I am sure Mr Satish Pulekar will read this... 80 च्या दशकात सतीशजी आम्हाला दक्षिण भारतीय हिरोंचा मराठी पर्याय वाटायचे. दुर्दैवाने मराठी सिनेमाच्या अधोगतीमध्ये सतीशजी सारखे कितीतरी देखणे, रुबाबदार, गुणी आणि अभिनय जाणणारे कलाकार मागे पडले. सतीशजी दक्षिण भारतात असते तर आज मेगास्टार झाले असते!!!
अगदी काळजाला भिडणारी कथा..आणि सादरीकरण देखील.एकूणच सर्व अतिशय भाऊक. आयुर्वेदाला श्रधास्त नसलेले जेंव्हा आयुर्वेद जीवन मानणारे वैद्यराज त्यांच्या ढोंगी पणाचा आयुर्वेद ल तपासून पाहणाऱ्या च देखील इथे अगदी च सत्य निदान, *नसणाऱ्या आजारच औषध आयुर्वेद कडे नाही*
खूप हृदयस्पर्शी कथा.. परमेश्वराने नकळत केलेली मदत त्याच्यावरचा विश्वास दृढ करते🙏 सर्वांचा अभिनय चांगला झाला आहे. एका उत्तम दर्जाच्या निर्मितीबद्दल डॉ. दिनेश वैद्य यांचं मन:पूर्वक अभिनंदन👍👍
खुप ह्रदयस्पर्शी कथानक, सर्वांचा अभिनय अतिशय सुंदर, डोळ्यात अश्रू आले..👏👏💐💐४० वर्षांपूर्वी माझे वडील डॉक्टर म्हणून अशीच रात्रंदिवस रुग्ण सेवा करत होते..
सतीश पुळेकर!♥️... Always! कथानक विभोर करणारं आणि ते बोलकं घर, मंदिर आणि परिसर, यांनी आपापल्या भूमिका अति उत्तम पार पाडल्या यात दिग्दर्शकाने सगळं जिकलं!
Very beautiful concept....superb performance by my favourite actor Satish Pulekar ji...Pradnya ji has also enacted her role very well...expressed emotions very well through eyes..fantastic short film.
आदरणीय सतीश पुलेकर सर कोटि कोटि बधाई आपको इतना अच्छा विषय चयन के उपरांत अभिनय, जितनी सराहना किया जाये कम है, आप से बारम्बार निवेदन है इसी प्रकार और ह्रदयस्पर्शी आयुर्वेद पर छोटे छोटे फ़िल्म बनाये 🙏🙏🙏
असा माणूस मी पाहिला आहे माझे आजोबा असेच होते अत्यंत हुशार डॉक्टर तेवढाच देवावर विश्वास त्यामुळे हाताला यश गोरगरिबांन चे डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध
अप्रतिम अभिनय सतीश जी पुळेकर यांचा.. विक्रम गोखले यांची आठवण झाली..हॅट्स ऑफ टू सतीश जी.. तुम्ही खूप छान काम करता.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नि खूप सारे प्रेम 😊😊
अतिशय सुंदर फिल्म, कथा कल्पना सुंदर,,, सतीश पुळेकर यांचा संयत दर्जेदार अभिनय, मराठी चित्रपटाचे सर्व दिगदर्शक जागेपणी झोपलै आहे त का, ईतका चांगला कलाकार दिसत नाही,,
खूप सुंदर आणि भावस्पर्शी कथा सादर केली आहे या १५ मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये. एक प्रकारे भगवंत आणि भक्त या दोघांची पावलं ओळखली आहेत.भक्तांच्या नकळत भगवंतांनी कशी जाऊन मदत केली हे किती भावस्पर्शी सांगितले आहे.
कीती आपुलकी आनी प्रमाणीक पना ❤❤ की देवालाच ते काम करावेसे वाटले प्रेमापोटी सतीश पुळेकर नी छान. च काम केले खुपचं छान वाटते अश्या फिल्म पाहुन ह🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️ डोळ्यात पानी आले देवाला भक्तांची किती काळजी
खूप टचिंग. Satishji inter college ekankika साठी आमच्या college मध्ये director होते. त्यांचे direction म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. आम्ही खूप काही shiklo. Thank you very much.
सतीशला खूप वर्षांनी पाहिलं, खूप आनंद झाला. प्रसन्न चेहरा आणि सशक्त अभिनय.
पुळेकरांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
I am sure Mr Satish Pulekar will read this...
80 च्या दशकात सतीशजी आम्हाला दक्षिण भारतीय हिरोंचा मराठी पर्याय वाटायचे. दुर्दैवाने मराठी सिनेमाच्या अधोगतीमध्ये सतीशजी सारखे कितीतरी देखणे, रुबाबदार, गुणी आणि अभिनय जाणणारे कलाकार मागे पडले.
सतीशजी दक्षिण भारतात असते तर आज मेगास्टार झाले असते!!!
वेगळ्या च विषयावर मांडणी अतिशय हृदयस्पर्शी अभिनय , सतीश पुळेकर खूप वर्षांनी बघायला मिळाले ❤
Nice
अगदी काळजाला भिडणारी कथा..आणि सादरीकरण देखील.एकूणच सर्व अतिशय भाऊक. आयुर्वेदाला श्रधास्त नसलेले जेंव्हा आयुर्वेद जीवन मानणारे वैद्यराज त्यांच्या ढोंगी पणाचा आयुर्वेद ल तपासून पाहणाऱ्या च देखील इथे अगदी च सत्य निदान,
*नसणाऱ्या आजारच औषध आयुर्वेद कडे नाही*
खूप हृदयस्पर्शी कथा.. परमेश्वराने नकळत केलेली मदत त्याच्यावरचा विश्वास दृढ करते🙏 सर्वांचा अभिनय चांगला झाला आहे. एका उत्तम दर्जाच्या निर्मितीबद्दल डॉ. दिनेश वैद्य यांचं मन:पूर्वक अभिनंदन👍👍
खुप ह्रदयस्पर्शी कथानक, सर्वांचा अभिनय अतिशय सुंदर, डोळ्यात अश्रू आले..👏👏💐💐४० वर्षांपूर्वी माझे वडील डॉक्टर म्हणून अशीच रात्रंदिवस रुग्ण सेवा करत होते..
पुळेकरांना फार दिवसांनी पाहिलं. नेहमीसारखाच उत्कृष्ट अभिनय. कथा दिग्दर्शन,इतर तांत्रिक बाबीहि उत्तम. एक साधीसरळ तरीहि उत्तम चित्रफीत.
सतीश पुळेकर!♥️... Always!
कथानक विभोर करणारं आणि ते बोलकं घर, मंदिर आणि परिसर, यांनी आपापल्या भूमिका अति उत्तम पार पाडल्या यात दिग्दर्शकाने सगळं जिकलं!
अति सुंदर कथानक व मांडणी , देखणे गाव व परिसर. विषय मस्त , अभिनय छान अभिनय सतीश पुणेकरांचा
Very beautiful concept....superb performance by my favourite actor Satish Pulekar ji...Pradnya ji has also enacted her role very well...expressed emotions very well through eyes..fantastic short film.
आदरणीय सतीश पुलेकर सर कोटि कोटि बधाई आपको इतना अच्छा विषय चयन के उपरांत अभिनय, जितनी सराहना किया जाये कम है, आप से बारम्बार निवेदन है इसी प्रकार और ह्रदयस्पर्शी आयुर्वेद पर छोटे छोटे फ़िल्म बनाये 🙏🙏🙏
असा माणूस मी पाहिला आहे माझे आजोबा असेच होते अत्यंत हुशार डॉक्टर तेवढाच देवावर विश्वास त्यामुळे हाताला यश गोरगरिबांन चे डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध
अप्रतिम अभिनय सतीश जी पुळेकर यांचा..
विक्रम गोखले यांची आठवण झाली..हॅट्स ऑफ टू सतीश जी..
तुम्ही खूप छान काम करता..
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नि खूप सारे प्रेम 😊😊
Jashi Vaidyaraj chi Dhanvantari devashi eknistha tashi Satishjinchi rangadevatashi eknishta.... combination is ek sunder kalakruti .. hats off...kai abhinai ...
अतिशय सुंदर फिल्म, कथा कल्पना सुंदर,,, सतीश पुळेकर यांचा संयत दर्जेदार अभिनय, मराठी चित्रपटाचे सर्व दिगदर्शक जागेपणी झोपलै आहे त का, ईतका चांगला कलाकार दिसत नाही,,
ओम् धन्वंतरी नमो नमः 🙏🙏 खूपचं छान कथा आणि दिग्दर्शन 👏👏
वाह अप्रतिम...माझ्या बाबांची आठवण झाली...अगदी अशीच निरामय सेवा केली त्यांनी आयुष्य भर...👍🙏
खुप दिवसांनी पुळेकर सरांचा उत्कृष्ट अभिनय पहायला मिळाला.
खूप सुंदर आणि भावस्पर्शी कथा सादर केली आहे या १५ मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये. एक प्रकारे भगवंत आणि भक्त या दोघांची पावलं ओळखली आहेत.भक्तांच्या नकळत भगवंतांनी कशी जाऊन मदत केली हे किती भावस्पर्शी सांगितले आहे.
Atishay Bhavsparshi Katha. Uttam Abhinay ani Surekh Sangeet yamule hi film Utkrishta Zali ahe.
हृदयस्पर्शी, फारच सुंदर.सतिश पुळेकर यांचा अप्रतिम अभिनय.. 👌👌👌काळजाला भिडणारी कथा 🙏
कीती आपुलकी आनी प्रमाणीक पना ❤❤ की देवालाच ते काम करावेसे वाटले प्रेमापोटी सतीश पुळेकर नी छान. च काम केले खुपचं छान वाटते अश्या फिल्म पाहुन
ह🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️
डोळ्यात पानी आले देवाला भक्तांची किती काळजी
खूप टचिंग. Satishji inter college ekankika साठी आमच्या college मध्ये director होते. त्यांचे direction म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. आम्ही खूप काही shiklo. Thank you very much.
खूपच सुंदर, देवाची लीला ❤ अगाध
खूप छान acting Satish pulekar यांची. एकूण फिल्म खूपच छान
सतीश पुळेकर ❤ अत्यंत आवडते कलाकार, खुप दिवसांनी पाहिलं. Old is gold 🎉
अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण आणि आशय अशी सर्वदृष्ट्या सुंदर आणि खासम खास चित्रफित आहे.
आजच्या पिढीला कदाचित सतिश पुळेकर माहितही नसेल, खुप वर्षांनी बघितला , छान वाटले, एक उमदा कलाकार.
What a beautiful film! Satish Pulekar has excelled here! I really want to see more of him in meaningful roles like these.
सर्वांगसुंदर चित्रफित. साधं सरळ कथानक, सर्वांगसुंदर अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन, सुंदर लोकेशन.
उत्तम कथानक. हृदय हेलावून टाकणारा शेवट! या विश्वाला तारणारा अशाच अशाच विभूतीं च्या पुण्यामुळे आपल्याला प्रचिती देतो.
Hindi
पुळेकरांचा सहज सुंदर अभिनय बघून छान वाटलं.
Ankhe bhar aai ... Isi pavitrata ka name hi to vaidya tha...aur aaj bhi hai kuch kuch vaidya m 🙏🌼
विलक्षण कथा!अगदी समोर घडली असं वाटलं.खरंच कोणीतरी तोलून धरणारा आहे ह्या ब्रम्हांडाला.ह्यात शंकाच नाही.
It's good to see Satish ji after so many years. He should be offered more roles.
Lods of Respect to SATISH PULEKARजी - एक गुणी माणूस आणि कलाकार.
फार फार सुंदर ... मुख्यत्वे शेवटची ५ मिनिटं... अक्षरशः डोळे भरले. सतीश दादा अप्रतिम अभिनय
अतिशय सुंदर कथानक आणि उत्कृष्ट अभिनयामुळे ही चित्रफीत अतिशय उत्कृष्ट झाली आहे.
अप्रतिम कथा & सहज सुंदर अभिनय. सतीश पुळेकर अप्रतिम.
खूप दिवसांनी असं सुंदर अभिनय जुन्या अभिनेत्यांना पाहिले
अद्भुत ❤️❤️❤️
❤❤❤❤ निःशब्द. खुप सुंदर. सहज सुंदर अभिनय सतीश पुणेकरांचा.
सतीश पुळेकर कित्येक वर्षांनंतर 💖
अप्रतिम... 👌👌👌
ॐ श्री धन्वन्तरये नमः ।🙏🏻
ॐ धन्वंतरये नमः 🙏🏼
One should suffer so rest may prospher❤
अतिशय अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म
खूपच सुंदर 🎉🎉
मला वाटते ह्या लघु चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असावी.
Ek number
❤Just seen, awesome 👍 very much meaningful . Great Dr. Vaidya Sir . Do not have any words to express . regards
UUUUUUTTTTTTKKKKKRRRRUUUUSSSHHHTTTTTTTTT..... Ashya contant chi garaj aahe marathi chitrashrushtila
फारच सुंदर सादरीकरण.
Apratim apratim keval apratim….!!😊👌👌👍👍🙏🙏👏👏
Shabdach nahit 🥺🥺
खरच अतिशय उत्तम
पुळेकर सर म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ कडक शिस्तीचे सर
Don't Have Words It Just A pure Art Film
Khup sundar❤, Pulekrana khup varshani pahil
सुंदर कथा आणि सुंदर अभिनय
Uttam❤
Angala kata ala atishay sundar
Khupach chan 👌👌👌
खूप खूप छान...डोळ्यात अश्रू आले ❤
very good concept and very well presented. Needs many more to route .
Such a beautiful movie. ❤
Aprateem abhinay Satish Pulekar sir ani music dekhil kathanakala sajese aahe @kamlesh Bhadkamar
खूपच भावस्पर्षी 👌🌹🌹
केवळ अप्रतिम 🙏👌👌🙏
खूप छान...... प्रज्ञा खूप मस्त...सुंदर अभिनय
खुप सुंदर!!!
Woww!!! ❤❤❤❤
Khup chan abhinay Ani direction
Without subtitles difficult to understand, but because we know about Dhanwantri devta, ( dhan tiryodashi celebrate) so understand the movie very nice.
Available in hindi also on this same channel
😊 अद्भुत
I wish I cud be blessed by Dhanvantari Vishu Dev like Vaidya Raj so that I can Serve Human being 🎉🎉🎉
#SatishPulekar Sir since long time 1990-1999 , watching again
मस्त अप्रतिम अभिनय ❤❤❤❤
Excellent 🙏
उत्तम
उत्तम 🙏
अप्रतिम.....
छानच मस्त आहे ❤️👌
खूप छान! !👍🏻
Khup Chan abhinay kela ahe. 🎉
Khoopch chan 🎉❤
🙏🏻🙏🏻🥺👍🏻👌🏻
khup bar vatal Satish sirana punha ekda abhinay kartana
Khup Chan ❤️❤️
Jus superb !!!!!!
खूप छान अप्रतिम अभिनय
अप्रतिम!
खूप छान ✨✨✨✨🙏
Please dub this film in hindi and english also so that more can see your film.
Story reminds of the poem Father Giligan.
Khup ch chan
खूप छान❤
खूप खूप छान 🎉
Good concept कथानक छान होतं
Khup chan
खुपचं सुंदर
Excellent
Khup chan..
🙏🙏🙏