Badlapur School Case | Ujjwal Nikam | गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही? उज्जवल निकम काय म्हणाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 238

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 หลายเดือนก่อน +67

    ह्या भाजपच्या दललाकडे केस देऊ नका, भाजप पदाधिकारी शाळेचे अध्यक्ष असल्याने हा केस व्यवस्थित मांडणार नाही.

    • @sandeshjadhav7514
      @sandeshjadhav7514 2 หลายเดือนก่อน +2

      महाराष्ट्रातले राजकारणी राज्य चालवण्याच्या लायकीचे नाहीत.
      श्री योगी यांना महाराष्ट्र चालवायला द्या. महाराष्ट्र पोलीस पण सुधरतील.

    • @sandeshjadhav7514
      @sandeshjadhav7514 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात पुर्ण राजकारणच दलाल आहे

    • @AmolKale-k6p
      @AmolKale-k6p 2 หลายเดือนก่อน

      हा आरोपीचे सजा कमी कशी होईल असे मत न्यायालयात मांडतो आहोत

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 2 หลายเดือนก่อน

      @@sandeshjadhav7514 हाथरस केस मध्ये योगी नी काय उपटली त्या महिलेचा बलात्कार करून तिची जीभ कापली होती

  • @anildakle2374
    @anildakle2374 2 หลายเดือนก่อน +44

    अहो निकम साहेब तुम्ही राजकारणी आहेत, तुम्ही कशाला bjp चातुगिती करता आमचं तुझ्यावर विश्वास होता, पण तुम्ही आता पॉलिटिक्स आहे btyamule नाही तुमचं खर वाटतं sorry 😔

    • @sandeshjadhav7514
      @sandeshjadhav7514 2 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रातले राजकारणी राज्य चालवण्याच्या लायकीचे नाहीत.
      श्री योगी यांना महाराष्ट्र चालवायला द्या. महाराष्ट्र पोलीस पण सुधरतील.

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 2 หลายเดือนก่อน

      ​@@sandeshjadhav7514लोकसभेत जनतेने योगी ला पण खरी जागा दाखविली 😆😆

  • @pratapgaidhani7395
    @pratapgaidhani7395 2 หลายเดือนก่อน +28

    आपला गृहमंत्री फक्त नावालाच आहे . फक्त मंत्रीपद गोळा करुण बसला नागा सारखा .
    त्या डॉ . मॅडम ला पण न्याय मिळावा .

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 หลายเดือนก่อน +52

    याला काय विचारता हा आरोपीला आणि शाळेला वाचवेल. आणि मुलीला बिर्याणी दिली म्हणून सांगेल.
    दोन महिने राहिलेत सरकारी वकील म्हणून त्यामुळे याकडे केस देऊ नका.

    • @asmitashivalkar798
      @asmitashivalkar798 2 หลายเดือนก่อน +1

      Nikam saheb tumi fasshi dhya pls khatri hahe aama janta la tumich

  • @dnd123msrtc2
    @dnd123msrtc2 2 หลายเดือนก่อน +16

    ह्या पोलिस अधिकारी च्या मुलीवर असे घडले असते तर 12 तास लावले असते का तक्रार नोंदवायला???

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 2 หลายเดือนก่อน +28

    ह्याच्या सारख्या मतलबी वकिलांमुळेच हि वेळ आली पैसे आणि सरकार ला मॅनेज होतात हे

  • @kisankamble18
    @kisankamble18 2 หลายเดือนก่อน +22

    निकम साहेब तूम्ही नका घेऊ ही केस.... तुम्ही पणं BJP che सभासद... शाळाचे संस्थापक BJP cha मग कसला न्याय मिळवून देणार.... मांडवली करुन टाकणार..... सरळ....

  • @jeetendragujar2715
    @jeetendragujar2715 2 หลายเดือนก่อน +36

    या वकिलाची पूर्वी असणारी विश्वासाहर्ता संपली आहे आता

    • @AAS-gl2uq
      @AAS-gl2uq 2 หลายเดือนก่อน +2

      100% barobar..

    • @gurukrupa6933
      @gurukrupa6933 2 หลายเดือนก่อน

      ​@@AAS-gl2uq Bhadve Police kahich kamache nahi te faktt Criminals la support karayla basle astat karan te swatach Criminals aahe

  • @leelasahani1179
    @leelasahani1179 2 หลายเดือนก่อน +41

    आहों निकम सर आपल्या देशाचा गृहमंत्री तडीपार आहे त्याला कौन शिक्षा करत तर ईतर लोकांचे काय आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 หลายเดือนก่อน +48

    राजकारण करू नका म्हणतो, साधू हत्या झाली तेव्हा ठाकरे साहेबांचा राजीनामा मागत होता यांचा पक्ष.

    • @Nituchaudhary029
      @Nituchaudhary029 2 หลายเดือนก่อน

      ❤❤बलात्कारी भाजपची कार्यालये पेटवण्याची वेळ आली आहे
      अजित दादा तुझ्या गांडीत गुलाबी रंगाचे जाकीट घाल #लाडकी बहीण योजना

    • @cr84784
      @cr84784 2 หลายเดือนก่อน

      Kasala Thakre Saheb...sagale sarakhech bhau

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 หลายเดือนก่อน +1

      हत्या हा गून्हा मानतात ते.पण रेपला नाही.त्यांचा आदर्शच काळ्यापाणी वाला रेपिस्ट होता.

  • @uttammekle3147
    @uttammekle3147 2 หลายเดือนก่อน +8

    आदरणीय श्रीमान श्रीमंत उज्वल निकम साहेब हे बीजीपी चे वकील आहेत त्या मुळे विश्वास कसा
    ठेवावा ते बीजीपीला वाचवणार

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 หลายเดือนก่อน +5

    *निकम साहेब.*
    *महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची वाट लावलीत.??*

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 2 หลายเดือนก่อน +7

    प्रथम मोबाईलवर जे युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या वाईट व्हिडिओ बंद करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे --हि नम्र विनंती
    एक पालक

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 หลายเดือนก่อน +2

    त्या पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीसांना कायमची कामावरून काढून टाका.

  • @vishalkalekar1983
    @vishalkalekar1983 2 หลายเดือนก่อน +13

    ही जी पोलिस निरीक्षक होती.ती नक्की स्री आहे का ते तपासा.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 หลายเดือนก่อน +8

    ह्याला काहीं विचारू नका हा आरोपी चे वकीलपत्र घेईल

  • @RohitJadhav-lk9ku
    @RohitJadhav-lk9ku 2 หลายเดือนก่อน +20

    निलंबन नको बडतर्फ करा

  • @sanjaychorage429
    @sanjaychorage429 2 หลายเดือนก่อน +14

    जे जे पोलीस यामध्ये आहेत त्यांना कामावरून कायमचं काढून टाकलं पाहिजे आणि जेल मध्ये टाकलं पाहिजे

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 หลายเดือนก่อน +5

    आता वकिली वरून कुठे आमदाराची खुर्ची मिळते काय ते बघा

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 2 หลายเดือนก่อน +20

    ही देशाची प्रगती आहे
    आम्हाला सुरक्षा हवी
    प्रगती होतेय

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 หลายเดือนก่อน +5

    अरे हा #सत्ताधारी आहे अन गुन्हेगार पणं सत्ताधारी
    काय न्याय मिळेल 🙁🙁

  • @sadness4706
    @sadness4706 2 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे बाळासाहब आणि दिघे साहेब आज खरच खूप आठवण येत तुमची 🥺 जागे व्हा जातीवाद सोडा माणूस म्हणून सगळे एकत्र येऊन परत मोर्चा काढू जो पर्यंत फाशी होत 🔥 नाही 🥺

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m 2 หลายเดือนก่อน +10

    कसाब ला बिर्याणी खाऊ घालतात असे खोटे आरोप करणारे हे आता कुठल्या तोंडाने या विषयावर बोलत आहेत.

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 2 หลายเดือนก่อน +1

    दुसरे चांगले सरकारी वकील अस्तित्वात नाही हाच का पाहिजे फडणविस la कारण केस दहा वर्ष निवांत चालवायची आहे यांना 😢

  • @balajimore9817
    @balajimore9817 2 หลายเดือนก่อน +5

    T. निकम साहेब तुमच्या सारखे कायदे तज्ञ राजकीय पार्टी ची चमचे गीरी केल्यावर काय होणार

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 หลายเดือนก่อน +3

    ग्रह मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त ते न्याय काय देणार हे फक्त भोंदू बाबा यांच्या मागे उभे असतात गरीबांच्या मागे नाही न्याय जनतेनेच करावा सरकारचं पोलीस खातं न्यायालय सरकारची डॉ आणि सरकारी वकील हे सर्व विकले गेले आहेत

  • @dilippande8677
    @dilippande8677 2 หลายเดือนก่อน +8

    ,,अहो उज्वल निकम साहेब,,, अख्खा महाराष्ट्राला, जनतेला, मुख्यमंत्र्यांला, न्यायालयाला सर्वांना माहिती झाली की नराधम हा गुन्हेगार आहे आणि सिद्धही झाले तर त्या नराधम नालायकाला 24/8/24 ला मध्यरात्री 24 वा चे आत,,, फाशी,,, होईल काय?? उत्तर द्या, फालतू बरबटु नका,,,

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 2 หลายเดือนก่อน +4

    निकम साहेब तुंमच्या सारखे सरकारला व गुन्हेगारांना पाठीशी घालणारे वकिलं असल्यावर व देशाचा गृहमंत्रीचं गुन्हेगार तडीपार असल्यास व त्याचा चेला राज्याचा गृहमंत्री असल्यावर गुन्हेगारावर पोलीसांचा वचक कसा राहिलं.

  • @avinashgore518
    @avinashgore518 2 หลายเดือนก่อน +6

    उज्ज्वल निकम सर, जर तुमच्या कडे केस आली तर त्याला फाशीची शिक्षा द्या... बस्स.🙏

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 หลายเดือนก่อน +2

      हा वाचवेल आणि तिकिटावर निवडून येईल.त्यांचाच तो.

    • @sureshjadhav2980
      @sureshjadhav2980 2 หลายเดือนก่อน +2

      Ha tar bjp cha member ahe ha kye dive lavnar

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 2 หลายเดือนก่อน +1

      मूळात ही केस निकमला कशासाठी देत आहे.निकम आता वकील राहीला नसुन राजकारणी झाला आहे म्हणून याच्याकडून न्यायाची आपेक्षा करु नका.

  • @DattanarayanPatil
    @DattanarayanPatil 2 หลายเดือนก่อน +13

    कसा काय धाक राही ल गुण्हेगारांना त्यांना माहीत आहे न किती खोके दील्याने काय होते, फक्त गुण्हा करा आणी खोके द्या आणी परत मस्त सोबत पार्टी करा त्यांना माहीत आहे सगळेच पैस्याचे भुकेले आहेत,

  • @vidhankamble8315
    @vidhankamble8315 2 หลายเดือนก่อน +3

    शितोळे मॅडम फार चुकला आहात तुम्ही.

  • @nilamjoshi1122
    @nilamjoshi1122 2 หลายเดือนก่อน +3

    खरे या घटणेमद्धे आरोपी एवढेच पोलीसपण जवाबदार आहेत.आधीच्या घटणेत पण पोलीसानी तक्रार घेण्यास उशीर केला होता.तरी पहीले पोलीसदल सुधारले पाहीजे.तसेच शाळेचे शिक्षक पण तेवढेच जावाबदार आहेत .कारण आम्ही शिक्षकांच्या विश्वासावर मुलाना तुमच्या स्वाधीन करतो.

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 2 หลายเดือนก่อน +4

    शाळाही भाजपची वकीलही भाजपचा बिचाऱ्या त्या दोन चिमुरड्यांना न्याय मिळाला म्हणूनच समजा.

    • @nilamkotlikar6703
      @nilamkotlikar6703 2 หลายเดือนก่อน +1

      गुन्हेगाराला शिक्षा होणे महत्वाचे आहे

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 2 หลายเดือนก่อน +3

    हे सेटलमेंट वाले आहेत याची विश्वासार्हता संपलेली आहे

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu 2 หลายเดือนก่อน +3

    सागर बंगल्यावरचा मालक झोपला आहे.

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 หลายเดือนก่อน +2

    आपण आपल्या देशाला आराजकतैकडे घेऊन चाललो आहोत.राजकारणी जाणिव पुर्वक खत पाणी धालतात.

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi 2 หลายเดือนก่อน +2

    आता तरी पिडीताना पुलिस स्टेशन ला बोलाऊ नका आणि पुन्हा त्या मुलीनां कोणत्याहि अधिकार्या,समोर उभे करू नये. वकीलानी,सुद्धा आता मुलीनां प्रश्न न विचारता गून्हा सिध्द करा. तरच त्यांची खरी वकीली नाहीतर फालतूगिरी.

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 2 หลายเดือนก่อน +2

    शाळा BJP वाल्याची सरकार त्यांचंच आणि आता BJP che तिकिटावर लोकसभा लढणारा वकील केस हतळणार काय चाललय,? हुकुमशाही शेम शेम

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 2 หลายเดือนก่อน +2

    यांच्याकडून काय अपेक्षा करता, हे तर राजकारणी आहेत. म्हणतात शांत रहा, वाह.

  • @KisanSalunke-q6c
    @KisanSalunke-q6c 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मते संपूर्ण पोलीस स्टेशन याच्यामध्ये बरखास्त केले पाहिजे त्यांची ड्युटी कायमची बंद केली पाहिजे व त्यांना पाच पाच वर्षाची शिक्षा झाली पाहिजे

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 2 หลายเดือนก่อน +7

    निकम साहेब आपण उत्तम वकील आहात पण ह्याबाबतीत भाजपला सांभाळण्या ऐवजी घटनेच्या गांभीर्याची दखल घ्या.

  • @mohankharote9192
    @mohankharote9192 2 หลายเดือนก่อน +1

    उज्वल निकम हे बीजेपी चे नेते आहे व ह्या शाळेचे संचालक सुद्धा बीजेपी चे मग निकम हे निपक्ष न्याय मिळवून देतील याची शास्वती नाही ही केस त्यांच्या कडे नसावी

  • @ulhassalgaonkar5646
    @ulhassalgaonkar5646 2 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या सारखे लाचार बिकाऊ वकील असतील तर असेच होणार.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 หลายเดือนก่อน +1

    हा भाजपचा वकील आहे.
    आदर्श विदयालय सुद्धा भाजपच्या माणसाच आहे.

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 2 หลายเดือนก่อน +2

    SIT नेमली त्यात साडेबारा तास. तक्रारदार दाराना बसून ठेवणाऱ्या महिला PI वर काय कारवाई करणार नुसती बदली करून सरकार प्रकरणावर पडदा टाकणार का?

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 หลายเดือนก่อน +1

    पोलिश दादा ट्राफिक साभाळन्यात व्यस्त होती व दुचाकी कडून दंड अति प्रमाणात आल्या मुळं पैसे मोजण्यात व्यस्त होते

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 หลายเดือนก่อน +1

    कसा राहील कायद्याचा धाक कायदा विकला जातो राजकीय फायद्यासाठी

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 หลายเดือนก่อน +2

    पोलिस बरखास्त करा अशा काही चुकीच्या पोलीसांमुळे महाराष्ट्राचे नाव खालावत चालले आहे त्या एवजी नवीन पोलिस भरा

  • @ChetanRaj-b2y
    @ChetanRaj-b2y 2 หลายเดือนก่อน +2

    हा राजकारणी आहे निवडणूक भाजप कडून लढला आहे याला का वकिली देता हा फक्त पैसे खाईल सरकारचे आणि सरकारचे पैसे म्हणजे जनतेचे आहे

  • @AmolKale-k6p
    @AmolKale-k6p 2 หลายเดือนก่อน

    हा आरोपीचे सजा कमी कशी होईल असे प्रश्न मांडतो जसे खैरलाजी हत्याकांडातील आरोपींना सूट दिली

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 2 หลายเดือนก่อน +3

    घटना होणारच नाही असे

  • @AnilSathe-s6i
    @AnilSathe-s6i 2 หลายเดือนก่อน

    केरोसीन छिडका है, तिली डालनी है. आंदोलनजीवी 22 तारखेचं toolkit active.

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 หลายเดือนก่อน

    यवतमाळ चे प्रकरणं काय अद्ययावत स्थीती वर एक विडीओ आणि निकम साहेब मुलाकात

  • @ujwalaujwala1215
    @ujwalaujwala1215 2 หลายเดือนก่อน

    1.आरोपिनेच कॅमेरे खराब करून ठेवले असतील
    2. आरोपी हा शितोळे चा भाऊ असावा
    3. आरोपीने कदाचित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे दार अद्याप ठोठावले नसेल

  • @mahadevcharatkar5223
    @mahadevcharatkar5223 2 หลายเดือนก่อน

    सरकार ला एकच विंनती आहे ही केस दुसऱ्या वकिलाला द्या कारण निकम साहेब बाजप कडून निवडणूक लढलेत

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 หลายเดือนก่อน

    शैक्षणिक संस्था ही नेत्यांची कां असते

  • @tejasgaware6230
    @tejasgaware6230 2 หลายเดือนก่อน

    महाराजांचा महाराष्ट्र बिहार कडे वाटचाल करतोय यात वावगं नाही

  • @cr84784
    @cr84784 2 หลายเดือนก่อน

    आईघाले कशाला पोलिस बनता काय माहीत...

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 2 หลายเดือนก่อน

    हे साहेब भारतीय जनता पक्षाचे पडेल खासदार आहेत हे काय अत्याचारी मुलिना न्याय मिळवून देणार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडण्यास मदत करावी भरपूर खोके मिळतील जय महाराष्ट्र.

  • @SumitraJagtap-y6u
    @SumitraJagtap-y6u 2 หลายเดือนก่อน

    जेव्हा बालकल्याण अधिकारी तिथे गेले तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 2 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट वकील चाटू राजकारणी झालाय !
    कशाला त्याला समोर आणता ???
    त्याला महत्त्व देऊ नका !!

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 หลายเดือนก่อน

    या महोदय यांच्या उज्वल कीर्ती साठी अशा प्रकरणाची 4 आठवड्याच्या आत निर्णय लागून आरोपी fashiiii शिक्षा bhognar

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 2 หลายเดือนก่อน

    तुमचंच राज्य आहें हे असंच घडणार

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 2 หลายเดือนก่อน

    पण ह्या शाळाचे व्यवस्थाप व सदस्य भाजपाचे सभासद आहेत
    म्हणून तत्र्कार घेण्यास तेरा तास
    लागले ..यात गौडबंगाल आहे

  • @PoojaKandalgoankar
    @PoojaKandalgoankar 2 หลายเดือนก่อน

    उज्वल निकम तुम्ही कसाब विरोधात केस लढवून भारतात मानाचे स्थान मिळवले, पण bjp पक्षात जाऊन निवडणूक लढवून माती खाल्ली. आता कुणीच तुम्हाला मानत नाही. कृपा करून आता ह्या केस बद्दल काहीच बोलू नका. तुम्ही न्याय देऊ शकत नाही.

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 หลายเดือนก่อน

    निकम साहेब, पोलीश दादा ना काय द्या चे ज्ञान द्यावं स्क्रीन वर कडु गोड बोलून जमणार नाही

  • @murlidharpatil67
    @murlidharpatil67 2 หลายเดือนก่อน

    तुझ्या सारखे असल्यानंन्तर धाक

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 2 หลายเดือนก่อน

    Great man shubdha sitole

  • @GaikwadYashwant-ru3he
    @GaikwadYashwant-ru3he 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या सारखे वकील असल्यावर ,आरोपीला धाक नाही , खात्री राहते.तुम्ही पैस्यासाठी त्यांची केस तुम्ही लढवून त्यांना निर्धोस आहे असे कोर्टाला पटवून देता. आणि पिराव्या अभावी अरोपी निर्धोस बाहेर येतो. आणि वर तोंड करून लगेच टि व्ही वर येता.😡😡😡😡😭

  • @arunshelar5102
    @arunshelar5102 2 หลายเดือนก่อน

    तपास मीरा बोरवणकर यांच्याकडे सोपविण्यात यावा

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 2 หลายเดือนก่อน

    विलास बढे आता कुठे आहे.

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 2 หลายเดือนก่อน

    बापाच्या पुण्यावर वकील काय काम करत असेल तर महाराष्ट्रात पैसा हा देव आहे न्याय मिळवून देण्यासाठी या राज्यात अनेक योजना आहेत धंदा केला आहे

  • @sktube91
    @sktube91 2 หลายเดือนก่อน

    Delay in taking cognisance by police is not new. This is a regular practice. At this point of time also, this must be going on in all police stations across the country. The Kolkata case is in front of us. FIR was not registered by police till yesterday....

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 2 หลายเดือนก่อน

    निकम साहेब निवडणूकीत पडले या केस मधून यांना रोजगार मिळाला सर्व बोटे घी मध्ये हे बीजेपीचे कार्यकर्ते

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 2 หลายเดือนก่อน

    Nanyada great hahes chaan tuze nivedan

  • @prakashnachanekar2018
    @prakashnachanekar2018 2 หลายเดือนก่อน

    मिडीयाने याचे मुलाखत घेऊ नका

  • @AnandAngane
    @AnandAngane 2 หลายเดือนก่อน +1

    नालासोपारा प्रकरण काय झालं

  • @aniketmarathe3972
    @aniketmarathe3972 2 หลายเดือนก่อน

    आपल्या देशाची न्याय व्यवस्था खुप फालतु आहे आपण आधी कायदे कडक करायला हवेत आणि पोलिस जर कंप्लेंट घेत नाही तर काय होणार पोलिसांनी आपल काम नीट करावं जी काही कारवाई करायला हवी ती करा तुम्ही जनतेच्या पैशातून तुम्हाला पगार मिळतो हे विसरता नये आणि शासनाने सुध्दा ह्यावर कठोर कारवाई करायला हवी तर काही होऊ शकत

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 2 หลายเดือนก่อน

    Is bar only MNS

  • @SachinTeli-y7p
    @SachinTeli-y7p 2 หลายเดือนก่อน

    तुझाच नवरा गृह मंत्री आहे ना

  • @cr84784
    @cr84784 2 หลายเดือนก่อน

    #shameon_shubhadashitole

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 2 หลายเดือนก่อน

    Gruhamantri ..Tarbuja ..Ky ..Zata ..Upattoyi ..Ky. .Rajinama ..Dey ..

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 2 หลายเดือนก่อน +4

    Bjp manus ani umedvar.

  • @kadubadeokar2972
    @kadubadeokar2972 2 หลายเดือนก่อน

    या बीजेपी पुरकृत कडे केस नको.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 2 หลายเดือนก่อน

    Save our kids.Give them good moral support for mindfullness by experts psychologist.

  • @pramodspshirke3647
    @pramodspshirke3647 2 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार पहिले शाळेच्या मुख्याध्यापिका यांना कोर्टाचा खेचुन आरोपींना फाशीची शिक्षाच करा

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 2 หลายเดือนก่อน

    Tumchyavar vishwas ahe nikam saheb

  • @BHARTIV.Suryawanshi
    @BHARTIV.Suryawanshi 2 หลายเดือนก่อน

    School aani police hya ghatanela responsible aahe hyana pahili fashi dya.

  • @shailajadandge6049
    @shailajadandge6049 2 หลายเดือนก่อน

    He belongs to bjp don't think that he will give feverable decision.

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 2 หลายเดือนก่อน

    भाजप वकील

  • @pankajchapele6478
    @pankajchapele6478 2 หลายเดือนก่อน

    याचा काही उपयोग नाही

  • @surajkhatore1209
    @surajkhatore1209 2 หลายเดือนก่อน +1

    Corrupt police noukari varun kadhun takun tyanchyavr karvai kra

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 หลายเดือนก่อน

    पोपट

  • @abhishekwadwalkar6032
    @abhishekwadwalkar6032 2 หลายเดือนก่อน +4

    Policech gunhegaranchya chaukatit distayt.

  • @judithparnell4029
    @judithparnell4029 2 หลายเดือนก่อน

    No fear and corruption is the main cause. Hey lok gabrat nahe kadak laws asnar and implement karnar .

  • @Dinesh1988patil
    @Dinesh1988patil 2 หลายเดือนก่อน

    Police😂😂😂

  • @gunjan8418
    @gunjan8418 2 หลายเดือนก่อน +1

    Pianishment ashi kara ki dusra koni as karaycha,adhi 100 vela vichar kare

  • @BHARTIV.Suryawanshi
    @BHARTIV.Suryawanshi 2 หลายเดือนก่อน

    Je police lavakar action ghet nahi tyana nokari Varun kadha .

  • @kailaschaudhari192
    @kailaschaudhari192 2 หลายเดือนก่อน

    Police station jawbdar aahe Chitode Police la Aaropi banva

  • @sunilsapre6896
    @sunilsapre6896 2 หลายเดือนก่อน

    Biryani shinde n Devendra n ajit