎉🎉 अशा कलाकृती आता दुर्मिळ
बऱ्याच दिवसांपासून या नाटकाबद्दल ऐकत होतो, आणि आज ते पहायला मिळालं. अतिशय सुंदर नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहलं आहे. नाटकात काय विरोधाभास दाखवला आहे. सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी hats off. काय एकेक डायलॉग आहेत. समाजातील , स्त्री वर्गाचे प्रश्न, हिंदू-मुस्लिम मैत्री (आणि शेवटी गदारी ) काय मांडणी केली आहे. हे नाटक आहे असं वाटतच नाही हा एखादा चित्रपट सुरू आहे असं वाटतं. खरंच सर्वांचे कौतुक करावे तेवढं कमी आहे.👍
नाद नाही करायचा मराठी कलाकारांचा
मानवी मनाचे अप्रतिम चित्रण .
अतिशय अप्रतिम नाटक.
स्रियांच्या मनोविश्वाच अचुक सादरिकरण.
सगळ्यांचा अभिनय नितांत सुंदर.
कोन कोन इंस्टा वर रील pahun आलय
सई पकडे 😂
🖐️
Mi 😊
@@sureshpatil12200
👍
सयाजी सरंचा अभिनय उत्तम.. अगदी लक्षात रहण्याजोगा
अभिनेत्री सोनाली कुळकर्णी आपल्या अभिनयास सलाम.. निव्वळ अप्रतिम👍👍👍
Sayaji shinde and Sonali Kulkarni r pure gems ❤️
सखाराम बाईंडर हे एकदम उत्कृष्ट मराठी नाटक आहे. विजय तेंडुलकर यांचे उत्तम धार धार लिखाणा ने साकारलेल.
संदेश कुलकर्णी यांचे उत्तम दिग्दर्शन आणि सयाजी शिंदे, सोनाली कुळकर्णी आणि चिन्मयी सुमित यांच्या उत्तम अभिनाया नी
नटलेलं. हे नाटक upload केल्या बद्दल Everest मराठी या TH-cam channel चे मनःपूर्वक आभार.
Mind Blowing Acting by Sonali Kulkarni...
लक्ष्मी परत येते, त्या नंतरची तिची सर्व पूजा, प्रार्थना ही सखाराम परत मिळवण्यासाठीच होती.... फार सुरेख साकारली लक्ष्मी सोनाली यांनी!
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
Overact
अभिनय सम्राट निळू भाऊ फुले तर अभिनयाच्या बाबतीत देवतुल्य च परंतु सयाजी शिंदे यांनी ती उंची या नाटकात तरी समान गाठली उलट स्पष्ट बोलायचं तर काकणं भर सरसच. आणि सौ चिन्मयी सुमित राघवन तर अभिनय क्वीन च त्यांच्या रोख ठोक अभिनय पुढे नतमस्तक च आणि सोनाली कुलकर्णी तर हॅट्स ऑफ च 👌👌👏👏❤❤
मस्त आहे ,जीव ओतून अभिनय केला सगळ्यांनी .नारी जन्मा तुझी कहानी एकूण कानी नयनी पाणी
मराठी नाटक आणि त्याची उंची या सादरीकरणातून समजते. अभ्यास, निरीक्षण, आणि सर्वात महत्वाचे सयाजी सर, सोनाली कुलकर्णी चिन्मयी सुमीत आणि इतर कलाकारांनी वठवलेली भूमिका अप्रतिम.
I am Bengali and can speak Marathi, dumbfounded by the content written in 1972. Great acting. Sonali you are outstanding.
Aami marathi aamche konti bangla bujate o pari bolte pari puro
@@7stargames567 ha ha it is Bengali and marathi's keeping cultural flag high. Me pan Marathi bolu sakte, kase kai? Sab thik, jhakas
सोनाली काय कौतुक करू तुझं.तीघेही बेस्ट
It is true that it is classical music or theatre east and west flag bearer
@@kumudinimogrelia9186 yes may be in haste only took sonali's name but all three are outstanding
काय ते उत्तम सादरीकरण. खूप छान ❤️❤️
सखाराम बायडर,
Salute to........
सयाजी शिंदे,..........
सोनाली कुलकर्णी.......
चिन्मयी सुमीत राघवन....
मिलींद शिंदे.........
असी जिवंत कलाकृती जन्मावी लागते.
Apratim...adbhut! Unbelievable story ...hats off to Tendulkar for showing a mirror to society !
सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत मग कशाला गुंतवायचा जीव.
❤छान संवाद तो
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
नाव फक्त ऐकून होते. चित्रपट आहे की नाटक हे नक्की मनित नव्हते .खूप मस्त वाटल नाटक ❤
अप्रतिम.... कथा फार भारी.... सयाजी दमदार.. चिन्मयी, सोनाली सुरेख...as usual... खूप दिवसांनी मनसोक्त डुंबले त्यांच्या विश्वात... Thanks
सयाजी शिंदे ह्यांनीच इतका अप्रतिम अभिनय केला आहे.
मराठी रंगभूमी ही अनेक विषय रंगभूमीवर सादर करत असते आणि सखाराम बाईंडर हे त्यातीलचं एक उत्तम नाटक....खूपचं छान। सयाजी शिंदे आणि इतर कलाकारांनी उत्तम प्रकारे अभिनय सादर केला आहे ..
सयाजी शिंदे
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
छान मस्त अभिनय सगळ्यांचा....very good
पन या कथेतून साकारलेली स्ञीयांची अवस्था ही सत्य परीस्थिती आहे... आपल्या कडून स्ञीयांना अपमान होऊ नये किंवा करु नये ही आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहीजे. ही सगळ्यांना विनंती......
या नाटकाबद्दल बरंच ऐकलं होतं.आज पाहायला मिळालं.त्याकाळी सखाराम बाईंडर सारखी मानसे फार बदनाम असतील म्हणून त्या नाटकावर बंदी अली असेल आता तर काय हर एक गावात सखाराम बाईंडर असतोच फक्त कोणी दिसतो तर कोणी दिसू नाही देत
You can't imagine any other actor who is alive or dead instead of Sayaji shinde for this role.... that's the power of his acting 👏👏
Nilu Phule
@@imBonzarrr ..8marathi Natakw marathon Natak To mi Nah vector Panshikar
Nilu Phule
V
Nice
प्रत्येक कलावंत आपले करेक्टर खूप ईमानदारीनी गाजवले । सोनाली व सैंयाजी दोन्हीं स्वता: इन्टीट्यूट आहे।
एक अप्रतिम नाटक, लेखकाने अद्वितीय रेखाटलेले, आणि प्राण ओतुन रंगवलेली दिग्दर्शनही
Outstanding acting of both! I am amazed at the ability of Sonali Kulkarni's subtle acting, But absurd morality at the best
आधीची नवऱ्याच्या सदऱ्याला कवटाळायची, ही मुंगळ्याशी बोलती. हे आणखी वेगळंच प्रकरण.
😂😂😂..
सखाराम बाईंडर.. खूप छान नाटक आहे. खूप काही शिकण्या सारखे आहे. आणि. महत्वाचे म्हणजे सोनाली कुलकर्णी.. यांची अकटिंग खूप छान आहे.. its all of the best.
अप्रतिम कला कृती.सर्व कलाकारांना मनापासून सलाम!!!सयाजी आणी सोनाली याआधी कधीच आवडले नव्हते 😅भन्नाट नाटक .आज रोजी 23.12.24 पाहिले.चिन्मयी नेहमी प्रमाणेच उत्तम!!!💐👏👍🙏
खूपंच सुंदर नाटक .... विजय तेंडुलकरांनी लिहीलेली अप्रतिम कलाकृती सर्वांचीच कामे मस्त झालीत सोनाली कुलकर्णीचे काम लाजवाब ....
सयाजी शिंदे यांचे सुंदर काम ... निळू फुले यांचे नाटक पाहायचे राहून गेले याची हूर हूर कायम राहील ..
काय सुंदर सादरीकरण आणि अप्रतिम कलाकृती, सगळेच कलाकार उत्तम अभिनय केला आहे.खुप दिवस बघायची इच्छा होती.खुपच छान आहे
चौकटीच्या बाहेरची कथा साकारायला जी इच्छाशक्ती लागते तिच्यामुळेच ही कलाकृती आपल्या पर्यंत पोहोचली आहे आणि ते ही झगडून..👍
0 Qq0
जीव घेतो तो ह्यांचा देव आणि जीव वाचवतो तो माणूस एकदम मस्त डायलॉग.
बरोबर माझ्या मनातील बोलत आहात
Terrific play! Not a word to say ! Hats off to Tendulkar. Great acting by Sonali. Thank you for uploading.
MrMpramod Thank uou so much. Keep watching Everest Talkies
हाच खरा मराठी नाट्य सृष्टीचा श्वास काय अभिनय काय लिखाण अप्रतिम खूपच मार्मिक सर्व अर्थपूर्ण शब्दांकन.... मुजरा
Sayaji shinde always gives 101% to his acting....best ever acting...👌👌
5
DD
Excellent drama
क
ऐऐओ रे ये
@@seemapawar1684 ed
*14:58** Dialogue बघायला आलेलो पण कधी दोन तासाचं नाटक बघून झालं कळालचं नाही..💯*
*उत्कृष्ट कलाकृती.. शब्द तर इतके अर्थपूर्ण व भाषा अगदी स्पष्ट* 👌
*खरचं खुप छान नाटक व सादरीकरण*
सखारामच्या लेखकाला सलाम आणि सहजतेने
कला सादर करणाऱ्या कलाकारांना सुध्दा
शतशः सलाम ,नमस्ते, धन्यवाद!
No one could play sakharam baider other than sayaji shinde...I couldn't even imagine anyone
सयाजी शिंदे यांची भुमिका जबरदस्त च असती हाडाचा कलाकार, झोकुन देऊन काम करण्याची रुती, मनापासुन सलाम
I read about this great drama ..but Sakharam binder means Niluji fule sayaji also a great artist but no comparison with one of the finest artist of marathi film industry.Niluji fule ...superb
अप्रतिम नाटक.
सोनाली कुलकर्णी, सयाजि शिंदे अभिनय उत्तम.
सखाराम बांईडर नावाच नाटक आहे,हे लहानपणी ऐकलं होत .आज 38 वर्षे झालीत .आज पाहिले.खरच, किती सुंदर , अप्रतिम विषय घेऊन केलेले नाटक आहे हे पाहूनच समजले .
सयाजी शिंदे यांना मि फक्त पोतराज समजत होतो ,पण ते अभिनयाचे बादशहा आहेत हे या नाटकावरूण समजल .सोनलीचा तसेच चिन्मयी चा अभीनय पण अप्रतिमच आहे .नाटकातील सर्वजणांचे हार्दिक अभिनंदन ,धन्यवाद,
पप्पा छान अभीप्राय आहे .
तेव्हाच्या काळात पचवायला कठीण असलेलं एक जबरदस्त नाटक.
या नाटकाचे नाव लहानपणापासून ऐकत आले. नाटक कधीही नाट्य गृहात पहाण्याची सवय लागली. पण सर्व कलाकार उत्तम काम केले . सयाजीराव एका म्यानात दोन तलवारी कधीच राहू शकत नाहीत . पूर्वी च्या काळी ह्या अशा गोष्टींचा लोकांना सवय होती. काही म्हणा नाटक उत्तम 🙏🙏🙏
Sonali Kulkarni act is very nice and real acting. Sayaji Shinde also best.
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all writers & negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
होय
Sonali, Realy You Are A Great Artist! No One can compare like you !! Hats Off To You..👍👍
Vijay Tendulkar ची अप्रतिम कलाकृती... सगळ्यांचा जबरदस्त अभिनय 👏👏
अप्रतिम अभिनय उत्तम सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, आणि चिन्मई राघवन तिघांनी ही जीव ओतून काम केले आहे
फारच सुंदर
मिनीटा-मिनीटाला मेंदूला हादरे देणारे नाटक. Three of them best actors at their own.
Credit to Shri Tendulkar for boldly expressing his views visa-vis prostitutes and that too in 70s. All have acted very well in the instant show. I am admirer of Sayaji Shinde. I felt in between he let loose; couldn't keep the intensity all the time. That is a daunting task though. The drama itself is very demanding. Champa's husband was superb. Enjoyed it ! Thanks!
As a bengali watched this Natak, no words to appreciate .. such wonderful acting my god
अप्रतिम अभिनय...सयाजी ..सोनाली.. चिन्मयी...बेस्ट ...बेस्ट ...बेस्ट❤
great...great...great performance by sayaji shinde
also sonali kulkarni i like the way "mazha aahe aat" when sayaji offers her tea very very similar to the way old ladies use to talk
thanks for the upload
Great performance sayaji great actor
सोनाली कुलकर्णी यांनी अप्रतिम भुमिका साकारली आहे. सखाराम चं घर सोडून जाताना ती पाया पडते. रडत असते. ती ज्या सुचना देते त्या सगळ्या मायेपोटी आणि प्रेमा पाई असतात. सखाराम ने तेव्हाच तिला थांबवायला हवे होते....
How can someone think about writing such a masterpiece ?
I could watch it just yesterday.
Consider myself lucky.
Thanks for showing.
Q
@@bhausahebsurashe4011 up.
I watched it on 21st February 2024 for first time at age 32. Hats off to all negative role players right from REHMAN & co. of PYAASA & PRAN era stalwarts, till LEGEND NILU SIR & now SAYAJI SHINDE and many more. It's specially because of such incredible artists that protagonist's character becomes more heart-wrenching for the ages. Salutes to all negative role players in both reel & real world. But only REVOLT & STRONG RESISTANCE is the only way to end such corrupt minds of every era in this ugly world.
JAI HIND, JAI SHRIRAM 🙏🇮🇳
अप्रतिम कलाकृती. मुळातच यासारख्या सुंदर
नाटकाला विरोध का व्हावा तेच कळत नाही.कदाचित विरोध करणाऱ्यांची नाटकाचा
विषय समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत नसावी. आजपर्यंत खूप ऐकलं होतं या नाटकाबद्दल.आज पाहिलही. मी पाहिलेलं हे पाहिलंच नाटक.मात्र पाहिल्यानंतर इतके दिवस का पाहिलं नाही हा प्रश्न मनात आला. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे.सर्व जण अक्षरशः भूमिका जगलेत. सोनाली ने साकारलेली लक्ष्मी कायम लक्षात राहील.
Hats off to this masterpiece by vijay tendulkar..
Prashant Avhad Sadat hasan manto style writing जब इंहोणे लिखाना चालू किया तो हिचिकिचन बँड किया
Prashant Avhad
How can one like insult of tradition ( arti
Prashant Avhad nice
Yamadhun ghenya sarkha Kay ahe..striyanna ghalun padun bolne, shivya dene ?
9/10 for this drama. and sayaji shinde and sonali kulkarni deserve super oscars.
superb natak i ever seen, sayaji shinde and champa ,,super acting,, but above all laxmi acted marvellous, super acting by laxmi..hats off,,,
Sayaji Shinde A Living Legend & Sonali Kulkarni's acting 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
How can someome do such masterpiece... This is just amazing... A huge salute and much respect to sonali kulkarni and her acting!!
I'm Telugite. Never know single word of Marati.. but big respect for Shayaji Shinde Ji.
Totally different .....Liked verymuch. Sayaji Shinde, Sonali Kulkarni, Chinmayi all did their best.
सयाजी शिंदे आणी सर्व कलाकारांंणा सलाम .....अशी कलाकृती पुन्हा होने नाही.....🙏🙏
STOKED! SPEECHLESS! PROFOUND!
Koti koti naman Vijay Tendulkarji ko!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
What transitions of characters!
In the same frame what contrasting characters n at that very same time add to that the varied hues depicted within each character through both the writing n the Sterling performances of these brilliant brilliant artists!
Such an indelible mark left on everyone's mind since 1972!
WHOA! draining for the audiences, wonder what effect it must have had on the artists performing since the 70's!
God bless them all including Vijay Tendulkarji!
SAD THAT SUCH MASTERPIECES AREN'T GIVEN THEIR DUE RECOGNITION BY THE MAJORITY OF THE NAIVE LOT who go gaga over below par Bullyweed trash!
THEATRE N THESE DIVINE ARTISTS DESERVE MUCH MUCH MORE!
M totally shell shocked. Will be so for a few days!
Sayaji in central role is fantastic!. But,,, Sonali has just nailed it!!!. Hats off ,Sonali, u are great!
great great great what a play what a story and marvelous performance by all of them. sayaji shinde saheb always rocking. sonaliji you are at ur best in this play. every actor has played his best.wonderful wonderful wonderful
Champa is the best. Good luck for you Champa. Best act. Try the best rolls in future.
Amazing 👌👌👌👌 surprisingly a very bold story line . Vijay Tendulkar ji’s writing was much ahead of time . All actors 👌👌👍
सोनाली कुळकर्णी यांचा अभिनय अप्रतिम आहे या मध्ये.. सयाजी शिंदे यांचा सुद्धा!
Ekdam super natak.. आपण माणस आहोत, आपली खाज भजन पूजन करून शमत नाही. झक्कास
जबरदस्त !जिवंत अभिनयाची अनुभूती !
सुंदर ,अतिसुंदर!!!
सर्व कलाकार खूप छान अभिनय!💐💐👌👌
i appreciate what a acting... they all are live in that roll... hats off to sayaji shinde and sonali kulkarni...
नाटकाचे सादरिकरण इतके जबरदस्त आहे की वाटत च नाही stage वर चालणारे कलाकृति आहे ही. चित्रपट बघितला असे वाटले.
l
Starcast jabardast ahe....
@@ushakshirsagar3466 होय अर्थातच.
Dhind
जबरदस्त आहे.आवडल
अप्रतिम नाटक आणि सोनाली कुलकर्णी तू Rockstar आहेस
फक्त निळू फुलेंचा सखाराम पाहायला मिळायला हवा होता
+yogesh sadekar Khup Khup Dhanyawad!
सयाजीराव तुफान, सोनाली उत्तमच
ok
yogesh sadekar bkhgrswfhdi jekbbpy099990
fgydu&^886×5÷=$#$$×=+^;+%+3?jhah
मी निळू फुले असलेल्या नाटकाची क्लिप पाहिली.. मला असे वाटते की निळू फुलेंनी 'निळू फुले' साकारला पण सयाजी शिंदे यांनी 'सखाराम बाईंडर' साकारला... Great acting by Sayaji Shinde..
Chhan sundar
Lll
Lakshat Ghya Jenva Nilu Phule He natak Karat Hote Tenva Natya Rasik dagad Dhondyacha Varshav Karat hote... Matra te Nilu Phule Yanna Navhte Marat.. Sakharam Binder la Marat Hote......
निळू फुलेंच्या दोन मिनिटांच्या प्रातिनिधिक क्लिप बरोबर या सयाजी शिंदेच्या पूर्ण उपलब्ध असलेल्या नाटकाशी तुलना योग्य वाटत नाही. त्याकाळी ज्यांनी निळू फुलेंचं नाटक ज्यांनी पाहिलं तेच सांगू शकतील.
@@saumitragosavi3344 à at WA
खरच एकट्याने पहाव अस अद्वितीय नाटक
मी देवाचं करते , मनाने शरीराने शुद्ध आहे असं स्वतःला , जगाला वारंवार सागणारी लक्ष्मी , जेव्हा स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर जाणार असं दिसतं , तेव्हा खरी मानवी रूपातील दिसते.. जिच्यामुळे घरात रहायला मिळालं अन्न वस्त्राची सोय झाली तिचाच जीव घायला भाग पाडते खरी व्हिलन साळसूद लक्ष्मी 😅
कमाल कमाल वास्तवदर्शी लेखन, hats off to विजय तेंडूलकर
जबरदस्त काम सोनाली अपृतीम. छान नाटक सयाजी मस्त. मिसेस राघवन यांनी सुध्दा छान काम केलय. छान नाटक.
+kishor g Khup Khup Dhanyawad!
पुरुषी विकृती खूप चांगली साकारलीय ! ... ज्यांच बाहेर काही चालत नाही ते भडवे असे वागतात . पुरुषांनी हे नाटक ऐकून सुधारावे .
ज्यांचं बाहेर काही चालत नाही, ते कोत्या वृत्तीची बांडगूळ असं वागतात
jar ase natak bghylaa milale roz tr 21 divs curfew che kase mazet jatil.....super duper hit.....best acting....
Maine 1li bar dekha...Dil dhadkane wala tha...subject toooo bold...baba reeee
Excellent production.Wonderful acting by all actors.I had seen it about 20 years ago on stage.Sakharam was enacted by Kulbhushan Kharbanda and had read it numerous times.What a play. Thank you Mr Tendulkar and thanks Everest Talkies.
+Prakash Bhatia Thank u so much :)
Sonali, outstanding performance.
@@EverestMarathi can you please add subtitles
अशी कलाकृती पुन्हा होणे नाही...सयाजी शिंदे all time favt# all actors nailed there roles,🤩🤩
khup sunder.....vijay tendulakar at his besttt.....and actors also have goood work