सोनाली आणि नारायण, मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 शेंडीवाले काका 👌 असा एक तरी परोपकारी सर्व कामात हिरीरीने, आपलेपणाने भाग घेणारा माणूस पाहिजे. शेवटी पॉर रडवून गेला. पाठवणीच्या,निरोपाच्या क्षणाने मनं सुन्न केलं आणि नकळत हुंदका अनावर झाला. दिल्याघरी तू सुखी रहा. नांदा सौख्यभरे ♥️
तंत्रज्ञानाने जग कितीतरी जवळ आलय. पण सासुरवाशीण माहेर सोडताना अजूनही डोळ्याला पदर लावते हे बघून उर भरून आला. 'दिल्या घरी सुखी रहा सोनाली'. Thank you बाबू. (मी आजच पूर्ण कुटुंबानीशी कॅनडाहून मुंबईला लग्नासाठी आलोय.)
Dj पेक्षा बेंजो भारी वाटतं dj लावून लोक स्वतःच एन्जॉय बगतात आजूबाजूला हार्टच त्रास असणारी वयस्क लोक असतात त्यांना त्रास होईल याचा नहीं विचार करत लग्न एकदाच होत एन्जॉय कधी करणार अस जरी असले तरी आपल्यामुळे लोकांना कोणताच त्रास होऊ नये याची काळजी घेतली तर आशिर्वाद च मिळणार
Sound seytem ekadam bhari.. gani bhari vajavaln
Khup Chan Banjo Party Aahe.
कोकणातील लग्न आणि पगतीतील जेवण खूप छान 👌
सोनाली आणि नारायण, मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 शेंडीवाले काका 👌 असा एक तरी परोपकारी सर्व कामात हिरीरीने, आपलेपणाने भाग घेणारा माणूस पाहिजे. शेवटी पॉर रडवून गेला. पाठवणीच्या,निरोपाच्या क्षणाने मनं सुन्न केलं आणि नकळत हुंदका अनावर झाला. दिल्याघरी तू सुखी रहा. नांदा सौख्यभरे ♥️
छान विडिओ. साधी माणस आणि सुटसुटीतपणा कुठे गर्दी गोंधळ नाही. छान विवाहसोहळा.
जबरदस्त छान लग्न.
कोकणातील लग्न त्यामध्ये असणारी धमाल धावपळ खूप मज्या येते.
💯✔️छान व्हिडीओ आहे
तंत्रज्ञानाने जग कितीतरी जवळ आलय. पण सासुरवाशीण माहेर सोडताना अजूनही डोळ्याला पदर लावते हे बघून उर भरून आला.
'दिल्या घरी सुखी रहा सोनाली'.
Thank you बाबू.
(मी आजच पूर्ण कुटुंबानीशी कॅनडाहून मुंबईला लग्नासाठी आलोय.)
कोकणातील लग्न एक नंबर
Heart touching departure of loving daughter
and equally good melody traditional songs on background.
कोकणातली लग्न ऐक नंबर
ek number lagn. navara mulga smart ahe agadi🎉🎉
खूप छान सर्व अगदी तांदूळ निवडण्या पासून दाखवले.👌👌👍👍✨✨🌹🌹
मस्त छान झाला लग्न नवरा मुलगा छान आहे दिसायला
लग्न छान झाले ,नवरा मुलगा smart & handsome 👌👌👌💐💐💐💐
kada chit navra mulga tuma la avdla vat ta 😅😂😂
तुमचं लग्न झालंय का😂😂
छान एकदम मस्त लग्न सोहळा👌👌
खूप छान
मस्त जुन्या आठवणी आल्या
Banjo aslyashivay lagnat majja ny❤🤩🤍
गावातल्या लग्नातली मजा काय वेगळीच आसता बाबु तुझे लग्नातले सगळे व्हिडीओ बघलंय. अशी मुबईतल्या लग्नाक मजा येयत नाय अशेच आणखी लग्नाचे व्हिडीओ आमका दाखव तुझा अभिनंदन
❤️1 no लग्न
Babu kakancha dance bhari vatla khup hasu al
Kolhapur madhe pan lagn mast hotat .pan jara thata matat ...konkanat pan mast hotat lagn sohala bagnysatkha ❣️❣️❣️👍👍👍😍😍
Mast vidio hota chan lagn
Khup chan lagna zala kharach kokan he kokan ahe,khup chan vidio hota
शुभ मंगल 💐💐💐
काकांचा डांस एकदम भारी 😊😂
Nice one🌹🌹
छान 👌👌
खूप सुंदर ..
babu patli cho Dan's Bahrich 👍👍
Khup chan gavchi aathavan yete
नवरा मुलगा खूप छान आहे❤❤
❤❤❤
Congratulations
जुन्या आठवणी जाग्या झाल्या मस्त वीडियो लग्नाचा बनवलस 👍👍👍👍👌
कोकणची माणसं लय साधी भोळी आहेत
वीडीयो मस्त
लग्न एक नंबर झाले 🎉🎉
Mumbai che lagna ek number
Jamlyas refinery baddal ek video banva
सुंदर.बालपणीची आठवण आली.
Mandav chhan
छान
मुलगी, ज्या, वेळी,लग्न, करून, जाते सासरी, जाते, त्या, वेळी आई,,वडील, भाऊ, बहीण, यांना, त्रास, होतो, तेव्हढाच ,लग्ना,करून जाणारे, मुलीला होतो
तीला आणि तिच्या भावाला भेटताना बघितल आणि मला माझ्या लग्नातले ते क्षन आठवले आणि आता ही डोळ्यात पाणी आल
1no
Blue kurta ghalun hatit mobile ghevun navracha samor ahe tho kon ahe..? Chan disto
Nice video
👌👌
Hii mi goavarun ahe malvani masala recipi dhakhava
बाबू मेल्या खय नचलस😂 शिरा पडली नुसतो मुरडत होतो😮😮
5 partan keva dada
नवरा मुलगा छान आहे
Vinu mumbai madhle vlogs ka dhakhavat nahi home tour kar vlogs khup kami yetat mahun
खूपच छान लग्न सोहळा 👌
अरे बाबू हा नवरा खयच्या गावचो..?
Dj पेक्षा बेंजो भारी वाटतं dj लावून लोक स्वतःच एन्जॉय बगतात आजूबाजूला हार्टच त्रास असणारी वयस्क लोक असतात त्यांना त्रास होईल याचा नहीं विचार करत लग्न एकदाच होत एन्जॉय कधी करणार अस जरी असले तरी आपल्यामुळे लोकांना कोणताच त्रास होऊ नये याची काळजी घेतली तर आशिर्वाद च मिळणार
ह्या पाटलांच्या मुलीचा लग्न काय .
आमच्या गावाक गेल्या सारख्या वाटला
हरी भक्त विरक्त विज्ञान राशी अस आहे ते
Lay bhare
Dolyatun ashru ale
Hii maja mr naw narayana ahe amchakeday marriage asache asta fkt tumchasarkhi jevnachi pangat nahi n ti nahi ter maja nahi amcha gavi asta pangat
लग्न लय भारी झाली पण एकच वरातीत खुळ्यासारखं ना चाहो तो
Love marriage aahe ka
जी होकाल लग्न मंडपातून जर रडत आफल्या नवीन घरात न्हवऱ्या बरोबर गेली तर तीचो संसार १००% सुखाचोच होणार..
Navaro mast asa navro khas nahi
Navra navri clear disat nahi..ani tyanche nave suddha .
व्हय व्हय, नवरा नवरी नीट दाखवल्यानीच नाय. बाकी सोहळो मस्त. शेंडीवाले काका rocks 😅
Mulgi khassss nahi mula peksha
Plz mala punam cha mob. No. Pathva plz tichyashi bolayche ahe. Tumi saglejan khup ch chhan ahat . God bless u all.
Kahitari vegale dakhava. Te tech nako.
Navara handsome aahe tya manane navari nahi....
Dogh jar ekmekana pasand karat astil tar handsome ani beautiful shabdancha kay arth
@@sorted-l4i barobar aahe... Pan apeksha aasate na aajkal...
@@nishanair1721 apal lagna jhal ahe ka?😊
@@sorted-l4i ase ka vicharata?
@@nishanair1721 asach vichral ho😂
छान
👌👌
I love konkon ,,mi pn konkonatalich