शब्दांमध्ये मांडू शकत नाही एवढे उत्कृष्ठ सिनेमा आहे अमर सर नेहीप्रमाणेच जी अपेक्षा असते त्या पेक्षा ही सरस सादरीकरण आहे... एक salute तुमच्या सारख्या म्होरक्यानही जे कसलीही अपेक्षा ना बाळगता थिएटर च्या पडद्या रुपी समाजाचा पडदा उघडण्याच काम करतात....❤❤❤❤
असे चित्रपट मराठी जनतेस विसर पडलेल्या मराठी भाषेच्या व मराठी कलाकारांच्या अनंत क्षमतेची आठवण करून देतात.❤ दिग्दर्शक व संपूर्ण टीम ला अभिनंदन. अशा सिनेमांची गरज आहे मराठी सिनेसृष्टीला.
हा एक चित्रपट नसून खरंच वास्तविक आहे गरीब घरच्या मुलाचं मन किती मोठा असता याचा एक उत्तम उदाहरण आहे आणि काही शिक्षक लोक अशीच खडूस असतात याचा एक उत्तम उदाहरण
खरच किती छान सिनेमा आहे हा किती बारकाईने लक्ष देऊन बनवला आहे नागराज मंजुळे सुद्धा पाहुण थक्क होतील लहान मुलांनी सुद्धा काय अभिनय केला कुत्र... कुत्र गावराण आहे तरी पण किती शहाण्या सारखे आहे त्या कुत्र्याचा अभिनय bollywood च्या कलाकारा पेक्षा तर खुपच चांगली आहे😊 शब्द कमी पडतात बोलायला🙂 धन्यवाद अमर देवकर सर🙏
कमी वेळेचा चित्रपट असताना सुद्धा बघताना मात्र डोळ्याची पापणी सुध्दा लवणार नाही एवढं उत्तम सादरीकरण केलंय दिग्दर्शक आणि कलाकार टिमने. बार्शी भागातील जनजीवन अगदी उत्तम रित्या चित्रपटात उभारुन येत आहे, बार्शी भागातील गावंढळ (❤)भाषा चित्रपटाला ४चंद्र लावत आहेत. झकास😊❤.
मराठी शाळेची आटवन करुन दिली❤ गरीब घरातील मुले खूप हुशार आहेत परंतु परिस्थिती गरीब असल्याने या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो 😢..परंतु एक चांगला नागरिक म्हणुन गावात ओळखले जाते..💯
"म्होरक्या" हा मराठी चित्रपट कुटुंबासोबत पाहावा, असा आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली, मुलांच्या भावविश्वातील नातेसंबंध, आणि त्यांच्या स्वप्नांसाठी झगडण्याची प्रेरणा या गोष्टी चित्रपटात अतिशय संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. हा चित्रपट केवळ मनोरंजन करण्यासाठी नाही, तर ग्रामीण जीवनातील कठीण वास्तवं आणि त्यामागील सौंदर्य अनुभवण्यासाठी देखील आहे. या चित्रपटाची कथा हळुवारपणे प्रेक्षकांच्या भावनांशी जोडते आणि त्यांना त्यांच्या बालपणाच्या आठवणीत घेऊन जाते. तुम्ही जर आपल्या कुटुंबासोबत एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी अनुभव घ्यायचा विचार करत असाल, तर "म्होरक्या" हा चित्रपट नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे. प्रत्येक संवाद, दृश्य आणि भावना आपल्याला काहीतरी शिकवून जाते, आणि चित्रपट संपल्यानंतरही त्याचा प्रभाव आपल्या मनावर कायम राहतो. "म्होरक्या" हा एक असा अनुभव आहे, जो कलेच्या माध्यमातून जीवनाचा अर्थ सांगतो. खूप छान, अमर! 😊
या चित्रपटात महाराज छ. शिवाजी दिसतात. आणि काही वेळाने बुद्ध ही असल्यासारखा एक scene आहे. हा चित्रपट अगदी बारकाईने पहावा. अनेक सुंदर व चांगल्या गोष्टी दिसतात. गरीबी,राजकारण, बंड,अत्याचार, सामाजिक तेढ,शिक्षण व्यवस्था,भ्रष्टाचार इ..... खरंच हा सिनेमा एक जबरदस्त सिनेमा आहे. रसिकांसाठी पर्वणी.....
बाप काय असतो व त्याची किंमत काय खूप छान चित्रपट गोरगरीब लोकाच्या मुलांना कश्या प्रकारे अन्याय. सहन. करावा लागतो हे clearly दाखवलं आहे Very very nice film Jai hind 🇮🇳🇮🇳
या चित्रपटाचे कवतुक करावे तिथके कमीच आहे या चित्रपटाचा भाग 2 काढावा ही सर्वाची इच्छा आहे . चित्रपट भारी बनवला आहे . आणि आमचे गुरु देशमुख सर म्हणजे (मेजर) या चित्रपटात भूमिका बजावली आहे .सर्व चित्रपट टीम च व कलाकारांच अभिनंदन. ! जय हिंद !
अप्रतिम खरा विद्यार्थी आणि नागरिकांना आदर्श देणारा चित्रपट...प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवावे ...नायक मुलगा प्रामाणिक आणि उत्कृष्ट भूमिका सोबत आदर्श भारतीय
इथले प्रस्थापित आजही अशेच निच डावपेच खेळून हजारो वर्षा पासून स्वतःच्या आयुष्याचे लीडर बनू इच्छिणाऱ्या माझ्या समाजाकडून त्यांची जगण्याची संधी हिरवण्याच काम करतात आणि त्याचं संधी साठी गेली हजारो वर्षे आजही माझा समाज लढतोय संघर्ष करतोय त्या संधी साठी #थँक्यूइथल्यासमाजातल्याप्रत्येकम्होरक्यालाज्यांनीयातळागाळातीललोकांनालीडरबनाण्यासाठीझगडण्याचीशक्तीदिलीआणिअस्तित्वाचीजाणीवकरूनदिली
खर तर बालपणीचे दिवस आठवले .....खूपच भारी चित्रपट आहे. कारण ग्रामीण भागात अशी खूप कला लपलेली आहे आणि ते तुम्ही जगा समोर आणण्याचा प्रयत्न केला..खूप भारी वाटल हा चित्रपट बघून ...😊
सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोष्टीत गुंतत गेलो. सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत, चित्रीकरण तर एक एक फ्रेम चित्रा सारखी, इतर सर्व विभागात अव्वल ठरतो चित्रपट कारण अप्रतिम उत्तम दिग्दर्शन. अमर देवकर आणि टीम चे अभिनंदन व खुप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. दर्जेदार कलाकृती. 💐👏😊❤🙏
ह्या सिनेमातल्या कितीतरी गोष्टी ,जसे संदर्भ,अभिनय ,संवाद,हावभाव आणि अजून बरेच असे काही खरच खूप काही आहे वाखाणण्याजोगे .सर्व काही उत्कृष्ट दर्जाचेच आहे आणि शेवटी तर अश्रू अनावर झाले. धन्यवाद तुमच्या संपूर्ण समूहाचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
सर्वांगसुंदर चित्रपट. 26 जानेवारीच्या परेडची तयारी. किती साधा विषय! पण जबरदस्त मांडणी. लाजवाब डिटेलिंग! मोठी तर मोठी पण लहानगयांनी पण किती नैसर्गिक अभिनय केलाय! सर्व टीमचे अभिनंदन. अमर तुझ्याकडून अशाच कलाकृती घडत राहो ही शुभेच्छा. 🎉
खूप सुंदर दर्जेदार कलात्मकता असलेला आणि तरीही अतिशय संवेदनशील चित्रपट.. सर्व मुलांचा आणि मोठ्यांचा सहजसुंदर अभिनय आणि संवादफेक. आजच्या मराठीतील दिग्गज व्यावसायिक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी धडे गिरवावेत असा चित्रपट.. खूप खूप कौतुक..
अप्रतिम चित्रपट .. भारतीय व्यवस्थेत क्षमता असूनही दलित मागासवर्गीय यांना न्याय व संधि मिळत नाही हे प्रभावीपने दखिवले आहे .. अमरभाऊ .. खूप जबरदस्त दिग्दर्शन आणि अभिनय!
अप्रतिम चित्रपट भरपूर गोष्टी संदर्भ अभिनय संवाद हावभाव आणि अजून बरीच असे हुबेहूब दर्शविले आहे प्रत्येक शाळेत असे एक-दोन शिक्षक असतात ज्यांच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांचे खच्चीकरण होते सलाम आहे भावा या चित्रपटाला
अफाट दिलंस माणसा तु... आजच दिवसभरात दोनदा पाहिला चित्रपट. तरीहि पुन्हा पाहण्याची इच्छा होते आहे. उत्तम कलाकार अन् सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन. अमर असेच चित्रपट निर्मिती करत रहा.
Heart touching movie with reality and golden moments of life. I also leader at the school time how leader sacrifice herself for being a leader only he knows. Now serving as soldier for our country 🇮🇳 Jai hind 🇮🇳
खरं तर मराठी चित्रपट खूप भारी आहे . कलाकाराचे तसेच इतर सर्व प्रकारच्या निर्मिती समितीला शुभेच्छा की असेच भारी चित्रपट तुम्ही द्या यश एक ना एक दिवस आपल्याला मिळणार . जय महाष्ट्रा जय शिवराय❤
अमर सर खूपचं सुंदर कलाकृती सर तुम्ही लेजेंड आहात मला तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळाली मी मनापासून तुमचा ऋणी आहे खरंच म्होरक्या शब्दात सांगता येत नाही खुप सुंदर हॅट्स ऑफ सर
माहिती नव्हत आण्या म्हणजे अमर सर च या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत , अमर सर आणखी का असे चित्रपट बनवत नाहीत तुम्ही मराठी indutry खूप पुढे जाईल असे चित्रपट काढा .❤❤❤❤एक वेगळी दिशा मिळेल असे चित्रपट असल्या वर..
देवकर साहेब उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट विषय, आणि उत्कृष्ट असे सादरीकरण , खुपच छान , मन भरून आले हा चित्रपट पहाताना . असेच दर्जेदार चित्रपट आपल्या कडून पहायला मिळोत हिच अपेक्षा.
उपळे दुमाला मधील रामेश्वर मंदिर परिसरात शुटिंग दरम्यान बघायला गेलो होतो, त्यावेळी वाटलं नव्हतं इतकी सुंदर कलाकृती तयार होत होती.अतिशय सुंदर.यापूढेही अशाच नवनवीन कल्पना short film च्या माध्यमातून पाहायला आवडतील. The great ANNA.
ह्या चित्रपटात असणारे बरेचसे सीन माझ्या लहानपणीचे घालवलेले दिवसाची आठवण करून देतात.ह्या चित्रपटाची स्तुती करावी तेवढी कमी आहे..खरंच हा चित्रपट एकदा बघायला सुरुवात केल्या नंतर जागेवरून उठू देत नाही.आपल्या सर्वच टीम च सर्व कलाकारांच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.हा आपला चित्रपट नक्कीच मोठ्या पुरसकरच चा मानकरी असावा.आपल्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन ❤🎉🎊💐
सर काय बोलावे शब्दच नाही आहे माझ्या कडे.... अतिशय सुंदर चित्रपट स्टोरी अभिनय सर्वांना खूप खूप अभिनंदन ... लवकर अजून अशीच कथा येईल अशी अपेक्षा करतो ❤❤❤❤
सर तुम्ही खुपच ग्रेट आहात जेवढे आभार मनाने तेवढे कमी आहेत, धन्यवाद सर. अशोक नी तर खरच खुप चांगले काम केले आहे सर तुम्हाला एकच विनती सर भाग 2 पुन्हा एकदा सर तुम्हाला परत एकदा धन्यवाद सर. ❤❤
जबरदस्त सिनेमा. काय छान काम केले आहे सर्वांनी. कमेंट चांगल्या होत्या म्हणून मूव्ही पहिला. खरच खूप चांगला आहे. नक्की पहा . डायरेक्टर नी खूप चांगले कलाकार घेतले आहेत. कुठेही over-acting नाही वाटली.
खूपच छान चित्रपट आहे. किती कौतुक करावं असं सगळ्यांनी अभिनय केला आहे .मला माझ्या बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. हूर्दयाला स्पर्श करून गेली कहाणी . सर्वाचे मनापासून अभिनंदन!
अप्रतिम कथा, चित्रपट,सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन. लहानपण आठवलं, खूप आठवणी ताज्या झाल्या. असा त्रास आणि राजकारण आजही चालूच आहे. मी हा चित्रपट नक्की सगळ्यांना शेअर करणार. पुढील वाटचलीस खुप खुप शुभेच्छा.....❤❤❤
अमर चित्रवाणी आयोजित काथा,पटकथा,संवादलेखक वर्कशॉपमधे दिग्दर्शक अमर देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालो होतो .आज म्होरक्या चित्रपट पाहून परत एकदा त्या अनुभवाची प्रचिती झाली. खूप छान सिनेमा होता. 🙌👍
निशब्द .... 😢 अमर देवकर यांचा चित्रपट नक्कीच पाहून खरच मी धन्य झालो. न कळत पण समजात असे घडणारे छोटे छोटे मुद्दे जे कायमच दुर्लक्षित आहेत त्याच उत्तमाने मांडणी केली. खूप छान वाटली, खूप छान मांडणी केली.
अप्रतिम सादरीकरण.. उत्कृष्ट casting.. काही सीन खूपच realistic होते.. चित्रपट बघतोय की गोष्टी घडत असतानाच शूट केलेली एखादी डॉक्युमेंट्री ते कळलच नाही.. अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण टीम ला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.. 👏👏👏🙏 जय हिंद 🇮🇳
शब्दांमध्ये मांडू शकत नाही एवढे उत्कृष्ठ सिनेमा आहे अमर सर नेहीप्रमाणेच जी अपेक्षा असते त्या पेक्षा ही सरस सादरीकरण आहे... एक salute तुमच्या सारख्या म्होरक्यानही जे कसलीही अपेक्षा ना बाळगता थिएटर च्या पडद्या रुपी समाजाचा पडदा उघडण्याच काम करतात....❤❤❤❤
@@DreamerboySuraj मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
@@DreamerboySuraj मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
आताच्या या पिढीला हा चित्रपट गावो गावी प्रदर्शन आयोजित करून दाखवावा असं मला वाटतं खूप छान आणि योग्य रचना केलीय...जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤
Share करा अनेकांना. आभार 🙏🥰
असे चित्रपट मराठी जनतेस विसर पडलेल्या मराठी भाषेच्या व मराठी कलाकारांच्या अनंत क्षमतेची आठवण करून देतात.❤
दिग्दर्शक व संपूर्ण टीम ला अभिनंदन.
अशा सिनेमांची गरज आहे मराठी सिनेसृष्टीला.
मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏👍👍🥰🥰🌹 सगळ्यांना बघायला सांगा. ❤️
@@AmarChitravani नक्की 💯
हा एक चित्रपट नसून खरंच वास्तविक आहे गरीब घरच्या मुलाचं मन किती मोठा असता याचा एक उत्तम उदाहरण आहे आणि काही शिक्षक लोक अशीच खडूस असतात याचा एक उत्तम उदाहरण
खरच किती छान सिनेमा आहे हा
किती बारकाईने लक्ष देऊन बनवला आहे
नागराज मंजुळे सुद्धा पाहुण थक्क होतील
लहान मुलांनी सुद्धा काय अभिनय केला
कुत्र... कुत्र गावराण आहे तरी पण किती शहाण्या सारखे आहे
त्या कुत्र्याचा अभिनय bollywood च्या कलाकारा पेक्षा तर खुपच चांगली आहे😊
शब्द कमी पडतात बोलायला🙂
धन्यवाद अमर देवकर सर🙏
मनापासून आभारी आहोत आपल्या अभिप्रायासाठी 🙏❤️🥰
अन्याय झाला मात्र मुलावर.खूप वाईट वाटले मनाला.जेव्हा माणसाला मेहनतीचे फळ मिळत नाही तेव्हा खूप खूप खचून जातो बर का.जय भीम जय संविधान जय मा भारती
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अन्याय झाला नाही होतो आहे
ही खरी पटकथा आणि हे असेल चित्रपट खरे चित्रपट.आश्या आणि इतरांचा अभिनय,पटकथा सगळ मनाला भिडणारं ❤❤शब्दच नाहीत🙏🙏
आपल्या अभिप्रायासाठी आभार 🙏❤️🥰 share to all
कमी वेळेचा चित्रपट असताना सुद्धा बघताना मात्र डोळ्याची पापणी सुध्दा लवणार नाही एवढं उत्तम सादरीकरण केलंय दिग्दर्शक आणि कलाकार टिमने.
बार्शी भागातील जनजीवन अगदी उत्तम रित्या चित्रपटात उभारुन येत आहे, बार्शी भागातील गावंढळ (❤)भाषा चित्रपटाला ४चंद्र लावत आहेत.
झकास😊❤.
@@pratapdshinde4005 वाह, धन्यवाद आपले सगळ्यांना share करा ❤️🥰🙏
मराठी शाळेची आटवन करुन दिली❤ गरीब घरातील मुले खूप हुशार आहेत परंतु परिस्थिती गरीब असल्याने या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो 😢..परंतु एक चांगला नागरिक म्हणुन गावात ओळखले जाते..💯
❤ वास्तविक जीवनशैली वर आधारित चित्रपट आहे. अप्रतिम 🎉
खुप छान कलाकार आहे. आशोक तर खरच अप्रतिम आहे. जिवंत केले पात्र
धन्यवाद धन्यवाद 🥰❤️🙏 share to all
यातले गोमतर आबा आणि आशा सारखेच मी आणि माझे आजोबा होतो ,मी शाळा बुडवून आजोबा सोबत रानात जायचो ,..... आज हा सीन बघून लहान पण आठवलं ,
Miss you bapppa😢
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
आपले मराठी चित्रपसृष्टीती हि अतिशय वेगळी आहे चित्रपटातील अभिनय अक्षरशः हृदयापर्यंत गेल्या दिग्दर्शक सरानचे खुप अभिनंदन
खूप धन्यवाद आपले. 🙏❤️🥰 सगळ्यांना पहायला सांगा ❤️
"म्होरक्या" हा मराठी चित्रपट कुटुंबासोबत पाहावा, असा आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली, मुलांच्या भावविश्वातील नातेसंबंध, आणि त्यांच्या स्वप्नांसाठी झगडण्याची प्रेरणा या गोष्टी चित्रपटात अतिशय संवेदनशीलपणे मांडल्या आहेत.
हा चित्रपट केवळ मनोरंजन करण्यासाठी नाही, तर ग्रामीण जीवनातील कठीण वास्तवं आणि त्यामागील सौंदर्य अनुभवण्यासाठी देखील आहे. या चित्रपटाची कथा हळुवारपणे प्रेक्षकांच्या भावनांशी जोडते आणि त्यांना त्यांच्या बालपणाच्या आठवणीत घेऊन जाते. तुम्ही जर आपल्या कुटुंबासोबत एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी अनुभव घ्यायचा विचार करत असाल, तर "म्होरक्या" हा चित्रपट नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे.
प्रत्येक संवाद, दृश्य आणि भावना आपल्याला काहीतरी शिकवून जाते, आणि चित्रपट संपल्यानंतरही त्याचा प्रभाव आपल्या मनावर कायम राहतो. "म्होरक्या" हा एक असा अनुभव आहे, जो कलेच्या माध्यमातून जीवनाचा अर्थ सांगतो.
खूप छान, अमर! 😊
@@digambarpatil7560 आपल्या अमूल्य अभिप्रायासाठी तुमचे मनापासून आभार!
@@digambarpatil7560 या अभिप्रायासह आपण मोरक्याची लिंक सोशल मीडिया वरती आणि मित्र परिवारात शेअर करावी ही नम्र विनंती 🥰❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
या चित्रपटात महाराज छ. शिवाजी दिसतात. आणि काही वेळाने बुद्ध ही असल्यासारखा एक scene आहे. हा चित्रपट अगदी बारकाईने पहावा. अनेक सुंदर व चांगल्या गोष्टी दिसतात. गरीबी,राजकारण, बंड,अत्याचार, सामाजिक तेढ,शिक्षण व्यवस्था,भ्रष्टाचार इ..... खरंच हा सिनेमा एक जबरदस्त सिनेमा आहे. रसिकांसाठी पर्वणी.....
@@surajdesai2422 आभारी आहोत. Share to all plz
Khup khup sundar katha mandni kelo ahe....apratim ❤
बाप काय असतो व त्याची किंमत काय खूप छान चित्रपट
गोरगरीब लोकाच्या मुलांना कश्या प्रकारे अन्याय. सहन. करावा लागतो हे clearly दाखवलं आहे
Very very nice film
Jai hind 🇮🇳🇮🇳
@@vikaskathare205 खूप आभार 🥰❤️🙏
Share करा सगळ्यांना.
जयहिंद 🥰❤️🙏
अप्रतीम वास्तविकता माडणारा सिनेमा आहे म्होरक्या
अभिनंदन अमर देवकर Sir सॅल्युट आहे तुम्हाला अप्रतिम सिनेमा आहे 👍👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏❤️🥰 share to all
या चित्रपटाचे कवतुक करावे तिथके कमीच आहे या चित्रपटाचा भाग 2 काढावा ही सर्वाची इच्छा आहे . चित्रपट भारी बनवला आहे . आणि आमचे गुरु देशमुख सर म्हणजे (मेजर) या चित्रपटात भूमिका बजावली आहे .सर्व चित्रपट टीम च व कलाकारांच अभिनंदन. ! जय हिंद !
@@ganeshvarpe-b6i आभार 🙏🥰🙏 share करा सगळ्यांना 🙏
अप्रतिम खरा विद्यार्थी आणि नागरिकांना आदर्श देणारा चित्रपट...प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखवावे ...नायक मुलगा प्रामाणिक आणि उत्कृष्ट भूमिका सोबत आदर्श भारतीय
@@arvindraj2349 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अप्रतिम चित्रपट. चित्रपटाचे शेवट खूपच सुंदर आणि हृदय स्पर्शी आहे. थोडही स्कीप न करता संपूर्ण चित्रपट पाहीले. 🎉🎉
खूप सुंदर कथा आणि सर्व पात्र👌👌
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
46:20
🙏आल्याड डोंगर, पल्याड डोंगर
मधीच खोल खोल दरी..
गेली सांगून ज्ञानेश्वरी न..
माणसा परास मेंढरं बरी💯🙏
खूप छान ओळी , Reality 😣🙏
उत्कृष्ट कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन. शेवट मात्र आम्हाला रडऊन गेला.
आभारी ahe🥰❤️🙏 share to all
1:41:57 khup motha msg dila ahe movie ni ending la ...
अप्रतिम चित्रपट आहे हा ❤
धन्यवाद 🥰❤️🙏 धन्यवाद
इथले प्रस्थापित आजही अशेच निच डावपेच खेळून हजारो वर्षा पासून स्वतःच्या आयुष्याचे लीडर बनू इच्छिणाऱ्या माझ्या समाजाकडून त्यांची जगण्याची संधी हिरवण्याच काम करतात आणि त्याचं संधी साठी गेली हजारो वर्षे आजही माझा समाज लढतोय संघर्ष करतोय त्या संधी साठी
#थँक्यूइथल्यासमाजातल्याप्रत्येकम्होरक्यालाज्यांनीयातळागाळातीललोकांनालीडरबनाण्यासाठीझगडण्याचीशक्तीदिलीआणिअस्तित्वाचीजाणीवकरूनदिली
खरचं खुप खुप प्रेरणा देणारी आणि अति उत्कृष्ट मराठी कथा चीत्रपाठ ❤
खूप दिवसां पासून वाट बघत होतो ..या चित्रपटाची जेव्हा पासून राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला तेव्हाच माहिती होत ..की मूव्ही छान आहे...😊
@@rushikeshnawalkar4655 मनापासून धन्यवाद aple🙏🥰❤️ म्होरक्याची लिंक share करा तुमच्या मित्रांना.
अतिशय छान चित्रपट आहे,वेगळा विषय,मांडणी अति सुंदर
खरच award winning movie💐👌👍
उत्कृष्ट कथा, संवाद, अभिनय,चित्रण आणि दिग्दर्शन. राष्ट्रीय पुरस्कारास साजेसा चित्रपट. सर्व टिमचे अभिनंदन.❤
@@ramharibhosale9181 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
@@ramharibhosale9181 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
खर तर बालपणीचे दिवस आठवले .....खूपच भारी चित्रपट आहे. कारण ग्रामीण भागात अशी खूप कला लपलेली आहे आणि ते तुम्ही जगा समोर आणण्याचा प्रयत्न केला..खूप भारी वाटल हा चित्रपट बघून ...😊
या जिवनात सारथ काय करता येहील तर ते या मधुन शिकायला भेटले आणि परत पहावा आसा एक तरी पिचर आणि आसच आपल्या जीवात आसला एक तरी शिक्षक ....❤
मला तर अस वाटतंय की प्रत्येक गावात हा सिनेमा दाखवायला पाहिजे .....
Hard work अमर sir......hats of ✍️❤️🔥
@@storybyomkarनक्कीच. आपणचं पुढाकार घेऊन सुरुवात करावी.
नक्कीच सुरुवात करणार sir 🙏@@AmarChitravani
@@storybyomkar मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
Ho dhakhvla pahije
सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोष्टीत गुंतत गेलो. सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत, चित्रीकरण तर एक एक फ्रेम चित्रा सारखी, इतर सर्व विभागात अव्वल ठरतो चित्रपट कारण अप्रतिम उत्तम दिग्दर्शन. अमर देवकर आणि टीम चे अभिनंदन व खुप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. दर्जेदार कलाकृती. 💐👏😊❤🙏
@@Axb0_1cbz0 मनापासून आभार आणि प्रेम 🥰❤️🙏 सर्वांना पाहायला सांगा म्होरक्या 🥰
नागराज मंजुळे सुद्धा पुन्हा एकदा विचार करतील की माझ्या सरस अजून पण कोण तरी आहे इथे❤
@@nikhilsawant954 ❤️❤️❤️🙏
बार्शी ची माती आहे ही
@@nikhilsawant954 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
Apratim 💐🌺... Congratulations 👏👏
❤😊
ह्या सिनेमातल्या कितीतरी गोष्टी ,जसे संदर्भ,अभिनय ,संवाद,हावभाव आणि अजून बरेच असे काही खरच खूप काही आहे वाखाणण्याजोगे .सर्व काही उत्कृष्ट दर्जाचेच आहे आणि शेवटी तर अश्रू अनावर झाले. धन्यवाद तुमच्या संपूर्ण समूहाचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@@MeghaPimpaliskar मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अतिशय सुंदर कलाकृती डोळ्यात पाणी आल. तुम्हाली सॅलुट सर.❤❤
सिनेमा पाहून शेवटी डोळे भरून आले अप्रतिम आहे सिनेमा ❤
चित्रपट पाहून मन भारावून गेले कधी डोळ्यात अश्रू आले काळालंच नाही, संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन....💐💐
ओह, 😊 मनापासून धन्यवाद 🥰❤️🙏 share करा सगळ्यांना
😢😢चित्रपट इतक्या इमोशनल कनेक्ट झालं ..डोळ्यातल्या अश्रू थांबेना...अतिशय चांगला सिनेमा आहे मस्त मांडणी केलेली आहे
@@VishalJadhav09 मनापासून आभार आपले 🥰❤️🙏.... आवर्जून सगळ्यांना सिनेमा पाहिला लावा 🥰
सर्वांगसुंदर चित्रपट. 26 जानेवारीच्या परेडची तयारी. किती साधा विषय! पण जबरदस्त मांडणी. लाजवाब डिटेलिंग! मोठी तर मोठी पण लहानगयांनी पण किती नैसर्गिक अभिनय केलाय! सर्व टीमचे अभिनंदन. अमर तुझ्याकडून अशाच कलाकृती घडत राहो ही शुभेच्छा. 🎉
@@vijaykatake3321 मनापासून आभार आणि प्रेम 🥰❤️🙏 सगळ्यांना पहायला सांगा 🥰
खूप सुंदर दर्जेदार कलात्मकता असलेला आणि तरीही अतिशय संवेदनशील चित्रपट.. सर्व मुलांचा आणि मोठ्यांचा सहजसुंदर अभिनय आणि संवादफेक. आजच्या मराठीतील दिग्गज व्यावसायिक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी धडे गिरवावेत असा चित्रपट.. खूप खूप कौतुक..
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
खूप सुंदर लेखन केला आहे. चांगल्या पद्धतीने ते साकार केला सगळ्या टीम ने. Good job सगळ्या कलाकारांला. 👍🏻❤️
धन्यवाद 🥰❤️🙏🙏 share करा सगळ्यांना ❤️
khoob chhan
@Anshu_776 शुक्रिया 🥰🙏❤️
अप्रतिम चित्रपट .. भारतीय व्यवस्थेत क्षमता असूनही दलित मागासवर्गीय यांना न्याय व संधि मिळत नाही हे प्रभावीपने दखिवले आहे .. अमरभाऊ .. खूप जबरदस्त दिग्दर्शन आणि अभिनय!
@@rajugrote2247 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अप्रतिम चित्रपट भरपूर गोष्टी संदर्भ अभिनय संवाद हावभाव आणि अजून बरीच असे हुबेहूब दर्शविले आहे
प्रत्येक शाळेत असे एक-दोन शिक्षक असतात ज्यांच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांचे खच्चीकरण होते सलाम आहे भावा या चित्रपटाला
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
चाणक्य आणि आचार्य गजनान ❤ हा संदर्भ प्रत्येक शाळेत असतो.एक तरी हरमखोर पागारखाऊ शिक्षक गरिबांच्या मुलांना त्रास देणारा असतोच.
अफाट दिलंस माणसा तु... आजच दिवसभरात दोनदा पाहिला चित्रपट. तरीहि पुन्हा पाहण्याची इच्छा होते आहे. उत्तम कलाकार अन् सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन. अमर असेच चित्रपट निर्मिती करत रहा.
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
हा एक चित्रपट नसून देशाची खरी परिस्थिती जाणीव करून देणारी विचार सरणी आहे. सलाम तुमच्या कार्याला. मराठी व बॉलीवूड इंडस्ट्री ने बोध घ्यावा.
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
सर जी खुप मस्त फिल्म बनवली ह्य मध्ये ग्रामीण भागात काय परस्थिथी आहे हे तुम्ही मांडली... मस्त तुमच्या नेक्स्ट पार्ट साठी अभिनंदन विथ सर्व टीम....❤
खूप खूप आभार. 🥰❤️🙏 share to all
Heart touching movie with reality and golden moments of life.
I also leader at the school time how leader sacrifice herself for being a leader only he knows.
Now serving as soldier for our country 🇮🇳
Jai hind 🇮🇳
थोड्या शब्दांत कौतुक करायचं झालं तर "लई भारी चित्रपट, भावना, प्रेम सर्वच एकदमच छान दाखवलंय सर्वांचे अभिनय एकच नंबर❤🔥
@@AKshayDattatrayLadYT मनापासून धन्यवाद 🙏🥰❤️ सर्वांना पाहायला सांगा. Share to all 🌹
खरं तर मराठी चित्रपट खूप भारी आहे . कलाकाराचे तसेच इतर सर्व प्रकारच्या निर्मिती समितीला शुभेच्छा की असेच भारी चित्रपट तुम्ही द्या यश एक ना एक दिवस आपल्याला मिळणार . जय महाष्ट्रा जय शिवराय❤
@@jaydawale6889 मनापासून आभारी आहोत आम्ही तुमचे.
इतरांना पण म्होरक्या बघायला लावा
@@AmarChitravani नक्की सर
खूप छान moview. सर्वप्रथम सिनेमागृहात पाहिलेला... खूपच नैसर्गिक अभिनय, ग्रामीण जीवन जगलेला प्रत्येक जण हा moview समजू शकतो...
मनापासून धन्यवाद aple🙏🥰❤️ म्होरक्याची लिंक share करा तुमच्या मित्रांना.
@AmarChitravani
हो पाठवली आहे मित्रांना,
ग्रपमधे
अमर सर खूपचं सुंदर कलाकृती
सर तुम्ही लेजेंड आहात मला तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळाली मी मनापासून तुमचा ऋणी आहे खरंच म्होरक्या शब्दात सांगता येत नाही खुप सुंदर हॅट्स ऑफ सर
@@Ganeshkaresangola72 मनापासून आभार गणेश जी 🥰🙏❤️ आवर्जून सगळ्यांना पाहायला sanga👍🥰
No Challenge.निशब्द.हसाव कि रडाव काहीच कळेना.❤❤😂😂😢😢
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
माहिती नव्हत आण्या म्हणजे अमर सर च या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत , अमर सर आणखी का असे चित्रपट बनवत नाहीत तुम्ही मराठी indutry खूप पुढे जाईल असे चित्रपट काढा .❤❤❤❤एक वेगळी दिशा मिळेल असे चित्रपट असल्या वर..
@@KailashGapat मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
देवकर साहेब उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट विषय, आणि उत्कृष्ट असे सादरीकरण , खुपच छान , मन भरून आले हा चित्रपट पहाताना . असेच दर्जेदार चित्रपट आपल्या कडून पहायला मिळोत हिच अपेक्षा.
@@amolwaikar6981 मनापासून आभारी आहे मी आपला! धन्यवाद 🥰❤️🙏
कृपया सगळ्यांना share करा ❤️
Can't Stop my tears 😭.. Awesome Movie
Thankssssss a lot 🥰❤️🙏🙏
रमण देवकरने खूपच छान काम केलं आहे. स्टोरी पण सुंदर आहे. जिद्द काय असते हे या सिनेमातून पहायला मिळते.
जबरदस्त....❤
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
Every one who r involved in this masterpiece please continue doing such kind of films more and more ❤
Definitely 🥰❤️🙏 thankssssss a lot for good wishes 🥰❤️🙏🙏
उपळे दुमाला मधील रामेश्वर मंदिर परिसरात शुटिंग दरम्यान बघायला गेलो होतो, त्यावेळी वाटलं नव्हतं इतकी सुंदर कलाकृती तयार होत होती.अतिशय सुंदर.यापूढेही अशाच नवनवीन कल्पना short film च्या माध्यमातून पाहायला आवडतील. The great ANNA.
@@Mhsjagadale मनापासून आभारी आहोत आपले. उपळे मधील सर्व गावाकऱ्यांना बघायला सांगा. तसेच, कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
खूप छान सर्व कलाकार यांनी खूप चांगल काम केलं आहे ❤
धन्यवाद सगळ्यांना🥰❤️🙏 बघायला सांगा
ह्या चित्रपटात असणारे बरेचसे सीन माझ्या लहानपणीचे घालवलेले दिवसाची आठवण करून देतात.ह्या चित्रपटाची स्तुती करावी तेवढी कमी आहे..खरंच हा चित्रपट एकदा बघायला सुरुवात केल्या नंतर जागेवरून उठू देत नाही.आपल्या सर्वच टीम च सर्व कलाकारांच करावं तेवढं कौतुक कमीच आहे.हा आपला चित्रपट नक्कीच मोठ्या पुरसकरच चा मानकरी असावा.आपल्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन ❤🎉🎊💐
@@sharadpatole2737 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
@@sharadpatole2737 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
सर्वांग सुंदर कलाकृती..... सर्व टिम चे अभिनंदन 💐💐💐
@@gajananbakale5915 thankssssss 🥰🙏❤️ share to all 🥰
सर काय बोलावे शब्दच नाही आहे माझ्या कडे.... अतिशय सुंदर चित्रपट स्टोरी अभिनय सर्वांना खूप खूप अभिनंदन ... लवकर अजून अशीच कथा येईल अशी अपेक्षा करतो ❤❤❤❤
@@vlogerboyneel नक्कीचं नवीन कलाकृती आणू. सदिच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. Share करा विद्यार्थ्यांना, मित्रांना, पालकांना 🥰❤️🙏🙏🙏
अमर दादा, तुझ्या सगळ्या कलाकृती सध्या सरळ आणि सहज असतात.
म्होरक्याने प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडले.
@@prasadyewale6955 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
आत्तापर्यंतचा सगळ्यात सुपर मराठी सिनेमा
खूप खूप आभार 🥰❤️🙏
❤❤
खूप सुंदर मूवी आहे. आणि सादरीकरण बी.❤
Great,
Heart touching,
सर डोळ्यात पाणी आणलं तुम्ही
Khup Sunder Kalakruti !! Jay Hind Jay Maharashtra !!
@@dattatrayyadav3961 धन्यवाद 🥰❤️🙏🙏
अप्रतिम अभिनय आहे सर..खूप छान सत्य परिस्थिती वर काढलात.
सर तुम्ही खुपच ग्रेट आहात जेवढे आभार मनाने तेवढे कमी आहेत, धन्यवाद सर. अशोक नी तर खरच खुप चांगले काम केले आहे सर तुम्हाला एकच विनती सर भाग 2 पुन्हा एकदा सर तुम्हाला परत एकदा धन्यवाद सर. ❤❤
नक्कीच. धन्यवाद 🙏❤️🥰
खरंच खूप भारी आहे हे सगल असं वाटले साक्षात मी तिथे आहे ❤ डोळ्यात पाणी आले सर सॅल्यूट आहे सर 🙏❤️❤️
मनापासून आभार आपले. सगळ्यांना share करा लिंक 🥰❤️🙏
जबरदस्त सिनेमा. काय छान काम केले आहे सर्वांनी. कमेंट चांगल्या होत्या म्हणून मूव्ही पहिला. खरच खूप चांगला आहे. नक्की पहा . डायरेक्टर नी खूप चांगले कलाकार घेतले आहेत. कुठेही over-acting नाही वाटली.
मनापासून आभार आपले 🥰🙏
सिनेमाची लिंक सगळ्यांना शेअर करा 🙏🥰
हतावर पोट भरनारया फ्यामीली मधल्या सर्व मुलांनची अवस्था अशीच असते.
खूपच छान चित्रपट आहे. किती कौतुक करावं असं सगळ्यांनी अभिनय केला आहे .मला माझ्या बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. हूर्दयाला स्पर्श करून गेली कहाणी . सर्वाचे मनापासून अभिनंदन!
@@arjunmali4551 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
सर मी पण आभारी आहे या चित्रपटामुळे कळाले जीवनात जगायचे कसे 💯🚩
खरंच खूप छान आहे गरीबीत खुप सोसाव लागत काही क्षणा साठी देखील
धन्यवाद 🥰❤️🙏
सगळ्यांना पहायला सांगा ❤️🥰
हा चित्रपट जो कोणी काढला असेल तर त्याला मनापासून धन्यवाद 💐💐🙏🙏
अप्रतिम कथा, चित्रपट,सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन.
लहानपण आठवलं, खूप आठवणी ताज्या झाल्या.
असा त्रास आणि राजकारण आजही चालूच आहे.
मी हा चित्रपट नक्की सगळ्यांना शेअर करणार.
पुढील वाटचलीस खुप खुप शुभेच्छा.....❤❤❤
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
गरीब मुलांची गरीब कहानी , गरीब घरचा मुलांना आता सुधा काहि मोठी माणस आणि मुल समोर जाऊ देत नाहीत , मण दुःखी होत पण काही चालत नाही । 😢
@@पोशिंदा.1 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
सर खुप छान फिल्म बनवला आहे ❤🙏
@@shobhamukundbhosale धन्यवाद 🥰❤️🙏🙏🙏
खरचं खुप मस्त कहाणी होती दुसरा पार्ट आलाच पाहिजे सर आणि त्यात गाणी पण add करा सर 🥺🥰
या चित्रपटात सगळ बालपण भरलेले आहे , खूपच भारी आहे चित्रपट ❤❤❤❤❤from धाराशिव❤
@@KailashGapat मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
marathi movie la तोड नाही❤🎉
अमर चित्रवाणी आयोजित काथा,पटकथा,संवादलेखक वर्कशॉपमधे दिग्दर्शक अमर देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालो होतो .आज म्होरक्या चित्रपट पाहून परत एकदा त्या अनुभवाची प्रचिती झाली.
खूप छान सिनेमा होता. 🙌👍
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
Khup khup chhan 👌 🚩 💐 garibanchya samor sagli ekdam sankate yetat deva ase ka kartos
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अप्रतिम शिस्तीबध खूप छान सादरीकरण खरचं शेवटी अंगावर काटा उभा राहतो.. शेवटी मिलिटरी म्यान चे शाळेत प्रवेश हवा होता असो.. सुपर.. लयभारी...
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
निशब्द .... 😢 अमर देवकर यांचा चित्रपट नक्कीच पाहून खरच मी धन्य झालो. न कळत पण समजात असे घडणारे छोटे छोटे मुद्दे जे कायमच दुर्लक्षित आहेत त्याच उत्तमाने मांडणी केली. खूप छान वाटली, खूप छान मांडणी केली.
@@abhiman.gaikwad मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰🥰❤️❤️
अप्रतिम चित्रपट🙌🖤
मराठी सिनेसृष्टीला अशा चित्रपटांची खूप गरज आहे.
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
Part 2 yeyala pahije ❤🎉
अप्रतिम चित्रपट.... खूप छान 👍🙏
@@narsingmhetre798 धन्यवाद 🥰❤️🙏🙏🙏
अतिशय सुंदर बोधप्रद मांडणी.
Bapre ..Kay sunder chitrapat aahe...katha ..kalakarancha abhinay...atishay sunder..apratim...shabd nahit wyakt vhayala
@@manjushashitre4452 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
अप्रतिम सादरीकरण.. उत्कृष्ट casting.. काही सीन खूपच realistic होते.. चित्रपट बघतोय की गोष्टी घडत असतानाच शूट केलेली एखादी डॉक्युमेंट्री ते कळलच नाही.. अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण टीम ला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.. 👏👏👏🙏 जय हिंद 🇮🇳
@@DAniruddha मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
खूप सुंदर...... 🙏🙏🙏 बिग बजेट फिल्म च्या तोंडात मारेल अशी फिल्म बनवली. मनपूर्वक अभिनंदन सर.
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
उत्तम कलाकृती. छान सादरीकरण. कमालीचा वास्तव. बाल कलाकार एक नंबर. जिवंत अभिनय.
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰🌹🥰
नागराज आण्णा पेक्षाही छान सादरीकरण
😂
अप्रतिम सादरिकरण ,अवती भोवतीच विदुर वास्तव समोर आननारा चित्रपट 🙏🏻
@@prasadkamble212 मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar B B Deokar fb अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰
❤
@@sharadrathod8988 धन्यवाद 🥰❤️🙏🙏
सत्य परिस्तिथी. काळजाला भिडणारा चित्रपट ❤❤❤❤❤❤
मनापासून आभारी आहोत आपले. कृपया तुमच्या अभिप्रायासह फेसबुकला म्होरक्याची लिंक share करा. सोबत amar chitravani आणि Amar Deokar fb, insta अकाउंट्सला टॅग करा. 🙏❤️🥰