आदरणीय श्री. तात्या तुमचे सगळेच व्हिडिओ मी पाहतो फारच छान असतात तुमचे व आईचे बोलणे फारच लाघवी आहे तुम्हा दोघांना उदंड आयुष्य आणि आरोग्य संपन्न धन संपन्न दीर्घायुषी जिवन लाभो हिच सदिच्छा शुभेच्छुक श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
फार छान मन आहै आपले आज काल कौन कुनाला पानी ला विचार तो पन तात्या जपुन रहा लोक फार वाईट पन असतातच भुलाया माणसांना लूं बाडतात माझे बोलने वाईट वाटुन घेउऊ नका भगवान आप दोनों को सदा खुश रखे
तात्यांच्या अमेरिकन फॅनचे स्वागत ... तात्यां पेक्षा ते वयाने खुप लहान आहेत .. आपल्या भारतीय संस्कृती नुसार त्यांनी तात्यांचा आणी काकुंचा पाया पडुन आर्शिवाद घ्यायला पाहिजे होता.
तात्यानी आणी काकीनी ज्या सोप्या पद्धतीने जेवणं करून दाखवले आहें आजही कोणीही इतकें चांगल्या पद्धतीने सांगितले नाहीं खुप सूंदर काकीमुळे आम्हीं भाकरी घालायला शिकलो आम्ही आभारी आहोत
डोईवर पदर बोलण्यात गोडवा माऊली च्या हाताला चवतर बघा नाही मिक्सर ग्राइंडर नाही कुकर नाही शेगडी माऊली घरंदांज गुणाची आपली संस्कृती गप्पा व्यासपिठावर तात्या सहजीवन साथी ऐकमेकांवर प्रेम केवढे रोजच असतो व्हॅंलेंन्टांईन डे नाहीतर आज लग्न परवा हनीमून दोन महिन्यात म्हणे घटस्पोट😂😂
तात्या व काकूला नमस्कार खूप सुंदर सगळ्यात नॉनव्हेज बांगडा चिकन पावणे पण खुश तुमचं मन खूप छान आहे खूप मोठा मन आहे छान छान बेस्ट बेस्ट असंच पाहिजे माणसाने त्यांना आयुष्यभर कमी पडत नाही धन्यवाद एक आजी सोलापूर बाय-बाय,👌
Nice chicken🐔🐓🐤 alni sukka ani rassa. Bhangada ek number. Sobat bajarichi bhakari. For American guest. Nice gesture by your family👪. God bless you all.
तात्या मराठमोळी जेवण खूप चांगल्या पद्धतीने तयार करताय तुम्ही खरंच खूप छान वाटलय बघून धन्यवाद तात्या....तात्या प्लीज आपले गाव कळवा
तात्या तुमचा स्वभाव तर खूप आवडला मला पण आई पण एक नंबर आहे ती माऊली कोणाला जेऊ घालते तेव्हा ती बिलकुल पण थकत नाही❤😊
आदरणीय श्री. तात्या तुमचे सगळेच व्हिडिओ मी पाहतो फारच छान असतात तुमचे व आईचे बोलणे फारच लाघवी आहे तुम्हा दोघांना उदंड आयुष्य आणि आरोग्य संपन्न धन संपन्न दीर्घायुषी जिवन लाभो हिच सदिच्छा शुभेच्छुक श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
फार छान मन आहै आपले आज काल कौन कुनाला पानी ला विचार तो पन तात्या जपुन रहा लोक फार वाईट पन असतातच भुलाया माणसांना लूं बाडतात माझे बोलने वाईट वाटुन घेउऊ नका भगवान आप दोनों को सदा खुश रखे
तात्यांच्या अमेरिकन फॅनचे स्वागत ... तात्यां पेक्षा ते वयाने खुप लहान आहेत .. आपल्या भारतीय संस्कृती नुसार त्यांनी तात्यांचा आणी काकुंचा पाया पडुन आर्शिवाद घ्यायला पाहिजे होता.
अगदी बरोबर आहे.... माझ्या मनातलं बोललास भाऊ
Bhetayla aala te lay zal
अरे भावा जे दिसत ते सर्व खर नसत …. सब मोह माया है!
Tyana Kay mahit
As)
फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये पण असे जेवण मिळणार नाही.जबरदस्त .लय भारी
तात्या मटण आणलं असत तर आजून भारी झाल असत.. आपण कोल्हापूरकर मटण खाल्याशिवाय जमत नाही.. असो पण जेवण छान झालंय "आई ने जेवण छान बनवलंय.😍
धन्यवाद तात्या
अहो तात्या तुम्हाला व माऊलीला कोटी कोटी नमन
पत्ता सांगा
तात्या मित्राचा पाहुणचार छान केला.खूप आवडल.
ऍक्टिंग मस्त आहे..
म्हणे अमेरिका ला राहतो..
😂
तात्यानी आणी काकीनी ज्या सोप्या पद्धतीने जेवणं करून दाखवले आहें आजही कोणीही इतकें चांगल्या पद्धतीने सांगितले नाहीं खुप सूंदर काकीमुळे आम्हीं भाकरी घालायला शिकलो आम्ही आभारी आहोत
कीती भारी जेवण बनवले आईने एवढी माणुसकी गावचेच लोकं दाखउ शकतात
गावच्या लोकांना माणुसकी खुप आहे.. शहरातले लोक माणुसकी विसरले.. गावी गेल की खूप छान वाटत.
तात्या एकदम झकास,
पण पाहुणा मित्र कोल्हापूर हुन दोन वर्षांसाठी अमेरिकेत काय गेला हिरवीगार कोथिंबीर ओळखली नाही
सारा ज़िन्दगी घूम लिया जन्नत की तलाश में, तलाश तुरंत ख़त्म हो जाती अगर दो पल बैठ जाता अपने माँ-बाप के पास मैं।🥰❤️
तात्या आणि काकी तुम्ही फारच छान पाहुण्यांचे स्वागत केले
मराठी मानसाचा तड़का च वेगळा असतो महाराष्ट्र र्पटन 🥰👌
नमस्कार तात्या.... तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला. तुम्हाला खूप शुभेच्छा... परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो
तात्या आपले गांव कोणते ते कळविण्यात यावे आपली भेट घ्यावे असे वाटते आपली घरगुती पाक कला खूप आवडते ❤
उमळवाड ता शिरोळ जि कोल्हापूर
आभारी आहे
दानोळी ता शिरोळ जि कोल्हापूर
आजोबा मी पन तुमाला भेटायला ऐकतोय मला नंबर दया
0
Hii kaka khas aahe tumchi resipy jevn banvnyachi nonvage chkeen matan banvaychi padhat thanks on kaka mase pn banvatat ka tumhi
Tatya pahunyana pahunchar khupch chhan Kela,apple cooking channel aamhi nehmi baghato khupach chhan
सगळ्यांना पत्ता कशाला हवा तात्यांचा जेवायला जायचय का त्यांच्याकडे फुकटच.
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा तात्या, आत्त्या आणि आपलंच पाहूणा.... 💐💐💐🙏
डोईवर पदर बोलण्यात गोडवा माऊली च्या हाताला चवतर बघा
नाही मिक्सर ग्राइंडर नाही कुकर
नाही शेगडी माऊली घरंदांज गुणाची आपली संस्कृती गप्पा व्यासपिठावर
तात्या सहजीवन साथी ऐकमेकांवर प्रेम केवढे रोजच असतो व्हॅंलेंन्टांईन डे
नाहीतर आज लग्न परवा हनीमून
दोन महिन्यात म्हणे घटस्पोट😂😂
khup chaan video, pan wait watale to gendaswami kon hoto..mast khaale pile.aani swatavarach thukala paan khaaun.
तात्यांची रेसिपी खूप सुंदर असते
Mast! तोंडाला पाणी सुटलं... खूपच छान..
😋 याव लागतय तात्याला भेटायला 😋
जय तात्या साधा निर्मळ
माऊली घरंदाज डोकयावर पदर 13:14
Tatya ani Aai khup mehnat kartat🌷
Tatya mipan America la rahte ithun tumche video pahte .khup chhan 👌👌kaku jevan 👌👌😊👍
तात्याव मी पण पोलंड मध्ये असतो तुम्हला मी पोलंड वरून आल्यावर भेटतो मी जत या गावाचा आहे ।सांगली
उत्तम अभिनय.
तात्या व काकूला नमस्कार खूप सुंदर सगळ्यात नॉनव्हेज बांगडा चिकन पावणे पण खुश तुमचं मन खूप छान आहे खूप मोठा मन आहे छान छान बेस्ट बेस्ट असंच पाहिजे माणसाने त्यांना आयुष्यभर कमी पडत नाही धन्यवाद एक आजी सोलापूर बाय-बाय,👌
Khupach Chan Tatya aaj apla Jeven sata samudra palikade pan pohachle....kaku aani Tatya abhinandan
तात्या एवढी दानत फक्त शेतकरी राजाकडे आहे बाकी कोणाकडेही नाही .
Aamhalahi bhetaych aahe tatyanna.pl address pathewa
Kont gaw ahe
तात्या ची भाषा आणि अमेरिकेवरून आलेल्या दोस्ता ची भाषा सेम च आहे.
आता त्यांच्याच जिल्यातल आहे म्हंटल्यावर भाषा कशि वेगळि असेल बंधु
Mla pn ashech aaji ajoba pyje hote tumhala bghun watta he ...mla aaji n ajoba nahit tumhala bghun chan watte...khup khup shubhechha
Khupch chan recipe asta o tumcha
Aaji tumchya haat cha masala kasa banvyacha ni andaj pls sanga na
तुम्ही दोघ खरच खूप छान आहे. खूप छान एक् मेकला मदत करता.
आव तात्या ते आपल कोलापूर च हाय तेल माहित हाय चुरून भाकरी खायचं
खूप छानसा 👍 पाहुणचार केला , त्यात्या तुम्ही . धन्यवाद त्यात्या तुमचे व्हिडीओ
Well come
Ek number. Tatya tumche gaon konte aahe.Amhala jevaila yaycha aahe.
तात्या मी सर्व आपले व्हिडिओ पाहात आहे आपल्याला शेतात येऊन भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे.मी पुण्यातील मुळ रहिवासी आहे.
Nice chicken🐔🐓🐤 alni sukka ani rassa. Bhangada ek number. Sobat bajarichi bhakari. For American guest. Nice gesture by your family👪. God bless you all.
तात्या आम्हाला तुमच्या शेतात यायच आहे शेत बघायला आणि काकूच्या हातच्या झणझणीत चिकन करी खायला यायच आहे . तुमचे सर्व विडीओ आम्ही बघतो
तातया व आजी जेवण खरच छान केलत पण आळणी चिकनला मघे काय वाटण घातल कळल नाही व बांगड्याना काय मसाला काय लावलाय कळल नाही मिसेस दिक्षीत
Tatya mast ch ya vayat tumchi energy mast ahe
Tatya plz tumcha Address pathva,tumaha doghana bhetaychi khup echha ahe
' तात्या बर्याच लोकांना जाणुन घ्यायचं आहे , की तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा काय? का नुसतचं आपलं दाखवताय.'
Jaysingpur
tatya aply gavacha nav kay ahe ta sanga na tumchi bhet ghyavi vatthe
तात्या, तुमचा बेत लई झकास. आम्हाला कधी तरी बोलवा आजी यांचे हातचे सुग्रास जेवण खायला.
Nahis ahji
Kiti chan bet kela tumhi pahunyansathi.
Ha america madhala fan tatyanche videos diwas ratra baghat asto watate karan tatya sarkhach bolnyach toning ahe tyach 🤣🤣
🤣🤣😂😂 नाटकातलं भाषण
Tatya plz mala pan tumcha patta pahije...mhanje mi pan tumhala bhetnya sathi yeto belgav hun 🙏🏻
Nakki America madhun aala aahe ka. Tyachya bolnyavarun tari nahi vatale.
@@asmitasawant6003 ho bilkul nahi watat tas
अमेरिकन पाहुणा राहायला मूळचा कोल्हापूर चाच आहे.
tatya an kaki ha video pahun tumchya vishayi adar ajun vadhla....🙏🙏🙏
masachi dokhi kada aani neet saf kara mag fry kara
Tatya mi pan yeto bhetayla ameriketun mazy tondala pani sutle tatya khup chan j1 banwta apan
तात्या आणि सौ.ताई,,मला तुमचे अस्सल गावरान जेवणाचे व्हिडीओ खूप आवडतात,,, मला यायचं आहे तुम्हाला भेटायला,, मी जळगाव जिल्ह्यात राहतो,,,
तात्यांची रेसिपी खूप सुंदर असते
पण तात्यांचा पत्ता फोन नंबर आणि कोण सांगणार
मला टेस्ट करायला जायचं आहे
कोल्हापुरात तात्यांचा मळा कोठे आहे
लगेच कळवा
Tatya me tumhala bhetayla America Varun yeto adress dya tumchi matnachi bhaji banva
Tumcha gaav kuthla ? Malaa pan bhetaycha aahe !
खूप छान जेवणाचा बेत आखला आहे तात्यांनी आणि मावशी ने पाहुण्यांसाठी आणि शेतातील माहिती पण
Tatya tumcha patta kuthe aahe konte gav
तात्या एका व्हिडिओ ला तुमचा डिटेल पत्ता द्या,दोघांना नमस्कार
Tatya tumhi Canada la ya. Me Kolhapur chi ch ahe. 😀
तात्या तुमचं गाव कोणतं ते सांगा की तुमच्या साईडला आलो तर तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
तात्या तुम्ही माझ्या आजोबा सारखेच आहेत मला तुमचा व्हिडिओ पहिला की माझ्या आजोबांची खुप आठवण येते
कोणी-तरी-कमेंट-केली-तात्याचा-पत्ता-कशाला
फुकट-खायलाका-आहो-त्याचेंगावंवीचारले
माहीती-करीता-वीचारतात👌👌
खूप छान !!.. फक्त एक सुचवास वाटत.. मासे खाताना सोबत काकडी खाऊ नये.. खाल्यानंतर तोंडाचा वैस वास येतो..
आम्ही पण येऊ का? सगळे व्हिडिओ आम्ही पण बघतो.
Hyo .....Poraga hittach ......Peth madhe Ani..... Rankalyawar ......padeek asato amhi .....Pahyalay hyala. Ugich ..... America ...wagaire ....naav gheu... naka 😳🤔🙄🤣😂😆😊.
Tatya patta sanga ji
तात्या मी Australia la asto mi भारतात आलो किं तुमचि भेट घेतो तस मी पुणे चा आहे काळजी घ्या तात्या
Tatya address sanga video khupach chaan ahe
Pn tumcha gav konta aahe sanga
तात्या पूर्ण पत्ता सांगा गाव तालुका जिल्हा सर्व माहिती द्या.
खूप छान व्हिडीयो . किती मनापासून तात्या आणि कांकूनी पाहुण्यांचे आगत स्वागत केले . छान वाटले बघून जेवणही खूप छान बनवले👍👍👍👍👍❤️❤️🙏
Mothe Mothe Celebrity Tatya ani Aaji samor Fail aahet.
Hero Heroin pan ase jevan karat nastil.
Tatya ani Aaji mhanje majhe Love.❤️🥰😍❤️
तात्या तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो मी तुमचे सर्व व्हिडिओ छान आहे व तुमच्या रेसिपी पण छान आहेत
Tumcha video khub changla ahe asas tumi chhan chhan video bant ja logan la anand diyat ja
Hello tattya jiii tumch gav konte aahe
Khup chhan recipe astat kakunchi...
Men mhnje shetat banvun jevaychi majjyach vegli....
तात्या च गाव कुठंल आहे राव तेवड कळवा
Kay te moton,tyapeksha aamhi must banvto,ya jevayla
Veg recipe taka
मस्त तात्या तुमचे नवनवीन विडीओ खूप छान असतात
कोणतं गाव आहे तात्या चं....
तात्या तुमचे गाव कोणते जेवायला या लागते तुमच्याकडे बोलावणार ना पत्ता सागा
Tyatyancha he location kaay aahe...me sagle videos baghto aani Kaka Kakunna bhet dyaychi aahe....
Please कुणी तरी हे कूठे आहे हे share करा...
धन्यवाद तात्या
Aamhala pan yache aahe Tatyana bhetayala address patava
Khub Chand
Tatya tumcha gav konte
Please sanga.
Amazing people of village and beautiful non-vegetarian food
Omg resipes look so delicious n mouth watering, wish h I could taste it. U r lovely couples. Bless
अहो तात्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहता आम्ही नाही तुम्हाला भेटायला येत पण कुठे राहता कुठल्या जिल्ह्यात राहता हे तर आम्हाला कळू दे
Tatya tumcha gaav konta.
Chan bet ahe. Chutney kuthli ahe Tatya?