विनू छान बोलतंस चित्रीकरण पण अप्रतिम करतंस तुमचे व्हिडीओ म्हणजे मेजवानी आतुरता असता रे तुमच्या विडिओ ची तू बाबू पुष्पा पूनम एक नंबर पंकजला पण दाखव कधी तरी जोड्यान दाखव पुष्पा पंकजाक 👌👍
Vinu khup hasle re aaj cya video chi majach aali .babalya che hindi kamal khup hasu yet hote to बोलताना.त्या हून विनू खास सांगायचे म्हणजे तुझे हसणे अगदी दिलखुलास.त्यामुळे तुझ्या बरोबर आम्ही ही हसत होतो..
भाषा अशीच चुकत चुकत सराव केल्यास बोलू शकतो .आपण मराठी बोलणारे हिंदी मध्ये बोललं की लोक हसतात .कोणतीही भाषा बोलल्यानंतरच येते .बाबल्याभाऊ काम करता करता भाषेचा सराव करा .कोणीही हसुदेत तुम्ही दुर्लक्ष करा .हळू हळू तुम्ही तुम्ही छान हिंदी बोलू शकता.इतर भाषा बोलणारे लोक मराठी किंवा हिंदी सुद्धा अशीच बोलतात पण आपल्या लक्षात येत नसते. आज गावात सुद्धा हिंदी भाषा बोलण्यास येणे आवश्यक झाले आहे .आज गावात सुदद्धा UP लोकांच्या झूंडी उतरल्या आहेत .हे मराठी मालवणी काय बोलतात हे त्यांचे त्यांनाच माहीत .पण हिंदी आपली भाषा म्हणून फार गर्व आहे करतात
व्हीडियो बघताना हसून दमायला झाले . विनू व्हीडिओत तू असल्यावर खरच छान वाटत .🌹❤️🙌
🙏🙏
बाबल्या तुझे हिंदी ऐकून आमचे हिंदी विसरू बहुतेक पण लय भारी हसून हसून पोट दुखले
माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व भाऊ-बहिणी... एकमेकांशी हिंदी मध्ये बोलावे... एक एपिसोड असा बनवा... खूप मज्जा येईल😂😂😂
Vinu asala ki vlog la char chand lagtat. ❤❤❤ khupach bhari video hota
🙏🙏☺️
एकदम भारी धमाल आली विनू तु आलास की बाबल्या सुसाट सुटतो. फक्त पुनग्या नाही दिसली. बाबल्या चं हिंदी भारी असतं.
🙏👍
विनू छान बोलतंस चित्रीकरण पण अप्रतिम करतंस तुमचे व्हिडीओ म्हणजे मेजवानी आतुरता असता रे तुमच्या विडिओ ची तू बाबू पुष्पा पूनम एक नंबर पंकजला पण दाखव कधी तरी जोड्यान दाखव पुष्पा पंकजाक 👌👍
👍👍❤️
Vinu dada tu video madhe asalas ki khup majja yete video baghayla
Thanku 🙏
बाबल्या दादा चा हिंदी एकदम जबरदस्त 🤣🤣🤣
हा व्हिडीओ बघताना मजा आली
Funny😝🤣 and beautiful vlog and beautiful hindi number १ 😅😊
Vinu tula gavala baghun mast vatal
हसून हसून गाल दुखायला लागले.. खूप छान व्हिडिओ.. 👍👌😊
मस्त खुप छान व्हिडिओ ❤❤ खुप 😂😂 व्हिडिओ बघुन
मस्त झाला व्हिडीओ.
👌👍👏❤️
Vinu khup hasle re aaj cya video chi majach aali .babalya che hindi kamal khup hasu yet hote to बोलताना.त्या हून विनू खास सांगायचे म्हणजे तुझे हसणे अगदी दिलखुलास.त्यामुळे तुझ्या बरोबर आम्ही ही हसत होतो..
शेजाऱ्यांनी कंपाऊंड वॉल बांधल्यामुळे माहेरहून सासरच्या घरी जाताना भोवाळ करत घराकडे जावचा लागता.
खुप छान ❤
बाबू तुझी हिंदी भाषा ऐकून खुप हसायला आले व्हिडियो मस्त
मुंबईत हसवण्या चे क्लास आसत तुम्ही हसवतास डोळ्यातुन पाणीयेसर व्हीडिओ छान झालो
खुप छान होता🎉
एक ☝ नंबर 😂😂खुप मजा
बाबल्या दादा कलाकार आहे 😂
Bhari😂
खूप छान
मी पुन्हा येईन 😀😀😀😀
😃😃
मस्त
Chhan video
हरी ओम बापू
मस्त हिंदी
😂😂❤ bhari ahe aaj call vidio😅
Babolay chi bhasha Hindi masta
भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला . कुठे गेले होते.
Fire ha
Babuchi hindi bhari ha ba 😂😂😂😂
😂😂😂हिंदी ऐकून वाट लागली आमची😮😅😅😅 सांगतोय पाटाला बारा महिने पाणी आणि दाखवतोय कोरडा पाट 😂😂😂 आज हसून हसून पुरेवाट लागली
Maka pn yeucha ha tum cha kde kdhi yeu bola tumi 😊😊
Yeva kadhi pan.. ☺️
विनू दादा नमस्कार कसा आहेस तुझा विडिओ सुंदर पुष्पा ताई कुठे निघाली
Mi mast❤️
Ek no hindi
मी म्हायरास जानार म्हटला की माझो घो नुसता आनंदान नाचता😂
😂😂😂 भारी व्हिडिओ 😅😅😅
हिंदी लय भारी 😀😀😂😂😂
बाबल्याक हिंदीचे क्लास घेउक सांगा 😁
😂बाबल्याचा हिंदी लाजवाब
Hi
🎉🎉😂
🤣🤣🤣👌👌👌👌🌟🌟🌟
😂😂😂😂❤❤❤
सगळेच भूत वाडीचे छत्रपती 😂❤
Tya photo baddal sangital ny vinu dada
Sangen lavkarch👍
Malavan javal aahe ka gao he. MI yenar aahe tevha tumhala bhetnar hote
Malvan warun 30km ahe
😂😂😂😂😂😂
👌👌👌👌👌👌मस्त तुम्ही सगळेच छत्रपती आहात 👌👌😂😂😂😂😂😂😃👍👍
आपण बोलतो तरी, केरळमध्ये तर हिंदी मध्ये ही बोलत नाही मुद्दामहून.
मालवणी हिंदी 😂😂
चौघेही तुम्ही सख्खे भाऊ बहिण आहात का दादा?
Toand bajel halu chaha pyaa
👍
maja aali dada babalo ek dam bhari aasa tyacha nad nahi
😂😂
Hindila todach nahi kasali😂
बाबू चुकल तरी बिनधास्त बोलतो घाबरत घाबरत त्यामुळे ते फनी वाटत. तुझा फोन नंबर किवा पूनमचा नंबर दे.काही गोष्टी मागवायला बर पडेल.
बाबू तुजी हिंदी लय भारी 😂😂
तूम्ही सगळे एकमेकाशी हिंदीत बोला ऐकायला बर वाटत लाजायच. नाही
विनु तुत्या ना च्या शी हिंदी बोलत जा की ते हिंदी बोलतील पुष्पा ला का चिडवता
Bablya har nahi manneka Hindi bol 😂
Ek divas nakki mast Hindi bolega tum

😂😂😂