हृदयाच्या आरोग्यासाठी सहज घरातच उपलब्ध असलेले पदार्थाचा समावेश करून वापरून आपल्या आहारात आले पाहिजेत हृदयाचे आरोग्य चांगले राहते छान माहिती सांगितली धन्यवाद दिव्या मॅडम
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
खूप छान डॉ खूप छान माहिती दिलीत पण मला एक विचारायचं आहे की मला वृदय विकाराचा त्रास आहे मला डॉ ने ब्लड पातळ होण्यासाठी काही मेडीसीन चालू केल्या आहेत तर हे मेडी सिन बंद केले जातील का तुमच्या कडून काही medisin ने
तेल किंवा तूप पूर्णपणे बंद करून काही होणार नाही उलट त्यामुळे सांधेदुखी यासारख्या व्याधी उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही तेल/तूप बंद करण्यापेक्षा त्याचा उपयोग मर्यादित ठेवा 😇
Regular monitoring important ahe ani yogya ahar ani exercise karat asal tar BP madhye changes distil. Doctaranchya salya ne adhi golyacha dose kami hu shakto ani nater band. Swatahun band karu naye.
माझे ओपन हार्ट सर्जरी झाली आहे मी दररोज आठ ते नऊ हजार पावले चालतो त्याशिवाय आणखीन मी कोणते उपाय करू शकतो किती पेशंट आहे माझे वय 71 वर्षाचे आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे
अर्जुन साल, व त्यात थोडा दालचिनी चा एक इंच इतका तुकडा टाकून, व थोडे एक चम्मच लाल रंग असलेला गुळ घालून दोन कप पाणी मंद आचेवर उकळून एक कप होऊ द्या! व सकाळी उपाशीपोटी चहा सारखे आता हिवाळ्यात दोन महिने घ्या! हार्ट अटॅक कधीही येणार नाही! रामबाण उपाय! मी स्वतः अवलंब केला आहे!
छान माहिती दिली आहे सोपी आणि सहज उपलब्ध अशा अनेक गोष्टींची🎉
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
हृदयाच्या आरोग्यासाठी सहज घरातच उपलब्ध असलेले पदार्थाचा समावेश करून वापरून आपल्या आहारात आले पाहिजेत हृदयाचे आरोग्य चांगले राहते छान माहिती सांगितली धन्यवाद दिव्या मॅडम
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
P@@JustForHearts
खुप खुप ऊपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Nice information ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
Nice information
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Very nice information Divya madam thanks.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूपच छान माहिती मॅडम खूप आभार
🙏🙏 do share with friends and family
खुप छान माहिती
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Uttam tai
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा.
खूप छान माहिती आहे मॅडम ❤
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
🙏🙏 do share with friends and family
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
Chan mahiti madam
Dhanyawad
मॅडम माहिती खूपच छान सांगितले आहे
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूप उपयुक्त महितीदिलीत ,थांक्स ।
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खूप च सोप्या भाषेत माहिती दिली, खूप खूप धन्यवाद, कारळे, जवस, रात्री भिजवून उपाशी त्यांचे पाणी गाळून प्यायचे का, कारळे पण चावायचे
हो
@@JustForHeartsii IPI
Khup chaan ani genuine...keep your good work. I can share my small amount one time.let me check how
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
माझी डावी साईड नेहमीच दुखते पण माझ्या खुप टेस्ट झाल्या हार्ट च्या पण थांबतच नाही काय करावे
माझा पती गुटका दिवस भर खातोय जेवन कमी करता उपाय सांगा माडम धन्यवाद
Anita..... Amchya Doctor barobar ek consultation book karave..... mhanje upay discuss karta yetil 94229 89425
मी एक जेस्ट नागरिक आहे. हृदय ची इंजिओ प्लास्टिक झाली आहे. मार्ग दर्शनाची गरज आहे. जॉईन करणेस अडचण होत आहे. गूगल पे करावयाचे आहे.
94229 89425 ya number war call kara.
खूप छान डॉ खूप छान माहिती दिलीत पण मला एक विचारायचं आहे की मला वृदय विकाराचा त्रास आहे मला डॉ ने ब्लड पातळ होण्यासाठी काही मेडीसीन चालू केल्या आहेत तर हे मेडी सिन बंद केले जातील का तुमच्या कडून काही medisin ने
मेडिसिन बंद करायचे की नाही ?? ते डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय ठरवू शकत नाही
डॉक्टरांना विचारल्याशिवाय गोळ्या बंद कराव्यात का? #justforhearts #hearthealth #diabetes
Roja shegadne gula khwa ka
Tumhala arogyache kay tras ahet ka? jasa diabetes, BP?
Maza ek prashna aahe . Jar aaharat tel ajibat na waparta kayam wafavun anna khalla tar? Ek themb hi tela tupacha na waparta
तेल किंवा तूप पूर्णपणे बंद करून काही होणार नाही उलट त्यामुळे सांधेदुखी यासारख्या व्याधी उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही तेल/तूप बंद करण्यापेक्षा त्याचा उपयोग मर्यादित ठेवा 😇
मला bp आहे माझे वय 39 आहे बीपी ची गोळी चालू आहे बीपी control झाल्यावर गोळी बंद करू शकतो का?
Regular monitoring important ahe ani yogya ahar ani exercise karat asal tar BP madhye changes distil. Doctaranchya salya ne adhi golyacha dose kami hu shakto ani nater band. Swatahun band karu naye.
@@JustForHearts ok thanks 🙏
Aple membership kashi ghayachi tyachi please mahiti dya
9 August 2024
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद Join Button war click karave
माझे ईको टीएमटी रक्त टेस्टिंग नोरमल आहे पण ईसीजी 66आहे तर काय करायचं
नमस्कार.
याबाबत तुम्ही जर डॉक्टरांशी चर्चा केलीत तर अधिक फायदा होईल.
त्यासाठी तुम्ही आमचं ऑनलाईन कन्सलटेशन देखील घेऊ शकता. 😊
संपर्क : +91 94229 89425
माझे ओपन हार्ट सर्जरी झाली आहे मी दररोज आठ ते नऊ हजार पावले चालतो त्याशिवाय आणखीन मी कोणते उपाय करू शकतो किती पेशंट आहे माझे वय 71 वर्षाचे आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे
छान ... तुम्ही जस्ट फॉर हार्ट्स च्या कार्डियाक रिहॅब प्रोग्रॅम मध्ये नाव नोंदवू शकता जिथे तुम्हाला या बद्दल अधिक महिती मिळेल call us at 94229 89425
अर्जुन साल, व त्यात थोडा दालचिनी चा एक इंच इतका तुकडा टाकून, व थोडे एक चम्मच लाल रंग असलेला गुळ घालून दोन कप पाणी मंद आचेवर उकळून एक कप होऊ द्या! व सकाळी उपाशीपोटी चहा सारखे आता हिवाळ्यात दोन महिने घ्या! हार्ट अटॅक कधीही येणार नाही! रामबाण उपाय! मी स्वतः अवलंब केला आहे!
👍🏻👍🏻💯
Heart cha EF Kami zala khahi medical.
Yes Need cardiologists consultation for this
Telkat aani god mareparyant khallach nahi tar?
Choose wisely !😃 #justforhearts #hearthealth #diabetes #diet
मुळात.... खरंच जमणार आहे का?😄
तुम्ही डॉ आहेत का
Nahi tya dietitian ahet.
बीपी असताना चिकन खाऊ शकतो का?
Ho nakkich salt kami vaparne.
@@JustForHearts ok thanks 🙏
Welcome 😇
Mam non diabetec person sathi diet sanga na je future madhe hiu naye mahun
Yes Nakki Rohini....
@@JustForHearts thank u mam 😊
Chan mahiti .thankyou !
Meena vibhute.
@@shivadasvibhute1001 Dhanyawad
Eka padarthacha fayda dusrya sathi tota...dark chocolate diabetis la nako
हो.... म्हणूनच आपण सात पदार्थ सांगितले आहेत , त्यातले सगळेच खावे असे नाही
त्यातील २-३ पदार्थांच जरी नियमित सेवन केलं तरी फायद्याचं ठरेल😇
सतत सतत ब्लॉकेज होऊ नये म्हणून उपाय सांगा
आहार, व्यायाम , स्ट्रेस मैनेजमेंट आणि वेळेवर झोपणं
छान माहिती दिलीत मॅडम खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄