पोशिंदा | Poshinda Marathi Full Movie | Suhas Palshilkar | Sunil Godbole | Dilip Kulkarni
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2022
- Watch full length latest marathi movie 'Poshinda' only on @Marathi Chitrapat (मराठी चित्रपट) starring Suhas Palshilkar, Sunil Godbole, Dilip Kulkarni, Shailesh Pitambare, Praniti Choughule Directed by Sanjay Devkar
#Poshinda #FullMarathiMovie #पोशिंदा
Top 5 Full Movies :
Aflatoon : • Aflatoon || Full Comed...
आम्ही बेफिकर : • आम्ही बेफिकर FULL MOVI...
निवडुंग : • Video
कमाल माझ्या बायकोची : • कमाल माझ्या बायकोची Fu...
Harya Narya Zindabad : • Harya Narya Zindabad |...
Subscribe to Marathi chitrapat for LATEST MARATHI MOVIES - / @marathichitrapat - บันเทิง
मध्यंतर पर्यंत चित्रपट मनाला खुप भावला अगदी मन पिळवटून टाकल..
एक वेळ चंद्र,सुर्य जमिनीवर येतील पण एका खासदाराची पोरगी सामान्य शेतकऱ्याच्या घरी येईल येथे मात्र अतिरेक झाला. मधवाचा मुलगा मोठा होऊन खासदार आमदार झालेला आणि शेतकऱ्याच्या अडचणी संपवत्तांना दाखवायला पाहिजे होता. कारण मधवा देखील त्याला म्हणाला होता शिकेल तो टिकेल.
खुप छान वाटला सगळ्यांचा अभिनय आणि चित्रपट आजच्या काळात सगळ्यांनी शेतकरी आत्महत्या होता कामा नये अशी दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे
*शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतः चा स्वार्थ बघत नाहीत...
Super coment Bor
खरंच नाजूक परिस्थिती दाखवली चित्रपटामध्ये🙏🙏🌦🌳🌴
Real परिस्थिती आहे देश चालवणारे पुढारी अधिकारी यांना शेतकऱ्यांची काय परिस्थिती कळणार पण 🇮🇳या कृषिप्रधान देशातला शेतकरी देशाचा पोशिंदा आहे 🌹🌹
जगाचा पोशिंदा तो शेतकरी आणि त्यांची खरी परिस्थिती बघा आज पणं तिचं आहे म्हणून माझा बळिराजा रोज आत्महत्या करतोय शेतकर्यांचा जिवनाच हे वास्तव जगासमोर मांडले तुम्ही बरं झालं पण हे बघून काय हे दिवस बदलणार नाहीत 😢😢😢😢😢
मी हा पोशिंदा आज दि,४डिसेबर२०२३ रोजी पहिला आहे चार दिवसा पूर्वीच महाराष्ट्रत वादळी पाऊस झाला आणि खूप मोठी शेतकर्यांचे नुकसान झाले म्हणून शेतकरी मुलानो आपण शिकलो पाहिजे तया करीता मराठानो आपल्याला आरक्षण पाहिजे त्या करीता शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटील लढा देत आहे म्हणून आज सर्व शेतकरी बांधव पठिसी उभा आहे,
खुप छान सिनेमा आहे डोळ्यात पाणी आले पुर्ण सिनेमा पाहिला धन्यवाद
Ek dum sahi hai hech aapule shetakari aahe sarwa pratham aani tyaanchi jabaabdaari kon aani konaachi
कसल सरकार कोणत सरकार गरीबांच्या योजना कागदोपत्री दाखवतात आणी योजना सरपंच तलाठी तहसीलदार कलेक्टर आमदार मंत्री वाटुन खातात
खरंच किती किती सुंदर सिनेमा बनवला आहे,सत्य परिस्थिती दाखवली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खरच हि हकिकत आहे शेतकर्या च्या आयुष्याची हि नुसती कथा नाही वास्तविकता आहे
Nice comment
खरंच डोळ्यात पाणी आलं फिचर्स बघून असं वाटतं होतं की हे सगळं डोळ्यासमोर घडतं होतं 🙏😭
हिच हृदयद्रावक परिस्थिती आहे प्रत्येक शेतकऱ्याची.शेतकऱ्याच्या मदतीला ना देव येतो, ना कोनि माणूस हेच अंतिम सत्य आहे
¹😂
अतिशय सुंदर सव्वाद छान चित्रपट आहे
Khup sunder film . Real story
KUP chan Ahy 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🌹🌹
Khup mast movie aahe yar hi movie pahun dole bharun aale kharch...
Shetkari nasta tr ha jag kas jagla aasta..
Shetkari aahe mahnun aapn aaho 🙏😭
शेतकऱ्यांना मारायचं केले सावकारांना
खूप छान आहे.व नकी बगा बर. चित्रपट
Very true
छान चित्र पट
शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा करतो मात्र तो स्वतः कुपोषित आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ट करून, मेहनत करून तो आपल्या पोटासाठी पैसा मिळवतो.
6yyy😢
6yyy😢
इतनी मार्मिक और दिल छूने वाली समाज की सच्ची कहानी हर कीसी को देखनी चाहिए...बाॅलीवूड तो सीर्फ नंगा नाच दीखा सकता हैं ये सच्चाई नही...काश ऐसी मूवीस बड़े पर्दे पर दिखाई जाती तो आज की जनरेशन को भी समाज की सच्चाई का पता चलता... तो रिल्स और सोशल मीडिया के पीछे पागल ना बनते हुए समाज को सुधारने में कुछ मदद कर पाते...!! Sad reality 💔
गब. ष. सॅम.स श. ऋ
.
शसन. पष नषसह
.षडाष्टक
स. . सॅम.
.ऑल ऐ
23:41
49:24
0:28
R
✌✌
कृषिप्रधान देशातला शेतकरी पोशिंदा आहे
खरंच शेतकऱ्यांवर अशीच वेळ चालू आहे
💯
@RoshanCheke ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ by❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@RoshanCheke22:13
Khup chaan dolyatun khup dukkh aali, kharach shetkari nahi tar ha desh suddha nahi,he politics sarvyana maartay, I like this movie. 🙏🙏🙏👌😭
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा,त्याच्या भाळी लिहलेल आ रत्रदिस काम धंदा.
Lokshahi chalvnare lok chagle asle pahije ase baba manale hote
खरच खुप वाईट परिस्थिती आहे शेतकर्याची
Jg
Kharach ATI uttM stories
Khupch bhari film kadhli aahe shetkryasathi br vatl he bgun
चित्रपट पाहून माझ्या परिस्थितीची जाण झाली आणि मला सुधा हेच करावस वाटतय
As naka karu
जगाचा.राजा.पोशिंदा
Recpet❤ shetkari
मी एका शेतकरृया चा मुलगा आहे. मी शेतीच्या अडचणी खुप अनुभवले आहेत. हा एक मराठी चित्रपट काल्पनिक आहे. परंतु प्रत्यक्षात कुठल्याही शेतकरी कुटुंबातील कुटुंब प्रमुखाने असे पाऊल उचलू नये थोडीफार शेती. विकली तरी चालेल. पण आत्महत्या चुकूनही करु नये. हिच नम्र. विनंती.
खरच काही शब्दच नाही हो
खरच लय ह्रदयपर्श करणारा सिनेमा आहे खरच आज शेतकरयाची हिच अवस्था आहे
जिवनात वयाच्या सोळाव्या वर्षी शेती व घरातील जबाबदारी संपूर्णपणे करून पार केली आहे त्यालाच विचारा कहाणी कसी आहे..
.
नमस्कार
Khoopah.shan.dolyat.pani.aal.great.moovi
अति. सुंदर.अप्रतिम.सिनेमा. शेतरी.याची. प्रस्तीती अशीच. आहे❤❤❤
धन्यवाद
रियल स्टोरी आहे
Jar apale pudharyani gawa kade lakshya dila tar konich setkari aathmatya kadich karnar nahi.
Movie bahut hi acchi thi aankhon mein aansu a gaye 🙏🙏🙏
😥😥😢😢😢😢😓😓 सरकार आणि सावकारचा आईचा दाना
सरकारला जाग यावी हे पाहून
Khupach chhan ,far radlo all kalakar grate
👌👌👌👌👍👍👍👍👍
मनाला भिडणारी कथा आहे
Real facts of farmer
Kharch Khup Chhan aahe haa movie
Shikal tar tikal😊
शेतकरी आहे तर सर्व काही आहे
Baliraja sukhi ho hich bhgvanta chrni prathna🙏
1nambar Nitin bansode bhanje what mast film ahe rilyel storey
शेतकरी आहे म्हणून तर आम्ही खातो बिचारा तो राबतो कधी स्वतःच्या जीवा ला खात नाही
I m so like Marathi movie 🥺🥺🥺
शेतकऱ्याची वेथा,😭😓😓
Kayda babani savindana madhe lihila aahe savkar shoshn karu shalt nahi
खुप छान अगदी काळजाला लागला
Best
शेतकरी जीवनाचि व्यथा , मन्द्नार सत्य् कथा
😭😭😭😭😭😭😭😭
Umesh Bhosale नमस्कार
खूप छान चित्रपट आहे.
Khup chan
दादा कोंडके ऊषा चव्हाण यांच्या वाजवु का चित्रपट टाक ना सर प्लीज सर प्लीज टाका ना मला खुप आवडतो वाजवु का चित्रपट
Good movie! Well wishes to all artists!
Savakar? It's silly to show that such thing as Savakar exists in village, just as foolish to
gangbang someone because of some money borrowed. There already exists so called
co operative society which takes care of all farmers since late honorable Chavan's days
as chief minister of Maharashtra. Remember Y.B. Chavan anyone? Yes, truly he was one of the great politicians and great patriot of mother India. To carry on his legacy is the best
anyone can do to the state of Maharashtra. No doubt, farmer is a food, fiber and paisa
(money) in your wallet anywhere in the world, but why boast and flaunt upcoming harvests
onions, grapes or whatever, instead praise God for, and even get ready to tackle whatever
mother nature's inevitable on your way by praying God all the time. Family shown in the
movie is not poor but has plenty of everything, most of all I love their beautiful bulls.
As one who born in village in a little farming family and still, has bulls:
My love and well wishes to all farmers of Maharashtra and entire India.
😭😭😭😭
It is very nice movie all leaders and officers are note formers issues
Amchya gavche balvantrao sembde patil sir ahet yat
😔😔
Nice movie
🙏
Dev aahe ka kharch .srushti samor kaihi ch hou nahi shakat
शेतकऱ्याला
Jayashree Chavan
🌹🌹👌👌👍👍♥️♥️🌺🌺
Kharch khup chyan chitrapat Aahet
Kharch shetkri chi jivanachi vetha ya sarkarasamor dakhun dilit 😢😢😢
😭😭😭
शेतकऱ्याने मालाची विक्री करतांना शेतकऱ्याने बाजार भावाचा अंदाज घ्यावा. ग्रहांचा नाही. किंवा बाजार समिती मध्ये चौकशी करावी. पुजाऱ्यांकडे नाही.
Gorakh
दादा कोंडके ना पुरा picture टाका ना साहेब कितला दाव सांगु तुमले मि
❤
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
😢
I am also farmer
शेतकरी जगला पाहिजे
यात म्हादबा कलाकाराचे नाव काय ?
यात दिलीप कुलकर्णी नाही
Suhas Palshikar
Sangarah yashswi
😭
😢😢😢
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Shetkarych sar jagat konalach yeu shakt nhi mla khup abhiman ahe me shetkrych lek ahe
😢😢😢😢
वाली नाही कोणि
Gaeret chetakri
माझे वडिल मी आई हा चित्रपट पाहत होतो पण डोळ्यांतून अश्रू टाकत शब्द नाहीत बोलण्यासाठी
रडवलं या चित्रपटत ने😂😂😂
रडवलं या चित्रपट ने......😞😔😔👍
Lĺĺl
❤@@SantoshSoste
Nahi tr atacya suprya sule pha
Ĺl😣
Very bad story guruji
खरं आहे