हृदय विकाराचा धोका टाळायचा आहे या ४ सवयी आजच बदला | Tips For Healthy Heart! Divya Sanglikar |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @kishornikam1698
    @kishornikam1698 3 หลายเดือนก่อน +4

    Khup sundar mahiti madam

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली मॅडम धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน +1

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

    • @ambadasrajguru2314
      @ambadasrajguru2314 3 หลายเดือนก่อน

      @@JustForHearts हो

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble6737 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत उपयुक्त माहिती मॅडम 🤸

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @sanjaykatkar6951
    @sanjaykatkar6951 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहीत आहे🎉🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน +1

      मनापासून आभार 😊
      काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 หลายเดือนก่อน +7

    छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      @@SujataGosavi-g3l 🙏🙏🙏

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 หลายเดือนก่อน +1

    हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली बदलली पाहिजे खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @surajkolapkar1617
    @surajkolapkar1617 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद

  • @mangalamahajan8357
    @mangalamahajan8357 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद छान माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 🙏

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 5 หลายเดือนก่อน +1

    Good information mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thanks a lot🙏🙏🙏

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 2 หลายเดือนก่อน

    Thank you madam ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 5 หลายเดือนก่อน +2

    Best information mam👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much.

  • @t.j.sonawane3687
    @t.j.sonawane3687 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice information,Hats off you,Ma'am.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you for your feedback

  • @eknathkothavale
    @eknathkothavale 5 หลายเดือนก่อน +2

    Thanks very good information

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 🙏

  • @narayanpaikrao32
    @narayanpaikrao32 5 หลายเดือนก่อน +1

    Excellent guidance

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Glad it was helpful! 🙏

  • @komalpatil-ll6sx
    @komalpatil-ll6sx 5 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर माहीती दिली. धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @shridharhivare3445
    @shridharhivare3445 4 หลายเดือนก่อน

    . खूप छान माहिती दिल्या आहेत मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार 🙏🏻✨
      तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का? 😃

  • @pradipsoparkar5591
    @pradipsoparkar5591 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि योग्य माहिती धन्यवाद ।

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      चॅनेलला नक्को सब्सक्राइब करा

  • @purvajay
    @purvajay 4 หลายเดือนก่อน +2

    आपण खूप छान माहिती सांगत आहात हे सर्वांना अतिशय उपयोगाची आहे. ॲक्टिव राहणे आणि जंक फूड टाळणे या दोन गोष्टी प्रत्येकाने केल्याच पाहिजे. धन्यवाद

  • @shivlingnakate1205
    @shivlingnakate1205 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @thawalems3294
    @thawalems3294 5 หลายเดือนก่อน

    Very nice informations.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you for your feedback

  • @gopalmalandkar4905
    @gopalmalandkar4905 5 หลายเดือนก่อน +12

    मॅडम खूप छान आरोग्य विषयक माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, अचानक हार्ट अटॅक येतो त्यावेळी प्रथम उपचार काय करावेत जेणेकरून प्राण वाचेल या बाबत विडीओ काढा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      @@gopalmalandkar4905 हो नक्की.. लवकर घेऊन येऊ

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 5 หลายเดือนก่อน

    v.informative information,Thank you Dr ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Glad it was helpful!... Do share with all 🙏

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏mam 💯 Nice information .dnyawad.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much. Do share with your friends and family.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मॅडम....🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 หลายเดือนก่อน +1

    Very very nice 👍🙏

  • @noblockgaming8716
    @noblockgaming8716 5 หลายเดือนก่อน +2

    Mam tumche vedio Khup Chan aasthatat.... thanks tumchyaa sarkhe Deva sarkhe lok Khup ya kalugat Kami milatat 😢

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏

    • @SandeshKande
      @SandeshKande 5 หลายเดือนก่อน +1

      मॅडम मला टाकला होता

    • @SandeshKande
      @SandeshKande 5 หลายเดือนก่อน

      मॅडम मला बायपास झाली काय झालं कारल्याचा अलार्म फेरा

  • @aparnaterkar8081
    @aparnaterkar8081 5 หลายเดือนก่อน +3

    Stress management साठी काय काय करता येईल फार गरजेचे वाटते

  • @shridharbanwaskar5512
    @shridharbanwaskar5512 4 หลายเดือนก่อน +1

    Pl make it shortly

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      Could not get what you want to say? You need information on any specific topic?

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 5 หลายเดือนก่อน +2

    ❤ Good Morning Madom.❤ I like your information about Heart.❤ How to take care about Heart ?❤🌹🌹🌹🌹🌹👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you do follow are channel for more such videos.

  • @rajendrajadhav2809
    @rajendrajadhav2809 5 หลายเดือนก่อน +6

    म्याडम छान माहिती दिलीत यातली कोणतीही सवय मला नाही माझी plysti झाली आहे पुढ काय काळजी ग्यायची सांगा परत pyasti करायची नाही किंवा करायला लागता कामा नये

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही आमच्या व्हाट्स WhatsApp वर संपर्क साधू शकता . 94229 89425. आम्ही तुम्हाला आमच्या Cardia Rehab Program बद्दल अधिक माहिती देऊ

  • @NavnathRajivade-ii9ns
    @NavnathRajivade-ii9ns 3 หลายเดือนก่อน

    Mala khup bhilyagt vatt

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      कशामुळे?

  • @ramnathshelke9494
    @ramnathshelke9494 5 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan mahiti. Thanks madam. 🙏

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 หลายเดือนก่อน +25

    अगदी खरंय हृदयविकार टाळण्यासाठी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत मॅडम मी सांगितल्याप्रमाणे आम्ही करतो काही काही वेळेला ब्लड प्रेशर वाढतं

  • @gangadharpawar7463
    @gangadharpawar7463 3 หลายเดือนก่อน

    सिगारेट

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      बरोबर 👍🏻
      तुम्ही तुमचं हृदय चांगलं राहण्यासाठी काय उपाय करता, सोबत नक्की शेअर करा.
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😃

  • @ambadasmore460
    @ambadasmore460 5 หลายเดือนก่อน +1

    🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @rajasrikokate5228
    @rajasrikokate5228 3 หลายเดือนก่อน +2

    मी आशाताई कोकाटे उमरगा तालुका वागदरी गाव तुम्ही,चांगली माहिती सागिलात धन्यवाद म्याडम मी तुम्हच ऐकून लोकाना सागेण

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला हे ऐकून छान वाटले.
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का? 😃

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 5 หลายเดือนก่อน +7

    तुमचे सर्व वीडियो खूप helpful आहेत

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      aplya pratikriye baddal dhanyawad....

  • @prasadm1468
    @prasadm1468 4 หลายเดือนก่อน +2

    Mala ratri lavkr zop yetach nahi mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      Kay reasons ahet. Stress jast ahe ka? Jevan keti vajta karta?

  • @MadhukarJagtap-n8d
    @MadhukarJagtap-n8d 5 หลายเดือนก่อน +1

    आपण सांगितल्याप्रमाणे बैठ्या कामामध्ये बदल केला पाहिजे

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Yes you are absolutely right.

  • @kisanbhosale744
    @kisanbhosale744 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम छान माहिती दिली.
    मॅडम माझे जन्म साल 62 आहे. माझा अपघात झाला आहे. C5 C6 स्पायनल कोंड ला मार लागला आहे. मी 100/- विकलॉग झालो. आज 9 वर्षे बेड वर आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी पाळतो. मला चालता येत नाही मग मी व्हीलचेअर वर फिरतो. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पाळल्यामुळे मला कसला ही आजार प्रॉब्लेम नाही. उलट मी बेड वर 15, 15 तास सामाजिक कार्य करतो 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.👍🏻😊
      तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💯

    • @EditorsJustForHearts
      @EditorsJustForHearts 2 หลายเดือนก่อน

      Accident, Spinal injury and diet !💯 #justforhearts #diabetes #hearthealth #lifestyle

  • @samirdeshmukh284
    @samirdeshmukh284 4 หลายเดือนก่อน +1

    मॅडम खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @neelamwadke2560
    @neelamwadke2560 5 หลายเดือนก่อน +4

    मी गेले चार वर्षे स्ट्रेच आणि B P साठी aaushadh घेते पण मधून मधून माझे pulse रेट खुपच कमी होतात (50 किंवा कमी) कारण आणि उपाय सांगणे. त्या वेली खूप थकवा आणि घाबरल्यासारख होते.

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 5 หลายเดือนก่อน

      Ok...we Wil share soon

    • @neelamwadke2560
      @neelamwadke2560 5 หลายเดือนก่อน

      @@DtDivyaSanglikarTeamJFH waiting for your valuable advice

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      @@neelamwadke2560 या मागील कारण काही मेडिकल कंडिशन्स असू शकता . आपण एक वैयक्तिक consultation घेतल्यास डॉक्टर या वर अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील

  • @VanmalaSulkar
    @VanmalaSulkar 4 หลายเดือนก่อน +2

    By

  • @BhushanDargude-c2x
    @BhushanDargude-c2x 4 หลายเดือนก่อน +3

    मॅडम मी 1 महिना झाला अटॅक आला होता आता ऍडमिट होतो मी ब्लॉकेज सांगितले मेडिसिन चालू आहे मला मानसिक ताण तणाव खूप आहे जस कि फॅमिली प्रॉब्लेम बाकी बरंच काही पण मला स्वतःला येवडा त्रास होऊन तरी पण अजून टेन्शन घेतो असतो मी दुर्लक्ष करण्याचा विचार करतो तरी टेन्शन येत असता या गोष्टी मुळे भीती वाटतीय कि पुन्हा अटॅक येऊ नये काय करावा लागेल टेन्शन फ्री साठी 😞

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 3 หลายเดือนก่อน

      तुमची परिस्थिती समजू शकते... मानसिक तणाव दूर करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो... या बद्दल अधिक बोलण्या साठी आमच्या व्हाट्सअँप वर संपर्क साधावा

  • @sumitrayesane35
    @sumitrayesane35 3 หลายเดือนก่อน +1

    मला बी.पी.शुगर,रक्त पातळ च्या गोळ्या नियमीत चालू आहेत या गोळ्यांच्या सवयीने बहुतेक कान्फीडन्स घालवल्यासारखे वाटते यावर योग्य मार्गदर्शन कृपया कराल तर चांगले होईल.मध्ये मध्ये उगाचच भीती वाटत राहते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      रिपोर्ट नॉर्मल असल्यास घाबरण्याचे कारण नाही.... एकदा हेअल्थ कोच बरोबर आपण बोलून घेऊ shakta

  • @ramnathshelke9494
    @ramnathshelke9494 5 หลายเดือนก่อน +2

    Tombako kantrol kasi karavi.tombako sevan nahi kele tr bechen hote. Upay suchava. 🙏

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 5 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार मॅडम, साखरे ऐवजी गुळाचा वापर केला तर चालतो का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน +1

      9 August 2024

    • @ulhaspatil4298
      @ulhaspatil4298 5 หลายเดือนก่อน +1

      उसापासून बनणारे आणि मध सुद्धा चालत नाही - डॉ जगन्नाथ दीक्षित

  • @lahuambre9344
    @lahuambre9344 5 หลายเดือนก่อน

    Chaha aani vadapav var control kase karave

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      चहा बीन साखर घ्या आणि वडापाव १५ दिवसातून १ दा खा आणि वडापाव घरी करा

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 4 หลายเดือนก่อน +1

    माडम आपन तंबाकू आणी सिगारेट यांची सवय शरीराला घातक आहे तर दारु पिने हे घातक नाही का ? या बद्दल माहीती सांगा

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
      तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄

  • @sitaramchitalkar1143
    @sitaramchitalkar1143 5 หลายเดือนก่อน +2

    तूप खावे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      हो, थोड्या प्रमाणात खाऊ शकता 🙏

  • @SsAage
    @SsAage 3 หลายเดือนก่อน

    माझे हिप जाॅंईट चे ऑपरेशन झालेले आहे, तर मी कोणत्या प्रकारचा व्यायाम करु शकतो? कृपया मार्गदर्शन करणे, हि विनंती आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
      आणखी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃

  • @maheshjadhav7838
    @maheshjadhav7838 5 หลายเดือนก่อน +1

    ऑईल बदलू शकतो
    धन्यवाद madam

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Yes...Combination of Oil use karu shakata

    • @Aaru-AthuYT
      @Aaru-AthuYT 4 หลายเดือนก่อน

      Avoid Seed oil ,rice bran ,sunflower seed oil that have low heating point and oxidised easily that could be leading reason for heart issues.try coconut oil,ghee instead

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 3 หลายเดือนก่อน

    माझं वय 75 आहे पावलावर थोडी सूज आहे म्हणून 2डी इको केलं थोडी हार्टला सूज आहे एनर्जी लेव्हल चांगली आहे थकवा नाही ग्लायकोमेट ,5 ची अर्धी गोळी एकदा चालू आहे बी पी हार्ट रेट नोर्मल आहे लगेच थीनर चालू करावी का

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      यासाठी जर तुम्ही Just for hearts चं ऑनलाइन कन्सल्टेशन घेतलं, तर ते अधिक फायद्याचे ठरेल.
      संपर्क: +91 94229 89425

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 5 หลายเดือนก่อน +1

    Tobacco eating

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Must be avoided 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Must be avoided

  • @ShekharBhadale
    @ShekharBhadale 3 หลายเดือนก่อน

    छातीमध्ये चमका कशामुळे येतात

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      या मागे बरीच कारणे असू शकतात ... तुम्हाला काही मेडिसिन्स चालू आहेत का सध्या

  • @GopinathMendhekar
    @GopinathMendhekar 5 หลายเดือนก่อน +1

    Madem tobako सोडायची आहे काय करावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      First reduce kara. Ani nicotine chewing gums miltat te gheun bagha.

  • @eknathpardeshi4998
    @eknathpardeshi4998 3 หลายเดือนก่อน

    माझे बायपास झाले तंबाखू सुटत नाही काय करु

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      @@eknathpardeshi4998 मनाचा निश्चय करा

  • @eknathyesade4100
    @eknathyesade4100 4 หลายเดือนก่อน +3

    सायकल चालविली पाहीजे

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      Ho cycling pan changale ahe ch

  • @sushantmahadik6198
    @sushantmahadik6198 4 หลายเดือนก่อน

    मला स्ट्रेस कमी करता येत नाही आहे. डोकं जड होत आणि हृदयाची धडधड वाढते अचानक

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      अच्छा, यासाठी तुम्ही meditation/ध्यान यासारख्या गोष्टी करायचा प्रयत्न करावा व खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मेडिकल हेल्प देखील घ्यावी.
      Sampark- +91 94229 89425

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 3 หลายเดือนก่อน

      डीप ब्रेथिंग करावे रोज.. फरक पडेल

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 3 หลายเดือนก่อน

    मॅडम दारूमुळे हार्ट अटॅक येतो का

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @rajasrikokate5228
    @rajasrikokate5228 3 หลายเดือนก่อน

    म्याडम, मी लिहीत आसताना माज्या छातीवर ज्यास्त वेळ बसुन लिहीत आसताना जाम येतय काय करु मला बीपी ची गोळी चालु आहे सांगा काय करु

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार.
      याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील.
      काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 😊

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      नेहमी असे होते का??? होत असल्यास एकदा आमच्या व्हाट्सअँप no वर संपर्क साधावा...

  • @ShekharBhadale
    @ShekharBhadale 3 หลายเดือนก่อน

    मला बीपी चा त्रास आहे फक्त बीपीची गोळी चालू आहे मला

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 หลายเดือนก่อน

      ओक .... नियमित व्यायाम आणि आहार या वर लक्ष ठेवावे .... असेच निरोगी राहा

  • @gayatripendse3186
    @gayatripendse3186 4 หลายเดือนก่อน +1

    Bolna khup soppa aahe pan office madhye kahihi karta yet nahi

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      आपल्यासाठी आपलं शरीर सर्वांत महत्वाचं आहे हा विचार ठेवला की सगळं करता येत 😄🙏🏻

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 3 หลายเดือนก่อน

      खरे आहे... या साठी emotional इंटिलिजन्स व्यवहारात आणावा... या बद्दल अधिक माहिती घेऊन येऊ

  • @vamangophane8500
    @vamangophane8500 5 หลายเดือนก่อน +1

    Avoid tobaco

  • @9372998266
    @9372998266 5 หลายเดือนก่อน +1

    Madam mi daily sudarshan kriya karto jyamdhe pranayam asto, tyamadhe heart majbut hote kay pls reply

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Very nice 👍👍

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 5 หลายเดือนก่อน +2

    हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली बदलली पाहिजे खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

    • @SujataGosavi-g3l
      @SujataGosavi-g3l 4 หลายเดือนก่อน

      माझ्या मोबाईल मध्ये मेंबरशिप चे पैसे भरता येत नाही तशी सोय नाही का य करायचं

  • @dadakate8435
    @dadakate8435 5 หลายเดือนก่อน +2

    Good information dr mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thanks a lot🙏🙏

  • @hanumantdhapate1173
    @hanumantdhapate1173 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice mam👌👍🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Don’t forget to subscribe to our channel

  • @rajashripatil9617
    @rajashripatil9617 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मॅडम 🎉

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much.

  • @mangalathakare1256
    @mangalathakare1256 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली .धन्यवाद