फार्म वरून शेळ्या विकत घेताना... | कुटे सरकार शेळी पालन फार्म.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- कुठे सरकार शेळी पालन फार्मवरून शेळ्या खरेदी करताना एका ग्राहकाचा लाईव्ह व्हिडिओ केला आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की फार्मरून शेळ्या खरेदी करताना त्या कशा कराव्या. उस्मानाबादी शेळ्या खरेदी करताना त्यांची किंमत काय असावी तसेच तरुण किंवा तरण्या शेळ्या कशा निवडाव्या या संदर्भाने हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायचे असेल तर आपल्या चॅनेलवर किंवा कुठे सरकार शेळीपालन फार्मर जाऊन माहिती घेऊ शकता
खूपच छान माहिती दिली सतीश भाऊ एवढा पारदर्शक व्यवहार कुठेच पाहायला मिळत नाही❤ कलियुगातील खरा संत आणि शेळीपालनातील आदर्श शिक्षक म्हणजे सतीश भाऊ❤🎉
त्याला संत म्हणतात की?
Mast mahiti
Nice Sir
Great sir ❤
Nagpur madhe farm Kuthe ahe yancha
सर मला पण शेळी १०+१ घ्या यच्या आहेत करमाळा सोलापूर कृपया सांगा
नवीन शेळी पालन करायचं पण तूमचि सात आसलतर
बकरे कसे देता काय किलो
सतीश भाऊ म्हणजे शेळी पालकांचे देवदूत असे म्हणणे अवगे नाही❤❤
आमच्याकडे वजनावर घेत नाहीत.
अजुन विर्की साठी आहे का?
वजनावर बोकड किती रुपये किलो ने द्यायला परवडते?
उत्कृष्ट उदाहरणं जबरदस्त माहिती ❤️❤️❤️❤️
तुमचा कॅमेरामन वेवस्तीत नाहीहे
बरोबर आहे, आवाजाची पण नीट सेटिंग करता येत नाही त्याला
Wardha kiva nagpur la ahe ka koni usmanabadi sheli viknare
ष. छान.माहीती. दिली.सतिष.रन्हेर.भाऊ.धन्यवाद.
मलाही.फार्म.करितां. शेळ्या.घ्यायच्या.आहेत.तेव्हा.मी.भेटतो.
तुम्हाला. ❤
शेळी पालणातील 👑 किंग माणूस
I like you sir
सर तुम्ही काटेवाडी शेळी चा व्हिडिओ बनवा सर
Sir 12 mahine chara sati kay karav please reply
Sir.. Osmanabadi बोकड जिवंत वजन किती रूपये किलो जाते.
सर मी अस एकल की उस्मानाबादी शेळी 1च पिल्लु दुती खर आहे का
Nahi
100%एक नंबर अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद
सर आसा वेवहार झाला पाहीजे टन टन
नमस्कार सर मी बीड जिल्ह्यातून आहे माझा असा प्रश्न होता की काटेवाडी शेळी आपल्याकडे जगेल का प्लीज सर माहिती द्यावी
Jagati bhau tumhala jayache asan t mala sanga mi buldhana Varun ahe mala anayachya ahe
@@ngow5726 okk 👍 tumchyakade aahet ka kahi pahilya
काही मना सर पण पोकड लय महाग झाला
सविस्तर माहिती दिली आहे साहेब आभारी आहे
लवकरच आपल्याला मी जॉइन करणार आहे
माझे जळगाव आहे आणि लवकरच जामनेर तालुक्यातील वाकोद या गावाच्या हायवेला लागून ४ एकर शेती आहे तिथे शेळी पालन लवकरच सुरु करणार आहे
शेळी पालन प्रशिक्षण कधी असते त्याची सविस्तर माहिती पाठवा
जबरदस्त माहिती देता साहेब. 🙏
रामकृष्ण पाटील.
Hots up no day na
Sahab please provide details where to purchase goat
Call me sir
नमस्कार सर 🙏
एक प्रश्न होता की दोन बोकड घ्यायचे आहे आणि तयार करून 40किलो मटण पडायला पाहिजे तर ते जिवंत बोकड किती वजनाचे पाहिजे.
शेळ्यांना व बकरी पिल्लांना चारा कोणता द्यायचा त्याकरता शेतात चारा पेरण्याची विषयीची माहिती संदर्भात एक व्हिडिओ बनवा सर
Please don’t make from wrong business. Killing innocent animals 🙏🏿
Tumse video khoob chana hai Sar Shirdi palan cha vichar chalu tha tucha video deshn geli me chalu karne cha Tayari aho sir chalu Karen Kitna bajitcha problem hai Sar aapane aplya kade jameen nahin hai Na sir,👍
🙏 👌👌व्यवहार आशाच पध्दतीने असावा 🙏
Camera man lagat asel tar संपर्क करा 🙏
7972448374 कॉल करा
Bokad mahag padle ahe 35÷70=25×700=17500 kating che yetat
Sir zooom व्यवस्थित करुन दाखवा
सर बकऱ्यांचा लखवा या आजारावर वर व्हिडिओ बनवा
Dada mala 2.3पिल्ले हवेत चाऱ्याला लागलेली लहान भेटतील का
Khup chan mahiti deta sir tumhi maze vadil ani bahu pan vyapar kartat mala pan goat from takaychay sir mahiti det raha sir chan
मे महिन्यामध्ये ट्रेनिंग असेल तर कृपया कळवा
जितके अभ्यासु व्यक्तीमत्व,
तितकेच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे तुमचं..👌👍
सर तुमचा स्वच्छंदीपणा मनापासून आवडला
धन्यवाद रामेश्वर तुम्ही पारदर्शक व्यवहार करून लोकांना मार्गदर्शन करताय मी तुमचा व्हिडिओ एक महिन्यापासून पाहतोय
How they are carrying these animals to their location what will be maintainence at new location
पुण्याच्या आसपास उस्मानाबाद शेळ्या कुठे मिळतील
खूपच सुंदर माहिती मिळाली
Proper information a lot of thanks good job sirji
सर तुमची ट्रेनिंग कधी असते तेवढे आवश्यक आहे
किती सुंदर शास्त्र शुद्ध माहिती दिली.
20..30... शेळ्या घेण्या पेक्षा 10+1 सुरू केले तर बरं होते...
सर तुम्ही खूप छान माहिती देता.
दादा गाव कोनत आहे मस्त माहिती सांगितली आहे
Crd ka ilaj sanga sar
सविस्तर माहिती दिली आहे साहेब
सर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सतिश सर सामान्य शेतकरी शेळी पालन करताना बाजारात व्यापारी शेळीपालकांना लुटतात
पूर्ण खात्री ची जनावरे आहेत
मेंढीच्या कोकऱ्यांच वजनावर काय किलो जात
धन्यवाद सर
मी महाराष्ट्र पोलीस दलात
तुमच्याकडे येणार आहे खरेदी साठी
रा. रा. चा जवान दिसतोय हा.
सर खूप छान माहिती दिली प्रशिक्षण कधी सुरू होणार आहे
बहुत अच्छी जानकारी है भाई बहुत अच्छा लगा❤❤
Sir nagar madhe gheicha asal tr kasa ghyave
भोपाळे फॉर्म चा पत्ता मिळेल का ❓
Sir traning kadi honar ahe
Nagpur che aahat kay tumhi mi oan nagpur la rahte
सतिश दादा बिटल बोकड आमच्या कडे पाचशे रुपये किलो आहे
Tumchaa no. Adress sangaa
Sir शेळीपालन प्रशिक्षण कधी सुरू होणार
Chalu aahe sadya
March 2024 madhe kiti tarkhela survat hoil sar
Hi
कुठे आहे पशिषण चालु
@@harinuchulwar9339Ll😂🔥m
खूप च छान दादासाहेब ❤लव्ह फ्रॉम येवला❤
खुप छान माहिती मिळाली ❤ धन्यवाद 🙏❤
Sir काठेवाडी शेळी चा व्हिडिओ बनवा ना.
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले बहाद्दर मर्दाचे खूप खूप शुभेच्छा देतो
Khupch Chan bole sir tumhi dhanyawad ❤
हा व्हिडिओ कधीचा आहे दादा
बिना शिंग chi शेळी भेटेल का
माहिती चांगली सागितलि धन्यवाद
सर सांगली येथे बिटल बोकड आसेल तर contact पाठवा
SHEDI 2 PILLE DENARI AAHEKA
Training kuthe midte
पता दयाना माऊ धन्यवाद
छान माहिती दिली सर
Nice dada
Bhau mala 10 nag pahije
Ekach number sir 👌👌👌😊
मला हि 40 शेळी शेळया घेयाचा आहेत
350रुपये किलोने 10शेळी एक बोकड मिळेल का बिटल पाहिजे पुणे शिरुर येथे पाहिजे
सर आता नवीन ट्रैनिंग सेशन कधी आहे
बेस्ट पारदर्शी पोस्ट,,, नवीन जानते ला,,, बहुमुल्या मार्गदर्शनिय,,, पोस्ट,, बेस्ट ❤❤❤
सतीश रनेर सर छान माहिती दिली पारदर्शक व्यवहार दोन्ही पार्ट्यांना परवडणारा असा व्यवहार बाजारात नसतो
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर हा फार्म कोठे आहे
सुपर माहिती दिली सर धन्यवाद 👌👍💐🙏🙏
नुसते असे व्हिडिओ नका टाकू जो रोग चालू आहे खांड ची खांड मरत आहेत निदान त्याच्यावर एक तरी व्हिडिओ बनवा
सर मुंढी शेळी 4 दात 4 नहिने गाभण किती रुपय दयायला पाहिजे
Sir mla sanga gaavran kinva usmanabadi sheli laa beetal breeder chalto ka ani cutting sathi cross ghetil ka plz reply sir
Ho..
Ty sirji
मला बीटल जाति चे बकरी पालन करने आहे तुमि कही महेती देऊ शक्ता का.....?
धन्यवाद साहेब
अनमोल जनहित में जानकारी दी है।
Thanks sir 🙏
बोकडाची जात बिटर मग शेळीची जात कोणती याची माहिती द्या सर