ना मसाले ,ना सॉस तरीही चवीला भन्नाट लागणारा अंडा फ्राईड राईस | egg fried rice |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • ना मसाले ,ना सॉस तरीही चवीला भन्नाट लागणारा अंडा फ्राईड राईस | egg fried rice |
    Hi.....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार.,....
    आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अंडा फ्राईड राईस कसा तयार करायचा ते दाखवले आहे. या रेसिपी मध्ये ना मी कोणते मसाले वापरले आहेत. ना सॉस वापरले आहेत .तरीही हा अंडा फ्राईड राईस चवीला एकदम मस्त लागतो .या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.....
    +++++++++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे. रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    ****************************************
    #devashrikitchen #friedrice #andafriedrice
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    my Instagram link 👇
    www.instagram....
    °°°°°°°°°°°°′°′°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น •