प्रकाश भाऊ चव्हाण म्हणजे शेळी पालन मधील दादा माणूस पंजाब मध्ये जाऊन उत्तम दर्जाच्या शेळ्या आणत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरवणं खरंच अभिमानाची गोष्ट आहे.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
बिटल शेळी पालन करताना पंजाब वरून शेळ्या आणायच्या आणि इथे आणून त्यांना चारा वॅक्सिनेशन त्यांचा आरोग्य सर्व सांभाळून त्यामधून नफा कमवणे खरंच कौतुकास पात्र आहे आणि स्वाभिमानी व्यवसाय आहे
भाऊ बरोबर आहे मराठ्याने मनात आनल तर काहीही करु शकतो पण लाज बाळगुन चाल त नाही प्रकाश भाऊचा आदर्श घेतला पाहीजे लाथ मारीन तिथे पाणी काढनारे आपण मराठे आहोत जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
सेली पालन करावे लागणार आता विमानात बसून जायचे मानल्यावर ✈️ में तो पुरे इंडिया से khridugnaga got और दुबई को ज्याकर bechunga ✈️✈️✈️विमानाने प्रवास करून 🚅⛰️ खूप खूप धन्यवाद सरांचे 🙏🙏🙏
त्यांना जर योग्य किंमत आली तर देतील नाहीतर तुमच्या म्हणण्यानुसार ते कशी देतील आणि कुठलाही व्यवसाय तोट्यात कुणीही करत नसतो मग त्याला प्रकाश चव्हाण कसे अपवाद असतील
अहो तुमच्यासारख्या मराठी माणसांनी कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही❤i am porodyou Boss 💕💪
जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर बाकी सगळं गौण आहे... हे या दादांनी दाखवून दिलय.
🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय.🚩🚩
🚩🚩एक मराठा, लाख मराठा, कोटी मराठा.🚩🚩
प्रकाश भाऊ चव्हाण म्हणजे शेळी पालन मधील दादा माणूस पंजाब मध्ये जाऊन उत्तम दर्जाच्या शेळ्या आणत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरवणं खरंच अभिमानाची गोष्ट आहे....
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अहो तुमच्यासारख्या मराठी माणसांनी कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही❤❤
,, आजच्या व्हिडिओ खरोखरच प्रेरणा मिळाली आहे धन्यवाद
खुप छान नियोजन दादा
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
एक मराठा लाख मराठा 🚩
मेहनत आहे पण मेहनतीला फळ पण तसच भेटतं🎉
खूप छान आहे मी पण सुरुवात केली आहे शेळीपालनाला
भाऊच एकदम स्पष्ट आणि निर्भीड बोलण आहे
खुपच छान माहिती
Jai Jijau v good motivational vedio regarding goat farming Proud of u
बिटल शेळी पालन आणि त्यांचे डोंगरावर फिरन हाच मुद्दा तुम्हाला यशस्वी करताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या शेळ्या बाहेर फिरवायला घेवून जाणे खरच कसरत आहे...
बिटल शेळी पालन करताना पंजाब वरून शेळ्या आणायच्या आणि इथे आणून त्यांना चारा वॅक्सिनेशन त्यांचा आरोग्य सर्व सांभाळून त्यामधून नफा कमवणे खरंच कौतुकास पात्र आहे आणि स्वाभिमानी व्यवसाय आहे
@@shodhvarta0 0:43
Aa ft ni bu@@shodhvarta
Khup chhan business idea ahe sir...... amezing video.....❣️👍
धन्यवाद सर आपलं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभत आहे आणि भविष्यात सुद्धा लाभल या अपेक्षासह आपले मनःपूर्वक आभार
अगदी बरोबर सर
खुप छान व्हिडिओ दादा अजून अशाच व्हिडिओ बनवा.जय शिवराय
आपल्या शुभेच्छा वाचून आनंद वाटला आणि नक्कीच पुढेही प्रकाश भाऊ यांचे आपण व्हिडिओ बनवत आहोत जय जिजाऊ
Ho nakki dada
खुपच सुंदर नियोजन ..एक मराठा लाख मराठा🚩
❤❤❤
खुप खुपच छान❤
एक मराठा ⛳ लाख मराठा ⛳
भाऊ बरोबर आहे मराठ्याने मनात आनल तर काहीही करु शकतो पण लाज बाळगुन चाल त नाही प्रकाश भाऊचा आदर्श घेतला पाहीजे लाथ मारीन तिथे पाणी काढनारे आपण मराठे आहोत जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
खुप खुप आभिनंदन माहीति दिलयाबदल
Thanks sir important information mili 🙏🙏
एकच नंबर दादा एक मराठा लाख मराठा
जय जिजाऊ जय शिवराय.
एक मराठा लाख मराठा भाऊ..
छान नियोजन केले आहे
Khup chan sar
Mast mahiti
एक मराठा लाख मराठा
Bital Sheli palan kartana prakash bhauni atishay sundar niyojan kelele aahe...
बिटल शेळी पालन मधील छोट्या छोट्या गोष्टीवर काम करून नफा मिळवणारे प्रकाश भाऊ खरंच उद्योग क्षेत्रात एक उभरता सितारा आहे
Thank you
छान
सेली पालन करावे लागणार आता विमानात बसून जायचे मानल्यावर ✈️ में तो पुरे इंडिया से khridugnaga got और दुबई को ज्याकर bechunga ✈️✈️✈️विमानाने प्रवास करून 🚅⛰️ खूप खूप धन्यवाद सरांचे 🙏🙏🙏
Nice
More valuable information sir ❤😊
Lai bhari
खूप खूप शुभेच्छा सर
Thank you
खूप खूप धन्यवाद सर,
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात....🙏
Top beetal goat quality
1 no niyojan ahe
❤❤❤
दादा.तुमि.गरीब.सेळी.पलकालकाय.मदत.कराल...क...
अतिशय छान माहिती. आमचे येथे
डोंगर नाहीत. व खुले माळनार नाही.
काय करावे.
व्हिडिओमध्ये प्रकाश भाऊ चव्हाण यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा🙏
🎉 1:05
आमचे मित्र प्रकाश सर खूप चांगले व्यक्तिमत्त्व शेळीपालन सुरू करण्याआधी एकदा आवश्य भेट द्या
❤❤❤❤
💯💯👌👌🙏🙏👑👑
चारा व्यवस्थापन काय करायला हॆ सांगा, लसीकरण काय करायचे
ए क, म रा🎉
अभिनंदन
❤❤
खूप खूप धन्यवाद सर,
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देतात....🙏
खरा जिद्दी मराठा 👍
बीटल बोकड पाठ मीळेल का सर कधी यावै लागेल
अझोला चारा बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
Bhau eka bittal shelichi price sangha
आमच्या कडे पण आहे
😊
मनःपूर्वक आभार सरजी आपला आभारी आहे..👍
Nice Bhai
छंदाला मोल नाही 👍 ❤️
❤❤❤
हाय दादा माहिती देऊ शकता का
Hi
Asa uvak panidar vatla
Cutting saathi bhaav milto ka beetel la?
Ho
Osmanabadi evdha?
मी फार्मवर गेलो आहे सरखोट आहे
काय सांगतोस भावा 🙄
आम्ही पण आलो होतो घ्यायला आम्हाला शेळी घ्यायची होती हाती नाही तुम्ही आम्हाला हाताची कीमत सांगितली
त्यांना जर योग्य किंमत आली तर देतील नाहीतर तुमच्या म्हणण्यानुसार ते कशी देतील आणि कुठलाही व्यवसाय तोट्यात कुणीही करत नसतो मग त्याला प्रकाश चव्हाण कसे अपवाद असतील
Dada tumhi dudhach marketing kasa karta
अभीमान
मलाही सपोर्ट करा 🎉
Dar 2 mahinyala chavhan sahebacha ch interview gheto ki kay??
2 month back la pan yanchach video takla hota. Koni dusre yeu det nahi ka?
Yeil na sr
Sir tumcha mo.no. milel ka
Tumcha patta kay aahe bhau
शेळ हिडवावीच लागते का गोठ्यात ठेवलं तर
शेळ्यांना फिरवल पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी
Kuthe ahe adress
Narayangavhan taluka parner
सरासरी एका गाभन शेळीची किंमत किती आहे
20 /25/30
Tujha Mobile no Milel ka MLA plz 😊
मला बोकड घेयाचा भाऊ
बोकड मिळेल का
भाउ नबर पाठवा
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे सर
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का..?
कुठे आहे तुमचं शेळी पालन सर ... 🙏🙏
नारायण गव्हाण ता. पारनेर जी. अ नगर
माझ पण होत पण मी बंद केल.. 🙏
बोकड मिळाले का
Bhau tumi vapari disatat faramer nahi
2nhi pan ahe sr 1 da farm ya mag lakshat yeun jail
खूपच छान माहिती
जय जिजाऊ जय शिवराय.
Khup chan sir