महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आधुनिक शेळी पालन | Open goat farming | ओपन शेळी पालन | शोध वार्ता |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 481

  • @Paulvata
    @Paulvata ปีที่แล้ว +111

    व्हिडिओ खुप माहितीपूर्ण बनवला आहे सर.
    सतरंज्या उचलन्या पेक्षा उद्योग करा हे वाक्य तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे.

    • @chavangoatfarmnarayangavha3240
      @chavangoatfarmnarayangavha3240 ปีที่แล้ว +3

      Dada thank you ❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +9

      अगदी बरोबर सर या राजकीय लोकांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय टाकून आपली आर्थिक प्रगती करणे कधीही चांगलं खूप खूप धन्यवाद

    • @vyankateshkale2885
      @vyankateshkale2885 6 หลายเดือนก่อน

      L86​@@shodhvarta

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s ปีที่แล้ว +41

    100% बरोबर बोललात कुणाच्या मागणं फिरण्यापेक्षा स्वतःचे व्यवसाय करण योग्यच आहे चव्हाण साहेब

  • @deepakmore2598
    @deepakmore2598 ปีที่แล้ว +20

    आपन दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे. बेरोजगार तरुणांना हा व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे..
    आपले रोखठोक बोलणे हे खुप काही पटवून सांगणारे आहे..

  • @anilbandal3793
    @anilbandal3793 ปีที่แล้ว +24

    आपण यूट्यूब वर चव्हाण यांची टाकलेली माहिती फार छान आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 ปีที่แล้ว +37

    चव्हाण भाऊ तुम्ही खरोखर विडिओ मधे तरुणांना खूप मोठा आणि मोलाचा संदेश दिला आहे.
    तुम्ही राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्याचे जे उदाहरण दिले त्याने तरुणांचे खरोखर डोळे उघडतील

    • @chavangoatfarmnarayangavha3240
      @chavangoatfarmnarayangavha3240 ปีที่แล้ว

      Thank you sr

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी

    • @Goatfarmingnewsupdate
      @Goatfarmingnewsupdate 5 หลายเดือนก่อน

      "प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊

  • @prakashmadav1566
    @prakashmadav1566 ปีที่แล้ว +7

    चव्हाण पाटील साहेब धन्यवाद आपण छान माहिती दिलीत तुमच्या रोखठोक बोलण्याला माझा सलाम

  • @SunilKirkire-w1l
    @SunilKirkire-w1l ปีที่แล้ว +13

    दादा तुम्ही खूपच मस्त माहिती दिली असे अजून परत कोणी दिली नाही खूपच छान एकदम रोखठोक माहिती खूप मेहनती पण आहे तुमच्यात

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      प्रकाश भाऊ चव्हाण अगदी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे त्यामुळे व्यवसायात सुद्धा त्यांना यश चांगले मिळत आहे

    • @chavangoatfarmnarayangavha3240
      @chavangoatfarmnarayangavha3240 ปีที่แล้ว

      Thank you sr

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान नियोजन केले आहे विशेष करून बिटल या जातीचा वापर करून शेळीपालन व्यवसाय करत आहेत ही अभिमानाची बाब आहे पैसेही चांगले मिळतात आणि स्वाभिमान ही कमावत आहेत फक्त पैसे कोणीही कमावत पण नाव आणि मेहेनत करून मिळविलेले यश वाखाणण्यासारखे आहे आपले दोघांचे ही खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @surajchavan8429
    @surajchavan8429 11 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली दादा. रोख ठोक सत्य माहिती दिली. ❤ धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर प्रकाश भाऊ चव्हाण म्हणजे खणखणीत नान आहे कष्टाने कमवायचं आणि रुबाबात राहायचं ही दोन वाक्य या माणसाने अगदी समाजाला ठणकावून सांगितले आहेत

  • @yunuspathan5036
    @yunuspathan5036 10 หลายเดือนก่อน +9

    अहो तुमच्यासारख्या मराठी माणसांनी कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही❤❤💪💪👑👑

    • @somnathghutugade3903
      @somnathghutugade3903 10 หลายเดือนก่อน +2

      आताच्या लोकांना फुकटचे रेशनिंग पाहिजे सरकारी आणि पारावरचया गप्पा

  • @ashwinnagrale6158
    @ashwinnagrale6158 9 หลายเดือนก่อน +5

    चव्हाण पाटील युवा तरुणांना खूप महत्त्वाचा संदेश दिला. व खूप छान अशी माहिती दिली. 🙏🙏💐💐

    • @Goatfarmingnewsupdate
      @Goatfarmingnewsupdate 5 หลายเดือนก่อน

      "प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल रंजक माहिती आणि नवीन-नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी शेळीपालनाशी संबंधित सर्व छोटी-मोठी माहिती आणतो, जी तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकते. आमच्या चैनल ला भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही यशस्वी शेळीपालक बनू शकाल.😊

  • @vinayakkadam696
    @vinayakkadam696 ปีที่แล้ว +6

    खुपखुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत आपले आवडली माहिती 🌹

  • @suyeshclasses4160
    @suyeshclasses4160 ปีที่แล้ว +4

    व्यावसायिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर व योग्य वापर केला पाहिजे आपण सर्वांनी मिळून अशा विविध पारंपरिक व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू केले पाहिजे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      प्रकाश भाऊ चव्हाण एक उत्तम व्यवसायिक आहेत साध्या साध्या पद्धतीत चांगला पैसा कसा कमवायचा हे प्रकाश भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला आहे

  • @Niks_07
    @Niks_07 ปีที่แล้ว +13

    चव्हाण भाऊ चे व्हिडिओच्या शेवटचे बोल खूपच अनमोल होते ..... 🙏 😇

    • @chavangoatfarmnarayangavha3240
      @chavangoatfarmnarayangavha3240 ปีที่แล้ว +3

      Thank you sr😊😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +3

      अगदी वास्तव सांगितलं आहे...

    • @Niks_07
      @Niks_07 ปีที่แล้ว

      @@shodhvarta ho kharach ahe bhau..

  • @SwapnilDawle
    @SwapnilDawle 8 หลายเดือนก่อน +1

    खरंच. काय बोलणार यारर. प्रकाश चव्हाण सलाम तुमच्या कर्तुत्वाला. खूप छान नियोजन. खूप आवडले

  • @RameshShinde-m2k
    @RameshShinde-m2k 10 หลายเดือนก่อน +1

    फारच छान आणि मार्मिक माहिती दिली भाऊ, धन्यवाद.

  • @sonajikadam6197
    @sonajikadam6197 ปีที่แล้ว +6

    आवडल दादा छान चव्हाण पाटलांचे आभार

  • @ratanraut7799
    @ratanraut7799 ปีที่แล้ว +4

    Khup Chan mahiti dili khup Chan boltat

  • @siddhijadhav2789
    @siddhijadhav2789 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर सुसंवाद छान माहित दिली दादा अपनास मनापासून धन्यवाद दादा 🙏🌹🌹🌹

  • @joesinventions.6626
    @joesinventions.6626 ปีที่แล้ว +4

    खूपच चांगली माहिती आणि विश्वसनीय माहिती धन्यवाद

  • @apparaogerkar2262
    @apparaogerkar2262 ปีที่แล้ว +8

    लय भारी माहीती दिली सर आणि लास्ट चा संदेश लय आवडला कोनाच्या नादी लागू नका 👌👌🙏🙏

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 ปีที่แล้ว +6

    खुप छान पाटील साहेब जे तुम्ही माहिती दिली अशी माहीती बाकी शेळी पालक देत नाहीत

    • @chavangoatfarmnarayangavha3240
      @chavangoatfarmnarayangavha3240 ปีที่แล้ว

      Thank you sr

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सर्वांनी दिली पाहिजे प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानुसार जगत असतो...👍

  • @govindkambli9442
    @govindkambli9442 ปีที่แล้ว +3

    कष्ट हेच त्यांचे गउडमआरणइग आहे.

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @sagarzanje8009
    @sagarzanje8009 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम माहिती दिल्या बद्दल आभार

  • @dupca.jalgaon
    @dupca.jalgaon ปีที่แล้ว +3

    एकदम मस्त चव्हाण भाऊ

  • @dnyaneshwarovhal
    @dnyaneshwarovhal ปีที่แล้ว +7

    स्वतःच स्वतःला व्यावसाय मध्ये झोकून द्या,, पाटील तुम्ही खूप छान माहिती दिली,

  • @vinayakchaudhari5213
    @vinayakchaudhari5213 ปีที่แล้ว +1

    Kharokharch Abbhyaspurnn Mahiti Sangitli yasathi Chavan - Patil Sahebanche Aabhar !
    Marathi mulansathi Ek Changlach Sandesh Dila . Hardik Shubheccha .

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी...👍

  • @prashantkumbharkar119
    @prashantkumbharkar119 ปีที่แล้ว +4

    युवकांसाठी खुप छान संदेश

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @ahmedshikalgar6028
    @ahmedshikalgar6028 ปีที่แล้ว +2

    No1 mahiti dilit far far abhinandan

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @harichandramali6920
      @harichandramali6920 ปีที่แล้ว

      Khoup chahan mahiti dili sir

  • @mr.pikachu6597
    @mr.pikachu6597 ปีที่แล้ว +2

    छान माहिती आणि motivational video all the best

  • @ajinathpote2687
    @ajinathpote2687 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आहे तुमच नियोजन ❤भाऊ

  • @eknatharu2726
    @eknatharu2726 11 หลายเดือนก่อน +2

    खरच माहिती चागली सागतली दादाने 👌👌👍🚩

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 ปีที่แล้ว +6

    अगदी मनमोकळी चर्चा झाली आहे असे वाटते की आपण पन शेळीपालन करावं 🙏🚩 ......

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 ปีที่แล้ว +2

    आगदी,खरबोलत आहे

  • @vajayadole6375
    @vajayadole6375 11 หลายเดือนก่อน +2

    छान नियोजन केले आहे

  • @tanajinarsale6921
    @tanajinarsale6921 ปีที่แล้ว +6

    आजच्या तरुणांनी बोध घ्यावा असा व्हिडिओ आहे

  • @lahusathe7893
    @lahusathe7893 ปีที่แล้ว +4

    वा भाऊ खर आहे तुझ

  • @sandeepmali1863
    @sandeepmali1863 ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदर माहिती

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 ปีที่แล้ว +8

    खुपच सुंदर माहीती दिली भाऊ माझा पण गाईचा गोठा आहे

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 8 หลายเดือนก่อน +1

    छान माहीती मिताली.धन्यवाद.

  • @ambadaswaghmare2617
    @ambadaswaghmare2617 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली

  • @makhdoomalimirsaheb6153
    @makhdoomalimirsaheb6153 ปีที่แล้ว +3

    Changla message dila bhau

  • @sandeshshirke8098
    @sandeshshirke8098 ปีที่แล้ว +4

    Ek no bhau 🚩

  • @pandharinathgawande1692
    @pandharinathgawande1692 ปีที่แล้ว +91

    खर व रोखठोक बोलणारा माणूस

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +11

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

    • @ratnabhor3065
      @ratnabhor3065 ปีที่แล้ว +2

      ​@@shodhvartaok ppp hu hu ni ko ni

    • @durgeshtoke2282
      @durgeshtoke2282 ปีที่แล้ว

      ​@@ratnabhor3065by😂😊❤❤😂❤😂😂

    • @durgeshtoke2282
      @durgeshtoke2282 ปีที่แล้ว +2

      ❤😮😊😂❤

    • @fireboyjeet7476
      @fireboyjeet7476 ปีที่แล้ว

      ​@@durgeshtoke2282qqqa

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर व माहिती पुर्ण व्हिडीओ

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏❣️

  • @kedarjanakwade4175
    @kedarjanakwade4175 ปีที่แล้ว +5

    माहिती दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद

  • @avinash0079
    @avinash0079 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती......

  • @dineshkharat7527
    @dineshkharat7527 ปีที่แล้ว +3

    एकदम खरं बोलले भाऊ तुम्ही💯

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @santoshghogare4151
    @santoshghogare4151 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिली सर..🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @sureshbhalerao-jj9hl
    @sureshbhalerao-jj9hl ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर संदेश 🎉🙏🙏

  • @madhavsawandkar8062
    @madhavsawandkar8062 27 วันที่ผ่านมา

    खुप छान चव्हाण साहेब ❤

  • @santoshlandge8920
    @santoshlandge8920 ปีที่แล้ว +6

    खूप छान नियोजन आहे भाऊ 👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @shahuchavan3776
    @shahuchavan3776 ปีที่แล้ว +5

    दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @rakeshrahase4943
    @rakeshrahase4943 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SopanWarkhade-b4j
    @SopanWarkhade-b4j 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Namaskar abhinandan

  • @harshalthakare33
    @harshalthakare33 ปีที่แล้ว +2

    Khupch chan ❤ avdla video sir ji

  • @झुंज-त8स
    @झुंज-त8स ปีที่แล้ว +3

    Very nice Sir vidio

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 ปีที่แล้ว +3

    खुप छान... मालक 🙏🏻

  • @rajendraavhad831
    @rajendraavhad831 ปีที่แล้ว +5

    Mast mahiti dili sir 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर

  • @Rupeshkesale-nx8sg
    @Rupeshkesale-nx8sg ปีที่แล้ว +3

    खूप chan sir

  • @mangeshmane8581
    @mangeshmane8581 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili sir tyasathi Thank you❤🙏

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 หลายเดือนก่อน

    माहितीपूर्ण छगन‌ ,,👍👌

  • @vithalraoshelke5591
    @vithalraoshelke5591 ปีที่แล้ว +4

    Very good interview he is grate man Mr chavan go ahed

  • @ramataik.agashe2927
    @ramataik.agashe2927 11 หลายเดือนก่อน +2

    Mst mahite dily baddl

  • @akashkamble3779
    @akashkamble3779 ปีที่แล้ว +4

    Love you brother....एक नंबर सल्ला दिला....❤

  • @pankajrathod7501
    @pankajrathod7501 ปีที่แล้ว +2

    खर खर

  • @sopanbhalerao2088
    @sopanbhalerao2088 ปีที่แล้ว +6

    युवकांना योग्य ते मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @prakashjagtap147
    @prakashjagtap147 ปีที่แล้ว +2

    एक नबर सर 💓💓🙏

  • @nitinwagh99
    @nitinwagh99 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली 👍👌

  • @royalagrofarm6111
    @royalagrofarm6111 ปีที่แล้ว +2

    Ek number damdar vyktimatva

  • @akshaysonwane2037
    @akshaysonwane2037 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @kedaryadav4124
    @kedaryadav4124 ปีที่แล้ว +3

    खूप छान महिती दिली आहे दादा तुम्ही😊

  • @sagarudanbusinessconsultan8261
    @sagarudanbusinessconsultan8261 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर माहिती दिली भाऊ माझ्याकडे पण शेळी आहे

  • @arshadkazikazi2115
    @arshadkazikazi2115 ปีที่แล้ว +3

    SALAM. VERRY GOOD INFORMATION THANKS FOR ALL.BHAU BHANDU

  • @SopanThorave
    @SopanThorave 29 วันที่ผ่านมา

    Got form information is very good dhanyvad

  • @rameshsable842
    @rameshsable842 ปีที่แล้ว +3

    Ekdam भारी video banvala आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 ปีที่แล้ว +3

    ❤सर खुप छान माहीती दिले धन्यवाद❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @djspbrand1861
    @djspbrand1861 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @SavitaBhalkar-d4m
    @SavitaBhalkar-d4m วันที่ผ่านมา

    Hard re bhai ❤

  • @SangeetaJadhav-i5u
    @SangeetaJadhav-i5u 10 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे माहीती 👌👍

  • @vasantkumarshahare4937
    @vasantkumarshahare4937 ปีที่แล้ว +14

    Salute to both of you ❤

  • @archnaabhang9177
    @archnaabhang9177 10 หลายเดือนก่อน

    24:41 बरोबर आहे

  • @sachindumbre1453
    @sachindumbre1453 9 หลายเดือนก่อน

    नादच...प्रकशभाऊ...🎉

  • @morehemant8020
    @morehemant8020 ปีที่แล้ว +7

    खुप छान नियोजन 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @PintuOlekar
    @PintuOlekar 3 หลายเดือนก่อน

    💯 टक्के बरोबर

  • @balumaind941
    @balumaind941 ปีที่แล้ว +3

    Khara business man 🔥👍💯

  • @kerappasontakke1732
    @kerappasontakke1732 6 หลายเดือนก่อน

    खूप छान हे

  • @Khartevolgos.
    @Khartevolgos. 5 หลายเดือนก่อน +1

    खुदी को कर इतना बुलंद
    की खुदा खुद पूछे की बता...❤❤❤
    बाहेरच्या च सगड चालू आहे 😂😂😂

  • @PrashantRaichurkar-oo6uy
    @PrashantRaichurkar-oo6uy ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @nikeshsahare6228
    @nikeshsahare6228 6 หลายเดือนก่อน

    खूप छान भाऊ

  • @HanumanV-n8i
    @HanumanV-n8i 4 หลายเดือนก่อน

    वा वा एकच नंबर बोललो सर

  • @niteshpache92
    @niteshpache92 11 หลายเดือนก่อน +3

    Tumhi भारी asal tyana youtube kamai no challenge

  • @avinashkhunte3250
    @avinashkhunte3250 10 หลายเดือนก่อน

    Sir bhari vatal ❤❤❤

  • @nitinwaghmare-xl8ez
    @nitinwaghmare-xl8ez 9 หลายเดือนก่อน

    दादा एकच नंबर👌💐👌

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 ปีที่แล้ว +4

    एवढ्या शेळेत कोनत्या शेळीच कोनत पील्ले हे ओळखता हे एक छान

  • @Sachin91853
    @Sachin91853 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @georgemenezes5214
    @georgemenezes5214 ปีที่แล้ว +1

    Chan vichar❤

  • @DIPAKMOHANGHUNAVAT
    @DIPAKMOHANGHUNAVAT ปีที่แล้ว +4

    Very nice Job Dada