उर्मिला अखाद्य गोष्टीचा खोलवर अभयास करून सांगताना तू मला माझ्या सारखीच वाटतेस....खूप मदत होते गं.... शुद्ध मराठीतून समझावल्या मुळे सोप्प होत विषयाला समझन... खूप खूप धन्यवाद....❤
उर्मिला.....खूप धन्यवाद....अगदी उपयुक्त माहिती दिलीस...आणि मला ती अगदी योग्य वेळी मिळाली....गेले दहा पंधरा दिवस मी या केसगळती ला सामोरी जात आहे....काय करु काय नको असं झालं होतं...आता चित्र स्पष्टतः आहे ते म्हणजे ....doctor कडे जाणे...खूप उपयोग झाला या व्हिडीओचा....पुन्हा एकदा धन्यवाद...❤
उर्मिला, तुझे सर्व व्हिडिओज अतिशय आवडले. तू किती सहज खेळीमेळीने पण तितकच महत्त्वाचं सांगत आहेस. अगदी रोजच्या जीवनातल्या आवश्यक अशा अनेक गोष्टींबद्दल फार सुंदर व्हिडिओ तयार केले आहेस. आपल्याच घरातलं कोणीतरी बोलत आहे असं वाटतं. आज मी दोन नातवंडांची आजी आहे आयुष्याचा तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव घेतलेला आहे म्हणूनच तू जे सांगितलं आहेस ते फार महत्त्वाचं आणि आवश्यक आहे हे अगदी खरं आहे. तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप कौतुक. पुढच्या व्हिडिओची उत्सुकता वाढत आहे. 👌👍👏👏👏🎁🌷😍
Thank you so much khup hair fall hotoy ani me hair gummis ghyaycha vichar karat hoti u r such a knowledgeable person very very informative person khup doubts clear jhale ❤❤
I have never commented to anybody till now. Never felt to do so. But I must say you are not only just content creater but before passing any information ahead you really does your research pretty well. That's rarely get to see now a days. It's never felt waste of time to invest 20-30 mins watching your videos. Keep shining girl. Lots of love from UK
खूप उत्तम प्रकारे माहिती दिली उर्मिला ताई आणि तुमच्या बोलण्यात काय आहे माहीत नाही पण जसा आम्ही बाकी लोकांचे व्हिडिओ बघताना विश्वास वाटत नाही तसा तुमचे व्हिडिओ बघितले की तुमचं प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे असा वाटत इतका विश्वास वाटतो तुमच्या बद्दल
Yaar ek no video ani kharach time vr video taklas maza pn hair fall hot ahe mi confuse hote Dr kde javu ki nko karan sadhya adivasi telacha khup trend chalu ahe pn tuza video bghun ata Dr kdech janar mi thank you so much khup chhan information dilis❤❤❤
Mla hairfall issue nahiye pn maze kes patal ahet tr scalp area mdhe hair growth serum vaprav ka asa vichar barech divs manat hota. Thank you for this video. ❤ periods related issues pcos,pcod ya vishyavr kinva skin care related videos chi series gheun ye please
❤खुप छान आणि खरी माहिती दिलीस उर्मिला,मला एक प्रश्न विचारायचा होता सध्या सोशल मीडिया वर आदिवासी हेअर ऑइल ची खुप ऍड चालू आहे तर त्याने खर्च फरक पडतो का त्या बद्दल पण माहिती दे ना😊
Ek no video Tai....mala hair fall ajibaat nhi but tuzi knowledge denyache efforts and way khup mast Ani aikatch rahavet ase aahet...very nice Ani faar research kelela asva tu ya video sathi...God bless !!🎉😊
Mi PRP keli aahe फारसा फरक नाही पडला ट्रीटमेंट बंद केल्यानंतर परत हेअर फॉल चालू झाला, खूप खर्च आला डॉक्टर्स अँड हॉस्पिटल खूप चांगलं होतं म्हणून गेले होते, पण मला फारसा चांगला अनुभव नाही आलेला .
Thanks Urmila, I was planning to get hair botox done in a few weeks and this video has changed my mind. You have shared a valuable piece of information. Thank you.
ऊर्मिला ताई आजकाल सगळ्यांना हेअर बद्दल काळजी आहे त्यामुळे सगळे जण विश्वास ठेवतात जे काही ऐकेल त्यावर.. आदिवासी हेअर ऑईल पण खूप viral झाला वाटलं होता ते खर असेल पण खूप कन्फुज आहे तू plz त्यावर व्हिडिओ कर
Br jhal sangitl monoxide mi tr takunch denar hote khup hair fall hotoy but tu ase video bnvte jas ki majha problem tulach sangitla. Thank you ❤❤❤ khup prem
Tumhi boltach evdha passion ne Ani interest gheun, ki aikatach rahave vatata. Ani ho, tumhi study Kela ahe he tar kalatach ahe..kharach manapasun thank you 🙏
Very good information shared.. Just a suggestion “ घरगुती उपाय म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा नव्हे … जसं allopathy डॉक्टर कडे जाऊन घ्यावी तसेच आयुर्वेदही वैद्य/डॉक्टर कडे जाऊनच घ्यावे “ thank you…
खूप छान माहिती देणार व्हिडिओ आहे हा उर्मिला. याची आणि स्किन केअर ची सिरीज घेवून आलीस तर माझ्या सारख्या महिलेला मेजवानीच मिळेल .तू ही सिरीज घेवून येच.आम्ही वाट बघत आहोत..आम्ही तुला काही काही प्रश्न विचारतो माझी ऐक कंप्लेंट आहे तू रिप्लाय देत नाहीस ....या पुढे रिप्लाय द्यावा.बाकी तू छानच आहेस.
खूपच छान माहिती .माझ्या मुली ला वयाच्या 7 व्या वर्षांत alopecia totals झाला. आता पंधरा वर्षा ची आहे. खूप उपाय केलेत. आता थोडेफार केस उगवत आहेत. परंतु वाढ नाही. आजूबाजूला केस आहेत. पण माथ्यावर येत नाहीत आले एक दोन तर वाढत नाहीत. विग वापरतोय. यावर काही माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून पोस्ट करा.
Ha getup khup creative hota , tula kahihi chhan ch disate, amhi vichar kela asta , asa T-shirt ani vest coat var tie kasa disel , gray formals var golden jewellery 😅 pan Chhan cocktail distay he pan 😍
Most of health problems are related to gut and hair thinning/ fall is one of them. Watch out what you eat and include nutrition to your diet and feel the difference
Khup chan video. I m 42 years old .currently done organic nano gel treatment. After the treatment , after 1 week scalp become itchy and hail fall started. I gone to docter they said that before 3 months i had chikungunya so that is why my hair fall is there. Treatment ch kahi side effect nahi ase tyanche mat ahe .treatment ghenyapurvi khup kes galat navte .what ti do plz guide. Docters minoxidil ani medical shampoo tablets dilya ahet
मला वाटतं शाळा, कॉलेज मधे एवढा अभ्यास केला नसेल जेवढा तू आज केला ❤ पण एक नंबर होता अभ्यास
उर्मिला अखाद्य गोष्टीचा खोलवर अभयास करून सांगताना तू मला माझ्या सारखीच वाटतेस....खूप मदत होते गं.... शुद्ध मराठीतून समझावल्या मुळे सोप्प होत विषयाला समझन... खूप खूप धन्यवाद....❤
Hard study & excellent explanation.very imp.vidio
खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता👏👏
एवढ नक्की कळलं की पोटात जोवर पौष्टीक आहार जात नाही तोपर्यंत केस,त्वचा छान होत नाही😊...
Series name - अभ्यासपूर्ण विश्लेषण
Please make analysis of tanning, pigmentation of hand, macular amyloid like problems
Thank u di❤
उर्मिला.....खूप धन्यवाद....अगदी उपयुक्त माहिती दिलीस...आणि मला ती अगदी योग्य वेळी मिळाली....गेले दहा पंधरा दिवस मी या केसगळती ला सामोरी जात आहे....काय करु काय नको असं झालं होतं...आता चित्र स्पष्टतः आहे ते म्हणजे ....doctor कडे जाणे...खूप उपयोग झाला या व्हिडीओचा....पुन्हा एकदा धन्यवाद...❤
ऊर्मिला खूप छान दिसतेस .. खूप छान बोलतेस … आणि खूपच छान व्हीडीओ बनवतेस.. खरच तू दिलेली माहिती फारच उपयोगी ठरली आहे.. खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤
तुमचे व्हिडिओ खुप अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे खुप फायदा होतो आणि १००% खरे व्हिडिओ असतात खुप खूप आभार तुमचे ❤
उर्मिला,
तुझे सर्व व्हिडिओज अतिशय आवडले. तू किती सहज खेळीमेळीने पण तितकच महत्त्वाचं सांगत आहेस.
अगदी रोजच्या जीवनातल्या आवश्यक अशा अनेक गोष्टींबद्दल फार सुंदर व्हिडिओ तयार केले आहेस. आपल्याच घरातलं कोणीतरी बोलत आहे असं वाटतं.
आज मी दोन नातवंडांची आजी आहे आयुष्याचा तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव घेतलेला आहे म्हणूनच तू जे सांगितलं आहेस ते फार महत्त्वाचं आणि आवश्यक आहे हे अगदी खरं आहे.
तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप कौतुक. पुढच्या व्हिडिओची उत्सुकता वाढत आहे.
👌👍👏👏👏🎁🌷😍
नका वापरू बकवास आहे आदिवासी.. ऑईल
Correct video on correct time.... thanks Tai...May be rainy season madhe jaat galtat ka? Moisture mule
मॅडम, किती उत्तम प्रकारे सांगितले आहे तुझी,तुमची सांगण्याची पद्धत आवडली
वयात येणाऱ्या मुलींच्या त्वचेची, केसांची, आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर प्लीज व्हिडिओ करा.
Aajkal hydra facial chi khup charcha ahe..te far mahag pn ahe..tyabddl suddha Ani wegweglya facial wr suddha video banaw
Please banvan g
Ho khup useful asel ha video sarvan sathi
Thank you so much khup hair fall hotoy ani me hair gummis ghyaycha vichar karat hoti u r such a knowledgeable person very very informative person khup doubts clear jhale ❤❤
Mi ghetle gummies majya channel vr short video aahe , mi khat aahe pn jast hair fall hot aahe mala
I have never commented to anybody till now. Never felt to do so. But I must say you are not only just content creater but before passing any information ahead you really does your research pretty well. That's rarely get to see now a days. It's never felt waste of time to invest 20-30 mins watching your videos. Keep shining girl. Lots of love from UK
YES, Please make the series.
Suggestion of name for the series : Feel Happy with Hair and Skin !!, Flaws and Flawless Skin :)
Tai tuzha teenage skincare cha video nusar follow kaela skincare mazya mulichi skin khuo chaan zhali purn pimple gele nital zhala face...khup khup thanks tula ❤❤
कमाल दिसतेस आज...लय भारी ❤❤ व्हिडिओ बघितल्यावर खुप knowledge भेटले.धन्यवाद video बनवल्या बद्दल ❤
Lipstick chi shade khup chaan aahe. distey pan chaan tula. link dena plz
उर्मिला मनात म्हणेल भेटले नाही मिळाले..😂
Manas bhetatat aani vastu miltat ha pharak non Marathi lokanna pan kalato....!!
धन्यवाद ताई ..खूपच छान माहिती सांगितलीस ,ह्या विषयावर डोक्यात खूपच गोंधळ होता कसं आणि काय करायचं पण तुझ्या video मुळे मदत झाली .
खुप छान video खुप दिवसांनी फ्रेश आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला hair related
Hi Urmila
Khupch jbrdast,bhardst aani conceptual information dilis tu .....ya sarv problems mdhun jat asto aapn kay krav samjt nahi...... vedio mdhe agdi tu aaple pna ne sangtes mhanje kahich problem urt nahi aani kharch hair punha vadu shktat
Yavr maja purn vishwas aahe.....
Tu sangitlelya sarv tips follow krt aahot hair growth vadleli aahe family mdhil saglyachi .....
Wholehartedly Thank you Dear......❤❤
Urmila tai make video on
1. How to manage heavy period flow while being on work
2. Suggest some good quality sanitary pads,
How to use tempons
खुप छान व्हिडिओ ऊर्मिला . आम्ही तुला एक मराठी मुलगी आणि खरोखर तळमळीने सांगतेस म्हणून विश्वासाने तुझे व्हिडिओ पाहतो धन्यवाद
आत्मविश्वास वाढणारा विडीयो आहे मस्त ताई❤
खूप छान माहिती दिली.मनात खूप प्रश्न होते केसांबाबतीत .आता खरी माहिती मिळाली .धन्यवाद ताई.❤
खूप उत्तम प्रकारे माहिती दिली उर्मिला ताई आणि तुमच्या बोलण्यात काय आहे माहीत नाही पण जसा आम्ही बाकी लोकांचे व्हिडिओ बघताना विश्वास वाटत नाही तसा तुमचे व्हिडिओ बघितले की तुमचं प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे असा वाटत इतका विश्वास वाटतो तुमच्या बद्दल
From previous month im suffering from severe hairfall... And it push me to the depression... I'm not seen your vedio yet but just feel relaxed...❤
Yaar ek no video ani kharach time vr video taklas maza pn hair fall hot ahe mi confuse hote Dr kde javu ki nko karan sadhya adivasi telacha khup trend chalu ahe pn tuza video bghun ata Dr kdech janar mi thank you so much khup chhan information dilis❤❤❤
Today is 3 August...
Wish you Happy Birthday dear Athang....❤ much love to you...❤🥰
धन्यवाद खूप खूप महत्वफूल सादरीकरण 🙌🏻
खूप प्रामाणिक आहेस तू. नेहमी अशीच रहा.❤
पुण्यात म्हात्रे पूलाजवळ डॉ अजय देशपांडे देखील उत्तम आहेत
माझ्या भावाला खुप चांगला रिझल्ट मिळाला होता त्यांच्या कडे जाऊन
Doc's Address plz
ऍड्रेस द्या दादा प्लीज माझें खूपच केस गळत आहे आणि तुमच्या भावाला किती दिवसात फरक पडला
उर्मिला तु कित्ती सुंदर दिसत आहे,आणि हा व्हिडीओ खरच खुप अभ्यासपूर्ण केला आहे.एकदम 👌👍👍❤
उर्मिला, vitamin "E" chya capsule baddal ky sangshil?
Baryachda kesanna lavayla sangtat / orally ghyayla sangtat Dr. ...tyacha kharokhar fayda hoto ka g...
खुप गरज होती या video ची.. तुला सगळ्याच्या मनातलं कसं काय कळतं.😅.याच व्हिडिओ ची वाट बघत होते.. सुंदर माहिती..thank you so much...love u lots ❤
Khup khup khup major required video hota haa
A big thankyou for this seriously
Khup chan video...jse ki tu sangitle ki dermatologist kdech Dr. Kdech treatment ghene...this one is a very true thing...❤👌
उर्मिला तू खूप छान बोलतेस❤😊
कमाल दिसतेस अतिशय उपयुक्त माहिती दिली.. केसांना sratnig.. करावं कि नाही सांग..
एवढा अभ्यास तू करतेस केव्हा !!! किती बिझी असतेस तरीपण. V छान होता एकदम विचारपूर्वक बनवलेला
"Regrowth happening slowly but surely, patience pays Thanks to Hair Growth Formula 😌."
वांग वर विडिओ बनवा उर्मिला ताई please !!! it's request
Banvla ahe tine.... cheak kara 😊
Khup chan mahiti dili ...khup bhari ❤.. Thank you 😘
Tujhi honesty
Mla hairfall issue nahiye pn maze kes patal ahet tr scalp area mdhe hair growth serum vaprav ka asa vichar barech divs manat hota. Thank you for this video. ❤ periods related issues pcos,pcod ya vishyavr kinva skin care related videos chi series gheun ye please
❤खुप छान आणि खरी माहिती दिलीस उर्मिला,मला एक प्रश्न विचारायचा होता सध्या सोशल मीडिया वर आदिवासी हेअर ऑइल ची खुप ऍड चालू आहे तर त्याने खर्च फरक पडतो का त्या बद्दल पण माहिती दे ना😊
Ho माहिती हवी आहे pls
Yes much needed
yes
Yes sang na
Yes, please tyacha review sang nakki
केसांचा अभ्यास पूर्वक detailed विडिओ टाकल्याबद्दल खुप धन्यवाद उर्मिला 👍🏻
Nice subject. Khupch aavadata video ❤❤❤
Ek no video Tai....mala hair fall ajibaat nhi but tuzi knowledge denyache efforts and way khup mast Ani aikatch rahavet ase aahet...very nice Ani faar research kelela asva tu ya video sathi...God bless !!🎉😊
केसांच जाऊ दे तु आज अगदी तुकडा दिसते आहेस.....मलई बर्फीचा तुकडा ❤❤
खरंच .. काय माहिती देत आहे त्याकडे लक्ष च जात नाहीये 😅 खूप भारी .. टवका दिसत आहे ❤
Mazi pan takkl padaychi wel ahe mam maz dok halk ahe as mhatat khup jan kahi ch sut hot nahi tyat thiroed ahe mala kay karu kalena khup tention aly
Mhnge overall dr la bhetne ani mahagde tritment ghen hech marg ahe ke
माझे वय 55 आहे मला डॉक्टर ट्रीटमेंट ने काही फायदा होऊ शकेल का?
अगदी खरं 😂
तुझा व्हिडीओ superb अभ्यास,मेहनत घेऊन तयार केला आहे. 🎉🎉🎉
Pandhare Kesana kse Maintain karave. Kinva konti colour Treatment Karavi.
Kinva Mehandi
Plz Make on Video
हो बनवा विडिओ please
“Thank you, Urmila, for making a very helpful video on hair fall issues. It’s the best video I’ve ever seen on this topic. Thank you again.” ❤
Tai aadivasi hair oil baddal review dya..Khup u tubers ata promotion sathi jat ahet kharokhar te usefull ahe ka hya baddal ek video please..
That adivasi hair oil is fake ....news ahe ki that is fake and only for marketing
URMILA DIDI,-KYA BAAT HAI -BAHUT BADHIYA JAANKARI.DIL SE PRARTHANA KARATA HU ISHWAR AAP KE JEEVAN ME DHER SAARI KHUSHIYAN DE.
Mi PRP keli aahe फारसा फरक नाही पडला ट्रीटमेंट बंद केल्यानंतर परत हेअर फॉल चालू झाला, खूप खर्च आला डॉक्टर्स अँड हॉस्पिटल खूप चांगलं होतं म्हणून गेले होते, पण मला फारसा चांगला अनुभव नाही आलेला .
Kuthe kel tumhi prp
Same with me
Hi
@@revatipawar3336
Me pan kelela pan jashi treatment sampli tasa hair fall chalu zhala
Thanks Urmila, I was planning to get hair botox done in a few weeks and this video has changed my mind. You have shared a valuable piece of information. Thank you.
He je ghatlai te tilach bara disata bakichani try kelyas vedyat kadhnyat yeil😂
Kiti chan sagitle di tu mala 2 months purvi dheguu jala hota aani aata khup jast kes ghalet aahet
वांगासाठी काही असेल तर सांगावे
Nushkhee, cream roj ratri lava
Majha puran pane nighun gele .
Amazon var available aahe
Khar
@@vaishalijoshi967
ऊर्मिला ताई आजकाल सगळ्यांना हेअर बद्दल काळजी आहे त्यामुळे सगळे जण विश्वास ठेवतात जे काही ऐकेल त्यावर.. आदिवासी हेअर ऑईल पण खूप viral झाला वाटलं होता ते खर असेल पण खूप कन्फुज आहे तू plz त्यावर व्हिडिओ कर
आदिवासी हेअर ऑईल बद्दल पण जरा सांगना ग, सगळे म्हणतायत फरक पडतो,पण तू सांगितलं तरच खरं वाटेल,plz जरा बघ ना हे ऑईल काम करत की नाही
Frod ahe to... Vedio aalela ahe bol bhidu var
Me order Kel aahe
Frod aahe
fakt colour full paani aahe
@@Kantagundre03
Brobr
Ek number fraud aahe. Online fakta "aadivasi hair oil expose / scam" asa taka
Barach content milel!
@@tinusudha168 tumhi fake oil order kela ahe check krun order krt ja na
उर्मिला एवढ्या चांगल्या विडिओसाठी thank you एखादा चांगला हेअर कलर चा विडिओ घेऊन ये ना
तु कोल्हापूरची आहेस का कारण बोलण्यात खुप शब्द आलेत असशील तर लय भारी. बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्त. अशीच माहिती देत रहा. लव्ह यू ❤️
Br jhal sangitl monoxide mi tr takunch denar hote khup hair fall hotoy but tu ase video bnvte jas ki majha problem tulach sangitla. Thank you ❤❤❤ khup prem
Urmila tuza ha video khupach changla aahe... very very informative... thanks for sharing
तुझे सर्व व्हिडिओ कमाल आहे ..आरोग्यदायी जीवनशैली या विषयी व्हिडिओ बनवशील ..
Mam tumhe khup Chan Chan bolta ani dista Sidha.❤ God bless you
पहिल्यांदा एवढा मोठा विडिओ पाहिला असेल खरंच खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही आणि खूप छान पद्धतीने खूप खूप धन्यवाद
Tai khup chhan mahiti dilis, kiti deep abhyas kelas. Thank you.
Lahan mulnche kes pandhare hone yavar video banav please
किती ग हुशार आहेस तु धन्यवाद धन्यवाद राणी.
..
ताई तुझी research skill खूप भारीये. 👌 आशेच व्हीडिओ पाहायला आवडतील.
एवढी माहिती सांगितले खुप छान केस गळती कशाने थांबेल खूप केस गळत आहे
Urmila thanku so much Dear 💐 khup chan sagla samjavun sangitlas . He saglya mi pahilyanda aikat aahe . 😊 aani tu spashta karte sagla tyache dushparinam kay aahet , kay nahi 😐 tyamule nakki kay kela pahije he chitra spasht hote . Tujhe sagle videos mi pahate aani khup navyago goshti samjtat 🎉🎉🎉 ❤ tyacha khup fayda hoto . Khup sare blessings tula . 🙌
केसांबद्दल खूप छान माहिती दिले.
Tumhi boltach evdha passion ne Ani interest gheun, ki aikatach rahave vatata. Ani ho, tumhi study Kela ahe he tar kalatach ahe..kharach manapasun thank you 🙏
इतकी उपयुक्त माहिती शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद..😊
Very informative. Thank you for covering all the points related to this topic.
Very good information shared.. Just a suggestion “ घरगुती उपाय म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा नव्हे … जसं allopathy डॉक्टर कडे जाऊन घ्यावी तसेच आयुर्वेदही वैद्य/डॉक्टर कडे जाऊनच घ्यावे “ thank you…
Dryfruits che laddoo is a very good solution
Add almond, walmut pumpkin,sunflower seeds, flex seeds dates
Ull see the difference in a week
Thanks...mi dr.kade trtmnt ghetey ...pn dr.evd details sangat nahi ....tu sangitle...thanks ❤
Much much needed video... Maza pan takkal hoil may be ata😂
Hope this helps!
ऊर्मिला, खरचं तू कमाल आहेस… खूप छान प्रकारे सांगितलस.खूप खूप प्रेम ❤
One of the best videos! U stay true to wat u stated that u dont make promotional videos
खूप छान माहिती देणार व्हिडिओ आहे हा उर्मिला. याची आणि स्किन केअर ची सिरीज घेवून आलीस तर माझ्या सारख्या महिलेला मेजवानीच मिळेल .तू ही सिरीज घेवून येच.आम्ही वाट बघत आहोत..आम्ही तुला काही काही प्रश्न विचारतो माझी ऐक कंप्लेंट आहे तू रिप्लाय देत नाहीस ....या पुढे रिप्लाय द्यावा.बाकी तू छानच आहेस.
Thanks urmila tuzi bolnyachi padhat aani samazvnyachi padhat kup kup chaan aahe ❤ love you ❤😘
उर्मिला तू खूप छान बोलते आणि मला आवडतेस❤❤❤😊
उर्मिला तू किती भारी समजाऊन सांगतेस यार 😍 खूप आवडत तुझ बोलणं.... Traya वरती पण एक video घेवून ये ना pleace
खुप छान information…अतिशय उपयोगी video….thanks 🙏
Tu khup Chan mahiti dilis , mala yacha nakki fayda hoil ,
Urmaila, too good. I have lost a large amt of hair and still loosing, though i knew i meed to see a doc, i wll now really go. Love you ❤
खूपच छान माहिती .माझ्या मुली ला वयाच्या 7 व्या वर्षांत alopecia totals झाला. आता पंधरा वर्षा ची आहे. खूप उपाय केलेत. आता थोडेफार केस उगवत आहेत. परंतु वाढ नाही. आजूबाजूला केस आहेत. पण माथ्यावर येत नाहीत आले एक दोन तर वाढत नाहीत. विग वापरतोय. यावर काही माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून पोस्ट करा.
Taie तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत, ह्याच video ची मी वाट पहात होते.
भारी आहेस.
Ha getup khup creative hota , tula kahihi chhan ch disate, amhi vichar kela asta , asa T-shirt ani vest coat var tie kasa disel , gray formals var golden jewellery 😅 pan Chhan cocktail distay he pan 😍
खूपच उपयुक्त माहिती असणारा व्हिडिओ आहे हा....
Very helpful video..thank u dear...pn skin aging fast hotay...u know skin khup loose padaliy...yavr pls pls video banav..❤
Hi please make a video on anti aging creams & also skin care routine after 30s
Most of health problems are related to gut and hair thinning/ fall is one of them. Watch out what you eat and include nutrition to your diet and feel the difference
Khup chan video. I m 42 years old .currently done organic nano gel treatment. After the treatment , after 1 week scalp become itchy and hail fall started. I gone to docter they said that before 3 months i had chikungunya so that is why my hair fall is there. Treatment ch kahi side effect nahi ase tyanche mat ahe .treatment ghenyapurvi khup kes galat navte .what ti do plz guide. Docters minoxidil ani medical shampoo tablets dilya ahet
Atishay sundar Ashi mahiti amhala ghari baslya milhte, ulat tuzech khup dhanyvad manle pahijet amhi, God bless you urmila, by tc.
Mazya pratyek prashnach uttar ahe tuza haa VIDEO..... 🥰thanku Urmila......