पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत सुकं चिकन आणि चुलीवरची गरमा गरम भाकरी एगदा करुन बघाचं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 2K

  • @nasimamujawar5334
    @nasimamujawar5334 3 ปีที่แล้ว +304

    पती-पत्नीच्या नात्याची सुंदर जोडी,
    बिन पाण्याच्या चिकनच्या मस्त फोडी......अप्रतिम.....
    हा सुंदर अनुभव फक्त रानात आणि खेडे गावातच मिळतो

  • @maharashtraking953
    @maharashtraking953 3 ปีที่แล้ว +887

    चिकन पेक्षा आजी आणी आजोबा या दोघांचे विचार ' एकमेकांना दिलेली साथ आणी जोडी खुप खुप छान आहेत 😍

  • @aparnauthale5841
    @aparnauthale5841 3 ปีที่แล้ว +126

    रेसीपी हि छान❤️
    तुम्ही दोघेही छान❤️❤️
    आणि तुमचा मळा ही छान❤️❤️❤️

    • @gurudevchincholkar1724
      @gurudevchincholkar1724 2 ปีที่แล้ว +1

      काका काकू तुमचं कौतुक कराव तेवढं कमी आहे.. अरे याला म्हणतात मराठी बाणा.. या काका काकूंना खूप like, share, suscribe. करा जेणेकरून पूर्ण देशात यांची रिसिपी फेमस झाली पाहिजे 👏🫡🫡🫡🫡👏👏

    • @manishathigale4088
      @manishathigale4088 ปีที่แล้ว

      सगळेच लय छान

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 ปีที่แล้ว +13

    एक नंबर वा आजच्या तरुण पिढीने खूप काही शिकले पाहिजे आदर्श घेतला पाहिजे याला म्हणतात खर प्रेम 🙏❤

  • @advitamoresongs907
    @advitamoresongs907 3 ปีที่แล้ว +70

    रेसिपी तर खूप सांगतात पण तात्यांनी सुखी संसारासाठी जो कानमंत्र दिला आहे तो खूपच आवडला 👍🙏

  • @drajaykumardalavi3289
    @drajaykumardalavi3289 3 ปีที่แล้ว +76

    आदर्श पती पत्नी , संसार संसार कसा करावा ह्याचा मुर्तीमंत उदाहरण आहे, चुलीवर च चिकण भाकरी अप्रतिम आहे, विडीओ जबरदस्त आहे,ज्याची कल्पना आहे त्याला सलाम, सुंदर विडीओ ग्राफी , मस्तच आहे

  • @user-sk3mn9rl1b
    @user-sk3mn9rl1b 3 ปีที่แล้ว +40

    लोकांना साधेपणा भावतो हे 2.7 M views वरून लक्षात येते. बाकी सुकं चिकन अगदी जबरदस्त. व्हिडीओ दरम्यान संसाराबद्दल दिलेलं बैलांचं उदाहरण खासच

    • @vikasbhagat6501
      @vikasbhagat6501 3 ปีที่แล้ว

      खूप सुदंर तूम्हाला शूभ कामना

  • @altafshaikh3643
    @altafshaikh3643 ปีที่แล้ว +2

    बघुनच पोटात आग पडली, आजी आजोबा तुमचे प्रेम व साथ असेच कायम रहावे हीच अल्लाह ला दुआ मागतो

  • @priyachitte864
    @priyachitte864 3 ปีที่แล้ว +158

    वा मजा आली,एकदम झक्कास.
    आजी बाबा तुम्ही दोघे खरंच आदर्श पती पत्नी आहात.

    • @shyambhavsar1563
      @shyambhavsar1563 3 ปีที่แล้ว +4

      आजी तूमि लहि छान सयपाक

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 ปีที่แล้ว

      Vangyache bharit recipi.th-cam.com/video/ZUDtrxCsil4/w-d-xo.html

    • @marutidarekar1
      @marutidarekar1 3 ปีที่แล้ว +2

      आज्जी ची आठवण आली... तात्या आणि काकू एक नंबर

    • @niteshbharambe4408
      @niteshbharambe4408 3 ปีที่แล้ว

      I Love You

    • @kokankarpb
      @kokankarpb 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/0lPZVcS5aXBxATmaI8-MFw.html

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 3 ปีที่แล้ว +34

    खूप छान चविष्ट जेवण सुका चिकन आणि भाकरी... तोंडाला पाणी सुटले।..एक नंबर..

  • @nitinmhaske4489
    @nitinmhaske4489 3 ปีที่แล้ว +24

    शब्दच नाहीयेत या माऊली साठी,मला माझा आजीची आठवण आली,ती पण अशीच स्वैपाक करते,
    खूप भावुक झालो मी हा video पाहून
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranmujumale917
    @kiranmujumale917 ปีที่แล้ว +1

    Khup chan chicken banal hot
    Thank you for sharing this recipe

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 3 ปีที่แล้ว +37

    तात्या आणि आई किती छान दोघांनी मदत एकमेकाला मदत केली आणि जेवण केलं छान वाटलं आम्ही हेच शिकलं पाहिजे एकमेकांना मदत करणे आभारी

    • @rothelpathare1805
      @rothelpathare1805 3 ปีที่แล้ว +1

      Mastch. Aji ajoba doghanchya hatani premache swadisht jevan, masalachan ghatala ahe

    • @anilmahajan6484
      @anilmahajan6484 3 ปีที่แล้ว

      👍

  • @gajanangodmale1288
    @gajanangodmale1288 3 ปีที่แล้ว +34

    काकांनी नक्कीच खुप पुण्य केले असणार म्हणून अशी काकी लाभली त्यांना.................
    💞💞💞💞💞💞💞

    • @kirandombe6487
      @kirandombe6487 2 ปีที่แล้ว

      Sagleyni. Are. Chilean. Mhnun. Kharch.

  • @adventurousmumbaikar1949
    @adventurousmumbaikar1949 ปีที่แล้ว +11

    I'm vegetarian but watched the video because of simplicity of the title and I am amazed to see the bond between the couple

  • @sasypats
    @sasypats 3 ปีที่แล้ว +66

    What a love....!!!!!
    ❤❤
    Both are true inspiration for young generations..!!

    • @music_ok_life
      @music_ok_life 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QLcZbqLl6e4/w-d-xo.html

    • @rzqc
      @rzqc 2 ปีที่แล้ว +1

      Mast

    • @creativethinking2490
      @creativethinking2490 ปีที่แล้ว

      Correct 👍🏻

    • @KaminiSoni-iv1ti
      @KaminiSoni-iv1ti 10 หลายเดือนก่อน

      😊👌👌👌👌👌🙏🙏😋😋😋😋😋

  • @sujitbhosale8673
    @sujitbhosale8673 3 ปีที่แล้ว +50

    तात्या तुम्ही ढाबा सुरू करा "तात्या चा ढाबा " एक नंबर चालेल आम्ही नक्की येऊ जेवायला.

    • @seemajaykar7619
      @seemajaykar7619 3 ปีที่แล้ว

      👌👌

    • @amanraman3811
      @amanraman3811 3 ปีที่แล้ว

      🙏👍

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂🤣🤣🤣🤣

    • @JamesBond-us9vt
      @JamesBond-us9vt 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सांगितले आहे तुम्ही कारण व्हिडिओ कोन बनवत आहे हे यामध्ये दाखवले नाही आहे तसेच याचा युट्युब कडून येणार पेमेन्ट तात्यांना भेटणारच का की दुसऱ्या कोणाला हे सांगता येणे कठीण आहे।

  • @पार्थ515
    @पार्थ515 3 ปีที่แล้ว +6

    तात्यांचं बोलणं खूपच छान आहे, ऐकत राहावसं वाटतं, १५:१५ तोंडाला पाणी सुटले, घरी पाट्यावर वाटलेल्या मसाल्याचं घिकन- अप्रतिम

  • @vg8th
    @vg8th 3 ปีที่แล้ว +10

    छान video आहें।
    हेच खरं जीवन आहे। मला आपला साधेसरल पना अवडला। mast

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 ปีที่แล้ว +5

    छान ,आजी बाबांची जोडी म्हणजे एक दुजे के लिये ,दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम,आजी स्वयंपाक करत असताना जाणवतं,

    • @music_ok_life
      @music_ok_life 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QLcZbqLl6e4/w-d-xo.html

  • @sunitapatil-xq2qw
    @sunitapatil-xq2qw 3 ปีที่แล้ว +43

    चिकन सुरेख रेसिपी, छान जोडी काका मावशी तुम्हां दोघांची.

    • @gajananananbhule5674
      @gajananananbhule5674 3 ปีที่แล้ว

      सुखी संसार

    • @prakashdaware2101
      @prakashdaware2101 3 ปีที่แล้ว +5

      माझे आई वडील असेच राहातं होते...आता ते दोघेही नाहीत....या दोघांनाच आई वडील मानुन नमस्कार करतो....व यांची जोडी अशीच❤️राहो ही देवाजवळ प्राथैना करतो❤️🙏😘

    • @rahul_Shingar
      @rahul_Shingar 3 ปีที่แล้ว

      Khup chan jodi

    • @dnyaneshwardevkate3776
      @dnyaneshwardevkate3776 3 ปีที่แล้ว

      Va khup chhan

    • @santoshashtekar6949
      @santoshashtekar6949 3 ปีที่แล้ว

      Nice 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitgade8833
    @amitgade8833 3 ปีที่แล้ว +10

    खुप खुप छान जोडी जमली आहे चिकन च्या निमित्ताने लोकांना चांगला आदर्श दिला बाबांनी

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Uhq6ovCrz3Y/w-d-xo.html

  • @mohannirmal3888
    @mohannirmal3888 3 ปีที่แล้ว +3

    काकूनी माहीती तर छान दिलीच पण त्याच बरोबर डोक्यावरचा पदरही पडू दिला नाही
    काकू आपणाला सलाम

  • @amolmane1543
    @amolmane1543 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ आहे आजी-आजोबांची जोडी फार सुंदर आहे ही खरी आपली भारतीय संस्कृती आहे... भारतीय संस्कृती आपल्याला जपली पाहिजे..... रानमळा गावरान जेवण शहरातील लोक खूप मिस करतात........... खूप छान व्हिडीओ आहे खूप सुंदर..

  • @sunitapatil8628
    @sunitapatil8628 3 ปีที่แล้ว +60

    बरोबर बोललात तात्या तुम्ही... दोन चाकं सोबत पाहिजेत...

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 3 ปีที่แล้ว +40

    तात्या तुम्ही स्वयंपाक बनवण्यात खूप एक्सपर्ट आहात. काकूंना सगळी मदत करता.

  • @kpatil5110
    @kpatil5110 ปีที่แล้ว +2

    आजी आणि आजोबांनी आयुष्यात दिलेली लाख मोलाची साथ अतिशय महत्वाची आहे.....

  • @Nayipahechan9396
    @Nayipahechan9396 ปีที่แล้ว +1

    तुमचं व्हिडिओ पाहून खुप आनंद आला बघा ..आजी आजोबा तुम्ही दोघी नेहमी असेच सोबत रहा ...आणि तुमचं स्व्येपाक सुद्धा खूप छान वाटला....

  • @Mr.G124
    @Mr.G124 3 ปีที่แล้ว +12

    पुर्णत: पारंपरिक पध्दतीने बनवलेले चिकन आणि भाकरी 👌🏻👌🏻😋

  • @kunalwahul397
    @kunalwahul397 3 ปีที่แล้ว +27

    हिच खरी संपत्ती आहे, बाकी काही नाही खूप आनंद झाला❤️🙏🙏🙏🙏👌

    • @ammardolas2517
      @ammardolas2517 3 ปีที่แล้ว

      Ho borobar.

    • @aappakhutwad4255
      @aappakhutwad4255 3 ปีที่แล้ว

      दादा आसच पाहीजे नाय तर काय आहे दुसर आयुष्यात

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दच नाहीत माझ्याकडे.

  • @jaljivan
    @jaljivan 3 ปีที่แล้ว +7

    लईच भारी, ऑर्डर द्याची हाय 1kg चिकन with रस्सा😋👌🌼👍

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 3 ปีที่แล้ว +77

    व्वा तात्या आणि वहिनी आमच्या तोंडाला पाणी सुटले😁😁
    मस्त जेवण👌👌

    • @niteshbharambe4408
      @niteshbharambe4408 3 ปีที่แล้ว

      तुम्ही काय करत आहे.

    • @sayrehemant7159
      @sayrehemant7159 3 ปีที่แล้ว

      Svathachya hatach jevan kharach khup mast ast😂

  • @simamohanlal797
    @simamohanlal797 2 ปีที่แล้ว +20

    Very strong bonding, n gavti chicken curry is very delicious 👍

  • @jyotipawar1305
    @jyotipawar1305 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर रेसिपी बनवली आहे मला खूप आवडली

  • @Madhurafashionkatta
    @Madhurafashionkatta 3 ปีที่แล้ว +248

    खुपच छान आहे आणि तुमच्या दोघांची जोडी छानच आहे

    • @dattatraypatil2692
      @dattatraypatil2692 3 ปีที่แล้ว +6

      Family Life truth eplained

    • @dattatraypatil2692
      @dattatraypatil2692 3 ปีที่แล้ว +3

      I am very greatfull.

    • @babansurve9396
      @babansurve9396 3 ปีที่แล้ว +1

      Llĺlķ

    • @adplanetpamphletsdistribut6488
      @adplanetpamphletsdistribut6488 3 ปีที่แล้ว +2

      yes recipes are very good in lockdown I m learning to cook from many other sources I have found few lovely recipes which I would like to share th-cam.com/video/EVW1QRUOurw/w-d-xo.html

    • @nileshgorule6290
      @nileshgorule6290 3 ปีที่แล้ว +2

      @@dattatraypatil2692 .

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 3 ปีที่แล้ว +11

    तात्या, मळा,सुंदर, आणि, तुमचा,दोघाची,जोडी, छान आहे

  • @muP8085
    @muP8085 3 ปีที่แล้ว +56

    this is the definition of homecooked tasty and nutritious food...beyond compare. 🧡

  • @surajparit290
    @surajparit290 3 ปีที่แล้ว +17

    काय प्रेम आहे मित्रांनो या वयात सुद्धा ,नीट एकलात का .आजा आजी ला म्हणत आहे हाथ जरा बाजूला घे मसाला बनवत असताना .

    • @pushplatahanwate6616
      @pushplatahanwate6616 3 ปีที่แล้ว +1

      प्रेम हे वय बगून नसत भाऊ .. बायकोची काळजी तर असेलच न

    • @rahulgandole963
      @rahulgandole963 3 ปีที่แล้ว +1

      Suraj chya bhadya

    • @thakoharesh3640
      @thakoharesh3640 3 ปีที่แล้ว

      @@pushplatahanwate6616 ni b ttttttttttttttttttttttt

  • @madhavivaidya5927
    @madhavivaidya5927 3 ปีที่แล้ว +50

    सहजीवनाचा आनंद वेगळाच असतो. तुमच्या दोघांच्या प्रेमाची गोडी त्या अन्नात उतरली आहे. तुमची जोडी अशीच सहीसलामत राहो. दोघे बरोबर असतील तर रानात पण नंदनवन फुलते.

    • @leelanalavade7212
      @leelanalavade7212 3 ปีที่แล้ว

      माझ्या गावाकडची आठवण आली खुपच छान।।

    • @patilskitchenvlog
      @patilskitchenvlog 3 ปีที่แล้ว

      ऐकदम बरोबर आहे. 👍🏻आजीने खुप सुंदर चिकन बनवल आहे 👌 आजोबांचा सपोट असाच राहुदे आजीला😊 चुलीवरच्या विस्तव वरची भाकरीला जरी काळ लागल तरी त्या भाकरीचा सुंगध आणि टेस्ट अफलातुन असतो👌

    • @jayashritayade437
      @jayashritayade437 3 ปีที่แล้ว +1

      छान , चुलीवरच्या स्वयंपाकाला चवच न्यारी .

    • @vitthalpatil8176
      @vitthalpatil8176 3 ปีที่แล้ว

      @@jayashritayade437 आम्ही कधी येवू चिकन खायला

  • @dhananjaymadhepatil8787
    @dhananjaymadhepatil8787 3 ปีที่แล้ว +42

    चिकन बघुन तोंडाला पाणीच आलं 😋😋👌

    • @reshmakamble3194
      @reshmakamble3194 3 ปีที่แล้ว +1

      👌👌😋😋

    • @hafizakiduniya
      @hafizakiduniya 3 ปีที่แล้ว

      Mast

    • @SFalke-ps3fv
      @SFalke-ps3fv 3 ปีที่แล้ว +1

      🤤😌

    • @sugalmogale5622
      @sugalmogale5622 3 ปีที่แล้ว

      वर . तोंड करा बो ब ला . म्हणजे तोडा ला पाणी सुटेल

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    वा मस्त सुक चिकन वयवसतीत दाखवल वाटाण्याबरोबर आभारी आजी तुम्ही कुढुनचे आहात गांवाच नांव काय सहजच विचारते मिसेस दिक्षीत

  • @jaysinhajadhav12
    @jaysinhajadhav12 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान वाटले शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो आहे की सर्वांनी असा हातभार लावा मदत करा एकत्र येऊन काम करत रहा पहा किती छान वाटले शुभेच्छा देत आहे

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 3 ปีที่แล้ว +5

    यालाच म्हणत्या वृध्दपणांचे खरे प्रेम. Goodluck recipe thanks

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान v सुंदर रेसिपी.खूपच स्वच्छ्ता, 🙏🙏🌹

  • @vinodsatange9404
    @vinodsatange9404 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान जोडी आहे. सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे

  • @rameshmaheshkar3613
    @rameshmaheshkar3613 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मेसेज दिला आजी आजोबा यांनी.
    संसार कसा असावं यांनी दोन बैलांचं उदाहरण देऊन सांगितलं. ज्यांचं संसार बेस्ट त्यांचं. बनवलेलं प्रयेक पकवान बेस्ट 🙏👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @suhasborse4713
    @suhasborse4713 3 ปีที่แล้ว +7

    लक्ष्मी नारायण ची जोडी ग्रामीण जीवनात शंभर टक्के निरोगी आणि आनंदीत आहेत, तुमच्या पुढील आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा

    • @POSITIVETHINKER-gj2zv
      @POSITIVETHINKER-gj2zv 3 ปีที่แล้ว

      लक्ष्मी नारायण ,,,,मटण खात नाहीत

  • @littleprincess1119
    @littleprincess1119 3 ปีที่แล้ว +24

    तोंडाला पाणी आले आजी बाबा ...खूपच छान😊

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Uhq6ovCrz3Y/w-d-xo.html

  • @bharatipatil9844
    @bharatipatil9844 3 ปีที่แล้ว +3

    तात्याजी तुम्ही खुप समजदार आहात..सहकार्य ही प्रेमाने करतात... खुपच आदर्श जोडी आहे तुमची...

  • @progameplay3809
    @progameplay3809 ปีที่แล้ว

    पतीपत्नी हे गाडीचे दोन चाके असतात हे या आजीआजोबानी पटवून दिले आहे की प्रपंच दोघाचा आसतो हा VDO खूप छान वाटला आजीआजोबाना मानाचे वंदन !!💐💐💐

  • @sheetaldevkule4627
    @sheetaldevkule4627 3 ปีที่แล้ว +6

    मस्त चिकन दिसत आहे 👍. भाकरी एकच नंबर.

  • @apurvabargode3998
    @apurvabargode3998 3 ปีที่แล้ว +8

    Khup chan recipe, n tumchi jodi baghun khup mast vatate❤🙏🏾n itki swashta pan thevta tumhi doghe ekdm mastch vatate tyamule, ekdm aai babanchi aathvan yete tumha doghana bagun.❤

  • @chaitalishelke2223
    @chaitalishelke2223 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसपी गावा कडचं मटन भाकरी very nice Baba aaji ,

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 ปีที่แล้ว

    मस्तच झालंय सुख चिकन दिसतंय ही खूप छान आणि ताई,तात्यांचा संवाद छान वाटतो ऐकायला रेसिपी छान च ताईच्या हाताला ही चव आहे धन्यवाद

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 3 ปีที่แล้ว +18

    किती छान.. मला माझ्या आजोबा आजी ची आठवण आली...😍 First time pahila तुमचा व्हिडीओ खूप आवडला..

  • @sophialemos4763
    @sophialemos4763 2 ปีที่แล้ว +3

    Very very nice and really tasty
    ekdam hatke , zakhaas , village area beautiful 👌👌👌👌👌👌😘😘😋😋😋

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว

    अरे वाह वाह खुपच खूप च खास चिकन झाले आहे खरोखरच रेसीपी.खुपच झक्कास खुपच लाजवाब तात्यासाहेब अहो.मॅडम खुपच खूप आपले आभार व मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक खुपच धन्यवाद!❤☺❤☺☺❤❤☺☺❤☺☺☺☺❤☺☺❤☺❤☺❤☺❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pravingangawane2012
    @pravingangawane2012 ปีที่แล้ว

    तात्या आणि आई अप्रतिम व आदरणीय जोडी.अस्सल संस्कारक्षम .रेसिपीज छान असतातच परंतू दोघांतील combination best.

  • @voiceofgod4813
    @voiceofgod4813 3 ปีที่แล้ว +8

    बहुत सुंदर बनाया प्रभु आपको आशीष दे

  • @dheerajgholap9914
    @dheerajgholap9914 2 ปีที่แล้ว +13

    झणझणीत चिकनच्या रेसिपीसोबत आजच्या काळात गरजेचे असलेले आदर्श सामुदायिक सहजीवनाचे रहस्य आजोबांनी पुढील पिढीस उलगडून दाखविले , त्याचा नक्की सर्वांनी अंगिकार करावा 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 ปีที่แล้ว +2

    असी बायकोची साथ म्हणजेच तात्याची पुर्व जन्माची पुण्याई.👌👍

  • @157sham
    @157sham 2 ปีที่แล้ว

    तोंडाला पाणी सूटले राव!
    आधुनिक युगात फास्ट फ़ूड मुळे आरोग्य खालावते आहे! ताई आणि तात्या आपल्याला किती छान सोप्या पद्धतिने शिकवत आहेत! कमी बजेट मधे होटल पेक्षा रुचकर चिकन आपण घरी एकदातरी बनवले पाहिजे!

  • @jagadishsagar143
    @jagadishsagar143 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आजी-आजोबांची रेसिपी👌👌👌👌👌#swadgawakadcha

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 3 ปีที่แล้ว +3

    तुमची जोडी लक्ष्मी नारायणाची आहे .सदैव अशीच राहो.तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो .पदार्थ छान बनवता बाबांची मदत पाहून खूप छान वाटत,दोघांना नमस्कार.

  • @SG-xd1sb
    @SG-xd1sb ปีที่แล้ว +3

    Mast...looking absolutely delicious..I wish I was in India now ❤️

  • @mangeshjagtap4669
    @mangeshjagtap4669 3 ปีที่แล้ว

    Chicken पेक्षा आजी आणि आजोबाचें विचार फ़ार च छान आहे, receipe बरोबर समाधानी जीवन-शैली चा कान मंत्र दिला great

  • @bhupendraahire7402
    @bhupendraahire7402 2 ปีที่แล้ว

    कितीही मोठे किचन आणी कितीही मोठ्या बंगल्यात असल्या वातावरणाची आणी जेवणाची चव येणार नाही.. साध्या पनात जे आहे ते पैशात नाही.. 👍

  • @kalpanamalankar
    @kalpanamalankar 3 ปีที่แล้ว +4

    Kiti sunder chicken. Shikayala milale.ani tatyani dilela sallahi khup chan👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavsonavane01
    @vaibhavsonavane01 3 ปีที่แล้ว +38

    Watch at 5:15, if you need masterpiece advice.. So relatable for today's generation .

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Vaibhav Sonavane I tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 2 ปีที่แล้ว

    तात्यांनी खूप छान संदेश दिला आहे, तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे..

  • @surajhegde8408
    @surajhegde8408 2 ปีที่แล้ว

    इतक भारी चिकन आहे..... पाणी सुटलं तोंडाला आजी. आता ही रेसीपी च फॉलो करू आम्ही. 🙏👌👌

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 ปีที่แล้ว +7

    ह्या वयात अश राहायच ,आणी आपली मरजी न खायायच आणी बनवायच खूफ नसीबा ची गोष्ठी आहे । तुमी अस च रहा ,जोडी ✌️ 👌👌👍🙏🙏

  • @amanraman3811
    @amanraman3811 3 ปีที่แล้ว +18

    Very original and perfect method to prepare the dish. And of course a perfect couple. All this brings memory of my childhood. Thanks a lot bhau!!!

  • @sarkarji960
    @sarkarji960 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती देता आणि तुम्हा दोघांची जोडीही छान आहे👍

  • @cooking829
    @cooking829 2 ปีที่แล้ว

    खरच खूप छान आहे रेसेपी आणि तात्यांनी दिलेला मेसेज तर खूप imp आहे

  • @arunn1032
    @arunn1032 3 ปีที่แล้ว +5

    90scenture bron buddies know this.....same as it is superb im soo happy I miss all those day's now a days only computer and mobile.....what a generation .....

    • @music_ok_life
      @music_ok_life 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QLcZbqLl6e4/w-d-xo.html

  • @Siyabhalerao
    @Siyabhalerao 2 ปีที่แล้ว +4

    आजी आजोबा तुम्ही दोघे खुप भारी आहात..😘😘.. आणी आयुष्य भर असेच सोबत रहा🤗.... I love you ..❤ तुमची जोडी खुप मस्त आहे..
    ❤😍😘

  • @user-ks8hm3ck2m
    @user-ks8hm3ck2m ปีที่แล้ว

    चिकन रेसिपी एक नंबर आहेच. त्यापेक्ष्या काकांनी आजच्या पिढीला जो सला दिलाय अनमोल आहे. न्यू कॅपलने आयुष्य कसे एक मेकाशी जगायचं मस्त सांगितले आहे.
    ❤❤❤❤❤
    🙏🙏🙏🙏🙏

  • @rohanpatil7523
    @rohanpatil7523 3 ปีที่แล้ว +1

    Mi pn aaj banavali same recipe mast zali. Tumachya recipe la salute.

  • @hafizzulfiqaralinaqshbandi2170
    @hafizzulfiqaralinaqshbandi2170 3 ปีที่แล้ว +20

    God bless you both of you 🙏💞

  • @aashishc2010
    @aashishc2010 2 ปีที่แล้ว +9

    Looks so delicious😋😋

  • @nutankamble4384
    @nutankamble4384 2 ปีที่แล้ว

    आजी एकच नंबर विशेष म्हणजे स्वच्छता असते एकदम व्यवस्थित पणे रेसिपी करतात या वयातही

  • @kaveridhore4398
    @kaveridhore4398 ปีที่แล้ว

    आम्ही हे चिकन बनवुन पाहिल, खुपच चविष्ठ झाल. खूप धन्यवाद तुमचे आजी आजोबा

  • @shankarmangte4830
    @shankarmangte4830 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान पाटा वरवंटा आणी चुलीवरचा
    स्वंयपाक आताच्या जमान्यात पहायला आणी
    खायला पण मिळत नाही

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 3 ปีที่แล้ว

      शंकर राव काळा सोबत बदल स्वीकारला पाहिजे 😂😘

    • @rtp5458
      @rtp5458 3 ปีที่แล้ว

      शंकर दाच्या भावना समजून घ्या म, शहाणपणा सांगू नका

  • @manjulasalian6511
    @manjulasalian6511 3 ปีที่แล้ว +24

    Very tasty food with lots of dedication and love👍☺️🙏👌

    • @niteshbharambe4408
      @niteshbharambe4408 3 ปีที่แล้ว

      आप क्या कर रही हो ।

    • @ruparavi4227
      @ruparavi4227 2 ปีที่แล้ว

      Most nonvajch दाखवता वेज दाखवा की तात्या

  • @vishnukumbhar9231
    @vishnukumbhar9231 ปีที่แล้ว

    मस्त मामा. खुप छान रेसिपी आहे

  • @pradeepzambare7118
    @pradeepzambare7118 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे जोडी

  • @eknathkadam701
    @eknathkadam701 3 ปีที่แล้ว +19

    No words , True Love , So natural.

    • @music_ok_life
      @music_ok_life 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QLcZbqLl6e4/w-d-xo.html

  • @bashirmujawar7294
    @bashirmujawar7294 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर चिकन
    एक नंबर भाकर
    आणि त्या परास
    तुमची जोड़ी
    नंबरात एक तात्या काकी

  • @nandkishorchavan7645
    @nandkishorchavan7645 2 ปีที่แล้ว

    तात्यांचा मळा ,लावितो आम्हा लला ,Binpanyache सुके चिकन खायला चला ,खरोखर तात्या काकूंची जोडी एकमेकांना सांभाळून घेणारी आहे ,त्यांच्या हाताला चव आहे ,परत, परत जावेसे वाटते . धन्यवाद तुमच्या कार्याला .

  • @user-sr6ru3rv3h
    @user-sr6ru3rv3h 2 ปีที่แล้ว +1

    आई बाबा खरंच खूप छान आहे तूमची रेसिपी आणि तूमच्या दोघा मध्ये प्रेम खरंच मला माझ्या आई-बाबांची आठवन आली

    • @shakilshaikh6347
      @shakilshaikh6347 2 ปีที่แล้ว

      😃😃 खुपच छान आजी आजोबा लय भारी जोडी आहे तुमची आणि सुखा चिकन तर एकदमच मस्त आहे

  • @sophiya52
    @sophiya52 3 ปีที่แล้ว +15

    Wow.....the curry looks so delicious surely will try it......bful couple God bless u both❤

    • @music_ok_life
      @music_ok_life 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/QLcZbqLl6e4/w-d-xo.html

    • @khushaldasgaykar6757
      @khushaldasgaykar6757 2 ปีที่แล้ว

      Very nice 👍

    • @dipakgore3472
      @dipakgore3472 2 ปีที่แล้ว

      This is not curry..this is fry without water

    • @sophiya52
      @sophiya52 2 ปีที่แล้ว

      @@dipakgore3472 isn't that called chicken curry. in kerala its called curry

    • @surekhahargane2808
      @surekhahargane2808 ปีที่แล้ว

      ​@@khushaldasgaykar6757

  • @engilirajanna8644
    @engilirajanna8644 3 ปีที่แล้ว +17

    Love from Telangana Mncheriyala Asnad ❤❤❤

    • @user-nz8rb1np5u
      @user-nz8rb1np5u 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Uhq6ovCrz3Y/w-d-xo.html

  • @parmeshwardeshmane2618
    @parmeshwardeshmane2618 ปีที่แล้ว

    जोडी असावी तर अशी
    जगण्याचा वेगवेगळाच आनंद येतो

  • @vedasfuntime3289
    @vedasfuntime3289 2 ปีที่แล้ว

    मला तुमची जोडी खूप आवडते.तुमची रेसीपी बघून चिकन बनवले खूपच छान झाले..

  • @vaishalichougale7155
    @vaishalichougale7155 3 ปีที่แล้ว +3

    चुलीवर चा स्वयं पाक आणि पाट्यावर वाटलेला मसाला एकदम मस्तच आहे .आणि गावरान भाषा . 👍❤️

  • @malaparate6948
    @malaparate6948 3 ปีที่แล้ว +14

    तुमचा मळा पाहिला की मळ्यातचं यावसं वाटते

  • @VijaykumarS7
    @VijaykumarS7 2 ปีที่แล้ว

    Bhagya आमचे की जेवण बनवण्याची पद्धत सोबतच, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, आजोबांनी जीवनाचे चांगल्या गोष्टी शेअर केल्या. 👍🙏. ह्या जेवणाला कशाचीच सर नाही.

  • @kiranjadhav9719
    @kiranjadhav9719 2 ปีที่แล้ว +2

    वा वा आजी आजोबा तुमची जोडी अशीच सदैव राहो, आणी अश्या छान छान जेवन बनवायला आम्हाला शिकवा