[अध्याय क्रमांक २, श्लोक १३] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
- [अध्याय क्रमांक २, श्लोक १३ ] श्रीबुधभूषणम् अध्ययन, राजनीति | Budhbhushan Sanskrut Granth
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शिवभूषण ह्या युट्युब चॅनेल वर , इथे आपण कवी भुषणांचे विविध छंद अनुभवत असतो. तसेच बुधभूषणम् ह्या संस्कृत ग्रंथाचे अवलोकन करत असतो.
आजच्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत..
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषणम् ग्रंथातील अध्याय क्रमांक २ मधील श्लोक क्रमांक १३.
श्रीमच्छम्भुनृपविरचितम् बुधभूषणम्
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री नृसिंहाय नमः ।।
अध्याय २ (राजनीती)
श्लोक क्र १३
दीर्घदर्शित्वमुत्साह: शुचिता स्थूललक्षिता।
विनीतता धार्मिकता गुणा: साध्याभिगामिन:।।
अर्थ~राजाच्या अंगी दीर्घदर्शित्व म्हणजे दूरदृष्टी, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, उत्साह, अंतःकरणाची शुद्धता असली पाहिजे. स्थूललक्षिता म्हणजे ध्येय स्पष्ट(निश्चित) असणे. हा गुण सुद्धा राजाच्या अंगी असला पाहिजे.
याच बरोबर विनयशीलता, सुसंस्कृतपणा, धार्मिक प्रवृत्ती(धर्माचरण करण्याची वृत्ती) आणि ध्येय गाठण्याची आवड हे सद्गुण राजाला त्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामी सहकार्य करतात.
यात धार्मिकता हा गुण स्पष्टपणे उल्लेखिलेला आहे. संभाजी महाराज स्वतः अत्यंतिक धार्मिक वृत्तीचे होते, त्यांच्या जीवनात ते धर्माच्या तत्वांचे काटेकोरपणे पालन करत होते हेच या श्लोकाद्वारे स्पष्ट होते.
श्रीबुधभूषणम् ग्रंथाचे क्रमानुसार सगळे व्हिडीओज
th-cam.com/users/pl....
तुकाराम महाराजांच्या साधनेने पावन झालेल्या डोंगरांचे व्हिडीओज
th-cam.com/users/pl....
ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणाची माहिती देणारे व्हिडीओज
th-cam.com/users/pl....
शिवभूषण चॅनेल चा मुख्य कंटेंट कवी भूषणांचे सगळे छंद
th-cam.com/users/pl....
आता फेसबुक वर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता...
/ gavakadchidu .
#budhbhushanvideo #बुधभूषणव्हिडीओ #बुधभूषणसंभाजीमहाराज#शिवाजीमहाराज #कविभूषण #shivajimaharaj #kavibhushan #shivbhushan #shivrajbhushan #budhbhushan #budhbhushansambhajimaharaj #budhbhushanchevideo #parasharmone
Great sir 👌
🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा.🙏🏻😌
फार छान सांगितलेत.☺️
जय शिवराय.🚩जय शंभुराजे.🚩