भाऊ आणि वहिनीसाहेब खुप खुप धन्यवाद छान व सुंदर निसर्ग वातावरणात घेऊन गेलाय हे सर्व पाहणं म्हणजे स्वर्गीय आनंद तो मनमुराद आस्वाद घेतला . आपणांस शुभेच्छा
दादा ... तुमचे व्हिडिओ बघुन नेहमी डोळ्यात पाणी येतं ..जेवण तर उत्तम आहेच , पण आमच्यासारख्या देशाच्या बाहेर स्थायिक झालेल्या लोकांसाठी सगळं आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बघुन मराठी मातीची आणि गावाकडची लईईईईई आठवण येते बघा
मी दादा बीडचा वीडियो काढताना ज्या ज्या पक्षाचे आवाज येतात ते पक्षी आमच्या गावी पण आहेत सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला बघितल्यावर मी समोर आहे कि काय अस वाटत, तुम्हाला जे जे आवडत त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात तुमच्या प्रमाणेच रहायला बोलायला आणि लोकांसाठी काही ना काही चांगल करायला कारण लोकांचे आशीर्वाद खरच आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतात वाईट वेळ आपली त्या आशीर्वादाने टळली जाते किंवा तिची तीव्रता कमी होते हे खर आहे.
निसर्गरम्य वातावरणातील पंगत खूप छान दिसत आहे. गाय वासरू बघून प्रसन्न वाटलं. भाकरी भाजी खूप छान बनवली आहे वहिनी नी. बहरलेली तुळस तिच्या भोवताली लावलेले फुलांची झाडं. खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ बघून प्रसन्न वाटलं. दादा वहिनीला नमस्कार. छोट्यांना आशीर्वाद.
छान 🤏 जाहिराती सहित पूर्ण व्हिडिओ बघते, कारण तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकरीखूप मेहनत करतात त्यांची प्रगती ही झालीच पाहिजे👍👍 खूप खूप शुभेच्छा 👍 महारास्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये🙏
साहेब, खूप छान जुना वारसा जपणारी तुमच्या सारखी खूप दुर्मिळ माणसं पाहिली की उर भरून येत...असे वाटते की कोणीतरी आपलं आहे आणि आपल्या ला जुना वारसा कळकळीनं सांगतंय, शिकवतय... देवाकडे एकच प्रार्थना करतो की तुम्ही ठरवलेल्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि आयुष्य निरोगी व सुंदर जगावं...🚩♥️👑🙏
दादा तुमचे व्हिडीओ लै भारी असतात. ते बघून मन प्रसन्न होते आणि भाज्यांचा रंग बघून व गरमागरम भाकरी बघून तोंडाला पाणी सुटतय. तुमच्याकडे यायचे असल्यास कसे यावे? तुमच्या गावात किंवा आजूबाजूला रहाण्याची सोय हॉटेल वगैरे आहे का? असल्यास आम्ही तेथे उतरू व तुमच्याकडे न्याहारी आणि भोजनासाठी येऊ इच्छितो. तरी तुम्हास चालेल का? तुमचे जे काही चार्जेस असतील ते नक्की देऊ. तुमचे एक चाहते कुटुंब.
गावातल्या चुलीवरच्या जेवणाची चव जगातील कोणत्याही जेवणाला येणार नाही. भाऊ तुम्ही मुलांसोबत वहिनींना सुद्धा बरोबर घेत जा जेवण करायला. जेवणाचा आनंद दुप्पट होईल. आमच्या सारख्या प्रेक्षकांना सुद्धा बरं वाटेल.
You are a nice person, looking out for an old cow and not selling her just because she stopped giving milk. Cows are like our mothers since we drink her milk and it's a sin to sell them just because they stopped giving milk.
उजवनी के लिए गांव के खेत खलिहान में बनने वाले खाने गांव की संस्कृति सुरक्षा के लिए गांव की संस्कृति जिस महिला वर्ग में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों तक आसानी से चुनाव होते रहे और फिर गांव में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों के खाने के लिए बधाई श्री राजेश खराड़ी
Tumchi Jodi msttt aahe👌🏼👌🏼 Bai sugrn n tumchya bolnyat Jo gavran godva aahe tyamule vdo bghavasa vatato ni tumch gavakdch ghr mul n nisrg ni hushari sugrn baichya hatch chvdar jevn Kya kahene sglch lajwab
Dada khup avdhli recipe....ani tondala pani sutl अप्रतिम बनवलं ताई नी....batat उकडलेले takl hot ka bina ukdlele......mi ashi bnvun bghte batat takun bhaji
खूप खूपच छान.बनवलं पण जेवण छान आणि खूप मेहनत घेतली आपला व्हिडिओ खूप आवडला. पण आपल्या सोबत ताईने पण जेवण घेतल असत ना.खूप आनंद झाला असता कारण त्यांच्या मुळे हे जेवण झालं. पण व्हिडिओ न.1 बघा आम्ही येवढ्या बारकाईने आपला व्हिडिओ पाहत आहोत असेच छान छान व्हिडिओ बनवा
अलिकडे गावाकडची माणसं सुध्दा बंगलामाडीच्या नादात हे अशा प्रकारचं अंगणात जेवण करुन जेवणं वगैरे विसरून गेलेत पार. तुम्ही तिथे भाकरी खाताय पण तो खमंग वास मला इथेही जाणवत आहे.
नमस्ते भाऊ वहीनी रेसिपी छानच आहे गुर बसलेली आहेत कालवड पाहीली की छान वाटते वातावरण पण छान आहे तुमचा पत्ता दिला तर आम्हाला पण निसर्गाचा आंनद घेता येईल धन्यवाद
What a nice and simple life mam making breads thanks and way of work loveable .working in like this facilities loveable .feel sympathy and enjoy also thanks uploader
विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏
Kont gav aahe sanga ki dada
खूप छान 👌
Dadanche vlog aapan koutukane pahato awarjoon like karto comment karto.. Pan dada ky aaplya gavach nav nahi sangat waieet watatey
पिंपळखुंटे सोलापूर
पिंपळखुंटे सोलापूर
खुपच छान वातावरण ,आपले छायाचित्रण पण खुप सुंदर ,आम्हाला खुप आवडते असे वातावरण
गो मातेची सेवा करताय तिच्या आशीर्वादाने धरणी माता सुद्धा तुम्हाला भरभरून धनधान्य देईल
तोंडाला पाणी सुटले जेवण बघून. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी. गावाकडचे वातावरण एकदम मस्त.
धन्यवाद
Mla tumche videos khup awadtat,aekdam gavakadchi aathvan yete,khup must Jevan aste khrach gavi shetat,aani ajun sondarya wadhvtat bail,msnja,kutra,nisarg,fkt shevti tumhi kharanna hi dakhwat ja ajun chhan watato video....😊
तुमच्यामुळे आम्हाला भाज्यांचे महत्व समजते तसेच हिरवा निर्सग पाहुन डोळे तृप्त होतात..आजची रेसेपी छान व सोपी होती...धन्यवाद🙏
th-cam.com/video/74u5YQvuD0Q/w-d-xo.html
सुंदर मस्त वातावरण 100 वर्ष जगतो माणूस अश्या वातावरणात वाहहहहहह
ही ही
तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला अन्न पूर्णा मिळाली,स्वादिष्ट होता विडिओ,तुमचे विडिओ मी नेहमी बघतो
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉 Recipe🎉
खरच खूप सुंर लाईफ आहे,, निसर्गाच सौंदर्य तर अगदी मन मोहून टाकणार आहे.. शेतातली मज्जा च वेगळी असते,,☺️☺️
भाऊ आणि वहिनीसाहेब खुप खुप धन्यवाद छान व सुंदर निसर्ग वातावरणात घेऊन गेलाय हे सर्व पाहणं म्हणजे स्वर्गीय आनंद तो मनमुराद आस्वाद घेतला . आपणांस शुभेच्छा
दादा तुमची कसटाळू वती व म्हातारा। गाय वरच प्रेम दारात असणारी तुळस या गोष्टी खूपच काही सांगून जातात🙏धन्यवाद🙏
th-cam.com/video/LBIl74czD9o/w-d-xo.html
th-cam.com/video/LBIl74czD9o/w-d-xo.html
Kup chan terncha avaj ahe kuthale ghav
दादा ... तुमचे व्हिडिओ बघुन नेहमी डोळ्यात पाणी येतं ..जेवण तर उत्तम आहेच , पण आमच्यासारख्या देशाच्या बाहेर स्थायिक झालेल्या लोकांसाठी सगळं आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बघुन मराठी मातीची आणि गावाकडची लईईईईई आठवण येते बघा
Dada tumhi Bajarichi bhakari khavnun bagha yachyapeksha papuda khaous chavadar lagatoy bar ka .ha pan chalacha lagatoy .
मी श्येपूच्या भाजीत डाळ टाकते खूप सुंदरसगळे. फार छान वातावरण आहे
konti dal vaprata tumhi?
Mi pn takte
मी दादा बीडचा वीडियो काढताना ज्या ज्या पक्षाचे आवाज येतात ते पक्षी आमच्या गावी पण आहेत सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला बघितल्यावर मी समोर आहे कि काय अस वाटत, तुम्हाला जे जे आवडत त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात तुमच्या प्रमाणेच रहायला बोलायला आणि लोकांसाठी काही ना काही चांगल करायला कारण लोकांचे आशीर्वाद खरच आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतात वाईट वेळ आपली त्या आशीर्वादाने टळली जाते किंवा तिची तीव्रता कमी होते हे खर आहे.
Very nice food making process
Mouthwatering 😛😛😛
Remember child hood days
I am also pure vegetarian
No onions
No garlic
Very good video
Gavrani bhajyanche biyana kuthe milatat?
खुप छान आहे हे आरोग्यदायी जेवण आणि त्याच बरोबर उपयुक्त माहिती. गरम भाकरीचा पापुड व भाज्या पाहून तोंडाला पाणी सुटले भाऊ
खुप छान सुंदर.पारंपरिक महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण. ❤
भाऊ शेत खूप छान आहे आणि वहीनी खूप मेहनती आहेत खूप समाधानी परीवार आहे तुमचा तेच आयुष्य जगायला गरजेच आहे रेल्वे गेली तेव्हा फार छान वाटल बघायला
Nicely chan
th-cam.com/video/Y_g1o9mAQg0/w-d-xo.html
मस्तच छान वाटले तोंडाला पाणी सुटले.
तुमची खूप भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. शुभ दिवाळी 🙏🤗
th-cam.com/video/LBIl74czD9o/w-d-xo.html
खूप खूप छान मला असं वातावरण खूप खूप आवडते रेसिपी पण छान तुम्ही कुठे राहता👌👌👌
दादा महातारया गाईला सांभाळताय खुप पुण्याचं काम आहे. फार बरं वाटले
दादा म्हातार्या गाईला साभाळता. खुप बरं वाटलं.
गुरांना पोटच्या लेकरां सारखं सांभाळतात 🙏
💯🔥🙏
Mw
मीपणमहातारया गाईला सांभाळतो
खमंग भाकरी आणी शेपूची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले
Knp ya aq kok suka banget lihat alam india yg alami..rasanya hidup penuh tentram damai..semoga mereka sehat dn bahagia terus aamiin
th-cam.com/video/LBIl74czD9o/w-d-xo.html
,I am 😢😂🎉😅😊❤ 1:01
Dada tumch boln khupch mst. aahe khup bhari video tumhi bnvla khupch chan famliy mst aani mi roj videos bgtoy
खूप छान वाटलं सर्व बघून.
आम्ही पण शेपू मध्ये मुगाची डाळ टाकतो.
Wow very nice looking my favourite recipe bappa bless you 🙏🙏🌹🌹💐💐💐💐😊
व्वा! खूप मस्त जेवण झालं तुमचं. आणि भाकरीसोबत भेंडी आणि शेपूची भाजी म्हणजे काय सांगू. पौष्टिक भाज्या असल्यावर चिकन मटण याची गरजच नाहीये.
धन्यवाद
दादा व्हिडिओ छान वाटला, छान वातावरण आहे तुमच्याकडे
निसर्गरम्य वातावरणातील पंगत खूप छान दिसत आहे. गाय वासरू बघून प्रसन्न वाटलं. भाकरी भाजी खूप छान बनवली आहे वहिनी नी. बहरलेली तुळस तिच्या भोवताली लावलेले फुलांची झाडं. खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ बघून प्रसन्न वाटलं. दादा वहिनीला नमस्कार. छोट्यांना आशीर्वाद.
धन्यवाद
सुंदर परिवार👨👦👧👩👴👵 ़ताई च्या हातची भाकरी पाहुन पाणी आल तोंडाला.जय हिंद
छान 🤏 जाहिराती सहित पूर्ण व्हिडिओ बघते, कारण तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकरीखूप मेहनत करतात त्यांची प्रगती ही झालीच पाहिजे👍👍 खूप खूप शुभेच्छा 👍 महारास्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये🙏
शेतकरी विषयी ची तळमळ बघुन मन भरून आले 🙏धन्यवाद
👍
साहेब, खूप छान जुना वारसा जपणारी तुमच्या सारखी खूप दुर्मिळ माणसं पाहिली की उर भरून येत...असे वाटते की कोणीतरी आपलं आहे आणि आपल्या ला जुना वारसा कळकळीनं सांगतंय, शिकवतय... देवाकडे एकच प्रार्थना करतो की तुम्ही ठरवलेल्या सर्व प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि आयुष्य निरोगी व सुंदर जगावं...🚩♥️👑🙏
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
आई मुलगी व नातं ही अनमोल संपत्ती तुमच्या कडे आहे लकी आहात
धन्यवाद
छान आहे विडिओ 👌👌👌
तुळस तर अशी वाटते तिला निसर्गाने च फुलं वाहिली आहेत. कल्पने पेक्षा ही सुंदर. दादा.तुमच् क्यामेरा म्यान ला कळलय लोकांना काय हवे ते.
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
Khup swadisht gaava madhe khupacha maja aahe 👆😋😋😋😋😋😛😛😋
वाहिनीला पण जेवायला बरोबर घ्या 😊🙏 छान रेसिपी..
Video पाहून अतिशय छान वाटले. अवश्य video पाठवत रहा. धन्यवाद.
Ml
Khupch गोड, माझं घर ,आणि परिसर , गावाकडे असाच आहे, आम्ही पण गावाकडे गेलो कि असेच बाहेर जेवण बनवतो. छान वाटत.
खूप छान जेवण झालं. तुमच्या कडे दूध दुभत असताना तुम्ही लोणी तूप haycha वापर करताना दिसत नाही.
Khup chhan banavli tumhi bhendi and sheppu chi bhaji.baghunach khavishi vattiye
एकदम आम्हाला गावाकडच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शेतातील जेवनाला एक नंबर मजा तुम्हाला खुप खुप धन्यवाद
Dada tumcha vlog baghun June divas atvatat
@@shubhanginirmale5160 you TV shows
@@saidappashirwal8282 -षडणथघ्
लय भारी गावाकडची वाट व्हिडिओ ..ek no 1
वहिनींना पण जेवायला घ्या साेबत छान वाटेल.😊😊 बाकी तुमचं शेत.. तुमची जनावरं.. पाखरं.. आणि तुम्ही सर्व खुप सुंदर...may God bless you all !!!
Layy bhari dada khup chaan mi pan maharatracha aahe dada konta GAV aapla
दादा तुमचे व्हिडीओ लै भारी असतात. ते बघून मन प्रसन्न होते आणि भाज्यांचा रंग बघून व गरमागरम भाकरी बघून तोंडाला पाणी सुटतय. तुमच्याकडे यायचे असल्यास कसे यावे? तुमच्या गावात किंवा आजूबाजूला रहाण्याची सोय हॉटेल वगैरे आहे का? असल्यास आम्ही तेथे उतरू व तुमच्याकडे न्याहारी आणि भोजनासाठी येऊ इच्छितो. तरी तुम्हास चालेल का? तुमचे जे काही चार्जेस असतील ते नक्की देऊ.
तुमचे एक चाहते कुटुंब.
Dada ky gavache nav nahi sangat waieet watatey.. Me pan baryach wela same question vicharlela
Pimpalkhute...madha taluka
अरे वा वाह खुपच छान बेत खूपच जेवनातील पदार्थ खुपच छान बेत खूपच अप्रतिम रेसीपी.खुपच छानच छान!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन मनःपूर्वक धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Culture and heritage of Maharashtra...Nice video brother..👏🏻👏🏻👍🏻👍🏻
खुप छान सेती मधै काम करने खुप आवडत
आईची आठवन आली.जय महाराष्ट्र🦁
Thanks for showing this recipe of shapu. Very nice to see all of you sitting together.
Dada Vahini khup bhagywan aahat tumhi gavachya kushit, swacha hawet, nilya aakashakhalj taje, poushtik, chavusht jevan jevne, jeene he khup bhagyache aahe, hya mumbai chya dhakadhskichya jivnat tumcha ha asa aanandi, kutumbacha Gavcha video pahil ki khup bar vatat ho, khup ch chan
एकदम मस्त आहे असे वाटते बळच तुमच्या कडे पाहुणे म्हणून या वे व एन्जाय करावा , tr
Khup mast
😂
गाईची सेवा हीच खरी ईश्वर सेवा
Buth acha video h khet me khnane ka mja hi kuch or hota h wuuuu super so sweet charo tarf kitna sunder lg ra h👌👌
दादा असं वाटतं बळजबरी तुमच्याकडे यावं इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण मनमोहक खूप सुंदर मी जालन्याहून
th-cam.com/video/74u5YQvuD0Q/w-d-xo.html
Mast asa nisarg ramy parisar ahe ..tithe tumhi chan chulivar swampak krta ..Khup chan vatte he srv bghayla aani anubhavalya..
एक नंबर😋😋 , येऊ का जेवायला 🏃
Vahini.shakahari.vat.ti.pan.tumchavar.daot.ahay.
th-cam.com/video/74u5YQvuD0Q/w-d-xo.html
Tymcha video ksa nahi avadat kaka Super kaka kaku............mi tumchya hatch ek divas nakki khayla yeyin..........😘😘💫💫💫
गावातल्या चुलीवरच्या जेवणाची चव जगातील कोणत्याही जेवणाला येणार नाही. भाऊ तुम्ही मुलांसोबत वहिनींना सुद्धा बरोबर घेत जा जेवण करायला. जेवणाचा आनंद दुप्पट होईल. आमच्या सारख्या प्रेक्षकांना सुद्धा बरं वाटेल.
Khupach healthy lunch.mala khup awadte bhaji shepu chi. nice video dada
यह है मेरा असली भारत 🙏🙏🙏 आपको खूब-खूब अभिनंदन
धन्यवाद
Jay.. hari.mauli...shepu..chi..bhaji..aprteem..zaliy....sopi..aani..mast..resipy..aahe..super..like..👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏
You are a nice person, looking out for an old cow and not selling her just because she stopped giving milk. Cows are like our mothers since we drink her milk and it's a sin to sell them just because they stopped giving milk.
Ghxi🛃🚳
उजवनी के लिए गांव के खेत खलिहान में बनने वाले खाने गांव की संस्कृति सुरक्षा के लिए गांव की संस्कृति जिस महिला वर्ग में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों तक आसानी से चुनाव होते रहे और फिर गांव में सबसे अधिक लोकप्रिय स्थानों के खाने के लिए बधाई श्री राजेश खराड़ी
भाकरी आणि भाज्या बघुन तोंडाला पाणी सूटले 👌👌
Sneha kadam जय महाराष्ट्र
@JYOTI BIJJARGI 😀😀😀
Kya MATLAB h 😀😀😀
खूप छान मळा आहे तुमचा बघून फार छान वाटलं
एक नंबर साहेब. मी मुंबई मधुन बोलतो . तुम्ही कुटल्या गाव चे. मला तुमचे गाव खूप आवडला आहे. आणि तुमचा चॅनल देखील.
Mast . Vedio baghun man relax zale
खूप छान वाटले तुमचा व्हिडीओ पाहून पक्षी, गाई वासरं निसर्ग रम्य वातावरण नशिबवान आहात तुम्ही हा सगळा आनंद उपभोगत आहेत
Tumchi Jodi msttt aahe👌🏼👌🏼 Bai sugrn n tumchya bolnyat Jo gavran godva aahe tyamule vdo bghavasa vatato ni tumch gavakdch ghr mul n nisrg ni hushari sugrn baichya hatch chvdar jevn Kya kahene sglch lajwab
अति सज्जन माणूस माझ्यासारखा, प्राण्यांवर प्रेम करणारा
Dada khup avdhli recipe....ani tondala pani sutl अप्रतिम बनवलं ताई नी....batat उकडलेले takl hot ka bina ukdlele......mi ashi bnvun bghte batat takun bhaji
उकडलेला नाही
Khup Sundar 😘 mst dada 👌🏼...🌹💐😊
Super bayya bendi pray
Gav ki bath kush alaga hotha hai👪👌👌
Divine place and awesome people enjoying a peaceful peaceful 🕉🕉🙏 life
खूप छान आहे शेपूची, भेंडीची भाजी आणि भाकरी.👍👌😍😄
I like very much you told about ur cow ..lots of love from Belgav
Ekdam mast recipe astat tumchya
छान झाली दादा भाजी मुगाची डाळ आम्ही पण टाकतो छान लागते
Seema ji जय महाराष्ट्र
Hi
Ok
खूप खूपच छान.बनवलं पण जेवण छान
आणि खूप मेहनत घेतली आपला व्हिडिओ खूप आवडला. पण आपल्या सोबत ताईने पण जेवण घेतल असत ना.खूप आनंद झाला असता कारण त्यांच्या मुळे हे जेवण झालं. पण व्हिडिओ न.1
बघा आम्ही येवढ्या बारकाईने आपला व्हिडिओ
पाहत आहोत असेच छान छान व्हिडिओ बनवा
या मराठी माणसासाठी एक लाईक द्या 😘
अलिकडे गावाकडची माणसं सुध्दा बंगलामाडीच्या नादात हे अशा प्रकारचं अंगणात जेवण करुन जेवणं वगैरे विसरून गेलेत पार.
तुम्ही तिथे भाकरी खाताय पण तो खमंग वास मला इथेही जाणवत आहे.
नमस्ते भाऊ वहीनी रेसिपी छानच आहे गुर बसलेली आहेत कालवड पाहीली की छान वाटते वातावरण पण छान आहे तुमचा पत्ता दिला तर आम्हाला पण निसर्गाचा आंनद घेता येईल धन्यवाद
Bhau apan kuthe rahte mast place ani mast jevan
आपल्या या मराठी माणसाला युट्यूब वर उस्फुर्त प्रतिसाद द्या मित्रांनो, नेहमी सारखे पाय ओढू नका.
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
Mi aani maze friend agodar sahebache sucribe aahe 1 varshapaun from Mumbai khup Chan video astat
Òùpolllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
.
@@गावाकडचीवाट mast
Kharach lay bhari vattay tumche shet bagun bhakri bhaji pan mast 👌
धन्यवाद
गाय आता दूध जरी देत नसेल तरी ती सांभाळायला जड जात नाही भाऊ, तिच्यापासून तुम्हाला गोमूत्र आणि शेण मिळतेच की....
Mg tech mhntay na te😑🙄
😁
शेतकऱ्याला गाय जड जात नाही
तो गोमूत्र आणि शेणाचा विचार करून गाय सांभाळतो असं पण काही नाही 🙏🏻🙏🏻🙏🙏
@@maharashtrachashetkari3963 रतळ्या तु सांभाळून बघ एखादी गाय. लेकरा सारखं सांभाळावं लागत.
@@dmvlogs3530 माझ्याकडे 6 देशी गायी आहेत ये बोरगावला कधीतरी
आणि मला माहित आहे कशा सांभाळतात गायी ते
तू मला शिकवायची गरज नाही ❤️ड्या
अतिशय सुंदर व्हिडिओ दादा,मन अगदी प्रसन्न झाले..आणि भूक सुद्धा लागली...
वाह दादा मन अगदी प्रसन्न झालं.
Khup chan Tai gavran bhendichi bee ,ani tyachi Pani bhajji maji Aai pan khup chan banavti
What a nice and simple life mam making breads thanks and way of work loveable .working in like this facilities loveable .feel sympathy and enjoy also thanks uploader
Love your recipes love Desi bhindi
भाकरी बनवायला expert आहे ताई,खूप बघायला आवडते हे सगळं वातावरण😊
Khup chhan Mitra mast Jai Shree ram
तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते. खूप छान असतात. कालवड सुंदर आहे. आणि तुमचं शेत , कुटुंब ही मस्त..
Your t
Yyyey4
Khup sadhe ahat tumhi😗🤗 ....
Baki bhakri ani bhajya ekdam mast👌👌👌👌
Vavr hai tr pavr hai💪🏻👆