मुंबईतील नोकरी सोडून कोकणात शेळीपालन; आज आहे वर्षाला तब्बल ५० लाखांची उलाढाल.!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2024
  • ‪@Kisanwani‬
    In Konkan goat rearing is a very small occupation. However, Sumit Bhosale, a highly educated young man from Sindhudurg district, left his well-paid job in Mumbai and started a goat rearing business in Talwade village. He has made this business 100 percent successful through scientific training and study of goat rearing. Today we are going to Talwade village in Konkan to see his success story.
    ===============================================================================Get the BEST PRICE at IndiaMART
    Goat: dir.indiamart.com/impcat/pet-...
    Beetal Goat: dir.indiamart.com/impcat/beet...
    Boer Goat: dir.indiamart.com/impcat/boer...
    ===============================================================================
    कोकणात शेळीपालनं हा व्यवसाय फार कमी प्रमाणात पहायला मिळतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमीत भोसले या उच्चशिक्षित तरुणानं मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून तळवडे गावी शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय. शेळीपालनाचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण आणि अभ्यासातून त्याने हा व्यवसाय १०० टक्के यशस्वीही करून दाखवलाय. आज आपण त्याचीच यशोगाथा पाहण्यासाठी कोकणातील तळवडे गावी जाणार आहोत.
    Time
    00:00 to 00:03 Channel Intro
    00:03 to 00:28 - Story Anchor - Goat Faming Introduction
    00:34 to 02:00 - How to Start Goat Farm
    02:00 to 03:21 - Pre managment of Goat Farm
    03:21 to 04:08 - Goat Farm Brand Name Concept
    04:08 to 09:05 - Gaot Farm mangment
    09:05 to 09:20 - Goat Farm Helth Managment
    09:20 to 13:18 - Goat Sales Managment and Earnings
    13:18 to 13:38 - Story Conclusion
    Local goat farming,
    Goat farming,
    Goat farming business plan,
    Indoor goat farming,
    Land for goat farming,
    Goat farming Training by government,
    Basic goat farming,
    Benifits of goat farming,
    Goat farming breeds,
    Goat rearing,
    Goat farming business plan,
    Goat farming project cost,
    Goat farming profit,
    how to start goat farming

ความคิดเห็น • 183

  • @sanjayagrawal4135
    @sanjayagrawal4135 ปีที่แล้ว +5

    खूप छान एकदा चाळीसगाव .जील्हा जळगाव शनिवारी भरणाऱ्या शेळी बाजार लां भेट देवून काठेवाडी जातीच्या शेळया विक्रीस येतात

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर नियोजन आहे आपलं कुठलेही काम छोटं नसतं फक्त ते तुम्हाला करता आलं पाहिजे हे सुमित भोसले यांनी दाखवून दिलेल आहे आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 11 หลายเดือนก่อน +12

    सगळ्या कोकणी मुलांनी मुंबई 7 .8 हजाराची नोकरी करण्यापेक्षा शेळी कोंबडी पालन या व्यवसायाकडे लक्ष वेधले पाहिजे 💐🙏🌹🚩

  • @sanjaypai5123
    @sanjaypai5123 ปีที่แล้ว +8

    एक तळवडेवासीय म्हणुन निश्चितच सुमित भोसले यांचा आम्हाला अभिमान आहे. सुरवातीला मी प्रकाश बरोबर या जागेची साफसफाई करताना गेलेलो.

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 ปีที่แล้ว +5

    खूप छान प्रकल्प..आपल्या माहितीमूळे तरूणांना प्रोत्साहन निश्चीतच मिळेल. आभार व खूप खूप शुभेच्छा.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 ปีที่แล้ว +11

    अतिशय चांगला शेतीपूरक शेळीपालन व्यवसाय सुरू करुन सुशिक्षित बेरोजगारांना व तरुणांना नक्की आर्थिक लाभ आपल्याच परिसरात राहून होऊ शकते ही प्रेरणा व विश्वास आपण दिला आहे.
    आपले मनःपूर्वक आभार !!

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 ปีที่แล้ว +8

    सुमित सर जी आपले व्हिडिओला फार उशीर झालाय,एक आदर्श व्यक्तीमत्व,आभ्यासु असे अनेक उपमा आपणास कमी पडणार, जय भोले जयगौमाता,ःदिपक धनगर

  • @amitkasle582
    @amitkasle582 ปีที่แล้ว +2

    सुमित साहेब, मी अमित कासले, गाव पेंडूर , सिंधुदूर्ग.
    आम्ही ही 2-3 वर्षा पासून goat farming करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण होत नाही. तुम्ही केलेले काम खूप मस्त वाटले . आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावे.
    तुमचा कामाला सलाम... 🙏🙏

  • @dipakyedage1372
    @dipakyedage1372 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सुमितजी.....
    आपल्या मेहनतीला सलाम

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ.
    सुमितराव आदर्शवत काम करत आहेत.Gr8

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम भावा!! 👍👌👌
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @mkdgoatkhabar2364
    @mkdgoatkhabar2364 ปีที่แล้ว +1

    सुमित सर तुमच काम फार चांगले आहे,
    पन सुमित भाऊ तुम्हाला मला काही बोलायचे आहे।
    तुम्ही वेगवेगळे चैनल्स ला वेगळी वेगळी माहिती देता, सुरुवाती च्या काळात तुम्ही सुवर्ण कोकन चे शिल्लेदार म्हणून प्रशिद्ध मिळविली आणी म्हणायचे सतीश परब यांच्यामुळे शेली पालनात आलो म्हणायचे आणि आता म्हणता मीच मी

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms ปีที่แล้ว

      नमस्कार. तुम्ही माहिती चुकीची interpret केली आहे असे आम्हाला वाटते.
      सुवर्ण कोकण आणि सतीश परब सर ह्यांनी आमच्या शेळी पालन प्रकल्पाला आणि मला स्वतःला खूप जास्त मदत केली आहे ह्यात काहीच दुमत नाही. अगदी महाराष्ट्र भर आणि त्याही पलीकडे आम्ही करत असलेले काम हे सुवर्ण कोकण च्या माध्यमातून पोहोचू शकले. पण ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा आमच्या कडे दाखवण्यासाठी काम होतं.
      आमचा प्रकल्प हा 2012 साली सुरू झाला. आमच्या माहितीनुसार आज पर्यंत जे कोणते interview किव्हा माहितीपट झाले आहेत त्यात आम्ही हेच नमूद केले आहे। कारण ते सत्य आहे. आणि आमची सुवर्ण कोकण सोबत कारकीर्द ऑगस्ट 2015 मध्ये सुरू झाली. सतीश परब सर ह्यांच्यामुळे आम्ही शेळीपालनाला सुरुवात केली असे आम्ही/ किव्हा सतीश परब सर ह्यांनीसुद्धा कुठेही प्रसिद्ध केले नाही. ह्याची नोंद घ्यावी.
      हा सतीश परब सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी आमच्या प्रकल्पाला कोकणातील एक चांगला व्यावसायिक शेळी प्रकल्प म्हणून जगासमोर मांडलं.

  • @khaledsaleem9135
    @khaledsaleem9135 ปีที่แล้ว +8

    Dedicated goats farmer Sumit Bhonsle , quality goats and management , Excellent goat farm and practical practices

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 ปีที่แล้ว +2

    Great Sumit, kokanatil tarun pidhine ani kunihi tuzhyakdun shiknya sarkhe ahe, tuzi mehnat, tuzi jidda, educated asun pan yat Tu successful zala. Tuzhysarkhi koknat mule havit so kokan kadhihi mage rahnar nahi. God bless you

  • @ulhasdalvi5904
    @ulhasdalvi5904 ปีที่แล้ว +1

    सुदंर तर आहेच पण त्या मागे त्यांची मेहनत आहे,ऐकायला छान वाटतं पण मेहनत करण्याची तयारी हवी , ग्रेट भाऊ

  • @shivajiraokhandagale4821
    @shivajiraokhandagale4821 11 หลายเดือนก่อน

    सुमित अभिनंदन कोकणात चालू केलाय हे विशेष आहे फार मोठ धाडस केले आहे

  • @aaisahebgoatfarm
    @aaisahebgoatfarm ปีที่แล้ว +4

    अतिशय चांगला नियोजन

  • @omkarkalgude4946
    @omkarkalgude4946 ปีที่แล้ว +14

    सुमित सर नेहमिच आमच्सासाठी आदर्श म्हणून उभे आहेत

    • @MS-qt6jv
      @MS-qt6jv ปีที่แล้ว

      😄

    • @aniketpatole8555
      @aniketpatole8555 ปีที่แล้ว

      Mala sumit cha mo no dya plz

    • @ulhasdalvi5904
      @ulhasdalvi5904 ปีที่แล้ว

      व्यवसाय सुरू करून आदर्श निर्माण केलात आहात, पण आपणा कडून चे मार्गदर्शन घेतील त्याना योग्य मार्गदर्शन करा , धन्यवाद कुठच्या गावचे आपण

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +11

    मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻

  • @prabhakarravnang9442
    @prabhakarravnang9442 ปีที่แล้ว +1

    Great अप्रतिम खूपच छान

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว

    छान भाऊ मस्त नियोजन धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @sanjivdesai5678
    @sanjivdesai5678 ปีที่แล้ว +2

    Great Sumeet ji Grand Salute to you also your entire team for your confidence. Thanks for your Dedication 🙏 👌👍🌹💐🌹💐

  • @sureshshinde1599
    @sureshshinde1599 ปีที่แล้ว +5

    खुपच छान!

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 ปีที่แล้ว +4

    vaa....Kisanvani 👍👌

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन, खूप शुभेच्छा

  • @sandipvartha4629
    @sandipvartha4629 ปีที่แล้ว +6

    मी पण जोड धंदा चा विचार करत आहे... या व्हिडिओतले काहिक पॉईंट माझ्यासाठी महत्वाचे होते, ते मी नोट केलेत

  • @SantoshShinde-ig1vl
    @SantoshShinde-ig1vl 7 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती देता तुम्ही

  • @krushnakodavan9162
    @krushnakodavan9162 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @ashishpawar7624
    @ashishpawar7624 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻मराठी पाऊल पडते पुढे 🙏🏻👍🏻

  • @manyabhai9232
    @manyabhai9232 ปีที่แล้ว +4

    मस्त रे भावा

  • @subhashpatil9487
    @subhashpatil9487 ปีที่แล้ว +4

    एक नंबर भाऊ.👌👌

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 ปีที่แล้ว +2

    शाब्बास सुमित, आमच्या शुभेच्छा.

  • @bharatveryniceubhe8519
    @bharatveryniceubhe8519 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर भाऊ 👍👍👍🚩🚩🚩

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 ปีที่แล้ว +1

    जय कोकण .
    लय चांगला काम केला

  • @swaruppawar9052
    @swaruppawar9052 ปีที่แล้ว +1

    Sumit Bhava Khup Sunder Shelipalan Kele Aahe Abhinandan Khup Khup Shubhecha.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว

    संदीप सर, Well Done, Go Ahead

  • @Rbm184
    @Rbm184 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दीली भाऊ तुम्ही 👌👌🌹🌹

  • @dd-uz2jj
    @dd-uz2jj ปีที่แล้ว +3

    Mast ahe niyojan

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 ปีที่แล้ว +3

    कोणीही असल्या धंद्यात पडू नका, ही जाहिरात असते. तुमच्या तालुक्यात शोधा हा व्यवसाय करून कोणी श्रीमंत झाले आहे का.

    • @Kisanwani
      @Kisanwani  ปีที่แล้ว

      कसली जाहिरात?

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 ปีที่แล้ว +1

      @@Kisanwani ज्याने हा शेळी पालनाचा व्यवसाय चालू केलाय तो पुढे जाऊन प्रशिक्षण चालू करतो आणि पैसे मिळवतो. आणि तुमच्या सारखे चॅनेल youtube वरून कमवतात.
      तुम्ही कोणताही एखादा तालुका घ्या आणि किती शेतकरी असला धंदा करून फायद्यात आहेत ते सांगा.

  • @amoledake3494
    @amoledake3494 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sir

  • @marutikoditkar2755
    @marutikoditkar2755 ปีที่แล้ว +3

    ग्रेट 👍👍👍👍👍

  • @rohidas4081
    @rohidas4081 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 ปีที่แล้ว +3

    १ नंबर

  • @classandclass4976
    @classandclass4976 ปีที่แล้ว +5

    मि बघितला 2015 ला इथे येऊन

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 ปีที่แล้ว +1

    सुमित भाऊ खुप सुभेच्छा🌹🌹

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @anandraopatil1467
    @anandraopatil1467 ปีที่แล้ว +2

    very nice sir good morning

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 ปีที่แล้ว +5

    Sumit is a gem of a person a down to earth person. All d best Bhosale Saaheb. Tumachi Pragati paahum khup Khup aananda Zaala 👍🙏💐

  • @simongumes1896
    @simongumes1896 ปีที่แล้ว +2

    Good 👌

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. ปีที่แล้ว +3

    मि पण 4/5 शेळी व बोकडं घेऊन शेळी पालन करण्याचे ठरविले आहे.

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 หลายเดือนก่อน

      चारा आहे का उपलब्ध

  • @tanajinaikvade7997
    @tanajinaikvade7997 ปีที่แล้ว

    Great 👍

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर आणि प्रामाणीक विच्यार

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare1834 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भाऊ
    बंधिस्त शेळी पालन खूप आणि तर कठीण आहे
    कारण चारा हा विकत करावा लागतो.
    आणि शेळी पालन हा शेतीला जोड व्यवसाय आहे.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 หลายเดือนก่อน

    Best of luck.

  • @Amolsadgir
    @Amolsadgir ปีที่แล้ว

    Awesome

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 ปีที่แล้ว

    Khup chan dada... Gavi rahun pn khup kahi karu shakto apan

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 ปีที่แล้ว

    Great work mi pan talavade gavatla ahe

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 ปีที่แล้ว

    सुमित खुप चागला विचार कोणताही धदा कमी नाही समजाचा

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 ปีที่แล้ว +1

    🙏🙏😃😊👌👍😍🌺🌺❤❤. SUPER⛳.

  • @sanjaywangade6104
    @sanjaywangade6104 ปีที่แล้ว +1

    Nice work

  • @suhasnalawde9792
    @suhasnalawde9792 ปีที่แล้ว

    The Best Go ahead.Thanks young man.

  • @mannatchhabra2851
    @mannatchhabra2851 ปีที่แล้ว +4

    Namaskar respected team, please give English subtitles in future video 🙏🙏🙏❤️

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 ปีที่แล้ว +1

    🔥👍❤️

  • @sajidsayyad9291
    @sajidsayyad9291 ปีที่แล้ว

    1नबर सर

  • @priyankamengal8927
    @priyankamengal8927 ปีที่แล้ว

    👌👌👌👌💪

  • @vyankatesh25
    @vyankatesh25 2 วันที่ผ่านมา

    50 lakh/year sarvanna disala😅😅 pn investment kiti he pn sanga na...he fakt marketing strategy ahe video che views vadhavanyasathi... thumbnail la investment amount add karun bagha ek jan pn baghnar nahi..🧐🧐

  • @vinayakbhosale5779
    @vinayakbhosale5779 2 หลายเดือนก่อน +1

    Devgad talwade..?

  • @rohanpatil4691
    @rohanpatil4691 ปีที่แล้ว

    व्हीडीओ चांगला आहे . पण निवेदक ताईला न आणि ण या चा योग्य वापर शिकला पाहीजे

  • @arunab2402
    @arunab2402 ปีที่แล้ว

    Even milk has medicinal value.. Do they have pure breeds .with history.
    In a way good as creating job employment

  • @anupkarnik5516
    @anupkarnik5516 ปีที่แล้ว

    Kokan kharach attishay sunder hirvegar aani samruddh aahe aani kokanatil Tarun mula mulini nokari mage n dhavata tourists lokana snacks food sthanik peye aani vanatil ghare tasech masalyache padarth charoli fanas kaju supari naral amba tasech aushadhi zadizulpi kinva Pala hya sarv vyavasyat lax ghalave pan kokan sodu naye aani Jamin bilkul viku nayet shakyato perprantiyana Karan te tumhala pudhe tyanche gulam banavtil .

  • @rameshghorpade4274
    @rameshghorpade4274 ปีที่แล้ว +2

    Ramesh ghorapde

  • @zamzamgoatfarmkotagoat9483
    @zamzamgoatfarmkotagoat9483 ปีที่แล้ว +1

    Original breed Quality madhe kam kara jast profit honar.

  • @avinashchaudhari7482
    @avinashchaudhari7482 ปีที่แล้ว

    Chara kasa tayar karta
    Kuthale gavat vaparta
    Thane dist madhhe shakya ahe ka

  • @itsaboutlife3717
    @itsaboutlife3717 ปีที่แล้ว +1

    Marathi Hindu manus mast

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 ปีที่แล้ว +3

    Nad🔥 goat farm 🔥🔥🐐

  • @ramdaskashid9365
    @ramdaskashid9365 ปีที่แล้ว +41

    Mam एकेरी भाषेत नका बोलू🙏🙏

    • @SupriyaGhude
      @SupriyaGhude ปีที่แล้ว +4

      खरंय, मला सुद्धा ऐकताना ते एकसारखं खटकत होतं 👍

    • @aniketpatole8555
      @aniketpatole8555 ปีที่แล้ว +2

      Tas kahi nahi as mala vatat sumitach pan age kamich aahe

    • @Kisanwani
      @Kisanwani  ปีที่แล้ว +3

      इथे वयाचा काही मुद्दा नाही.. एक तरूण या अर्थाने हे बोललं जात

    • @Jorjefffghhhhhhgg
      @Jorjefffghhhhhhgg 4 หลายเดือนก่อน

      गप्प बसतू का तू घरात आय-बा ला शिव्या देत असशील आणि येथे येऊन आम्हाला शिकवतोय

  • @parshuramsonwane5516
    @parshuramsonwane5516 5 หลายเดือนก่อน

    Kiti shelyapasun suruwat karavi

  • @priyankamengal8927
    @priyankamengal8927 ปีที่แล้ว

    सर पावसाळ्यात कोणत्या प्रकारचा चारा पिकवला पाहिजे

  • @loksangharshnews2185
    @loksangharshnews2185 ปีที่แล้ว

    आम्हालाही व्यवसाय सुरू करायचा आहे माहिती कमी आहे भीती वाटते काय करावे ते कळवावे

  • @rameshchauhan6557
    @rameshchauhan6557 ปีที่แล้ว

    Charyachi vyavsta Kasi aani Kay deta te samjle nahi

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 ปีที่แล้ว

    Talavade devgad ki kankavli?

  • @Dr.Dhaneshdhindale
    @Dr.Dhaneshdhindale 5 หลายเดือนก่อน

    Sumit sir yancha channel ahe ka plz link dya

  • @anantparab3200
    @anantparab3200 ปีที่แล้ว

    अभिमानास्पद कामगिरी केली आहे आपण. देव बरे करो

  • @dr.chandrakantmagdum1735
    @dr.chandrakantmagdum1735 ปีที่แล้ว +1

    कोकणात तळवडे कुठे आहे आम्ही भुईबावडा हेत मध्ये राहतो

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq ปีที่แล้ว

    Hii

  • @king_prashant
    @king_prashant ปีที่แล้ว

    4 shelya amcha viklya jaat nahi evdhya kasha vikaychya

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 ปีที่แล้ว +1

    भावाने शेळी पालन सध नाही जर बँक बँलेस असेल तर करा नाही तर करू नका. काही मिळत नाही. मी फसलो आहे. आपण फसू नका.

  • @santoshkadu7617
    @santoshkadu7617 ปีที่แล้ว

    मला पण करायचे कोकणात

  • @yashjadhav4237
    @yashjadhav4237 ปีที่แล้ว +1

    मला कुक्कुट पालन करायच आहे सुरुवात किती कोंबड्यांपासुन आणि कशी करावी

    • @pankajgawalipatil1566
      @pankajgawalipatil1566 16 วันที่ผ่านมา

      चुकूनही करू नका आम्ही फसलो
      त्यापेक्षा गाई गोठा करा

  • @vilasraosurvase5690
    @vilasraosurvase5690 ปีที่แล้ว +1

    Sumit sir bokad kinva shelichi vikree kashya padhatene Keli jate te sangitalele nahi project fharach avadala dhanyavad

  • @manojsankhe4298
    @manojsankhe4298 ปีที่แล้ว

    अद्ययावत शेळी फार्म भाड्याने मुंबई शेजारी मिळेल

  • @vighneshsatam9363
    @vighneshsatam9363 ปีที่แล้ว

    तब्बल किती खर्चयेईल जर आपण फ्रेश स्टार्टअप टाकला तर कारण मी हि आताच ग्रॅज्युएशन complete केलंय आणि मला माझं स्वतःचं काही तरी काऱ्यच आहे आणि या व्हिडिओ नी थोड motivatio भेटला आणि मी सुद्धा कोंकण चाच आहे so please thoda guide करा hope तुमचा reply yeil ya comment var thanks✌️

    • @Kisanwani
      @Kisanwani  ปีที่แล้ว

      Sumit sir cha no aahe video madhe call kara

  • @KrantiKardhave-sw9fm
    @KrantiKardhave-sw9fm ปีที่แล้ว

    Why you regine service and why join join please mension proper reason

  • @suryakantprabhakarnimbalkar
    @suryakantprabhakarnimbalkar ปีที่แล้ว

    52r शेतजमीन आहे

  • @nikhilkumbhar7688
    @nikhilkumbhar7688 ปีที่แล้ว

    Jar bhet deychi asel farm la tr address milu shakto ka..

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms ปีที่แล้ว

      तळवडे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग

  • @samsam-jz5wl
    @samsam-jz5wl ปีที่แล้ว +1

    No ur wrong we have too much goat fram in ratnagiri

    • @Kisanwani
      @Kisanwani  ปีที่แล้ว

      Sumit ne kadhi suru kelay bagh aadhi

  • @diliptipugadetipugade9417
    @diliptipugadetipugade9417 ปีที่แล้ว

    आम्ही तुमच्या जाग्यावर आलो तर बंदिस्त शेळीपालन। विषयी पूर्ण माहिती व ब्रिडिंग साठी नर विकत मिळु शकेल का

  • @jyothsnashinde8565
    @jyothsnashinde8565 ปีที่แล้ว

    मला तुमच्या गोट फार्म ला भेट द्यायचि आहे.

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj ปีที่แล้ว +1

    Profit kiti?
    Uladhal karaichi avghad nahi

    • @Kisanwani
      @Kisanwani  ปีที่แล้ว

      Video bagha purn profit kiti te pan sangital aahe

  • @sss4622
    @sss4622 ปีที่แล้ว

    Means this man is producing animals just for killing them and eating them.. Does this business is morally good... Think before you decide to do this business.... Bhau tumhi yaa peksha ek 15000 Chi naukri keli asti tar khup changla zhala aasta,,,