नमस्कार , छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुध भूषण च्या श्लोकांचे खूप छान विश्लेषण करता आपण सर , शुद्ध भाषा स्पष्ट उच्चार आणि सोपी पद्धती , धन्यवाद सर 🙏🙏 खरे तर राजकारणाचे व्हीडीओ जसे पाहिले जातात तसे हा ही व्हिडीओ सर्वांनी पाहायला हवा , ज्ञानात नक्की भर पडते .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
नमस्कार ,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुध भूषण च्या श्लोकांचे खूप छान विश्लेषण करता आपण सर , शुद्ध भाषा स्पष्ट उच्चार आणि सोपी पद्धती , धन्यवाद सर 🙏🙏 खरे तर राजकारणाचे व्हीडीओ जसे पाहिले जातात तसे हा ही व्हिडीओ सर्वांनी पाहायला हवा , ज्ञानात नक्की भर पडते .
मनापासून धन्यवाद सर, तुम्हाला व्हिडीओ आवडत असतील तर कृपया लाईक करा आणि आप्तेष्टांना शेअर देखील करा.
खूप खूप धन्यवाद दादा.🙏🏻😌
फार छान सांगितलेत.☺️
जय शिवराय.🚩जय शंभुराजे.🚩