छान आणि सुंदर व्हिडीओ... खळ्यात लग्न... असे समारंभ आता दुर्मिळ झाले आहेत... लग्नाचा व्हिडीओ पाहताना मन भरून आले... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि समाधानी हसु होते... वधु आणि वराला शुभाशिर्वाद ...नांदा सौख्य भरे...लग्नाचा व्हिडीओ बघताना असे वाटत होते की मी येथे उपस्थितच आहे....महिला आणि पुरुष मंडळी .... समस्त बालगोपाळाचे कपडे, पेहराव सर्वच भारी होते... लग्नगीते ऐकताना फारच मज्जा आली... लाडू आणि सरबत वाहरे वाह... जेवणाची पंगत दाखविली असती तर अजुन बहार आली असती... तर असो... तुमच्या नवीन व्हिडिओची आतुरतेनं वाट पहातो आहे... धन्यवाद...
खुप दिवसांनी गावाकडील लग्न व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाले छान वाटले माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही पण असे नातेवाईकांमध्ये कुणाचे लग्न असले की जायचो तुम्ही सर्व छान दिसत होता पिंकी पुनम छान गातात 👌👌
Wa wa khup bhari .. punam Tai ani dusarya tai yaani khup mast changlya lagnachi Ovi mhatlya...🙏..khup khup khup ..he fakt fakt aplya konkantch disu shakt...🙏khup bhari..shabdch nahi ..As vatat lagnat asato tar benzo var khup khup nachlo asato...🙏
Congratulations both of you 💐💐 happy married life 😍🎉✨ married ceremony khup chan zala maja ali 😍❤️ Tai lagngeet khupch chan bolya voice ek no 👌😍 sarv khup chan disat hote kadak 🔥 love you all of you ❤️❤️
क्या Character's है ब्रो प्रत्येक कोकणी घरात एक ना एक तरी पुष्पा, पुनग्या, विनू, बाबलो असताच असता...जाम भारी ! माका कमेंट लिवूक भाग पाडलास!!!👍🔥🙌
😄😄😄👍
कोकणातली लग्न म्हणजे एक नंबर 😊
खूप वर्षांनी कोकणातील लग्न पाहिला लय भारी 🥳
पुष्पा ताई गाणं बोलायला नाही आली 🤩
छान आणि सुंदर व्हिडीओ... खळ्यात लग्न... असे समारंभ आता दुर्मिळ झाले आहेत... लग्नाचा व्हिडीओ पाहताना मन भरून आले... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि समाधानी हसु होते... वधु आणि वराला शुभाशिर्वाद ...नांदा सौख्य भरे...लग्नाचा व्हिडीओ बघताना असे वाटत होते की मी येथे उपस्थितच आहे....महिला आणि पुरुष मंडळी .... समस्त बालगोपाळाचे कपडे, पेहराव सर्वच भारी होते... लग्नगीते ऐकताना फारच मज्जा आली... लाडू आणि सरबत वाहरे वाह... जेवणाची पंगत दाखविली असती तर अजुन बहार आली असती... तर असो... तुमच्या नवीन व्हिडिओची आतुरतेनं वाट पहातो आहे... धन्यवाद...
वाव पुष्पा खूप छान दिसते आहे ❤ आणि पूनम आणि तिच्या बहिणीने छान गाणे बोले 🎉🎉🎉
Pushpa khup chan distey ha❤️💯
अबोलीचे गजरा आणि लगन एक नंबर
नव वधुला शुभेच्छा 💐 पिकी...पुनम...पुष्पा...वषाॅ....😚खुप छान दिसताय रे ! पिकी आणि पुनम गाणी एक नंबर 🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤👏👏👏👏
बाबू तुमच्या गावातील लग्न पारंपरिक पद्धतीने होतात मुंबई पेक्षा खुप छान आहे पद्धती प्रमाणे होतात
Pushpa aj khup chan disat
Laych bhari video.! pushpa 😘khup sundar disat hotis..
Kharch kharch june divas athvle...khup khup khup khup bhari vatla.. kharch yaar as laganch vatavran baghayla bhetat nahi.. kharch tumhi khup changl kam karta aplya gavkadchi lagna sanskriti dakhaun...🙏..Amka khup khup khup khup bhari vatla..🙏
गाणी एकुण छान वाटले
Khup bhari vatal Aaplya kokanatil lagnachi video bagun gavchi lagnatil maja veglich aste ya varshi janar aahe may madhe me pan lagnala
कोकणातील लग्न म्हणजे एकदम भारीच 👌🏻 बेंजो, जेवणाची पंगत, मंगलाष्टक, वरात सर्व धावपळ एकदम भारीच, मला तर स्वतःच्या लग्नाची आठवण झाली ❤️
शुभ मंगल 👍😊
खुप खुप शुभेच्छा
Pinki aani Poonam ne mast gani bolali 👍👍
Gaane 1number mote taae bhari aahe recordeng masta kelay
खुप दिवसांनी गावाकडील लग्न व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाले छान वाटले माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही पण असे नातेवाईकांमध्ये कुणाचे लग्न असले की जायचो तुम्ही सर्व छान दिसत होता पिंकी पुनम छान गातात 👌👌
गाणी एकदम मस्त 👌👌💐नववधू व नवरदेवाचे💐💐 अभिनंदन
वर्षा पूनम. पुष्पा. 👌👌नंबर. MH07 देवगड.
पिंकी ताई आवाज छान आहे आणि पूनम ताई आवाज छान आहे
पिंकीचा आणि पूनम ताईचा आवाज खूप छानान आहे नवीन वधूवरास खूप खूप शुभेच्छाा
खूप सुंदर नवदाम्पत्यास खूप खूप शुभेच्छा 🌹🌹✨✨👍👍♥️♥️
नवऱ्या मुलाचं नाव काय ते आदी ठरवा. प्रविण का समीर ते बाकी व्हिडिओ 1नंबर .
Apratim Marrage Pushpa Varsha Pinke Tu Lahan Muly Poonam Tai Khupp Chan Deast Aahe Apratim 👌👌👌👌👌
Thanks bhava ase video banvayla tujhe sagle video baghun Asa vatta ki 🙂😂😂mi kharach gavich aahe. masta comedian manse aahet saglich
तिन्ही बहिणी छान दिसतात.
Pushpa khup sundar diste ata...
खूप मस्तच वाटलं
पुष्पा छान दिसतेय
खूप छान पुनम जुन्या आठवणी जाग्या झाल्या
नव वधू वर उभयतांना आशिर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पिंकी पुनम छान गात होत्या .
Pushpa tai Chan disty 😍😍
लय भारी. एकदम फूल टू फटाकं 😄 कविता समीरला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 नांदा सौख्यभरे 👍
Wa khup mast...benzo khup bhari..🙏
Pushpa, Punam tai , varsha vahini chan distay
Wa wa khup bhari .. punam Tai ani dusarya tai yaani khup mast changlya lagnachi Ovi mhatlya...🙏..khup khup khup ..he fakt fakt aplya konkantch disu shakt...🙏khup bhari..shabdch nahi ..As vatat lagnat asato tar benzo var khup khup nachlo asato...🙏
आजचा व्हिडिओ 👌👌
नव वर वधु याना अनेक शुभ आशिर्वाद.💐
कोकणातील लग्ना मस्तच👌👌
Pinkya Ani pungya ni lagnageet mastach mhatle😍😍😍....overall nice vlog😍
Babu lagana khup bhari jhal. Pinki and punam gan khup chan mhanali.
Khup Shan ahe video
1st to view 1st to comment. खूप खूप शुभेच्छा
खरच आपण कोंकणची संस्कृती जोपासण्यासाठी खुप मेहनत घेत आहात. धन्यवाद!!👌🌹💐❤️
Ekdam bhari lagan saglya Chan disat hotya
मस्त खुप छान पुनम ताई आणि पिंकी ताई
I love konkan
Ek number video hota lagnacha
कविता आणि समीर ला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्यभरे 🙏.पिंकी कडे साखरपुडा व लग्नाच्या गाण्याचा खजिना आहे.आवाज सुंदर 👌बाकी वराडी मंडळी जोमात.
एकदम भारी पुनम ताई
Happy anniversary life
शुभ मंगल सावधान🌹🌹
पुष्पा ताई , पूनम ताई, पिंकी ताई, वर्षा वहिनी सगळ्याजणी खूप सुंदर दिसताय ...
किती छान!
पूनम सुंदर दिसते तसेच ती स्मार्ट आहे
Khup chan 💐💐
1no sukhi jivan gavche miss u ❤
लग्न सोहळा खूप छान 👍 व्हिडीओग्राफी मस्त 👌आणि हो
50k साठी अभिनंदन 💐 असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा..! धन्यवाद..
खूप छान
इलो नवरो बोलो बाबू नी कोकण क्वीन पूनम आली
Very nice happy married life to the couple 💐💐💐👌♥️
Khup chan
वधूवरास अनेक शुभेच्छा
Gavakde lgnat hi gani ikayla jast chan vatte aani haldila jam majja yete😎🤟
lay bhari
पिंकी ताई आणि पुनम ताई भारी बोललात
Konkan life👌😎
कोकणातलाच लग्न एक नंबर लय भारी
Mast👌👌👌👌
छान 👌👌👌👌
खूप छान दादा 💐✨
Khoop mast video
पूनम ताई पिंकी ताई aawaz bhari asa. Bhari asa video. 👍👍👍👍❤😍
गावात लग्नाला मजा येते भावा
Teeghi bahini chaan disat aahet
Nice video Dada
कोकणातील लग्न भारी असत 👌👌👌 खुप छान गायल्या 👌👌👌👌
HII Punam &Pushpa Tai
Nice
pinky tai ek number
आमदरिन बाई एक नंबर
👌
Nice video
Congratulations both of you 💐💐 happy married life 😍🎉✨ married ceremony khup chan zala maja ali 😍❤️ Tai lagngeet khupch chan bolya voice ek no 👌😍 sarv khup chan disat hote kadak 🔥 love you all of you ❤️❤️
Blessings to the Couple.
👍👍👍👌
👌👌👌❤️❤️❤️
आमच्या कुडाळच्या भाषेत
भारी म रे लगीन🥳🥳
ताई खूप छान गाण गायल्या
कलमासुन ईलस काय वांडर पिटाळून 😅😅😅😅
Next time purn hovya shoot kara. Mumbai la ata he sagal fakt you tube var ch ikayla milat.. doghi tai ni chan mhantal.. great
Purnch haa.. part part madhe upload kelela ahe…
❤
Very nice
Donon Tai Ne geet acche Bole
गाणी संपूर्ण घे ना
पुष्पा वर्षा पूनम छान दिसता
🎉
Mast
👌👌🙏