अप्रतिम!! इतक्या दिवसानंतर youtube वर मला हा video suggestion मध्ये दिसला!! नुसता तुमचा हा video बघून मला शेतात बिर्याणी खाण्यापेक्षा जास्त आनंद मिळाला... मस्त 👍
प्रिय तात्या आणि काकू आपल्या सारखा सुखाचा संसार महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना प्रेरणा आहे प्रत्येक जण म्हणतात शेती परवडत नाही पण मी तुमच्या एकाही व्हिडिओ मध्ये शेती परवडत नाही असे ऐकले नाही आनंद कसा प्राप्त करून घ्यावा हे तुम्हा उभयता कडून शिकण्यासारखे आहे आजही काकू भारतीय संस्कृती जपतात आधी पतीला जेवण वाढून देतात आणि नंतर स्वतः जेवण वाढून घेतात खरच माऊली धन्य आम्ही लेकरे
तात्या एकदम अप्रतिम पद्धतीने चिकन बिर्याणी तयार करून योग्य ते मा्गदर्शन करुन आम्हाला शिक्लवले.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना सहकार्य करुन योग्य ती काळजी घेतली....तुम्हा दोघांना दिर्घआयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
ना कुठला रोझ डे ना कुठला व्हॅलेंटाईन डे साजरा केला असेल या दोघांनी,पण एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी,आदर टिकून आहे.नाहीतर आजकाल असले डे साजरे करुनही नाते टिकत नाहीये.तुमचे प्रेम,जोडी, एकमेकांची साथ उदंड राहु दे.❤❤ बिर्याणी मस्तच.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान, सगळे मस्त आहे.. रंग भगवा, हिरवा नसता घातला तरी अजून छान वाटले असते. Natural पण मस्तच रंग होता.. तुमची जोडी मिळून कामे करतात ते पाहून छान वाटते. अजून घरी कोण कोण आहेत मुलं मुली सुना? ते पण सांगा.. आणि हे शेतावरच घर दिसतंय.
बिर्याणी खुपचं मस्त,मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते आणि शेयर पण करते,बनवण्यास साध्या सोप्या,फ्रेश भाज्या त्यासोबतच तुमचं शेत पण दाखवता खूप छान वाटते ,आई आणि तात्या तुमची जोडी खूप छान आहे, बिलकुल माझ्या नाना नानी सारखीच म्हणजे माझे आई वडील, आईंना पाहीले की नानीच असल्याचा भास होतो इतक्या सेम आहेत.माझी नानी पण खूप सुगरणं होती नाना तुमच्या सारखेच मेहनती.तात्या हा तुमचा मळा कुठे आहे.पुर्ण मळा एकदा दाखवां . तात्या तुमच्या दोघांचीही तब्येत अशीच छान राहावी तुम्ही
नमस्कार दोघांना रेसिपी खूप छान आहे चिकन बिर्याणी मस्त मस्त छान असेच राहा वा दोघं कष्ट करून आनंदात तात्या तुमच्या सारखा मळा नाय कुठं एकदम स्वच्छ मस्त एक आजी सोलापूर.
तात्या आजी खूप छान रेसिपी आहे व खुप छान माहिती दिली मी सुद्धा चिकन दम बिर्याणी बनवतो बनवून सुध्दा दिली आहे पण मी खात नाही पण माझे मित्र मला सांगतात की तूझ्या हाताला खुप छान चव आहे 🙏🙏👍👍
चिकन बिर्याणी मस्त शेती मध्ये खूप मेहनत घ्यावी लागते ते व्हिडिओ येऊदे मेहनत काय असते लोकांना समजेल जेवणं तर सर्वच खातात दादा..🙏 शेतकरी किती कष्ट करतो हे दाखवा. 🙏 शेती मध्ये दिवस रात्र मेहनत करून काही भेटत नाही सरकार बोलेल ते खर शेती च कष्ट दाखवा जेवणं नको..🙏 जय शिवराय जय जवान जय किसान
बिर्याणी खाल्या सारखं वाटलं बघा... conversation ch इतकं भारी की मन भारावून गेले... जगातील सगळी सूख लाभो आई तात्या तुम्हाला...❤️❤️❤️
गावरान साधेपणा त्यातील सुंदरता.. कष्ट, चिकाटी, आणि त्यातून मिळणारा आनंद, दोघांची एकमेकांना सोबत,.. अप्रतिम 👌👌..
Pl
Lllllll
वं़न जे जे
@@ramdasshrinath9845 J
@@ramdasshrinath9845 J
@@ramdasshrinath9845 J. I ii
बिर्याणी च काय हो..
पण त्या दोघांची साथ मला खूप आवडली ❤ असच सौख्य लाभो तयास😊❤
आजी बाबा तुम्हाला कुणाचीही नझर नको लागु दे मला खुप आवडतात तुम्ही दोघे जण
Made for each other जोडी खूप छान बनवली बिर्याणी आज्जी नी आजोबा पण खूप कष्टाळू आहेत. असेच सुखी रहा दोघे
🙏🤩👌👍
Koshimbir pahije hoti tatya thodi
तात्यासाहेब नशिबवान आहेत...त्याना भारी पदार्थ तयार करून प्रेमाने खाऊ घालतात आजी..👍🙏🤗
👍👍👍👍
5 स्टार होटेल मधे पन नाही मीळत अशी बीर्यानी 1नंबर आईच जेवण
अप्रतिम!! इतक्या दिवसानंतर youtube वर मला हा video suggestion मध्ये दिसला!! नुसता तुमचा हा video बघून मला शेतात बिर्याणी खाण्यापेक्षा जास्त आनंद मिळाला... मस्त 👍
मेहेनत की रोटी बड़ी अच्छी लगती है आप की मेहनत का फल आप का हरा भरा खेत भगवान आप दोनों की जोड़ी सलामत रखें और सदा तंदुरुस्त रखें आमीन
Baba &Aajji be like,
Ha ha ha chal baap ko mat sikha 😂
Mumtaz तुम्हारा नम्बर दो न
आप्पा लय भारी बिर्याणी बनवली आपण तुमची बिर्याणी बघून आम्हाला बी भूक लागली आहे आम्हाला बी बिर्याणी पाठवा
तात्या या वयात असेच मस्त मस्त पदार्थ बनवून खात जावे ,जोडीला खुप खुप आरोग्यदायी शुभेच्छा.
प्रिय तात्या आणि काकू
आपल्या सारखा सुखाचा संसार
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना प्रेरणा आहे
प्रत्येक जण म्हणतात शेती परवडत नाही
पण मी तुमच्या एकाही व्हिडिओ मध्ये शेती परवडत नाही असे ऐकले नाही
आनंद कसा प्राप्त करून घ्यावा हे तुम्हा उभयता कडून शिकण्यासारखे आहे
आजही काकू भारतीय संस्कृती जपतात
आधी पतीला जेवण वाढून देतात आणि नंतर स्वतः जेवण वाढून घेतात
खरच माऊली धन्य आम्ही लेकरे
तात्या नशीब लय चांगलं आहे त्यांना सुगरण आजी भेटली....तात्याच्या मळ्यात एक दिवस जेवायला यायला लागतंय.....
Ho na 🤗
Ho na
Mahesh bhai kadk
पत्ता द्या आम्हाला भेटायचे आहे.कोल्हापूर?
Ho kharch.
आजी व आजोबा दोघानी मिळुन छान बिर्याणी छान केलीत माप अेकदम बरोबर दाखवलत 🙏 असेच रहा व वेगवेगळ दाखवत रहा मिसेस दिक्षीत
खूपच छान बघूनच तोंडाला पाणी सुटल गावाची आठवण झाली...खूप सुंदर recipe आहे
तुमच्या नात्यातल्या गोडवा, चविष्ट रेसिपी, शेतातील टापटिपपणा, खरंच खूप सुंदर अनुभव मिळतो.त्यासाठी आभार, धन्यवाद.
छान आहे रेसिपी तोंडाला पाणी सुटलं ह्यच् पद्धतीची biriyani 😋🥘
आजी आजोबा तुम्ही खरचं खुप भारी आहात... तुमचा मळा पण खूप छान प्रसन्न वातावरण आहे.... त्यात ते चुलीवरचे जेवणं.... आ! हा..!! गावरान जेवणाची मज्जाच न्यारी
साधे पना स्वच्छता अप्रतिम रेसिपी😋👌👏 एकमेकांना या वयात साथ खूप छान असे फार कमी बघायला मिळते😊🙏
खूपच छान मटन बनवता तुम्ही तात्या. एकच नंबर आणि ते पण चुलीवर नाद खुळा.
Ooooooooh sooooo yummy ☺️great aai baba , superb, thanks ☺️🙏
जसे चिकन बिर्यानीला तांदुळ आणि चिकन ची साथ आहे तशीच तुमच्या दोघांची साथ अशीच आयुष्यभर गोड राहो…नं१
तात्या एकदम अप्रतिम पद्धतीने चिकन बिर्याणी तयार करून योग्य ते मा्गदर्शन करुन आम्हाला शिक्लवले.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना सहकार्य करुन योग्य ती काळजी घेतली....तुम्हा दोघांना दिर्घआयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
ना कुठला रोझ डे ना कुठला व्हॅलेंटाईन डे साजरा केला असेल या दोघांनी,पण एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी,आदर टिकून आहे.नाहीतर आजकाल असले डे साजरे करुनही नाते टिकत नाहीये.तुमचे प्रेम,जोडी, एकमेकांची साथ उदंड राहु दे.❤❤
बिर्याणी मस्तच.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तात्या किती कष्ट करताय you are great 👍🙏
खूपच छान, सगळे मस्त आहे.. रंग भगवा, हिरवा नसता घातला तरी अजून छान वाटले असते. Natural पण मस्तच रंग होता..
तुमची जोडी मिळून कामे करतात ते पाहून छान वाटते. अजून घरी कोण कोण आहेत मुलं मुली सुना? ते पण सांगा.. आणि हे शेतावरच घर दिसतंय.
आई आणि बाबा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमची जोडी अशीच सात जन्मी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
तात्या आणि आई असेच नवनवीन पदार्थ खात रहा आणि तंदुरुस्त रहा 🙏🏼
बिर्याणी खुपचं मस्त,मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते आणि शेयर पण करते,बनवण्यास साध्या सोप्या,फ्रेश भाज्या त्यासोबतच तुमचं शेत पण दाखवता खूप छान वाटते ,आई आणि तात्या तुमची जोडी खूप छान आहे, बिलकुल माझ्या नाना नानी सारखीच म्हणजे माझे आई वडील, आईंना पाहीले की नानीच असल्याचा भास होतो इतक्या सेम आहेत.माझी नानी पण खूप सुगरणं होती नाना तुमच्या सारखेच मेहनती.तात्या हा तुमचा मळा कुठे आहे.पुर्ण मळा एकदा दाखवां .
तात्या तुमच्या दोघांचीही तब्येत अशीच छान राहावी
तुम्ही
Khup chhan tips milalya,..nakki try Karin ajji
In future me n my wife go like this
.. happiness and peace is very important.
Good thinking....
👈👈👈✈️✈️✈️✈️
विमानाचे व्हिडिओ
तुम्ही दोघं खूप छान आहात खूप छान बोलता खूप छान आहे तुमची जोडी
Wahhh....modern cooking youtube channels pn Zak martil kakunchya tricks pudhe.....mi vegetarian ahe pn kakunchya tips khup upyogi astat
Ajji tumhi keti mast banavata amhala hi resipi mahit navhati
आज्जी च्या हातचे जेवण मस्त आणि रानात बसून खाण्याचे मज्जाच् वेगळी
Wow super nice 👌👌👌💫💫👍🏻👍🏻👍🏻👍🏻⚡⚡
Good... Happy Aaji Ajoba.... True love with true happiness....!
Kaka tumchy video mala khup advte Ani kaku chi recipe pn👍👍👍👍👍👍
👍👍🚩🚩🚩वा, कशाला पाहिजे वृद्धाश्रम, तात्याचा मळाचं पाहिजे ✌✌✌
Tumhi dogha ekdam mindblowing ahet. Dirghayushya hou dhya tumcha prem. Tumche doghanvar mazha prem jadlai. Mazhya Aae vadilanchi athavan yetahe😢😢😢
रेसिपी मिळाली आजी कडून आता आजच बनवतो दम बिर्याणी😍😍😍😍
तात्या आणि काकी फारच👌👌बिर्याणी केली फारच सोपे करून दाखवले
१० वेळा बघितला विडिओ आहे की खुप छान पेज आहे तुमच
Khupach chan kiti sahajpane banavali biriani must 😋👍🏻🤘
खूपच छान बिर्याणी पद्धत आणि त्याहूनही छान आपली जोडी ....,...
no back music, edit, pure vdo and best vdo
आज्जी बाबा नेहमी खुश रहा... 😊✨️🤗❤😇
Simple and delicious recipe
Thank you for your video
तोंडाला पाणी सुटले आमच्या खूपच छान बिर्याणी
Waa tataya मस्त एक number बिर्याणी
हेवा वाटावा असा राजा राणीचा संसार ❤️❤️❤️👌👌👌👌👌😊😊
तात्या तुमचे दम बिर्याणी चा व्हिडीओ पूर्ण बघितला फारच छान तुम्ही कुठून बोलत आहात
तात्या मावशी नमस्कार चिकन दम बिरयानी एकदम झक्कास झाली आहे 👍👍👍
Khup Chan Kaka kaku ashich jodi kayam asu de khup bhari recipe sangata tumhi dogh mastach
आम्हाला पण तुमच्यासारखे आयुष्य मिळो आयुष्याच्या संध्याकाळी अशी बायकोची आणि शेतीची साथ मिळो ✌️
आजी आणि आजोबा असेच नेहमी आनंदी राहा😊
ek number distay......te pan shetaat khaayla kiti maja yeil
Kharach tumcha pratek episode mi pahtoy mi nokari sathi mumbaila ahe pan maze mul gav Rui ahe kolhapur jawal
maze aai wadil sudhha sheti kartat tyanchi khup aathawan yete salam tumchya karyala wa sade panala 🙏🙏🌹🌹
Khup chan distey biryani. Me nakki try karel. Thank you aaji -aajoba
Aaji aajobachi Jodi 1 no😘 khup Chan recepie . Aathavan aali aamchya aaji aajobachi tumhala pahun 😊
You both are really nice keep it up तात्या is best
नमस्कार दोघांना रेसिपी खूप छान आहे चिकन बिर्याणी मस्त मस्त छान असेच राहा वा दोघं कष्ट करून आनंदात तात्या तुमच्या सारखा मळा नाय कुठं एकदम स्वच्छ मस्त एक आजी सोलापूर.
आज्जी तू रोज बाबांना बनवून देते जेवण ,कधी तरी बोलावं आम्हाला😭😭😭😭♥️
!❤❤! धन्यवाद खुपच छान चिकन बिर्यानी!❤!
!🌟🌟😄👍😀🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
खूप छान आणि अप्रतिम सुंदर
कष्टाळू आजी बाबा..😍👌👌👌👌👌
तुम्ही दोघेही एकमेकांना मदत करता. समजून घेता.छान छान पदार्थ शिकवता. 👍🙏
तात्या आजी खूप छान रेसिपी आहे व खुप छान माहिती दिली मी सुद्धा चिकन दम बिर्याणी बनवतो बनवून सुध्दा दिली आहे पण मी खात नाही पण माझे मित्र मला सांगतात की तूझ्या हाताला खुप छान चव आहे 🙏🙏👍👍
The way you both stay together it's look wonderful # Thank you for sharing amazing indian recipes☺🤤
Khup Sundar biryani recipe aani tumchi jodi suddha khush rha
Mujhe apki cooking bahut achi lgti h...
Khup avdate aji ajobanacha garche khayla❤❤❤
Mast. Color naka ghalu. Ajoon chhan hoil.
Khup Sundar aji ajoba biryani banvli
अरे वां आई बाबा लय भारी बनवली आहे । मस्तच एक नंबर👌👌
चिकन बिर्याणी मस्त शेती मध्ये खूप मेहनत घ्यावी लागते ते व्हिडिओ येऊदे मेहनत काय असते लोकांना समजेल जेवणं तर सर्वच खातात दादा..🙏 शेतकरी किती कष्ट करतो हे दाखवा. 🙏 शेती मध्ये दिवस रात्र मेहनत करून काही भेटत नाही सरकार बोलेल ते खर शेती च कष्ट दाखवा जेवणं नको..🙏 जय शिवराय जय जवान जय किसान
💯👍🙏
आजी बाबा बिर्याणी खूप छान झाली आम्ही पण येतो जेवायला
Khupach chan Recipe 💯
Aho tumcha ha vedio pahoon Mala gawachi aatwan aali.khup changla banaola ahey.
Kiti active couple ahe. Evdhya vayat suddha. Apratim
खुप छान मावशी आणि तात्या बिर्याणी बनवली तात्या शेतात काम करताना पायात चप्पल घालत जा ऊन खुप आहे
😀
their conversation is so raw and touching
तात्या काकू तुम्ही फार नशीबवान आहात.
मटण आणि दारु हे सख्खे भाऊ.... त्यामुळे शेत जमीन शिल्लक राहत नाही...हा माझा अनुभव आहे 😂👍🙏
Haa te anubhv tumchyajvl theva ani navin kahitri kra.....
खुप च छान खूपच खास चिकन दम बिर्यानी !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान बनवली आहे ☺☺
My all time fav Chicken Biryani looks so yummy 😋😋😋😋🤗 🤗🤗🤗
Always
@@kiranpatil7969 n
!धन्यवाद! खूपच छान चिकन बिर्याणी!❤!
!👌❤👍🌹🙆♀️🕺😂👌❤👍👌❤❤!
खूपच छान तात्या आणि आई.. 👌👌👌👍🏻👍🏻
Aajoba pn madat kartat ha mast
Tatya tumhi mazya ajobansarkhe watata ani ajji pn mst aahe mala tumhala bhetyacha aahe
Khupch chan resipe
काका नमस्कार खूप छान बिर्याणी बनवून दाखवली तुम्ही छान 👌👌👌
Mast biryani tondala Pani sutla bghun tumchya sglya recipe khup cchan astat...😋😋
ek no. disalya bgha tondala pani sutla......🤤🤤🤤❤❤❤❤
Aree ek no..
Asa waty Yeun khavi
खुपच छान बिरियानी केली आजी.
खूप छान रेसिपी दाखवतात
Tatya ani aaji MARVOULE DAMBIRYANI ek number all time favorite.
Khup chaan Tatya aani Aai .Tumhi kuthe rahta.Aani evdhi biryani ajun koni khalli te pan sanga.Video shoot karnaraychi majja aahe baba.
एक नंबर बिर्याणी 👌🏻❤️
खाऊन पाहिली का तुला कसं माहित
Apratim chicken biryani 😍😊